दालचिनी खाऊन शुगर कमी होते का |Effect of Cinnamon on blood sugar | Diabetes | Dr Tejas | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 188

  • @JustForHearts
    @JustForHearts  Год назад +31

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @dppropertiespune9195
    @dppropertiespune9195 7 месяцев назад +6

    डाॅक्टर तेजु आपण खूप छान माहिती डायबेटिस बद्दल सांगता छान वाटते धन्यवाद. फारच दिलासा वाटते आपली आपुलकीने वाटणारी तळमळ बरेच कांहीं सांगून जाते ❤❤आपले आभारी आहोत.असेच मार्ग दर्शन करीत रहा.....

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 месяцев назад +1

      धन्यवाद. आपले आरोग्य हे आपल्या फ़ूड, एक्सर्साइज़ आणि जीवनशैली वर अवलंबून आहे. जरूर वीडियो मध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा.

  • @ashamane1236
    @ashamane1236 Год назад +5

    Chan mahiti sangitali

  • @suhaswatharkar3071
    @suhaswatharkar3071 Год назад +8

    खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल आभार, आपले सर्व मर्गदर्शन खुप सुंदर असते, धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +2

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @shantabainawale2391
      @shantabainawale2391 5 месяцев назад

      9

  • @aartivibhute1971
    @aartivibhute1971 10 месяцев назад

    फारच उपयुक्त माहिती सांगता. प्रत्येक पदार्थाबद्दल शंका निरसन होत आहे. Best of यूट्यूब, i can say.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 месяцев назад

      धन्यवाद..असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि ही हेल्थ journey चालू राहिला , आमचे चॅनल सबस्क्राईब जरूर करा.

  • @anjalipradhan1815
    @anjalipradhan1815 7 месяцев назад +4

    खूप चांगली माहिती देता डॉक्टर तुम्ही . धन्यवाद . सर्वसामान्य माणसाला असेच ज्ञान मिळते .

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 месяцев назад

      धन्यवाद. असेच आमचे वीडियो बघत रहा .

  • @Kalpanaskitchen431
    @Kalpanaskitchen431 Год назад +3

    Khup chan mahiti milali

  • @manishabarve6647
    @manishabarve6647 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत .नक्की दालचिनी वापरून पाहू आम्ही.धन्यवाद.💐

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      नक्कीच वापरून बघा आणि काय फरक पडतो ते नक्की कळवा

  • @vijayparab4063
    @vijayparab4063 4 месяца назад +2

    Good thanks

  • @atrenitin2569
    @atrenitin2569 Год назад +1

    दालचिनी बद्दल खूप छान माहिती सांगितली आपले खूप खूप धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Год назад +2

    Good information Thank you so much madam.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Welcome! Have you seen other videos from our channel?

  • @meghanadganpule
    @meghanadganpule Год назад +1

    आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद डॉक्टर

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +1

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Год назад +1

    खूप च छान उपयोग माहिती सांगितली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 7 месяцев назад +1

    Knowledgeable and very useful.

  • @anandgend4720
    @anandgend4720 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Год назад +2

    Khup chhan vupyukt mahiti.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @maltialladwar8632
    @maltialladwar8632 Год назад +2

    Excellent guidance please explain creatinin and uric acid diet prevention and control of both problem

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      You can watch this video for raised uric acid. For creatinine we will come up with this topic in near future.
      गाऊट - काय खावे काय टाळावे ? ruclips.net/video/TL2LjOHqjQY/видео.html

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 Год назад +2

    Dhanywad

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @nttnat7625
    @nttnat7625 Год назад +1

    Very good information thanku mam.

  • @bharatvazarkar4489
    @bharatvazarkar4489 Год назад +7

    आपन उपयुक्त माहिती दिली. पण आवाजाचा
    Volume,quality हूया बाबीत सुधारना करून घेणे आवश्यक आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Tumcha suggestion var nakki kam karu. Shakyato headphones cha vapar karava ani internet connection kami asle ki pan awaaj kami aaiku yeto.

