#adarshshinde
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- • ओ माडी...। O Maadi... ... click for full song
#ऒ_माडी.... #मंत्रमुग्ध_करणारा_आवाज Adarsh Shinde - Topic ,#काळीज_हेलवणारे_शब्द मनमोहक संगीत......#हृदयस्पर्शी आहे सगळेच खुप.#आईच्या_त्यागाला_समर्पित♥️♥️♥️♥️. अप्रतिम 👌👌👌. दादु तुझ्या गोऽऽड आवाजाची जादूच वेगळी आहे रे ह्रुदयाला भिडते थेट.तुझ्या आवाजातील हा गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो. @gp.production.7755 काका #संपुर्णटिम खुप छान आहे संपूर्ण गाणं.खुप शुभेच्छा.
आपला लाडका गायक #The_Golden_Voice #आदर्शशिंदे दादाचं पहिलं #अहीराणी भाषेतील गीत #gpproduction या चॅनल वर व्हिडिओ च्या स्वरूपात आलं आहे .नक्की बघा तुम्हाला ही आवडेल.
शतशःहा आभार ताई तुझे आपल्या मातीच अतिशय सुंदर गाणं फक्त तुझ्याच मुळे ऐकायला मिळालं. अथवा हे गाणं आजवर ऐकायलाच मिळालं नसतं 🙏🏻 अन आदर्श बद्दल बोलू तेवढं कमीच खरंच कौतुकास्पद 🙏🏻