लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार | Prepaid Light Meter Recharge | Electricity Bill payment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 фев 2024
  • Maharashtra State Electricity Board (MSEB) has announced new Prepaid Smart Meter for its household customers. Where, customers will need to recharge every month to use the electricity, instead of paying monthly bills.
    महाराष्ट्राच्या महावितरण कंपनी ने मार्च पासून घरगुती वीज ग्राहकांसाठी नवे प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला येणारे लाईट बिल भरण्यापेक्षा, आवश्यकतेनुसार आता मिटर रीचार्ज करता येणार आहे.
    Source of Information
    divyamarathi.bhaskar.com/epap...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahitimedium
    WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
    chat.whatsapp.com/DddhkBCf1FP...
    -------------------------------------------------------------------------------------
    smart prepaid electricity meter
    smart electric meter
    prepaid meter maharashtra
    electricity bill payment
    prepaid electricity
    maharashtra state electricity board
    mseb new meter
    msed prepaid meter
    #electricity #electricitybill #mseb #lightbill #electricity_bill #prepaidmeter
    #maharashtra #nashik #nashiknews #nashikkar #nashikroad
    Disclaimer:
    The information available on this RUclips channel is for educational and information purpose only. This RUclips channel does not provide financial advice. This RUclips channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” RUclips Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” RUclips Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

Комментарии • 392

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 5 месяцев назад +88

    खूपच छान निर्णय! कारण बरेच ठिकाणी चोरून वीज वापरली जाते. बिले थकणार नाहीत. Light मीटर सुद्धा वारंवार बिघडतात. अशी लाखो मीटर्स आज बंद आहेत. महिनमहीने मीटर रेड़ीन्ग घेतात. पण बंद मीटर चालू करण्याची कार्यवाही केली जात नाहीं. कारण स्टाफ कमी आहे. ही सुविधा लवकरच लागू करावी. ही विनंती. Prepaid असल्यामुळे ग्राहक शक्य तेव्हडी जास्त रक्कम 5 ते 10 हजार पर्यंत पण भरतील.

    • @crazycomedyxyz2465
      @crazycomedyxyz2465 5 месяцев назад +5

      आता या prepaid मीटर मध्ये आजुन मोठा झोल करणार हे लोकं कारण की आता आपल्याला पहिला पैसे भाऱ्यचे आहे नंतर वापर करण्यात येतील .पैसे ऑटोमॅटिक कट होणार .

    • @sumanchaudhari7549
      @sumanchaudhari7549 4 месяца назад

      मी सहमत आहे

    • @user-kh3mp7tt8z
      @user-kh3mp7tt8z 4 месяца назад +7

      पैसे पण खेचणार तसे त्या शिवाय रात्री बारा वाजता रीचार्ज संपल बाराला लाईट बंद ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते करतील रीचार्ज पण गरीबांच काय

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 4 месяца назад +2

      Vij chornara aani meter cha kahi samband nahi.. aakda takta direct

    • @funandinformation7322
      @funandinformation7322 4 месяца назад

      Kamavar aahet ka masdcl la

  • @madhumudliyar2678
    @madhumudliyar2678 5 месяцев назад +51

    रिचार्ज करेने का झंझट कभी नेट बंद हो फिर क्या करे जैसे चल रहा है वो ठीक है नही तो और भी परेशानी किस के पास मोबाइल भी नही होता है वो लोग क्या करे

  • @sushilkumarprayag2109
    @sushilkumarprayag2109 4 месяца назад +7

    अतिशय स्तुत्य निर्णय! आता वीज चोरांमुळे प्रामाणिक लोकांवर अन्याय होणार नाही. पाण्यासाठी ही घरोघरी प्रिपेड मीटर लावावेत ही अपेक्षा.

  • @nandkishoruikey6891
    @nandkishoruikey6891 5 месяцев назад +139

    किती लूटनार सामान्य जनतेला ,सरकार मधे असणाऱ्या लोकांना ,जनतेला लुटतांना परमेस्वराची भीति वाटत नाही ,भगवान के घर देर है अंधेर नही

  • @dilipdarekar2599
    @dilipdarekar2599 5 месяцев назад +39

    एक मात्र स्पष्ट झाल की सत्तेत आलेला प्रत्येक राजकीय पक्ष सर्वसामान्याच रक्त पिण्याचच काम करत आहेत ,
    विज बिल वसुलीवरुन होणारे वाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतला तोयोग्यच आहे ,
    पण जे मोठे घोटाळे करुन पळुन गेलेत त्याच काय ?

