लाल दिव्याच्या गाडीला | Laal Divyachya Gaadila | Anand Shinde | Ambedkar Jayanti I Lyrical Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Presenting the Marathi Song #LaalDivyachyaGadila sung by #AnandShinde, the music of this song is directed by Harshad Shinde & the lyrics are penned by Ramchandra Janrao.
    Song Details:
    Song: Laal Divyachya Gadila
    Album: Yogdaan Bhimache
    Singer: Anand Shinde
    Music: Harshad Shinde
    Lyrics: Ramchandra Janrao
    Music Label: T-Series
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
    Also You Can:
    'LIKE' us on Facebook:
    / tseriesbhaktimarathi
    FOLLOW' us on Instagram:
    / tseries.marathi

Комментарии • 1,3 тыс.

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 2 месяца назад +5

    आनंदजी शिंदे साहेब तुम्ही बाबासाहेब सगळ्या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रेट आहात 💙💙💙💙💙💙🙏💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 Год назад +116

    पाणी पिण्याचा पण अधिकार नव्हता तो माझ्या भिमाने तिला.....
    सप्रेम जय भीम आनंददादा....

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol Месяц назад +23

    मी धनगर आहे मी रोज हेच गाणे ऐकतो जय मल्हार जय भीम ❤

  • @purushottammarewad7352
    @purushottammarewad7352 8 месяцев назад +188

    बहुतेक लोक इकडे जात सांगत आहेत... बाबासाहेबांनी सर्वान साठी कार्य केल आहे...बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर ..

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 месяца назад +1

      ते जात सांगून टी त्यांची लायकी काढत आहेत....बाबासाहेब पूर्ण भारताचे होते आणि आहेत

    • @_a_g_status_
      @_a_g_status_ 20 дней назад +1

      क्या बात बोली दिलं को छू लीया ❤💯

  • @madhavbanbare8195
    @madhavbanbare8195 9 месяцев назад +89

    बाबासाहेबांचं कोणतेही गाणे ऐकून मनाला समाधान मिळते जय भीम जय शिवराय❤❤

  • @bomkarj
    @bomkarj 3 месяца назад +9

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्ही माणसात आलो..हजारो शतकानंतर संपूर्ण जगात "भीमराव आंबेडकर " ही ऐक सुंदर पहाट झाली..किती आम्ही धन्य आहोत.

  • @rutikmore2734
    @rutikmore2734 Год назад +152

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थांना खूप खूप शुभेच्छा...❤️🔥

    • @AkshayTayde-u8h
      @AkshayTayde-u8h Месяц назад

      बाबासाहेब आंबेडकर यांनी या काळात त्यांनी अनेक वेळा ते १० किलोमीटरहून जास्तथ

  • @Dnyaneshnikam358
    @Dnyaneshnikam358 3 месяца назад +254

    मी मराठा आहे, मी सोनार आहे, मी धनगर आहे, मी सुतार आहे....असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे मी ऐकतो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही........

    • @ravinakhandare-ng5pt
      @ravinakhandare-ng5pt 3 месяца назад +1

      😊😊1😊1😊😊1😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊100😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊11

    • @monajsavde2466
      @monajsavde2466 2 месяца назад +2

      ❤❤ right sirji jay bhim

    • @ashokkharat3371
      @ashokkharat3371 2 месяца назад +2

      बरोबर!

    • @VaibhavSableVlogs
      @VaibhavSableVlogs 2 месяца назад +1

      एकदम बरोबर आहे जय भिम जय आखंड भारत 🙏💙💙🤍🤍💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @Rpmotivationalhub
      @Rpmotivationalhub Месяц назад

      😮​@@ashokkharat3371

  • @mayurprakash5988
    @mayurprakash5988 Год назад +201

    माझी जयजयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले स्वप्न पूर्ण करा..
    विश्व रत्न डा बाबासाहेब आंबेडकर

    • @manhimself654
      @manhimself654 18 дней назад

      Kay swapn ahe tyanche

    • @SnehaGangawane
      @SnehaGangawane 4 часа назад

      ​@@manhimself654 shika
      Sangharsh kara
      Sangathit vha

  • @gabbar96k
    @gabbar96k Год назад +26

    हरलेल्या , खचलेल्या मनाला बळ देण्याचं , नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आनंद दादा आपली भिमगिते करत असतात..!
    #मानाचा jaibhim❤️

