लाड ल्या बहिणीची स्कीम चालू झाल्यानंतर निराधार विधवांचे पैसे दोन-दोन महिन्यापासून चार-चार महिन्यापासून आले नाहीत, अश करू नये, लवकरात लवकर पैसे अकाऊंटमध्ये जमा करावे
दिव्यांग सोडून इतरांना संजय गांधी योजनेचा लाभ.. मुलांची नावे रेशन कार्ड वरून कमी करून योजनेचा लाभ. राजकीय लोकांनी वाट लावली. सरकार कोणा कोणाला देणार आता पैसे 😢😢😢
1500 ne hya mahagayi chya kalat kahi hot nahi sarkar konya hishobane pention dete samjat nahi faqt udar nirvah sathhi kiman 6 te 7000 tari sarkar apngana pention dyave
बच्चु कडुंना सरकार एड्यात काढतंय का? बच्चु कडु आणि सरकार दिव्यांगांना एड्यात काढतंय? बच्चु कडुंना खरंच अवघड जातंय का पेन्शन वाढ करण्या बाबत? मग वेगळं दिव्यांग मंत्रालय नुसतं फुसके अश्वासणांसाठी आहे का?
साहेब तिन चार महिने मिळतच नाही आणी मिळते ती संपूर्ण लाईटबील भरण्यात जाते मग आमच्या हातात काय शिल्लक रहाते. परत बॅंकवाले एवढेच पैसे मिळणार अशी दादागिरी करतात.
साहेब दीव्यांग6000ने पेंशन वाढ वाची सागा वो नका अंत पाहू दीव्यांग चां सरकारला तर काही लाज स वाटतं नाही तुम्ही तरी आमची दीव्यांग ची विनंती सरकार पर्यंत पोहचावी
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता ( intellectual disability) या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार या पदावर कार्य करण्यासाठी पात्र आहेत किंवा नाहीत यांचे सहकारण स्पष्टीकरण द्यावे.🙏 Mpsc राज्य सेवा 2022,
सर मी पोलीओमुळे एक दिव्यांग असुन आता परत पाय घसरून पडल्याने परत फ्रेक्चर झाले सर्जरी केली. चार महिने झाले बेडवर आहे. अडचणी प्रसंगी अपंगांसाठी चे पैसे खात्यातून परत घेतात ही फार गंभीर बाब आहे.
लाडक्या बहिणीसाठी वेळेवर पैसे मिळतात व अपंग विधवा निराधार तसेच श्रावण बाळ याचे पैसे वेळेवर मिळत नाही तसेच त्याना बोनस जाहीर केला तसा आम्हा सर्वांना पण बोनस जाहीर करा 1500रुपयात काय होते साधे औषध पाणी पण होत नाही तरी 6000हजार पेन्शन व्हायला पाहिजे साहेब व तुम्हीच हे काम करु शकतात
❤Rahul Shrihari Kendre ❤
Absolutely right
Dhanyavad ghugare sir zabardast bolle tumi
खुप छान बोलत
धन्यवादसर
सर मला फक्त डिसेंबर चे 18 तारखेला डिबिटिने मीळाले पण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे भेटलेच नाहि ते कधि मिळतील,खुप छान बोललात ❤
Ho barobar aahe sar
Thanks sir दिव्यागासाठी बोलल्याबद्दल
तुमच्या कार्याला मनापासून सलाम
अगदी बरोबर आहे सर
लाड ल्या बहिणीची स्कीम चालू झाल्यानंतर निराधार विधवांचे पैसे दोन-दोन महिन्यापासून चार-चार महिन्यापासून आले नाहीत, अश करू नये, लवकरात लवकर पैसे अकाऊंटमध्ये जमा करावे
600 pension kadhi saheb divyangchi pase kdhi yenar aahe
Ankylosing spondylysis मुळे हिप joint खराब झाले असतील तऱ तो व्यक्ति दिव्यांग असेल काय? कृपया उत्तर दया 🙏
ruclips.net/p/PLLpU-iTz31A1aPfdZuDaQ68f0hn2N9_gn&si=u3r_WGtnXCXDyPrH
6000 पेन्शन कधी होणार साहेब दिव्यांग लोकांची
हो बरोबर आहे साहेब
भुकट पैसे देण्याची कृती घाई करति करता चांगल्या बायांना पैसे ल वाटता मग अफगाण का नाही त्यांनी कस जगायचे त व शिंदे सांगा
Ami tumcha sobat hai
Kirtkumar🎉
श्री स्वामी समर्थ संजय गांधी निराधार योजना 6000 हजार रुपये महिना झालीच पाहिजे
आभारी आहे सर तुमच्या कार्याला जिं बुलढाणा
महाराष्ट्रातील सर्व दिंव्याग बंधुभगिनीना एक विनंती आपण एकसंघ होवुन, कुठलेही सरकार असू द्या...त्याच्या विरोधात चालले शिवाय आपला विचारच करणार नाहीत.