    • @suniljadhav9864
      @suniljadhav9864 4 месяца назад

      नियमित पैसे भरणारे हे फक्त सर्वसामान्य लोक आहेत.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 месяцев назад +125

    सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही...आता वीजबिलाने घाम फुटणार....

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 5 месяцев назад +1

      होणार ते हळू हळू. वीज दर वाढीची कटकट आहेच पण भविष्यात बाहेरील संसाधने वापुरून तयार केलेली वीज पुरणारंच नाही आपल्याला. खूप लोकं हल्ली सौर ऊर्जा वापरायला लागले आहेत.

    • @Mnbvcxzl79543
      @Mnbvcxzl79543 5 месяцев назад +1

      मोबाईल रिचार्ज च्या बिलाने नाही फुटतका घाम

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 5 месяцев назад +94

    सोलर बसवायला सुरवात करा नाहीतर असेच बिल भरून भरून येड लागायची पाली येईल😢

    • @smitasankhemore6595
      @smitasankhemore6595 5 месяцев назад +3

      Currect brother

    • @bharatgaikwad5018
      @bharatgaikwad5018 5 месяцев назад +2

      पाली नाही पाळी 😂😅

    • @deepaksavre2424
      @deepaksavre2424 5 месяцев назад +1

      अगदी बराबर बोलत सर

    • @deepaksavre2424
      @deepaksavre2424 5 месяцев назад

      अगदी बराबर बोलत सर

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 5 месяцев назад

      @@bharatgaikwad5018 लवकर येईल बघ🤣😂

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 5 месяцев назад +50

    AVM प्रमाणे, मोबाईल प्रमाणे, जुमलेबाजी, फसवेगिरी नसली तर फार बरे!

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 5 месяцев назад +155

    दिल्ली 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ
    फक्त आपल्याच महाराष्ट्रात सर्वात महाग वीज आहे😤😡

    • @francisdantis205
      @francisdantis205 5 месяцев назад +6

      Delhi it is 300 units free

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 5 месяцев назад +16

      @@francisdantis205 महाराष्ट्र मध्ये सोन्याच्या तारा मधून लाईट येते म्हणून महाग आहे

    • @kavitachavan240
      @kavitachavan240 5 месяцев назад +4

      Khup lite bil yeto aamhala😢

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 5 месяцев назад +7

      @@kavitachavan240 माझ स्वतःचं 1bhk फ्लॅट आहे मी ac, गिझर,इस्त्री, काही वापरत नाही तरी मला 2200 ,2500rs बिल येतो आणि आमच्याच बिल्डिंग मध्ये 2 bhk फ्लॅट आहेत तो 2 ac गिझर सर्व वापरतो तरी त्याला 700 ते 900 बिल येतो आम्ही mseb मध्ये complent केली तर ते उलट उत्तर देतात 😡

    • @golugold5527
      @golugold5527 5 месяцев назад +5

      महाराष्ट्राचे आपण कधी नेत्याना या विषया वर विचारत नाही म्हणून हे असे च,,

  • @sunilbodke7451
    @sunilbodke7451 5 месяцев назад +11

    तुमचे सरकार गेलेच म्हणून समजा

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 5 месяцев назад +20

    लाईट गेल्यावर काय करावे

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 5 месяцев назад +3

      महावितरण वर खटला भरायचा तेवढ्या वेळेच्या रिफंड साठी

  • @maheshloke4119
    @maheshloke4119 5 месяцев назад +28

    ग्राहकांचा वेळ आणि पैसे वाया जाणारी योजना आहे

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 5 месяцев назад +7

    Sarkar nahi pahije he Atta. Only VBA. VOTE. 👍👍👍 सगळे बरोबर होईल.

    • @bhalchandragodse4514
      @bhalchandragodse4514 5 месяцев назад +3

      तरी पण प्रिपेड मीटर येणारंच.. हा प्रस्ताव महाआघाडी सरकारनेच दिलेला.‌जो महायुतीने परवानगी देऊन पारीत केलाय..