  • @bharatnimse6672
    @bharatnimse6672 Год назад +80

    स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा

  • @NikhilBersale
    @NikhilBersale 5 месяцев назад +102

    मि धनगर आहे मी दिवस रात्र गान डॉ बाबासाहेब अंबेडकर च गाने वाजवतो 💙💛🔥

    • @VaibhavSableVlogs
      @VaibhavSableVlogs 2 месяца назад +1

      मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @VishalChavan-qb2zo
    @VishalChavan-qb2zo 25 дней назад +7

    में हिंदू हूं फिर भी विश्वरत्न बाबा साहब को दिल से मानता हूं .
    💙जय भीम भाइयों 💙

  • @rutikmore2734
    @rutikmore2734 Год назад +28

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे गाणं ऐकलं की जगण्याला वेगळीच प्रेरणा मिळते...❤️❤️‍🩹✌🏽-- जय शिवराय 🧡-- जय भीम 🧡--

  • @ravijagtap8564
    @ravijagtap8564 7 месяцев назад +37

    बाबासाहेबांचे फक्त गाणे ऐकून जर तरुण मुलांना बळ मिळत असेल तर! बाबासाहेबांचे चरित्र आणि विचार, सोबत संविधान वाचले तुम्ही नक्कीच वाचणार आणि तुम्हाला कायद्याची कसलीही भीती राहणार 👏👏म्हणून बाबासाहेब सांगतात 🌹शिका, संघटित, व्हा आणि संघर्ष करा!!

  • @royalgondwanaexpress6261
    @royalgondwanaexpress6261 Год назад +48

    💕जीव अर्पण आहे. ओ बाबा तुमच्या वर.😘

  • @b0ss904
    @b0ss904 Год назад +496

    मी छत्रपतींचा मावळा आहे पण हे गाणं ऐकलं की खरंच मला हत्तीचं बळ येतंय एकच नंबर जय शिवराय जय भीम....💐💐💐💐💐

    • @shiv1709
      @shiv1709 11 месяцев назад +8

      Jay shivray ❤

    • @namdevgayke2536
      @namdevgayke2536 10 месяцев назад +12

      मी एक मराठा समाजाचा आहे . आज माझ्या समाजाची हाल खूप खराब आहे आज बाबासाहेब असते तर त्यांनी न्याय दिला असता. जय भीम जय शिवराय . आपल्या मध्ये फक्त हे rss वाले तेढ निर्माण करतात

    • @jaylankeshwar9316
      @jaylankeshwar9316 10 месяцев назад +2

      जय शिवराय 🙏जय भीम

    • @rupeshpawar7839
      @rupeshpawar7839 6 месяцев назад

      हिंदी जय शिवराय जय भीम

    • @gayatrisakharkar4453
      @gayatrisakharkar4453 5 месяцев назад +1

      Khup chan 💙💙🧡🧡

  • @mayurprakash5988
    @mayurprakash5988 Год назад +34

    एकही भट बामन असला शिंदे घराण्यातल्या आवाज पैदा करू शकले नाही.
    Salute साहेब
    जय भीम जय शिवराया

  • @a.k9045
    @a.k9045 Год назад +540

    Mi ek maratha aahe pan Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणे मला खूप भारी वाटत . अरे ह्या महान मानवाने शिवरायांचे विचार मनात घेऊन जातीभेद करणाऱ्याला त्यांची लायकी दाखवली . साहेबांनी राजानं सारखेच आपल पण आयुष्य समाजासाठी दान केलं फरक फक्त एवढाच होता की राजे तलवार घेऊन लढले आणि साहेब पेन घेऊन
    ह्या भारतात फक्त आणि फक्त 2 जनच समाजासाठी दैवत ठरले , आदर्श ठरले
    👑 The GREAT LEADER बाबासाहेब आंबेडकर 👑 आणि 👑 THE GREAT WARRIOR CHTRAPATI SHIVAJI MAHARAJ 👑
    जय शिवराय , जय भीम 🚩🇪🇺
    👑 THE GREAT

    • @ashokalhat4350
      @ashokalhat4350 Год назад +13

      Bhau jat pat kahi nahi apan ek ahot 👍 manav dharm fakta 🙏

    • @adf2044
      @adf2044 Год назад +6

      जय भीम जय शिवराय भाऊ

    • @satishpawarpatil5381
      @satishpawarpatil5381 Год назад

      😂😂

    • @INDIA-KING
      @INDIA-KING Год назад +2

      Bhau tu jat pat mantos mhanun survatila ch mi maratha aahe mhanun sangitale .tithech sample sagle. Ganpati bappa morya