दिव्यांगांना 6000 पेन्शन आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण सह राजकीय प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे...🇮🇳
6000 रूपये झालेच पाहेज😡😡😡😡😡😡
शिंदे साहेब 6000रुपये दिव्यांग निराधार व्यक्तींना पेन्शन वाढ कधी आहे, तर जीआर काढले होते ते माहिती देणे आवश्यक😢😢
👍🙏
व्यवस्थित माहिती दिली आहे दिव्यांगाना आधार देणारे वाक्य बोलले आहे
दिव्यांग सोडून इतरांना संजय गांधी योजनेचा लाभ.. मुलांची नावे रेशन कार्ड वरून कमी करून योजनेचा लाभ. राजकीय लोकांनी वाट लावली. सरकार कोणा कोणाला देणार आता पैसे 😢😢😢
असंच माझं पैसे परत घेतले मला दीले नाही पावसामुळे मला जाता आलं नाही कारण मला चालता येत नाही एटीएम पण देत नाही त मला रांगेत उभा राहुन पैसे देतात
मी पुण्यात रहाते मीस्टराना दीसत नाही माझं मुलं लहान लहान आहे मी घरी टाकुन एक एक रात्र गाडीत प्रवास करुन येते तरी ही मला लवकर पैसे काढून देत नाही सर
1500 ne hya mahagayi chya kalat kahi hot nahi sarkar konya hishobane pention dete samjat nahi faqt udar nirvah sathhi kiman 6 te 7000 tari sarkar apngana pention dyave
Akahi niradharane matdaan karu naka
Ladki ladki Yojana Pariksha Sanjay Gandhi niradhar Yojana pakshi Baga Nizamuddin railway
Velevar pension bhetat nahi kasli sarkaar aani kai
6000😢
Akdam barobar
जो कोणी दिव्यांच्या निधी साठी तिनं महीने वाढ पहायला लावलाय नाही त्याला पाच वर्ष खुडचि चि वाढ पाहायला लावली नाही तर दिव्यांची म्हणुन सांगणार नाही
दिव्यांगाची परिस्थिती फार अवघड आहे जगणे मुश्किल आहे
आद. भारत घुगरे साहेब
खुप छान माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद साहेब.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
Nice sir great job sir
तीन कुबड्यावर चाललेलं सरकारच दिव्यांग आहे
संघटनांचे पदाधिकारी हेच राजकीय वरदहस्ताने झालेले आहेत ते सरकार चे बाहुले आहेत
ओम साई राम अगदी बरोबर बोलले सर तुम्ही 🎉❤🎉 शिर्डीहून उमेश बडगुजर तुमचा तुमचा फॅन
तुमच्या कार्याला सलाम आहे वर्धा जिल्ह्यातून उत्कर्ष khobe
Payment done
बच्चु कडुंना सरकार एड्यात काढतंय का?
बच्चु कडु आणि सरकार दिव्यांगांना एड्यात काढतंय? बच्चु कडुंना खरंच अवघड जातंय का पेन्शन वाढ करण्या बाबत? मग वेगळं दिव्यांग मंत्रालय नुसतं फुसके अश्वासणांसाठी आहे का?
तुमच्या कार्याला सलाम वर्धा जिल्हा उत्कर्ष खोबे
Barobar ahe sir
आमचेपेशनवेडेवरयेतनाही
लेबल सरकार - दिव्यांग म्हटले कि झाले. पेंशन वाडीसाठी आंदोलन करावे लागते दिव्यांगाची परिस्तिथीशी काही देण घेणं नाही
MAZ DUKH MANDAL SIR TUMI KHUP KHAR BOLALAL SIR
एवढ्या बायकांना पैसे द्यायला सरकार कडे पैसे आहात .
तर...एवढे वर्ष निराधार ,अपंग वृध्द लोकांना एवढे कमी पैसे कशाला देत होते .