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 5 месяцев назад

      @@bhalchandragodse4514 एकदम बरोबर 😁

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 5 месяцев назад +184

    ही ग़ाहंकाची सोय नाही महिनाभर वापरावयाच्या बिलाची रक्कम आगाऊ घेण्याची शक्कल आहे

    • @vanaraifarmnursery3855
      @vanaraifarmnursery3855 5 месяцев назад +12

      mobile che recharge Marta na.

    • @akashmandlik6812
      @akashmandlik6812 5 месяцев назад +13

      हे योग्यच आहे कारण अति श्रीमंत लोक आणि शेतकरी वर्ग लाईट बिल भरतच नव्हते

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 5 месяцев назад

      @@akashmandlik6812 शेतकऱ्यांची मीटर नाही बदलली जाणार ।....बातमी नीट बघा ती जुनीच राहतील... त्यामुळे त्यांची बिले पूर्वीसारखे शहरी मध्यम वर्गच भरेल कारण तोच सॉफ्ट टारगेट आहे..शेतकऱयांची मानसिकताच नाही बिले भरायची...महावितरण ला एवढीच खाज असेल वसुलीची तर ही मीटर आधी झोपडपट्टयांमध्ये बसवावीत... कारण आकडे टाकून वीजचोरी तेच लोक करतात.

    • @mohansonawane7990
      @mohansonawane7990 5 месяцев назад +1

      लाज वाटत नाही

    • @suniljadhav9864
      @suniljadhav9864 4 месяца назад

      रिलायन्स जियो चा ४ वर्ष अगोदर किती रिचार्ज होता आणि तो आता किती आहे
      . एकदा स्मार्ट मिटर लागले की सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास भरपूर प्रमाणात सहन करावा लागणार आहे. आत्ताच्या कंडिशनला ऑफिसला जाऊन बिल कमी करु शकतो . नंतर असली काही सुविधा मिळणार नाही.लाईट पाहिजे असेल तर जो असेल त्या रेटने रिचार्ज करावा लागेल .
      सर्व्हिस तर फास्ट ट्रॅक मध्ये मिळेल पण पैसे दुप्पट तिप्पट मोजावे लागतील.

  • @priyankadgavit3113
    @priyankadgavit3113 5 месяцев назад +5

    Sarasar lutmar aata mob ch recharge 30 divsan varun 28 divsacha mahina zhala aata 24 divsan var aal aahe light bil ch pan tasaj hoil mofat miter basavtil n life time lutmar hoil aata

  • @jpjadhav
    @jpjadhav 5 месяцев назад +21

    Jio ne agodar fuktat dele, ani atta grahak gulam zale aahet.

  • @user-kh3mp7tt8z
    @user-kh3mp7tt8z 5 месяцев назад +10

    आता हे काय नवीन पगारात भागत नय वाटत प्रॉपर्टी जमा करण्यासाठी नवीन आयडिया काढत आहेत कि काय अगोदरच इतर राज्यात युनिट दर दोन ते अडीच रुपये आहे फक्त महाराष्ट्रात सात रुपये आहे त्यात अजून हि भर टाकणार का आता एकच पर्याय लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे

  • @yogeshdhivar4501
    @yogeshdhivar4501 5 месяцев назад +9

    10 Rs La 100 unit kara mag ha

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 5 месяцев назад +10

    akade takun vaparnaryanchi kay shet upatnar ka ?

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 5 месяцев назад +36

    ठीक आहे चांगली बाब आहे पण महावितरण नी पहेले हे मिटर, कार्ड गावातील ग्राम पंचायत च्या सदस्या पासुन ते आजी माजी सर्व च मंत्री यांच्या घरी, कार्यालयत लावावेत मगच सगळी कडे कारण जास्त विज चोरी यांच्या कडेच होती बघा जमत का 🚩

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 5 месяцев назад +2

      tyanchi bile sarvsamanyanchya sarasaritun vasul karnar

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 5 месяцев назад +1

      अन झोपडपट्टी वाले आणि शेतकरी?

  • @kishorkure5470
    @kishorkure5470 5 месяцев назад +9

    हे योग्य आहे पण प्रती युनिट किती रुपयांना असणार! जर हे रेग्युलर किमती प्रमाणे असेल तर काही अडचण नाही. यामुळे ऍटलिस्ट बिल भरायला उशीर झाल्यानंतर एमएसईबी चे लोक येऊन आमची कनेक्शन तर कट करणार नाहीत आणि शिवाय आपल्याला किती युनिट्स वापरायचे याच्यावर थोडं नियंत्रण पण येईल. शिवाय कनेक्शन कट केल्यानंतर जेव्हा आपल्याला ते कनेक्शन परत
    जोडायचं असतं तेव्हा परत ऑफिस मध्ये जाऊन अर्ज देऊन त्या व्यक्तीला कनेक्शन जोडण्यासाठी 100-150 रुपये द्यायची गरज पडणार नाही.