    • @ajaydravida2430
      @ajaydravida2430 Месяц назад

      ​@@JustForHearts...
      Its not
      internet connection.. what he is saying is absolutely right..... Audio quality is bad.... please take cognizance...

  • @SanjeevaniBopale
    @SanjeevaniBopale Год назад +2

    खुप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद करून बघा आणि नक्की आम्हाला कालवा काय फरक वाटला.

  • @suchetad.7634
    @suchetad.7634 Год назад +4

    दालचिनीचीफारच छान माहिती सांगितली आहे तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान आणि माहिती पूर्ण असतात

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 Год назад

      खुप छान माहिती दिली आहे

    • @daddydeval
      @daddydeval Год назад

      Dalchini stick in apple,steam .apple has lots of pectin ,useful.for stomach. Dalchini flabour goes well with apple. Used in Apple pie

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ranjanaingolikar2695
    @ranjanaingolikar2695 Месяц назад

    Khoop chan ani with details

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      थँक्यू. 😊
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना? 😃

  • @soniyjoshi3670
    @soniyjoshi3670 Год назад +2

    Very useful information.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      So now, at what time of the day you will be including the cinnamon in your diet ??

  • @archanadeshmukh957
    @archanadeshmukh957 Месяц назад

    ❤️👍खुप छान विवेचन

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @pallavigangan7045
    @pallavigangan7045 Год назад +2

    खूपच दालचिनी बदल माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sulabhaghaisas2942
    @sulabhaghaisas2942 Год назад +3

    good information. good way of sharing various ways to use cinnamon.

  • @shamalaaloni7139
    @shamalaaloni7139 Год назад +2

    समजावुन सांगितलं धन्यवाद मी उपयोग करून घेत आहे 👍🙂

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mahadevidargopatil6470
    @mahadevidargopatil6470 Год назад +3

    Very info msg

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank you do share this video with your friends and family.

  • @vijayamalave2109
    @vijayamalave2109 Год назад +2

    Chhan mahiti.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Год назад +1

    Nice information mam काही माहीत नव्हते दालचिनी बदल ते मला आज समजल धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l Год назад +4

    दालचिनी बद्दल खूप खूप छान माहिती सांगितली दल

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vinodpatil4718
    @vinodpatil4718 Год назад +1

    छानच माहीती.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @madhurijogalekar7720
    @madhurijogalekar7720 Год назад +1

    छान माहिती मिळाली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад +3

    Nice information

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 4 месяца назад +1

    Nice thought

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Год назад +1

    खूपच उपयोगी माहिती
    धन्यवाद🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @nandkumarpatil7349
    @nandkumarpatil7349 9 месяцев назад

    धन्यवाद मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 месяцев назад

      जरूर दालचिनीचा वापर आपल्या आहारात करा.

  • @ravasaheblagale2368
    @ravasaheblagale2368 Год назад +2

    Khup sunder margdarshan , mala 25 year jhale sugar ahe, 2 month agodar angioplasty jhali ahe, ky dalchini gheu sakto

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      हो विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे घेऊ शकता

  • @sandhyashastri9940
    @sandhyashastri9940 Год назад +2

    छान माहिती दिली आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @medhabaikrishnadeodhar6676
    @medhabaikrishnadeodhar6676 Год назад +1

    खूप छान माहिती देत आहात मॅडम. शुगर कंट्रोल राहण्यासाठी जेवणानंतर किंवा नाष्ट्यानंतर व्यायाम किती वेळाने करावा हे सांगावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      अर्ध्या तास नंतर तुम्ही चाली शकता

  • @jayashreeghongade8452
    @jayashreeghongade8452 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद .मी माझ्या शंका विचारु शकते का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! हो नक्कीच विचारू शकता.

