डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Madam , tumchi mahiti khup chan aste..madam maze 2 question ahet..pls guide. 1.paneer ani dahi together chalte ka? 2.paneer ani tomato together chalte ka ?pls nakki guide kara madam
डॉक्टर माझ्या मुलाला ४ वर्षापासून सुगर आहे type १ .तो आता १० वर्षाचा झाला आहे त्याला a २ गाईच दूध देऊवशक्ती का.तुम्ही त्याचा आहार सांगू शकता का कसा ग्यायचा.
दही ताक घेऊ शकता. तूप किती खाल्ले पाहिजे त्या साठी विडिओ लिंक वर क्लिक करा - मधुमेहींनी तूप किती व कोणते खावे -ruclips.net/video/OhfVY5Y5pwA/видео.html
Madam, khup chan sangitle..madam , paneer and tomato together chalte ka. ? curdle hot nahi ka ? Milk and tomato , sour things chalat nahi ..millk curdle hote..pls guide
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
This theory is right but humans are far more intelligent than other animals. We cultivate, harvest, store and cook food unlike other animals. Milk is no exception. Not drinking milk is a personal choice. But this video is for those who wish to drink milk and have some queries or misconceptions due to presence of diabetes.
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
दुध आणि मधुमेही यासंबंधी उपयुक्त अशी माहिती मिळाली. शंका समाधान झाले.
धन्यवाद. चैनल ला सबक्राइब जरूर करा
Thanks for very good informative information about milk.
Thanks for very useful info and clearing the doubts about milk specially for diabetic people. 🙏🙏
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
खूप खूप आभारी आहे मॅडम
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
तुमची माहिती मधुमेहासाठी खूपच उपयुक्त असते धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Diabetes, Online consultation 💯 #justforhearts #hearthealth #diabetes
Very good information. Thank you very much.
Glad it was helpful! Have you subscribed our channel?
सुंदर माहिती deyta डॉ saheb
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
Madam nice information, thanks
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Khupch Chan mahiti. Thank you.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice informative video.
Dr thanks a lot.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Uttam Margdarshan 👌👌👌🙌🙌🙌🙌🙏🙏❤️😍❤️😍❤️
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts , Nkkich 👍👍👍 & 🙌🙌
Changali,mahiti,thankyou
Welcome ! Do share wit your friends and family.
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
दुधाविषयी खुप छान माहिती सांगितली डाॅक्टर शंका दूर झाली.धन्यवाद.
धन्यवाद. अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला माहिती जाणून घेतला आवडेल ते सुद्धा सांगा..
चॅनलला सबस्क्राईब केलत ना ?
खुप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती मधुमेही साठी सांगितले.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. असेच विडिओ बघण्या साठी Subscribe करा
Khup chan mahiti dili thanku mam
Thank you so much. Do share with your friends and family.
खूप छान माहिती Mam ,खूप उपयुक्त आहे मधुमेहींसाठी 🙏🙏
खूप धन्यवाद 😊
मला माहिती खूप महत्वाची वाटते दिवाण
माहिती छानच असते, धन्यवाद मॅडम
दुध रात्री पिणे चांगले की दिवसा?
तुमची जेवणा नंतर ची शुगर चेक करून बघा जास्त असेल तर टाळलेले बरे
खूप चांगली माहिती दिलीत...ह्या विषयावर मार्गदर्शन खूप जरूरी होतं...धन्यवाद Dr.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!
धन्यवाद तेजस मॅडम मी आता रोजच कपभर दूध घेईन मला शुगर आहे समाधान झाले खूप छान माहिती दिली
आपल्या प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद.... नियमित व्हिडिओस बघण्यासाठी साठी चॅनेल ला subscribe Nikki kara
खूपच छान धन्यवाद
छान माहिती देता मॅडम ..
धन्यवाद . असेच विडिओ बघत रहा .
धंन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice
Thank you so much. Have you subscribed our channel.
तुमचा सल्ला छान छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
❤❤❤❤
👍🏻😊
दुधा मध्ये ओट्स खाल्ले तर चालेल का? म्याडम मला डायबीटिस आहे . तुमचे सर्व व्हिडिओ बघते फारच उपयुक्त माहिती मिळते !! धन्यवाद म्याडम •🙏🙏
Rolled ओट्स घेणे.
मॅडम आपले दुधा वरील lecture ऐकून खात्री पटली कि आश्वा्थमा ला लहान पणी type 2 dibetis असावा म्हणून त्याची आई त्याला पिठाचे rice मिल्क देत असावी 😄
Madam , tumchi mahiti khup chan aste..madam maze 2 question ahet..pls guide.
1.paneer ani dahi together chalte ka?
2.paneer ani tomato together chalte ka ?pls nakki guide kara madam
Thank you for your feedback. You can add curd to your paneer recipes and also tomato. As we include in different punjabi dishes.