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 5 месяцев назад +15

    कंपनीवाले हॉटेल हे सरकारचे पाहुणे कंपनीला पण मीटर बसवा सगळे आमदार खासदारांच्या घरी पण सगळ्यात जास्त वीज वापरतो व्यवसायात वेल्डिंग वाले हॉटेल मध्ये काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये नेते गोरगरिबांचे कष्टाचे पैसे बळकउन खातात

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 5 месяцев назад +13

    काय उपयोग नाही वाट लागणार हे मात्र खर

  • @vasudevnayak2708
    @vasudevnayak2708 5 месяцев назад +9

    With introduction of prepaid electricity meter, the deposits held by MSEDCL should be refunded to the customer or the same amount can be transferred to the prepaid meter.

  • @Sagarjune53
    @Sagarjune53 5 месяцев назад +5

    आमच्या इकडे ग्रामीण भागात लोक सर्रास आकोडे टाकतात आणि मीटर रिमोटने मीटर बंद करतात
    फार छान होईल prepaid झाले तर....

  • @nehajawkar6089
    @nehajawkar6089 5 месяцев назад +10

    नेटवर मिळेल तर पुढील उधोग नाहीतर पळापळ करत बसा

  • @vilasengineering43
    @vilasengineering43 5 месяцев назад +2

    शेतकऱ्या ना लाऊन दाखवा आदी ..जो नियमित लाईट बिल भरतो त्याच्या बोकांडी नव नवीन योजना थोपता.... शेतकरी कृषी पंप चे बिल भरत नाहीत त्यांचा बिलाचा बोजा शहारी भागावर टाकतात.खरतर हे मिटर शेतकऱ्य साठी खूप उपयोगी आहे.आदी त्यांच्या शेतात बसवावे...

  • @stanleynair2730
    @stanleynair2730 4 месяца назад

    It's a New Concept and to look forward to , but what if WE HAVE PAID MORE AND USED LESS UNITS... WILL OUR EXCESS PAID AMOUNT ADJUSTED IN THE NEXT REQUIREMENTS OF ELECTRICITY?? 😮😮

  • @Aditya-tx8is
    @Aditya-tx8is 5 месяцев назад +2

    Commerical meater pn recharj karave lagnar ka

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 5 месяцев назад +2

    Yojana.chanach.aahe.yamule
    Thakbakichi.kat.kat.nahi.m.s.bi
    Cha.fayada.hach.girhaikachs
    Santosh..khup..dok.ladhaval.❤❤❤❤❤❤

  • @rameshp3334
    @rameshp3334 5 месяцев назад +6

    Telangana rajyat shetila mophat vij 24 tas ani gharguti 200 unit mophat ahe...aplya maharastrat yevdi nalayaki ka ?

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 5 месяцев назад +1

      दिल्ली आणि पंजाब मध्ये 300 युनिट मोफत आहेत घरगुती वापर कर्त्याना

    • @harshalgawai4374
      @harshalgawai4374 2 месяца назад

      tech phukat te dusri kadun vasul karta bhav a

  • @smitaghia443
    @smitaghia443 5 месяцев назад

    Most in houses , societies are genuine..yes on roads , bridges we see wires taken from somewhere..

  • @narayankhandelwal9756
    @narayankhandelwal9756 5 месяцев назад +6

    Lavnyat yenare smart prepaid meter reading yogyach ahe te kasa tharnar karan tya madhe company jastacha setting karu shakte

  • @akashshinde9626
    @akashshinde9626 5 месяцев назад +2

    For example tv पाहा न पाहा monthly package नुसार पैसे भरा तसे तर नाही एवढ्या दिवसाचे लाईटबिल recharge लूट होईल की फायदा

  • @p.r.4570
    @p.r.4570 5 месяцев назад +8

    garib martil.. solar vapra lokho

  • @iamthemadhavi
    @iamthemadhavi 4 месяца назад

    Ho te barobar ahe ,pn jas ata recharge che bil vadhvle tase kahi divsani ya lightbilache pn recharge vadhvtil