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 Год назад +4

    खूप सुंदर माहिती
    दुपारी जेवणानंतर ची शुगर वाढत असेल तर दालचिनी कधी

  • @KRISHNAMOKASHI-q6j
    @KRISHNAMOKASHI-q6j 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती.दालचिनीचे वापर आपण सांगितलेल्या प्रमाणात किती दिवस करावा.नियमित पणे केला तर चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      नियमित घायला हरकत नाही पण उष्णता वाढत असेल तर थोडा मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Год назад +14

    खुप लांबट लावुन माहिती सांगत आहात. मोजक्या शब्दात माहिती सांगावी.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +3

      सगळ्यांचा विचार करून व्हिडिओस केले जातात. तुम्ही हवा तेवढे फॉरवर्ड करून बघू शकता.

    • @parabpedia2185
      @parabpedia2185 Год назад +4

      ओ भाईसाब असल्या रोगाचि माहिती थोड्क्यात नाही सांगता येत त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो phd आहेत dr आपण whatsapp यूनिवर्सिटी चे का?

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 8 месяцев назад +1

      लांबट नाही लांबण

  • @sunilmogadpalli7028
    @sunilmogadpalli7028 Год назад +1

    Good 👍

  • @suhaniadhav6740
    @suhaniadhav6740 Год назад

    खूप छान माहिती दिली मॅडम आपण ,मला एक प्रश्न आहे. फ्याटी लिव्हरच्या पेशंटला चालते का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      फॅटी लिव्हर साठी हे विडिओ नक्की बघा.
      ruclips.net/video/DcoY1thlcs8/видео.html

  • @sunilwakade3099
    @sunilwakade3099 Год назад +2

    मॅडम खुप सुंदर आहेत
    तुम्ही दिलेली माहीती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @gorakhnathpotdar5333
    @gorakhnathpotdar5333 2 месяца назад +1

    Chhan mahiti dilit

  • @shilpapandit714
    @shilpapandit714 2 месяца назад +1

    मॅम मी सकाळी उपाशी पोटी मेथी पावडर, आवळा पावडर,दालचिनी पूड आणि सुंठ पावडर असे एकत्र करून पाण्याबरोबर घेते. हे योग्य आहे का? माझे HBA1C 8.4 आहे. धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 месяца назад +1

      Ho chalel. Tyach barobar yogya ahar ani exercise pan garjeche ahe.

  • @pramilayadav4122
    @pramilayadav4122 4 месяца назад +2

    Thodkyat sanga

  • @vinayakmandrawadker
    @vinayakmandrawadker Год назад

    खूपछ

  • @salamdeo
    @salamdeo 9 месяцев назад

    Request to make short and sweet programme

  • @snehagogwekar4347
    @snehagogwekar4347 Год назад

    Nice info

    • @snehagogwekar4347
      @snehagogwekar4347 Год назад

      I soak little of methi owa badishep n jeera overnight in a cup of water and warm it in the morning and then I drink the same water and eat all the ingredients,. Can i add dalchini powder before drinking

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Thank you so much. Have you subscribed any channel?

  • @smitasawant1796
    @smitasawant1796 Год назад +2

    Kitee divas continuously ghetli pahije,Thanks. 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +1

      Its hot in nature you can take in winters daily you can take or alternate day.

    • @smitasawant1796
      @smitasawant1796 Год назад

      Thanks for the reply 🙏

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 Год назад

    लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान .बीड

  • @sunilpotdar5404
    @sunilpotdar5404 8 месяцев назад +1

    Normal Dalchini can not be used use only Cylone dalchini as it have more medicinal effects . Dont use powder dalchini as when you powder it after sme time the medicinal Oil will get evaporated automaticaly so no use of powder

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 5 месяцев назад +1

    Vdo changla zala baki.