@@JustForHearts Thank you very much madam !!
@@JustForHearts14:22
Dudhat limbu means sour taklyavarach paneer bnte
Complan ghalun doodh piu ka ?
शक्यतो टाळावे . त्यात शुगर किती आहे ते बघावे
Thanks
डॉक्टर माझ्या मुलाला ४ वर्षापासून सुगर आहे type १ .तो आता १० वर्षाचा झाला आहे त्याला a २ गाईच दूध देऊवशक्ती का.तुम्ही त्याचा आहार सांगू शकता का कसा ग्यायचा.
Chan mahiti
धन्यवाद. 😊
Soya milk can be used.?
If you don’t have any thyroid issues you can have soya milk
🙏🙏🙏
मॅडम, दुग्धजन्य पदार्थ उदाहरणातः दही, ताक, लोणी, तुप वगैरे सेवन करता येतात का?
दही ताक घेऊ शकता. तूप किती खाल्ले पाहिजे त्या साठी विडिओ लिंक वर क्लिक करा - मधुमेहींनी तूप किती व कोणते खावे -ruclips.net/video/OhfVY5Y5pwA/видео.html
Madam, khup chan sangitle..madam , paneer and tomato together chalte ka. ? curdle hot nahi ka ? Milk and tomato , sour things chalat nahi ..millk curdle hote..pls guide
Hello Monica,
Tomato puree shijun zali ani apli bhaji tayar zali ki sarvat shevti dudhacha vapar karava. Dudh ghatlyavar rata rata shijavu naye. Te curdle honar.
@@JustForHeartsMadam,Thank you tumchi mahiti khup chan aste..Madam ,Paneer and tomato together khalle tar chalte ka..?
For diabetes Tea with milk allowed ? Or only milk in small quantity allowed?
You can have with tea but for benefits you can have plain milk.
Make a vedio on dawn phenomena
Thank You for recommending. We will surely try and include it.
What s difference between cow s milk and buffalo s milk
Calcium fat lactose quantity etc
Which is better for diabetic type Ii
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा -- ruclips.net/video/7v9syXu_yEo/видео.html
मॅडम मला 14 वर्षाची असल्यापासून शुगर आहे
मला आता बाळ झालं आहे तर बाळाला फीडिंग मुळे काय परिणाम होऊ शकतो का??
नाही. Don't worry
मॅडम मधुमेही नी शेळीचे दूध घ्यावे का? आणि कसे ते सांगा.
या विषया वर लवकरच अधिक माहिती आम्ही घेऊन येऊ 🙏🙏
वर्याचे तांदूळ खाल्याने शुगर वाढते का ( भगर)
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
शुगर असताना रात्री झोपताना तूप घालून दूध द्यावे का, आणि किती ml घ्यावे
रात्रीच्या जीवनानंतर शुगर चेक करा ती काय आहे त्या वर ठरवता येइल दूध घेण्याची गरज आहे का ?
Nachani che milk ghetle tr chalel ka?
Nachani ne pan shugar vadte. Tyamule exercise karnya purvi dudhatun 1- 2 chamcha ghetle tar chalel.
यूरीक ॲसीडआणि क्रीएटीन चा आहार सांगा
गाऊट - काय खावे काय टाळावे ?ruclips.net/video/TL2LjOHqjQY/видео.html
Madumehi peshanta ni dhud kiti gyayla pahije aani kase gyayla pahije
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Only Tea and coffee
दूध घ्यावे का नाही हे समजले धन्यवाद मडम
मधुमेहींनी दूध प्यावे का? ruclips.net/video/n-l_1CDDjTM/видео.html
Type 1 Ani type 2 dabitis mhnje ky
ruclips.net/video/fYayCcbO-_8/видео.html&pp=gAQBiAQB
Amul butter kiti khave.
Can have 1 tsp once or twice week.
मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो जन्माला आल्या पासून मरेपर्यंत गरज नसताना दूध पितो.बाकी प्राणी फक्त जन्मा नंतर काही काळच दूध पितात.
This theory is right but humans are far more intelligent than other animals. We cultivate, harvest, store and cook food unlike other animals. Milk is no exception. Not drinking milk is a personal choice. But this video is for those who wish to drink milk and have some queries or misconceptions due to presence of diabetes.
हा नक्कीच विश्वरूप चौधरीचा आहे शिष्य
मी एटू गाईचे दूध पिते त्यामध्ये चिमुटभर हळद आणि सुंठ घालून घेते हे बरोबर आहे का
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Please डायबिटीस असताना दही खावे का?
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Madhumehine kaddu khava ka?
Ho chalel.
Chhan mahiti
Cow s milk
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवार सोबत नक्की शेर करा.