  • @surajkuril1674
    @surajkuril1674 5 месяцев назад +3

    👌👍👍

  • @prashantarak1357
    @prashantarak1357 Месяц назад

    jase dth mobile recharge yanche bhav wadhale tase
    he litebill meter reading
    danadan yenar ani compony la fayada karnar nakkich

  • @jyowaghmare2871
    @jyowaghmare2871 4 месяца назад +1

    मुंबई कधी... खूप लुटत आहे... लाईट बिल खूप देत आहेत महावितरण... नायगाव east ला तर खूपच बिल.. ज्याच्या घरात AC आहे त्यांचे कमी... बाकीचंचे जास्त बिल हे काय

  • @p.b.9240
    @p.b.9240 5 месяцев назад +2

    वीज कंपन्या आदाणीला विकलेत म्हणून हे सर्व चाललंय

  • @gkbiology858
    @gkbiology858 5 месяцев назад

    Nice initiative

  • @rashidborkar1649
    @rashidborkar1649 5 месяцев назад

    Jar mi mahinya cha recharge kela aani mahina bhar light geli tar te paise kon parat denar

  • @ayubbagwan4064
    @ayubbagwan4064 5 месяцев назад +4

    Raat ko light gai to kya karege

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 5 месяцев назад +1

      Recharge Kar Lena padwga

  • @Ferozkhan-gu9np
    @Ferozkhan-gu9np 5 месяцев назад +6

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sanjayjakhotiya938
    @sanjayjakhotiya938 5 месяцев назад

    Due to this,will the illegal direct electricity connection be closed?

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 5 месяцев назад +5

    Good news

  • @kalpeshbhambad5007
    @kalpeshbhambad5007 5 месяцев назад +1

    Great, ya mule samanya lokana fayada honar ahe.ani vij chori karnaryana problem honar

  • @akshaykate7329
    @akshaykate7329 5 месяцев назад +1

    सगळयात आदि मंत्री खासदार आमदार कंपनी वाले ,, ह्याची बिले आधी भरून ,,,घ्या.

  • @akshayraibole5468
    @akshayraibole5468 4 месяца назад

    Kontya varshatla march mahina

  • @harishchandrashingde1186
    @harishchandrashingde1186 5 месяцев назад +2

    हे झाले ज्यांच्या कडे मीटर आहे त्यांचे पण ज्यांच्या कडे अकडे आहेत त्यांचे काय करून घेणार?

  • @ushakher9241
    @ushakher9241 5 месяцев назад

    Good Idea !

  • @hrn4827
    @hrn4827 5 месяцев назад +5

    👍👍👍👍👍

  • @snehasingh-jb1uy
    @snehasingh-jb1uy 5 месяцев назад +4

    👍👍👍👍👍👍

  • @jitendramadhani2507
    @jitendramadhani2507 5 месяцев назад +2

    मीटर भाड़े बाबत वीडियो टका

  • @user-bb1yx3zr5p
    @user-bb1yx3zr5p 5 месяцев назад +1

    वीज चोरीला आला बसेल..., चोरी करणारे थांबतील ka काय माहित.... चेक करा मग योजना राबवा...

  • @prats7370
    @prats7370 5 месяцев назад +1

    Mumbai la kadhi

  • @mayurbhujbal7812
    @mayurbhujbal7812 5 месяцев назад

    Bakichya state made 3 rs te 5 rs unit chalu mg aplya state made 12 rs unit ka getat

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 5 месяцев назад +8

    आता ग्राहकांना विजेचा नाही वीज बिलाचा, भयंकर शाॅक लागणार😂 लुटायचा महामार्ग मोकळा. जरांगें समान कोणीही दुसरा इमानदार नेता नाही.

  • @mayurbhujbal7812
    @mayurbhujbal7812 5 месяцев назад +3

    Bakichya rajyamade 3 rs per unit ahe mg aplyakde 12 rs unit ka getat

  • @user-ds2bj8dn3d
    @user-ds2bj8dn3d 5 месяцев назад +9

    हे सरंजामी सरकार.ही शक्कल यांना ते मार्केटिंग वाले दोन गुजराती यांनी दिली आहे,असं वाटतं.