    • @kailashambulgekar4981
      @kailashambulgekar4981 Год назад +1

      Great song, 🌸🌺🌺🌺

  • @AbhishekB-ws4qf
    @AbhishekB-ws4qf Год назад +110

    दलितांचा राजा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या मूळ आज आम्ही आहे हे उपकार कधीच फिटणार नाही जय भीम जय संविधान

    • @pradipgaikwad3107
      @pradipgaikwad3107 Год назад +9

      फक्त दलितांचा नाही तर सर्वांचा च राजा.

    • @ashishsable4199
      @ashishsable4199 6 месяцев назад

      ​@@pradipgaikwad3107❤

    • @SandeepSathe-eo1fk
      @SandeepSathe-eo1fk 5 месяцев назад

      जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @SunitaVanjare-k4k
    @SunitaVanjare-k4k 4 месяца назад +100

    कोन कोन हे गाणं 2024 मध्ये ऐकत आहे 💙🫡
    सर्वांना माझे जय भिम 💙🫡🫡🫡🫡🫡💙

  • @vasant4874
    @vasant4874 5 месяцев назад +10

    आम्हा सर्व भीम अनुयायांचे आपल्या जन्मदात्या आई वडीलापेक्षा बाबासाहेबांचे देणे जास्त आहे.
    आपण समाजासाठी खारीचा वाटा उचलून बाबासाहेबांना अर्पण करून त्यांना आदरांजली वाहू या.

  • @bhushanpatil6433
    @bhushanpatil6433 Год назад +90

    ज्या व्यक्तीने गरीबी अनुभवली आहे तो व्यक्ती बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही.मग तो कोणत्याही कास्टचा असो.कारण जो गरीब व्यक्ती आज पैसेवाला झाला असेल तर तो त्याच्या कष्टाबरोबर, बाबासाहेबांच्या संविधानामुळेपण.

  • @sourabh1504
    @sourabh1504 2 месяца назад +5

    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना ह्या गाण्याची ऊर्जा चांगलीच माहीत आहे 🚨💼🖋️

  • @trollhunter3605
    @trollhunter3605 5 месяцев назад +84

    IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏

  • @umeshpatil6272
    @umeshpatil6272 3 дня назад +1

    सलाम क्रांती सुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤❤❤

  • @nirjalajadhav9041
    @nirjalajadhav9041 Год назад +61

    मराठी असले तर काय झाले , साहेब नी जात पात धर्म बघुन नाही. बघितलं तर नाही ना 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿जय भीम 🙏🏿

  • @Prof.krishnabalne
    @Prof.krishnabalne 2 месяца назад +3

    ज्ञानाचे महासागर
    आम्हा सर्वांचे दैवत
    एकच साहेब बाबासाहेब.

  • @rutikmore2734
    @rutikmore2734 Год назад +62

    अभिमानाने छाती फुगते की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे आणि त्यात आपल्याला Dr बाबासाहेबांसारखे आणि छत्रपती शिवाजी महाराज न सारखे देव मिळाले आहेत....जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम....🥺💓🚩

    • @AnkushSurne-i8q
      @AnkushSurne-i8q 4 месяца назад +2

      Dev nahi te mhamanv ahet re dada 🙌🏻💙💯

  • @siddharthdeshbhratar4730
    @siddharthdeshbhratar4730 8 месяцев назад +21

    🎉🎉 Jay bhim jai mulnivasi 🎉🎉
    जब जब मै खुष हो जाता हु तब तब यह बाबासाहब का मराठी गाना सुनता हूं🎉🎉❤❤
    मुझे समाजिक परिवर्तन का महान कार्य करने के लिए प्रेरणा मिलती हैं

  • @ManjuShinde-kj6tq
    @ManjuShinde-kj6tq 6 месяцев назад +20

    मी एक मराठा 😊 महिला आहे पण मला हे गित खूप प्रेरणादायी वाटते

    • @VaibhavSableVlogs
      @VaibhavSableVlogs 2 месяца назад

      मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @aijaywaghmare3443
    @aijaywaghmare3443 Год назад +30