  • @chhayashirsath
    @chhayashirsath Год назад +1

    हे जे मसालायतले घटक आहे त्यानं मूळव्याधीला त्रास होतो कां नाही होत उत्तर dya

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 5 месяцев назад

    Kami hote ka? Ase shirshak kashala takle? Kami hote ase thet ka takle nahi? Ugachach confusion karayche.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      Tumcha salla nakki lakshat theu

  • @dipaleemandlik3851
    @dipaleemandlik3851 5 месяцев назад

    Pregnancy t gheu shakato ka..gestational diabetes mde

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      preganant needs to take consultation. Do whatsapp on 9422989425

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Месяц назад

    अर्जुन साल पावडर चा चहा घेणे चांगले का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  28 дней назад

      नमस्कार.
      याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
      तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 Год назад +3

    नमस्कार मॅडम, सदाफुली ची पाने सेवन केली तर चालतात का?

  • @sheetalkhedekar8941
    @sheetalkhedekar8941 Год назад +1

    मँडम माझा blood sugar200च्याआत असते त्या तफास्टिंग 100च्या आसपास वजेवनानंतरची 200च्या आत असते मला डॉ. नी प्रीडायबेटिस सांगितले तर मीकाय काळजी घ्यावी. आहार कसा असावा मला औषधे नघेता साखर नियंत्रण कसे करु शकतो हे क्रुपया सांगितले तर बरे होईल.आपल्या विडीयोंचा चांगला फायदा होतो माहिती मिळते.या प्रकारे आपणकाळजी घेतली तर किती काळ विना औषधे जगू शकतो. प्लिज मार्गदर्शन करावे हीविनंती नमस्कार.
    मला कसलाच त्रास होत नाही. हाडांची दुखणे असतात गुढघे पाठवै.डायबेटीस मधील लक्षण दिसत नाही स्ट्रेस खूप आहे वय६२वर्षे. धन्यवाद प्लीज सांगा काय करावे

  • @saylipowale5487
    @saylipowale5487 10 месяцев назад +1

    Diabetes don typeche ahet nakki kontya diabetes baddal tumhi information det ahat

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 2 месяца назад +1

    ओट्स बरोबर शिजवले तर चालेल का?

  • @vasudhagurav7911
    @vasudhagurav7911 Год назад +1

    Mi purvi dalchini ghet hoti mazi sugarhi chan kami zaleli teen char mahine zale parat kadhi gheu

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      तुम्हाला दालचिनी ने काही त्रास होत नसेल आणि फायदाच होत असेल तर रेगुलर घेऊ शकता.

    • @vasudhagurav7911
      @vasudhagurav7911 Год назад

      @@JustForHearts thank you 😊

  • @firestrength..6306
    @firestrength..6306 28 дней назад

    मोजक्या शब्दांत माहिती सांगा

    • @JustForHearts
      @JustForHearts  27 дней назад

      नमस्कार.
      मोजक्या शब्दात, दोन मिनिटात उरकण्यासाठी आपलं एंटरटेनमेंट चॅनेल नाही.
      इथे आपल्याला सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो.
      बऱ्याच जणांना याचा फायदा होतो 🙏🏻

  • @shobhapahade7753
    @shobhapahade7753 Год назад +1

    दालचिनी बडीशोप बरोबर खाल्ली तर चालते का जेवणानंतर

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 Год назад +1

    मी एलोपेथी आतषबाजीत. ऐवजी जेनेरीक औषध घेत आहे तर माझी शुगरcontrol हो ईल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      जेनेरीक औषध घेऊ शकता.

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 4 месяца назад

    सतत भुक लागते त्याला काय करावे.
    मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @appasahebyadav7885
    @appasahebyadav7885 Год назад

    चहा करताना त्यात दालचिनी पुड अथवा Sabud दालचिनी वापरली तर चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +1

      हो साखरे ऐवजी तुम्ही दालचिनीची पूड वापरू शकता .