  • @BabasahebSathe-xt5wh
    @BabasahebSathe-xt5wh 5 месяцев назад +1

    Aakde valyanche Kay karnar

  • @agnelocolaso4189
    @agnelocolaso4189 5 месяцев назад +4

    एम एस सी बी म्हणजे आपल्याकडून ऍडव्हान्स पैसे पैसे घेणार आणि वाटेल तेवढे युनिटला चार्जेस लावणार आणि तुम्ही काही करू शकणार नाही, ॲडव्हान्स पैशाची व्याज कोण देणार

    • @suniljadhav9864
      @suniljadhav9864 4 месяца назад

      एम एस इ बी वाले नाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणार.

  • @gokulsonawane4845
    @gokulsonawane4845 5 месяцев назад +12

    करोडो रूपये अँडव्हान्स मध्ये महावितरण ला वापरण्यास मिळणार,बल्लएबल्लए.

  • @vipulkadam3846
    @vipulkadam3846 5 месяцев назад +2

    सोलर बासवा आणि सुखी राहा

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 5 месяцев назад +1

    👍🏻

  • @user-du8sq1dl8n
    @user-du8sq1dl8n 4 месяца назад

    Amchya shehari yenari wire direct ghrat ahe mag miterla bahir

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 5 месяцев назад +1

    Solar panel is the best option for light

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 5 месяцев назад +28

    आलं लक्षात प्रीपेड मीटर कोणाकडून खरेदी करणार सांगा .कुणाकोणाच उखळ पांढर होणार .जनतेवर बोजा पडणार यात शंका नाही .

  • @nitingaikwad8875
    @nitingaikwad8875 5 месяцев назад

    मेट्रो चार बिल कोणत्या पद्धतीने भरला जाईल

  • @avinashrathod7918
    @avinashrathod7918 5 месяцев назад

    Adhi digitl metre bsvle to kharch kdhala ata punha nvin miter bsva to khrch krvun ghya ani vrun punha ata internet n vapranare grib lok tyana hi internet vaprayla lava ,lava sglyanach khrchala ,mnje pilvnuk krnysati konalahi sodu nka 😡🫡

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 5 месяцев назад +1

    महावितरण आणि ग्रामीण भागामध्ये स्थानिक वायरमेन व लाईन मध्ये तिने चाललेल्या आकड्या केव्हा बंद होणार तुमचं स्मार्टफोनचं ठीक आहे पण ज्यांचा निवडा आकडी वर सोयाबीन भागात किती चालले ही टक्केवारी कोणी बघायची वाल्मिकी खिशात पैसे किती जातात हे कोणी बघायचं

  • @GEconomics_1996
    @GEconomics_1996 5 месяцев назад

    Smart metre must be implemented in m p,m l a governor residential, secretariat rank,dm house first for trial basis for six months there after apply in public sector we are all happy and welcome the dissision

  • @anilsawant7712
    @anilsawant7712 5 месяцев назад +13

    300Unit लाईट मोदीजी फुकट देत आहेत,नागरिकांना मदत म्हणून ,ते यामिट रलां पण द्या ही विनंती ❤😊

    • @vijaykurtadkar6917
      @vijaykurtadkar6917 5 месяцев назад

      तीनशे युनीट फुकटची लाईट ची गॅरंटी मोदी चॅनेल वर देत आहेत, पण लक्षात असुदे ती गॅरंटी तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात ब्लॅक मनी पैकी पंधरा लाख जमा करणार होते. जसे ते पंधरा लाख विसरलात तसे हेही विसरावे लागतील. गॅरंटी काय बॉंड पेपरवर लिहून दिलेली नाही.

  • @ujjwalajadhav4399
    @ujjwalajadhav4399 5 месяцев назад +1

    Agodar je vij chori kartat tyanche meter jama karun fine mara nanatar new meter dya.

  • @AmolPatil-vq4fn
    @AmolPatil-vq4fn 4 месяца назад

    खरच

  • @dattatreypatekar7898
    @dattatreypatekar7898 2 месяца назад

    आमच्याकडे लोड शिडींग जरी नसली तरी दिवसातून खूप वेळ लाईट नसते त्याच काय होणार..... सारखी misscall तक्रार करावी लागते.