मधुमेही नी चहात थोड्या प्रमाणात गुड घेतला तर चालेल का ? कृपा करुन मार्गदर्शन करा.
साखर, गुळ चहात घालू नये त्याने शुगर वाढेल.
Night madhe one glass milk with malai ghete being diabetic
Malai can be avoided as it may increase your lipid profile.
Skimmed milk powder चे दुध चालेल का
हो स्कीम मिल्क पॉवडर किव्हा स्कीम मिल्क पण चालेल.
मला टाईप १ डायबिटीस आहे मी ५ वेळा इन्सुलिन घेतो... मी चहात अर्धा चमचा साखर घालून चहा घेतो तर हे योग्य आहे का...
चहा मध्ये साखर टाळावी आणि शुगर चे monitoring करावे
Type 2 diabetics लोकानी किती pramanat दूध ghyave v kenva ghyave
विडिओ पूर्ण शेवट पर्यन्त पहा
मी oats milk vaparte
माझ्या वाइफ ला 8 व्या महिन्यात शुगर सांगितली आहे तर तिने दूध घ्यावे का
दूध घेऊ शकतात साखरे विना . दिवसभरातले carb intake कडे पण लक्ष ठेवा.
दुधाबरोबर शतावरी कल्प घेतले तर चालेल का
हो शुगर फ्री शतावरी घेतली तर चालेल का.
दुधाबरोबर खारीक खाणे बरोबर आहे का
हो खाऊ शकता .
दुध आणि राजगीरा लाह्या खाल्ले तर चालते का शुगर असलेल्या लोकांना
Tyat badam v akroad ghalun khau sakta.
Nachnichi bhakri chalte kay
मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का? ruclips.net/video/xqTMtNkn3Go/видео.html
दुघा मोघे हळद टाकून पणे चालेल का
ho chalel
मॅडम मला किडनी स्टोन्स आहेत म्हणून दुध घेत नाही तर घेता ऐईल ❓
मुतखड्यासाठी काय खावे काय टाळावे हे जाणून घेण्यासाठी - ruclips.net/video/NFi-faqqC5U/видео.html
@@JustForHearts छान माहिती दिली मॅडम
मी रोज रात्री जेवणानंतर 1 ग्लास हळदीचे दूध गरम केलेलं घेतो मला 350,400 पर्यंत आहे,ते योग्य आहे काय माझा इलाज सुरू आहे,वय 69 आहे कृपया सल्ला द्या
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Mdam rathei jevtana duth bhakti ghetli tr chalelka
Bhakri kartana tyat jowari chya barobari ni kulith flour , moong flour ghalun kara.
Pale Bhaji , koshimbir ani usal kha. Usalila option dudh chalel. Pan bhaji ani koshimbir asne avashak
@@JustForHearts pan madam pavsat,thandit tomato,kakdi khala hot nahi, joint pain hote
Summer madhech khavese vatate
नारळपाणी घ्यावे का?
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - ruclips.net/video/7ikXNXqTPsE/видео.html
शुगर फ्री आईसक्रीम मधुमेही घेवु शकतो का?
मधुमेहींनी आईसक्रीम खावे का - ruclips.net/video/x6XWuCANRq8/видео.html
रात्री झोपण्यापर्वी दूध घेतलं तर चालेल काय
हो घेऊ शकता. फक्त रात्रीचे जेवण आणि दूध ह्या मध्ये २-३ तासांचे अंतर ठेवा.
आज विचारलेल्या प्रश्नांना आजच उत्तर मिळते का
Ho
मधुमेहींनी चहात दूध घालावे की नाही
तुम्ही साखर नसलेला दुधातला चहा घेऊ शकता
मधुमेहीनी कुरमुरे खावे का?
मधुमेहींनी चुरमुरे खावे का ruclips.net/video/CNhj4hK4jV4/видео.html
रोज एक कप दूध घेतो
Khup chaan. Tyat sakhar ghalta ka ??
च्यरबी नाही .
उच्चार चरबी असा आहे.
Nakki lakshat theu
मधुमेहींनी चहा आणि कॉफी मध्ये स्टीवीया साखरेचा वापर केला तर चालेल का?
याच प्ले लिस्ट मध्ये artificial and natural sweeteners वर एक व्हिडिओ आहे. तो नक्की बघा. त्यात तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
मी फक्त चहा काॅफी साठी दूध वापरते.
त्यात साखर घालता का ??
उंटा चे दुध फायदेशीर आहे असे म्हणतात त्यावर तुमचे काय मत आहे
धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल. डॉ तेजस सध्या व्यस्त आहेत त्या वेळ मिळाल्यास नक्की उत्तर देतील.
उंट. पेक्षा. बकरी दूध. चांगले कारण बारा वनस्पती. खाते जंगलात. चरणारी पाहिजे.
Nice
Thanks