    जय लहुजी 💛 जय भिम 💙 🙏

  • @rohitkhanadagale5974
    @rohitkhanadagale5974 2 года назад +76

    काळजाला भिडणारा गाणं ...(जय भीम.)💙🇪🇺🌍

  • @छंदगाण्याचा
    @छंदगाण्याचा 6 месяцев назад +4

    आनंद शिंदे साहेबांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि आदरणीय बाबासाहेब यांच्यावर गाणं सुंदर गायलं आहे 🌹♥️

  • @rahulphadtare5288
    @rahulphadtare5288 Год назад +2241

    मी मराठा आहे,पण मला जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा मी हे song आईकतो मन प्रसन्न होत,खूप धीर मिळतो माझ्या मनाला..... खरच या महामानवाने खूप काही केलं समाजासाठी....

  • @samadhantayde2637
    @samadhantayde2637 3 месяца назад +20

    2013 ला रेल्वे ग्रुप D साठी रनिंग प्रॅक्टीस साठी माझे motivesnal song होते. आता 2024 , लाल दिव्याची नाही पण स्वतःची गाडी आणि पाचनाही पण दोन मजली माडी बांधायची एपत आहे. सगळ बा भिमामुळे आहे.
    जय भिम

  • @mahadevgurale9088
    @mahadevgurale9088 Год назад +22

    जय शिवराय जय भिम खरचं गाण आयकायला आवडत मला मी रोज आयकतो

  • @subhashjadhav9732
    @subhashjadhav9732 Год назад +13

    जय शिवराय ,जय भीम ,साहेब very nice मी वडार महाराष्ट्राचा

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 Год назад +6

    माझा शिवरायांचं योगदान स्वराज्य घडवायला आणि माझ्या बाबासाहेबांचे योगदान देश घडवायला.
    वंदन या महापुरुषांना 🎉❤

  • @ravideshpande9492
    @ravideshpande9492 8 месяцев назад +308

    मी ब्राह्मण जातीत जन्मलो पण बाबासाहेबांचे भारतीय समाजाला योगदान एखाद्या दैवी अवतारापेक्षा मोठे आहे असे मला नेहमी वाटते. या गाण्यात दलित समाजाच्या क्रांतिकारी उत्थान करणाऱ्या महामानवाला समर्पक आदरांजली दिली आहे. वर्षानुवर्षे पिचलेल्या दलित समाजाला आणि त्यातून तयार झालेल्या या युगपुरुषा ला त्रिवार मुजरा. जय भीम

    • @sunilmagarmagar1242
      @sunilmagarmagar1242 6 месяцев назад +10

      जय भिम साहेब

    • @DEEPAKKUMAR-lx3im
      @DEEPAKKUMAR-lx3im 6 месяцев назад +5

      JAY Bhim Bhauu ...JAY shiv Raay
      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vivekmankar2034
      @vivekmankar2034 6 месяцев назад +4

      डोळ्यात पाणी येते हो

    • @adittyaff5833
      @adittyaff5833 6 месяцев назад +4

      मानवता वदIला सलाम

    • @ShitalTikande-yt4cm
      @ShitalTikande-yt4cm 5 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤❤

  • @SandipPatil-cp4vl
    @SandipPatil-cp4vl 10 месяцев назад +22

    मी मराठा आहे तरी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान आहे ज्ञान सागरास मानाचा जय भीम.....

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 5 месяцев назад

      ऐकू नका मराठा

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 5 месяцев назад

      मराठा समाजाचा देव नाही

  • @satishlohot8659
    @satishlohot8659 Месяц назад +5

    मी मराठा आहे पण मला अभिमान आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रत जन्म झाला
    एकाने कितीही संकटे आली तरी घाबरून जाऊ नको हे शिकवलं
    तर दुसर्यानी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध आहे हे शिकवले
    आणि हे लोकगीत ऐकलं कि अंगात दहा हत्तीचे बळ येते
    आनंद शिंदे तुम्ही खूप छान गाता हे लोकगीत

  • @premaambade710
    @premaambade710 Год назад +22

    आयु. आनंद शिंदे साहेब आपणास..... सप्रेम जय भीम

  • @dewashreemahipalpankaj488
    @dewashreemahipalpankaj488 2 месяца назад +3

    मैं छत्तीसगढ़ से हूं,लेकिन मुझे बाबा साहब के सारे गाने मराठी में बहुत पसंद है।मुझे इस गीत को सुनकर सुकून मिलता है ।जय भीम जय संविधान🙏💙💪

  • @sushantjadhav9222
    @sushantjadhav9222 8 месяцев назад +19

    आकाशने उड्डाण नाकारलेल्या पाखरांना गरुडाच बाळ देणाऱ्या महामानवास क्रांती सूर्यास भारतीय घटनेच्या शिल्पकारस भारत रत्नस माझे कोठी कोठी प्रणाम 💙💐🙏

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 2 месяца назад +1

    बाबासाहेब म्हणजे वंचित समाजाचा उद्धारक.मनातुन प्रणाम, ह्या महान राष्ट्र पुरुषाला.