  • @rajivbadve8910
    @rajivbadve8910 Год назад +1

    किती दिवस घ्यायला हवी

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      थंडी व पावसाळ्यात रोज घेतले तरी चालणार आहे.

  • @VilasSalunke-yl6fh
    @VilasSalunke-yl6fh 4 месяца назад +1

    I hv been sending msg on what's app for last rwo days. But no body is replying.

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 Месяц назад

    रोज खाऊन ऊष्ण पडणार नाही का? पाइल्स सारखा?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      नमस्कार.
      याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
      काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      Dalchini ushana aste ani te roj agdi kami pramant gyavi. Unhalyat tras zalyas band karavi.

  • @pramilabarelikar5493
    @pramilabarelikar5493 7 месяцев назад +1

    दालचिनी तुकडा तोंडात ठेवून चाऊन खाऊ शकतो का

  • @krishnaraoagarkar3173
    @krishnaraoagarkar3173 5 месяцев назад +1

    दालचिनीचा वापर कसा करावा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 месяцев назад

      विडिओ मध्ये दिल्या प्रमाणे दालचिनी चा वापर करा.

  • @sheeladeole3503
    @sheeladeole3503 Год назад

    तुम्ही सांगता की डाळी, कडधान्य खावीत. पण मला मधुमेह आहे आणि संधिवातही आहे. मला डाळी, कडधान्य फारसे पचत नाही मग मी काय खावे. 😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      सालीच्या डाळी वापरून बघा . दही, पनीर, बदाम, अक्रोड, सीड्स घ्या . त्यातून पण प्रोटेइन्स मिळते .
      कडधान्य ४-६ तास भिजवून, मोड काढून शिजवून घ्या. त्यात शिजवताना मीर, लवंग, ओवा घालून शिजवा.

  • @mmr6927
    @mmr6927 Год назад +1

    दालचिनीची पाणी चालेल का मला डायबेटीस आहे

  • @padmajafoodie4559
    @padmajafoodie4559 Год назад

    मला galavar fod Ale आहेत Dr म्हणले तुम्हाला bahutek dalchini mule ushnata vadli आहे कदाचित mi jara jast ghet hote

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад +1

      Dalchini ushna aste. Jara jast ghetli gele asel.

  • @ranivenkatramanan3089
    @ranivenkatramanan3089 Год назад +1

    मी गेल्या महिन्यापासून दर रोज सकाळी चहा मधे दालचिनी पूड घालते आहे. शनिवारी साखर तपासणी करणार आहे तेंव्हा कळेल की साखर किती कमी झालं आहे

  • @AP-eb6yf
    @AP-eb6yf Месяц назад

    गरम मसाला जास्त खाल्याने सुगर वाढते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      नमस्कार.
      याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
      काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 7 месяцев назад +4

    खुप छान माहिती दिलीत

  • @balirammore2133
    @balirammore2133 Год назад +6

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @1418manu
    @1418manu Год назад +4

    खुप छान माहिती सांगितली dr. 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 Год назад +2

    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @manasimhapankar8272
    @manasimhapankar8272 Год назад +1

    खुप छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Месяц назад

    खुपच छान!

    • @JustForHearts
      @JustForHearts  28 дней назад

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @prakashsarate2271
    @prakashsarate2271 Год назад +3

    Good information madam

  • @rupalishipurkar4281
    @rupalishipurkar4281 8 месяцев назад +1

    Very good information mam. Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 месяцев назад

      Welcome! have you subscribed our channel?

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 Месяц назад

    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  28 дней назад

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 Год назад +1

    Very good information thanks mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      Welcome ! have you subscribed our channel?

  • @girijachitnis1263
    @girijachitnis1263 Год назад +2

    Good information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Год назад

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @kalpanamahajan740
    @kalpanamahajan740 7 месяцев назад +4

    खूप सुंदर मार्गदर्शन..

  • @taopajiwaghmare5643
    @taopajiwaghmare5643 Год назад +3

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.