  • @gracefulworld4626
    @gracefulworld4626 4 месяца назад

    He pan yayla have na jar power 30 min cut zhali tr her ek customer la 1 unit free asel .. mhanje sarv aalshi MSEB vale jaage tari rahtil

  • @Gkknowledgestudy-ie6te
    @Gkknowledgestudy-ie6te 5 месяцев назад

    MSEB peksha solar energy sagli kade karaila havi.

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 5 месяцев назад +4

    Now it is postpaid, and it is going to be prepaid. Thats it...😂
    One good thing is, recovery of bill will be easy for MSEB.

  • @speed.record5858
    @speed.record5858 5 месяцев назад

    Chorun line vaprnaryache kay bandobast ahe

  • @shabbirmahabari5946
    @shabbirmahabari5946 5 месяцев назад +3

    Aapan light fukat dya meter reading kase kalnar......per unit charges kase lavanar 😂😂

  • @funandinformation7322
    @funandinformation7322 4 месяца назад

    Grahakavhi thokli janar aata. Barobar idea lacli ki. Fakt ughda karun road var sodaych baki aahe.

  • @sharadchavan3825
    @sharadchavan3825 5 месяцев назад +2

    शक्कल नसून करोडो जुने मीटर काढून फेकून देणार, नवीन मीटर चे पॆसे बिलातून वसुल केले जातील, किंवा वीज बिलं दरवाढ करून घेणार, याचा फायदा वीज ग्राहकांना अजिबात नाही. असे मीटर जास्त वसुली करणार

  • @GoogleAccount-bc3tq
    @GoogleAccount-bc3tq 5 месяцев назад

    Mag jyache recharge asel tyanchi light janaar nahi .....na

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 5 месяцев назад

    Plzz hy Naka Lau mitaer kadu Naka 😢

  • @atulkumarmishra3052
    @atulkumarmishra3052 5 месяцев назад

    What about Security Deposit ?

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 5 месяцев назад +1

    Naka beroj garee vadva rojgar vadvta yet nastel tar aahe te rajgar kadun gheu naka naka kotya thish kampnya na aajun mothe karunaka tumcha smart pana lokana rojgar melel ya sathee kara

  • @brijmohanvarma2829
    @brijmohanvarma2829 5 месяцев назад +6

    मग व8ज बिल प्रति यूनिट ने किती कमी करायला पाहिजे ति माहिती द्यायला हवी

  • @marutigade5909
    @marutigade5909 5 месяцев назад +8

    Mahavitaran wale lach magat. Gramin bhagat.

  • @manishajadhav6196
    @manishajadhav6196 5 месяцев назад +1

    Kahihi jagn mushikil kely saglyach goshtimadhye

  • @ayubbagwan4064
    @ayubbagwan4064 5 месяцев назад +1

    Ise mseb ka kaa asan hoga public ka nuksanhai kuch to koro janta abhi bhi wat hai nahi to mobil ka sasta recharj anbi kitna mahega padhraha hai

  • @Ferozkhan-gu9np
    @Ferozkhan-gu9np 5 месяцев назад +6

    Yes sir

  • @jivikajitendrawankhade8668
    @jivikajitendrawankhade8668 5 месяцев назад +1

    बरोबर आहै

  • @Gujuit34
    @Gujuit34 5 месяцев назад +4

    समजा 1 महिना रे charge वापरले नाही तर पुढील महिन्यात add होईल का.

  • @siddharthkamble2787
    @siddharthkamble2787 4 месяца назад

    राजकारणी माणसं हे आमच्या सामान्य माणसाचे पैसे लुटतात त्याच्यावरती पण असेच काहीतरी एक अशीच स्मार्ट मशीन काढा कारण की आमच्यापेक्षा ते भारताला जास्तीत जास्त लुटतात

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 5 месяцев назад +1

    जनतेनी ह्या मीटर चा विरोध करावा

  • @nareshahireofficialaccount3519
    @nareshahireofficialaccount3519 5 месяцев назад +3

    घरगुती लाईट साठी साधारण किती रूपये रिचार्ज मारावा लागेल हे पहिले सांगा

  • @pmsagar1504
    @pmsagar1504 5 месяцев назад

    चांगला निर्णय आहे. पण मोबाईल कंपनी सारखं ब्लॅक मेल करू नका 🙏🏻

  • @mvraillover3058
    @mvraillover3058 5 месяцев назад

    Solar panel thik rahin ata

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 5 месяцев назад

    रिचार्ज युनिट प्रमाण रक्कम नंतर दिली तर चालेल का