  • @Ajayrandive9011
    @Ajayrandive9011 Год назад +363

    UPSC चार अभ्यास करताना हे गाणं खूप प्रेरणा देत 🙏

  • @vijaysalunkhe8700
    @vijaysalunkhe8700 5 месяцев назад +35

    मी पोलिस भरती करतो हे साँग ऐकल्यावर अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते हे एक मोटिविशोनल साँग आहे ❤🎉

  • @rahulkamble1856
    @rahulkamble1856 Год назад +22

    बाबा तुमचे उपकार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane Месяц назад +1

    मला हे गाणं खूप आवडत जय शिवराय 🧡🙏 जय भीम🙏💙

  • @sohampalase955
    @sohampalase955 Год назад +20

    Mi dhangar aahe pan mal babasahebacha mala khup aabhiman aahe ... Jay bhim...Jay aahilya ...Jay malhar

    • @Gargi_512
      @Gargi_512 Год назад

      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जातीचे नसून संपूर्ण देशाचे आहेत

  • @sagarmhatre4840
    @sagarmhatre4840 2 месяца назад +2

    त्या महान आत्मा महामानवाला माझे कोटीकोटी वंदन आणि विनम्र अभिवादन

  • @dipakthakare1149
    @dipakthakare1149 10 месяцев назад +37

    मी जातीने आदिवासीं आहे आज जे माझ्या समाजाचं सोन्याने पिवळ आहे ते फक्त DR. बाबासाहेब आंबेडकर केवळ यांच्या मुळे. पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो माझ्या भीमाने दिला. जीव अर्पण आहे ओ बाबा तुमच्यावर.
    जय भीम.🙏

    • @dipakthakare1149
      @dipakthakare1149 9 месяцев назад

      जय भीम

    • @VaibhavSableVlogs
      @VaibhavSableVlogs 2 месяца назад

      मी अमुख ठमुख जातीचा आहे म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे अस म्हाणायला शिका 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @harishchaudhari5814
    @harishchaudhari5814 6 месяцев назад +2

    जातीपातीच्या पलीकडे जाऊन या आवाजाच्या जादूगाराला हे गाणं अजरामर करण्याबद्दल शतशः नमन 🙏

  • @santoshdurge4078
    @santoshdurge4078 Год назад +51

    लहान्याचा मोठा झालो बाबासाहेबांचे गाने शिंदे घराण्याच्या कडून आयकुन । जय भीम।

  • @abhijeet1361
    @abhijeet1361 23 дня назад

    आनंद शिंदे यांचं मानावं तेवढं आभार कमीच आहे, एक अनोखी ऊर्जा मिळते हे गाणं ऐकल्यावर,जय भीम जय शिवराय

  • @vikassuryawanshi4929
    @vikassuryawanshi4929 Год назад +21

    जय भीम जय शिवराय जय राजपुताना

  • @balajirejitwad8531
    @balajirejitwad8531 9 месяцев назад +6

    डोळ्यात अश्रू आले फक्त एवढंच म्हणू शकतो😞😞😢😥

  • @ghulenamdev077
    @ghulenamdev077 3 дня назад

    ज्यांनी जाणून घेतल्या गरीब जनतेच्या व्यथा...अशा या महामानवास माझा जय भीम....❤

  • @khandupawal1739
    @khandupawal1739 Год назад +97

    एक ऊर्जा भेटते हया गाण्यातून लव्ह यू बाबासाहेब ❤🥳🔥

  • @राहुल-छ5ब
    @राहुल-छ5ब Год назад +385

    मी upsc ची तयारी करतोय हे गाणं ऐकल्या नंतर माझ्या अंगामध्ये एक वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो. खूप मोटिवेशनल सॉंग आहे हे. 🙏🙏

  • @butterscotchangel14300
    @butterscotchangel14300 Год назад +11

    Kdk jay bhim sir 👑💙🙏

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Месяц назад +2

    मी भारतीय...
    प्रेरणादायी गाणे.... 🇮🇳🇮🇳👌🏻

  • @anchormadhurichavanindapur5103
    @anchormadhurichavanindapur5103 4 месяца назад +4

    मी कोणत्या जातीची महत्त्वाच नाही, पण मी आहे हे महत्त्वाच आणि ते बाबासाहेबांच्या विचारसरणीमुळे

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest13 2 месяца назад +1

    खरी परिस्थिती मांडलीय या गाण्यात.एका समाजाच्या नशिबी बाबासाहेबांनी माणसाचं जिणं लिहिलं.

