आरे खातो तो घास, घेतो तो श्वास, फक्त आणि फक्त बाबासाहेबा मुळे उद्धरली कोटी कुळे बाबा तुमच्या जन्मा मुळे आपल्याला आई वडीलांनी घडवले पण या जिंदगीला बाबासाहेबानी सोन्यानी मडवले किती उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्यावर...!!💙💙जय भिम💙💙🙏🙏🙏🙏🙏
❤ एक वेगळी झळक सुंदर गाणं, बाबा तुम्ही होता म्हणून आज माणसात माणूस आलाय, धर्म रूढी परंपरा , शापित झाला, मानवाचा उद्धार करण्या, नव्या युगाचा जन्म झाला, डॉ बाबासाहेब आंबेडकर,
Jay bhim dada angaawar kaate aale shappat kaay gaan mhatla tumcha he gaan turning point aahe bhau tumchya carrier madhe asach Dr. Baba saheb anche gaane gaat Jaa last kadak jay bhim majh he gaan favourite jhal jay bhim
खरोखर आज सर्व जण व्ही आय पी मध्ये जगत आहे ते म्हणजे बाबासाहेब यांच्या आशीर्वाद मुळे.. जबरदस्त गीत... जय भिम 💐💐💐🙏
जय रोहिदास जय शिवराय जय लहुजी जय आदिवासी सलाम वालेकुम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुण्याई मुळे आम्ही आज आनंदी आहोत
मातंगा चा हिरा आहे साजन बेंद्रे... जय लहुजी, जय भीम.....
साजन भाऊ या गाण्याला 100 तोफेची सलामी एकच नंबर आहे भाऊ खरी गोष्ट आहे आज जे काय आहे ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे❤❤❤👍👍👍👍👍👍🙏🙏
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ♥️🔥
Sc st obc या सर्व धर्मजातीवर आंबेडकरांचे कधी नं फेडणारे उपकार आहेत ,❤❤
जयभीम आमचे आद.दादासाहेब साजनजी दादासाहेब खुपच छान लिखाण आहे तुमचे आवाज भारी संगीत जबरदस्त कडक गाणे
मान गये दादा❤❤❤
1 nbr gane ahe dada🎉🎉
साजन दादा तुम्हाला मानाचा कडक आणि निळा भडक जय भीम.....
Kdk dada song
सुमेध भाऊ गाणं एक नंबर लिहिलंय आनी गायलंय ✍️✍️✍️जय भीम ✍️✍️✍️
👌👍👍👌
वाह क्या बात है,,साजन दादा जय लहुजी जय भीम..❤❤
आरे खातो तो घास, घेतो तो श्वास, फक्त आणि फक्त बाबासाहेबा मुळे उद्धरली कोटी कुळे बाबा तुमच्या जन्मा मुळे आपल्याला आई वडीलांनी घडवले पण या जिंदगीला बाबासाहेबानी सोन्यानी मडवले किती उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्यावर...!!💙💙जय भिम💙💙🙏🙏🙏🙏🙏
👏 जय भीम साजन दादा अतिशय सुंदर गीत झाले आहे शूटिंग हे सुपरहिट आहे.. 💐
Vip बाबासाहेबामुळे Vip माणसे झाली
Superhit Song Bhau Jay Bhim💥
💙💙👌👌👏👏
Kadakk jai bhim 💥
❤ एक वेगळी झळक सुंदर गाणं, बाबा तुम्ही होता म्हणून आज माणसात माणूस आलाय, धर्म रूढी परंपरा , शापित झाला, मानवाचा उद्धार करण्या, नव्या युगाचा जन्म झाला, डॉ बाबासाहेब आंबेडकर,
साजन दादा लै भारी ❤ अशीच हिट गाणी तुम्हची आयकायला आवडतील...
Dedicate Bay...!sc ,st, obc जे म्हणतात की बाबासाहेबांनी काय केल त्यांनी एकदा हे गाण आयकाव ...!बाकी साजन दा विषय कडक हाय खतरनाक साजन दा 💙
चंदन कांबळे साजन विशाल आजुन एक सोलापुकर मस्त भिम कित
Khup chaan dada song Jay bhim
क्या बात है ❤❤❤
खूप सुंदर हिट गीत दादा नमोबुध्दाय जय भीम
सजन भाऊ खूप छान गगाणे बनवता तुम्ही ❤
1 ch no song sajan dada❤
साजन दादांना क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏
जय भिम जय लहुजी
जय भीम जय लहूजी
अप्रतिम गीत,खूपच छान, शब्द रचना ही अप्रतीम, मनापासून मानाचा जयभीम.
खुप छान गान साजन भाऊ. जय भीम.जय लहुजी...
