उन्हाळा स्पेशल थंडगार गुरगुट्या भात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #dahibhat#curdrice#gurgutyabhat#smitaoakvlogs

Комментарии • 44

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 4 месяца назад +6

    गुरगुटया भाताची छान रेसिपी. आवडली धन्यवाद

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 4 месяца назад +7

    नमस्कार आम्ही गुरगुट्या भात मेतकूट व तुप मीठ टाकून मऊ करतो त्याला गुरगुट्या भात म्हणतो, हा तुमचा दही भात आहे धन्यवाद

  • @Star.2524
    @Star.2524 4 месяца назад +2

    मस्त व्हिडिओ. खुदखुद्या भाताची रेसिपी पण सांगा ना.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 4 месяца назад +1

    मस्तच दही गुरगुट्या भात

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 4 месяца назад +2

    मी दुधाबरोबर थोडी सायही घालते. अजूनच छान चव येते. याला दहीबुत्तीही म्हणतात.

  • @neeleshdeshpande7389
    @neeleshdeshpande7389 4 месяца назад

    बगळा भात

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. 4 месяца назад +1

    Khup chhan avadli recipe

  • @jayashreeabhyankar8102
    @jayashreeabhyankar8102 4 месяца назад +4

    आम्ही या भाताला दहीभात किंवा दहीबुत्ती म्हणतो. गुरगुट्या भात मेतकूट घालून, पोह्याचा पापड, आवडत असेल तर लिंबाचे लोणचे घेतो

  • @shubhanginaik9367
    @shubhanginaik9367 4 месяца назад +2

    काकु तुम्ही माझा आई सारखे छान प्रेमळ भाषेत इतकी आपुलकी नी शिकावतात ❤मला आई ची आठवण येते

  • @sonu-xt7bw
    @sonu-xt7bw 4 месяца назад +3

    Mast aaji

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 4 месяца назад +2

    Chanyachi daal tar kadak lagel khayla

  • @nehapalkar6347
    @nehapalkar6347 4 месяца назад +1

    खूप छान मस्त

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 4 месяца назад

    So delicious. Feel like eating now

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 4 месяца назад +1

    👌👌👌

  • @tejashreekulkarni1399
    @tejashreekulkarni1399 4 месяца назад

    Khup chhan aaji❤

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 4 месяца назад +1

    Mastch.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 месяца назад +1

    Khupch chan.

  • @nitee2100
    @nitee2100 4 месяца назад

    आजी खूप खूप धन्यवाद ह्या कृती साठी. आमच्या घरी सगळ्यांची तब्बेत खूप बिघडली होती काय करावं काय खावे कळत नव्हतं. मग तुमची recipe केली. Thank you❤❤❤

  • @preetideo1213
    @preetideo1213 4 месяца назад +1

    मस्तच

  • @mamtabhoyar7117
    @mamtabhoyar7117 4 месяца назад

    मावशी काय छान भाताचा प्रकार सांगितला ग
    मला हा माहिती नव्हता त्यामुळं तुझ दिलेलं नावच छान
    थंडगार गुर गुट्या भात
    खुप खुप धन्यवाद 😊

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 месяца назад +1

    🙏 आजी खूप छान दहीभात

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 4 месяца назад

    आम्ही याला south indian दही भात म्हणतो.

  • @sonu-xt7bw
    @sonu-xt7bw 4 месяца назад +2

    Fast coment

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 4 месяца назад

    ❤ शुभ सकाळ. लहानपणची आठवण करून दिलीत. धन्यवाद.

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 4 месяца назад +1

    Khup chhan mavashi👌👌. Mi nakki karun baghanar👍

    • @kirtipatil2533
      @kirtipatil2533 4 месяца назад +2

      शिळा पांढरा भात चालेल का?

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  4 месяца назад +1

      हो चालेल 👍🏻

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 месяца назад

    उन्हाळी स्पेशल गरगट्टा भात

  • @Vrush.G
    @Vrush.G 4 месяца назад +1

    Ajji kairiche panhe oan dakhava na

  • @kshamapatki7378
    @kshamapatki7378 4 месяца назад +1

    अमृत खंड कसं करायचं, सांगणार का ? Thanks

  • @medhasurve1448
    @medhasurve1448 4 месяца назад

    आम्ही याला दहीबुती म्हणतो

  • @kajalgaikwad8811
    @kajalgaikwad8811 4 месяца назад

    Hyala South madhe curd rice boltat n te lok he khup khatat karan tikde heat jast aste

  • @seemaacharya4483
    @seemaacharya4483 4 месяца назад

    मी ह्या भाताच्या फोडणीमध्ये फक्त जिरे आणि हिंग टाकते.

  • @seemasawant1805
    @seemasawant1805 4 месяца назад

    दही व दुध एकत्र घालत नाहीत ना

  • @user-yr4er9fu7c
    @user-yr4er9fu7c 4 месяца назад

    मी आज करणार आहे, प्रमाण व फोडणी मुळे छान होईल हि खात्री आहे पण चणा डाळ भिजवून घालायची कि अशीच ते कळलं नाही. तुमचा प्रत्येक पदार्थ चविष्ट होतों.धन्यवाद 🙏🙏👌

    • @user-yr4er9fu7c
      @user-yr4er9fu7c 4 месяца назад

      शुभेच्छुक शुभदा नाईक

  • @anupamavaidya5132
    @anupamavaidya5132 4 месяца назад +2

    भुत्ती भात.
    थोडसं दही घालायचं. ते विरझत. सहलीला जाताना न्यायला योग्य

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 4 месяца назад

    arre this issouth indian curd rice do not imitate

  • @radhikaangre7173
    @radhikaangre7173 4 месяца назад +1

    Mast aaji

  • @seemasawant1805
    @seemasawant1805 4 месяца назад

    दही व दुध एकत्र घालत नाहीत ना