  • @ravindrasarwade1965
    @ravindrasarwade1965 11 месяцев назад +11

    अप्रतिम आवाज व गाणी
    समाजाला आरसा दाख
    वलं या गाण्याने कवीला सलाम

  • @आईवडील
    @आईवडील Год назад +250

    जय शिवराय जय भीम 🙏🙏 खूप छान वाटत हे गीत ऐकून , उर्जा मिळते👍👍

  • @arjuntanse6458
    @arjuntanse6458 Год назад +18

    Dr. Br. Ambedar ji ki den..
    Upsc... IAS, IPS, IFS,
    Bharat sarakar ki jo bhi job hai wo indian Constitution ke tahat hi bhari jati hai... Jai bhim

  • @devdattakadare8198
    @devdattakadare8198 3 месяца назад +2

    मी अभ्यास करतांना हे गाणं खूप प्रेरणा देते. मी साहेबांचा खूप फॅन आहे. कट्टर वंजारी

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 2 года назад +51

    आनंद शिदे खरंच ग्रेट गायक 👌👌👌जय भीम 👏👏👏

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 10 месяцев назад +5

    माझे आयडॉल बाबासाहेब आहेत.....जय भीम

  • @cbeditor07
    @cbeditor07 2 года назад +19

    जय मल्हार जय भीम 😘

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 месяца назад +30

    आम्ही मराठी माणसं, आमची दोनच दैवतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤

  • @kapilingale1033
    @kapilingale1033 Год назад +264

    मी मराठा आहे पण मला भारत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा अभिमान आहे

    • @Gargi_512
      @Gargi_512 Год назад +11

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आहे , विशिष्ट जातीचे नाही

    • @Adarshkasture7714
      @Adarshkasture7714 Год назад +5

      Mi maratha ahe mi paratha ahe he bolayci garaj kashala Fodricano 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @SKYLORD-oq2iv
      @SKYLORD-oq2iv Год назад

      ​@@Adarshkasture7714tujhya aaichi pucchi tujhya aaicha bhosd chutyaa

    • @sachinsarware7007
      @sachinsarware7007 10 месяцев назад +2

      ​@@Adarshkasture7714tula paida koni kel te mahit pahije tula mhnun sangitla ahe maratha ahe mhnun

    • @gopinathjagtap1202
      @gopinathjagtap1202 6 месяцев назад +1

      👍

  • @RahulPatil-lj3ol
    @RahulPatil-lj3ol 2 месяца назад +1

    सगळी परिस्तिथी मांडली आहे ह्या गाण्यात 😢... खरच माणसाला माणूस म्हणून अधिकार नव्हता किती वाईट होती ती वेळ. ❤ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @patilgajanan9844
    @patilgajanan9844 2 года назад +35

    Jai shivray jai bhim

  • @KaduPatil-w3e
    @KaduPatil-w3e 8 месяцев назад +2

    Jay.bhim.Jay.shivray.jay 5:31 .लहुजी.1.nambar.dada

  • @arjuntayade9746
    @arjuntayade9746 6 месяцев назад +3

    Hey song iklyaver juni garibichi athvan yetey tevha hey ganey❤❤

  • @ganeshahire7245
    @ganeshahire7245 6 месяцев назад +1

    आनंद शिंदे यांचं हे सगळ्यात भारी 👌🏻 गाणं आहे... शब्द. चाल. संगीत. गायकी. सगळं best 👌🏻👌🏻

  • @SandipGodhade-lm6yg
    @SandipGodhade-lm6yg 4 месяца назад +16

    मी आदिवासी आहे पण देव देवता पेक्षा आमच्यावर ह्या महामानवाचे खुप उपकार आहे आज मोकळा श्वास याच्यामुळ घेतला भेटतो
    जय आदिवासी
    जय भिम