Maza bhi dukh jaanun gya na sir
Mala kutla hi Roz agar nahi Ani Mazi koni madad hi karat nahi rozgar saati
मी एक वरशापासून UDI कार्ड साठी फिरत आहे आत्ता कुठे जानेवारी 2025ची तारीख मिळाली धन्यवाद सरकार
साहेब तिन चार महिने मिळतच नाही आणी मिळते ती संपूर्ण लाईटबील भरण्यात जाते मग आमच्या हातात काय शिल्लक रहाते. परत बॅंकवाले एवढेच पैसे मिळणार अशी दादागिरी करतात.
साहेब दीव्यांग6000ने पेंशन वाढ वाची सागा वो नका अंत पाहू दीव्यांग चां
सरकारला तर काही लाज स वाटतं नाही तुम्ही तरी आमची दीव्यांग ची विनंती सरकार पर्यंत पोहचावी
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील
मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता ( intellectual disability)
या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार या पदावर कार्य करण्यासाठी पात्र आहेत किंवा नाहीत यांचे सहकारण स्पष्टीकरण द्यावे.🙏 Mpsc राज्य सेवा 2022,
Sir timat payment hot naahi
मी अपंग आहे शोभा दत्तात्रय पवार जिल्हा अहमदनगर जिल्हा सहा हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी 😢😢
Matdan.dewyang..vot.bank.dewyang.napashi..ahit.❤.sarkar.mhan.nare.amdaranchya.pagar.matra.velewer.hoty.ak.ter.vhad.nahi
सर मी पोलीओमुळे एक दिव्यांग असुन
आता परत पाय घसरून पडल्याने परत फ्रेक्चर झाले सर्जरी केली. चार महिने झाले बेडवर आहे.
अडचणी प्रसंगी अपंगांसाठी चे पैसे खात्यातून परत घेतात ही फार गंभीर बाब आहे.
मतदानचकराचेनाही
बराबर बोलतोय सर तुम्ही मला एक हात नाही कसा भागवायचा मी दोन मुलाचं नवरा मोलमजुरी करून कसंतरी भागवत लेकराचे शिक्षण ते कसे करायचे शेत नाही होत नाही
डॉ.लड्डासाहेब आपला पत्ता आणि मो.नंबर पाठवा
Sir अपंग व्यक्ती निधी वाढ कधी होणार आणि घरकुल योजना रूम आणि जॉब तरी द्या सरकार मागणी केली phije
दिव्यांग जनांची संस्था कोण कोणत्या आहेत साहेब आणि हो साहेब की, दिव्यांग हक्क कायदा 2016, भरपुर सरकारी काही कर्मचार्यांना माहिती सुद्धा नाही साहेब.
सर अगदी तुम्ही बरोबर बोलतात कुठलाही लाभ नाही मला एक हात नाही कसं मी माझ्या लेकराचं भागवायचा नवरा मोलमजुरी करून भागवते
सर ते वाढव पण वाढवता येत नाही पण ते बाकीचे पैसे पण ते टाईमावर देत नाही
very nice saheb pn government bekar aahe
अहो सगळेच निराधाराला वेळेवर हप्ते मीळत नाही
Ham log kaha kheto me kam karke peysha kamaynge hom log
विदवा महीलेची पेशंन मीळालीच नाही
Ladki bahin Ko hat pay nhi hai na eshaliye unako paysha dar mahina de rahi hai sar
Hamare akklkuwa tal me 1200 rs dete hai sar
Sir pension 2 mahineya chi boltat Aani 1500 rupai jama kartat he kay chalay
6000kdhi honar ahe sir
लाडक्या बहिणीसाठी वेळेवर पैसे मिळतात व अपंग विधवा निराधार तसेच श्रावण बाळ याचे पैसे वेळेवर मिळत नाही तसेच त्याना बोनस जाहीर केला तसा आम्हा सर्वांना पण बोनस जाहीर करा 1500रुपयात काय होते साधे औषध पाणी पण होत नाही तरी 6000हजार पेन्शन व्हायला पाहिजे साहेब व तुम्हीच हे काम करु शकतात
सर मला फक्त १५०० रुपये मिळाले आहे .मि नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थी आहे..
me.45.devag.ahe.mal.konha.adr.ahe.shab.
संजय साळुके
सर आज पासून तुम्ही म्हणाल ते आपण करू
आम्ही ओटिंग करणारच नाही जर वाढ झाली नाहीतर
डॉक्टर धन्यवाद....
खूप छान बोललात दिव्यांगानबद्दल .
दादा मी स्वतः दिव्यांग आहे आणि दिव्यांग म्हणून खूप सहन केलं आहे, आपला प्रत्येक दिव्यांग स्वतः च्या हक्कासाठी जागरूक व्हावा, हा माझा प्रयत्न आहे
1500 kaha dete hai