साजन बेंद्रे गायकीचा बादशाह कडक जय भीम ❤❤❤❤
एक एक शब्द एकला तर अंगावर काटा येतो 6 डिसेम्बर 2024 ला मैदानावर ऐकलं होत एकूण मन प्रसन्न झाल जय भिम
मी 500 शूरवीर महारांचा वारसदार 💙⚔️⚔️
एक्कच नंबर
Sajan dada atishay to Sundar gane gaile ahe jaibhim
एकच नंबर साजन दादा 🔥🔥🔥🌹🌹🌹❤️❤️❤️
एक नंबर अप्रतिम साजन दा.. 🙏❤️🙏......
अप्रतिम संभाजी जाधव सर खूपच भारी एकदम.. अँड ऑल टीम.. लय भारी..
❤️❤️
साँग व्हीआयपी झालं साजन दादा आता 🔝🙏💙✨
एक नंबर कडक जय भीम💙🙏💙
एक नंबर साहेब जय भिम 🙏💙🤍💙👑✨🕺💃
सर्व शूटिंग सोलापूर येथील आहे.
जय भीम भाऊ
Kadakkk❤
Jay Bhim Sajan Bhau
Hook line गाताना जे प्रेम ओतलंय न गळ्यातून ते अप्रतिम आहे...तोडच नाही त्याला ...😘😘😘
Salute to You Sir ❤❤❤super song🎉🎉🎉
Jay bhim
Nad❤
जय भीम चैत्यभुमीवर तुम्हाला बघुन मन आनंदुन गेल
एक नंबर साजन dada
Jay bhim dada khup Chan ❤❤❤❤💙💙💙💙💙🔥🔥🔥🔥⚡⚡⚡✌️✌️
जय भीम 💙
उधरली कोटीकुळे भीमा तुझ्यामुळे 💙🌍🙏🏻
अतिशय सुंदर गाणं लिहिलंय आणि त्याहून अधिक सुंदर गायीलात. खूप viral झालं पाहिजेत हे गाणं🙏💙
Ekach no . Jay bhim kadak
Jay Bhim 💙
Ek no sajan dada
जय भीम अनंत उपकार आपल्या आणि इतर समाज्या वर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे
Jay bhim dada angaawar kaate aale shappat kaay gaan mhatla tumcha he gaan turning point aahe bhau tumchya carrier madhe asach Dr. Baba saheb anche gaane gaat Jaa last kadak jay bhim majh he gaan favourite jhal jay bhim
❤ 10-15 वेळा हे गाणं मी ऐकलं पण आजून ऐकण्याची इच्छा होते... खूप छान साजन दादा... 💙🤗 Hat's off 🫡
Jay lahuji 💛 Jay bhim 💙
mast
खूपच अप्रतिम गीत आहे. जय भिम 🙏😍
उध्दारली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मा मुळे....💙🌎✨
खतरनाक गाणं आहे गुरूजी ❤
खतरनाक ❤🎉
छान सलाम तुमच्या सर्व टीमला साजन दादा तुमच्या आवाजाला जय भिम
सर्वांना पुरून उरले ते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाकी कोणी नाही .
एकच नंबर गुरुजी ✍️🎤🎹
जय लहुजी जय भीम ❤❤❤
खूप सुंदर दादा... क्रांतीकारी जयभीम!!!....VIP Number 1
सारंच दान केले बा भिमा वा खुप छान 💙💙💙,,,,🙏🙏🙏✍️💪💪👈
अप्रतिम दादा खूप खूप शुभेच्छा
नाद खुळा ...
जयभीम जय लहूजी जय आण्णा भाऊ जय रोहीदास
Sajanji dr.babasahebanni mhana asa ekeri mhanu naka jay bhim 💙🙏🏼
1 no mast super
Sajan dada khupach chan Bhim geet ahe
Jabarjast Jay bhim
जय भिम
Khup chaan jhal ahae dada he gaan 👌🏻💙💙🙏🏻🙏🏻
zakkas
Khup chan dada
❤❤❤❤❤
Sajan 1no bhava mast
Jay bhim dada
जय भीम जय लहूजी जय आण्णा भाऊ
Music ,song 🎵 lyrics sajan dada ek no ❤❤❤
Jah bhim.
Khar ch. Song khuppp ch chan aahe dada .
Jay bhim 💙🙏💫😎🙏
Wahhh khup ch sundar 🌸✨️
व्वा साजान सर खूप अप्रतिम आणि भारी साँग केलं तुम्ही मनापासून धन्यवाद तुम्हाला
शब्द आणि शब्द खरं आहे मालक गान ऐकाव तेवढं कमी आहे ❤ बाप 🙇♂️
खूप छान रचना आहे सर, सत्यघटनेवर आधारीत, voice is mind-blowing "जय भीम"
गाणं मनापासुम आवडलं ...... 👍🏿👍🏿👍🏿❤️❤️❤️✌🏿✌🏿✌🏿✌🏿
J bhim Dada kdk
सुपर duper हिट 🎉