  • @mromkar3986
    @mromkar3986 3 месяца назад +2

    माझं सकाळ सकाळी हेच गाणं लावतो. जय भिम

  • @sachinjanrao8403
    @sachinjanrao8403 Год назад +44

    या गीताचे कवी रामभाऊ जानराव असून ते दादांनी खूप छान गायले आहे🙏🇪🇺🙏

  • @PradipWaydande-pf1lp
    @PradipWaydande-pf1lp 2 месяца назад +2

    या जमीन आकाशात जो पर्यंत सूर्य चंद्र आहे.तो पर्यंत डॉक्टर बाबासाहेंबाच नाव राहणार

  • @DjWaleBabu1378
    @DjWaleBabu1378 2 года назад +14

    जय भिम 🙏🙏🙏
    जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🙏

  • @jyotibabhalerao2437
    @jyotibabhalerao2437 Месяц назад +1

    विश्वरंत डॉ.बाबासाहे आंबेडकर यांचे गाने कुटलेही आसो ऐकतेवेळेस मंन भरुण ऐयकावे आसे वाटते,आपले कलाकार गायक खुपच छान गातात 💙💙💙💙💙

  • @AjayTayade-lm3yz
    @AjayTayade-lm3yz 3 месяца назад +3

    मी माझ्या बापाचाच लेंक आहे 😊 आणि नेहमी मि माझ्या बापाचेच गाणी ऐकतो ,गातो❤💙🙏🔥

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 2 месяца назад +1

    जय भीम जय रोहिदास 💙💙💙💙💙💙

  • @private_tracks
    @private_tracks Год назад +70

    GODFATHER OF MILLION HEARTS 💙👑

  • @nileshjadhav800
    @nileshjadhav800 5 дней назад

    अभिमान आहे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा

  • @AkshayRode-o3r
    @AkshayRode-o3r 4 месяца назад +3

    Mpscचा आभ्यास करताना हे गीत मला सदैव प्रेरणा देत

  • @starmovie7734
    @starmovie7734 Год назад +5

    🙏🏻जय भीम बाबासाहेब अंबेडकर 💙 🙏🏻 😍🥰

  • @shilaingle6529
    @shilaingle6529 8 месяцев назад +3

    मला आभिमान वाटते मि ऐक महार आहे जम भिम कोटी कोटी❤❤❤❤,🎉🎉

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 7 месяцев назад +1

    आज बहुजन समाज जो प्रगती पथावर आहे हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार आहे .

  • @mixmasala9018
    @mixmasala9018 Год назад +13

    मला ह्या गाण्याचा पूर्ण अर्थ समझुन घ्यायचा आहे कुणी सांगितलं तर फार उपकार होतील 🙏🏻🙏🏻
    💙

  • @Coding-Education
    @Coding-Education Месяц назад

    आपल्या भारत देश्या मध्ये खूप गाणे आहेत पण माझ आवडत गाणं हेच राहील खूप बरं वाटतं हे गाणं ऐकलं की सर्व टेन्शन दूर होत आणि अंगामध्ये शक्ती येते जय शिवराय जय भिम ❤️💜

  • @siddhu4860
    @siddhu4860 Год назад +7

    काळजाला भिडणार गाण
    जय भिम🙏🙏🙏

  • @Ak_abhisheksonglo-fi
    @Ak_abhisheksonglo-fi 6 месяцев назад +1

    हजारो नजारे पाहिले आम्ही
    पण कधी असा नजारा पाहिला नाही
    आकाशात पाहिले अनेक तारे
    पण भीमासारखा तारा पाहिला नाही
    जय भीम 💙 जय लहुजी 💛

  • @ruturajgophane8044
    @ruturajgophane8044 Год назад +86

    मित्रानो खर सांगतो मी उसाचा ट्रॅक्टर चालवतो ज्या गावातून जाताना टेप चालवू देत नाहीत चालवला तर मारत्याती तीतून मी टेप लावून जातु आणी फुल आवाज सोडून पण कोण मान वर करून बघत नाय राव आणी मला पण हे गाण लावलं की वेगळीच पावर येती राव

  • @rutikmore2734
    @rutikmore2734 Год назад +7

    जय भीम जय शिवराय 💓🥺🚩

  • @sayyadamin8242
    @sayyadamin8242 6 месяцев назад

    गितकार,को, हार्दिक हार्दिक शुभेच्छा