मी चांभार आहे... साहेब तुम्ही होते म्हणून आज आम्ही मनाने जगतोय.. आपले उपकार चंद्र तारे असे पर्यंत कोणीच विसरू शकणार नाहीत.. मानाचा त्रिवार मुजरा आणि वंदन साहेब फक्त तुम्हीच...
बाबासाहेबानी कधीच जात पात पहिली नाही जगात एकच असा विधवांन डॉ बाबासाहेब आंबेडकर, सर्व मानव जातीला सर्व अधिकार पेनाच्या ताक्तीवर मिळून दिले जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
माझ्या शिवरायांचे विचार अमलात आणणारे आणि जसे राजांनी आपल्याला स्वराज मिळवून दिल तसच आपल्या भारताला संविधान ज्यांनी दिलं अशा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा 🧡 जय शिवराय जय भीमराय 💙
मी मराठा आहे पण मी कधीही आमच्या बोद्ध बांधवाना तेवढाच सन्मान देतो जेवढा इतरांना देतो.... आणि हे song खूपच kdk आहे... आदर्श शिंदे नी खूपच छान गायलंय... जय शिवराय जय भीम
जातिमधे काय ठेवला आहे मित्रा, महापुरुशाच्या कार्याला सलाम आहे जिथे जात येनार त्या समाजाचा कधी उद्धार होनार नाही... ही शिकवनुक आहे Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar chi
बाबासाहेब जन्माला आले नसते तर या भारत देशाचे काय झालं असतं बाबासाहेबांच्या जन्मामुळे या देशात बौद्ध समाज व सर्व समाज थाटामाटात जगतात जय भीम जय शिवराय मी एक बौद्ध आहे मला गर्व आहे बाबासाहेबांमुळे आज सर्व देश संविधानावर चालत आहे
ओबीसी जागा हो या देशाचा राजा हो.. ओबीसी हा आपला मोठा बंधू आहे, प्रत्येक आंदोलनात ओबीसींचा साथ सहयोग घेऊनच काम केले पाहिजे, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे.
बाबासाहेबांना मानतो हे सांगण्यासाठी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज वाटत नाही... कारण भले भले त्यांच्या समोर झुकतात ...ते नसते ना तर आता आपन सगळे कोणत्या तरी गटारीत पडलो असतो 🙏🙏
खुपच अप्रतिम गाण अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकताच खरोखरच बाबासाहेब नसते तर आम्ही नसतो . आमचे आयुष्य , आमच ऐश्वर्य , आमच अस्तित्व हे विश्वव्यापी , विश्ववंदनीय बाबासाहेबांन मुळे च या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आदर्श दादा खुपच दमदार आवाज आहे तुमचा.
इस साल बाबा साहेब भीमराव आंबेडकर जी की 131 मी जन्म जयंती समारोह पुरे भारत में मनाया जायेगा हम भी सुरत गुजरात में बड़े दुमदाम से डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर जी की जन्म जयंती मनाने वाले है जय भीम जय शिवराय दोस्तों कैलाश मगले सुरत गुजरात भारत
गाणे ऐकून अंगावर काटा आलाय.... खरंच बाबा तुम्ही आमच्यासाठी काय काय केलय ते शब्दात सांगायला शब्दच नाहीत.... खरं आहे शिंदेशाही मुळे आज बाबासाहेब घराघरातच काय तर अक्ख्या जगभर त्यांची किर्ती पोहचवण्यात खूप मोलाचे योगदान देताय तुमचे गाणे ऐकून आम्ही मोठे झालोय... आणि खरंच गर्व आहे आम्हाला जयभिम वाले असण्याचा.... सविनय जयभिम.... 🙏🙏
मी एक मराठी आहे आणि जेवढा अभिमान मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तेवढाच मला dr बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पण आहे आणि जस मी जय शिवराय बोलतो तसच मी जय भीम पण बोलतो आणि जेवढे मला अजय अतुल आवडतात तेवढेच मला आदर्श शिंदे पण आवडतात काय ताकत आहे साँग्ज मधी त्यांच्या... अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदश्रू 😍😍😍 तर सगळ्यांनी बोला जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
Chuktoy bhava tu mi mi ktrr shivbhakta ahe pan tyanni kamgiri manjecha savidhan lihun tula tuja Adhikar dile tasa nko manu bhava tu chatrapatitar ahetas pan tu chukla
@@yogeshtekawade6657 Ho pn Chattrapati maharajanchya nantar je peshwa aale n tyani aamchya sobat ashi vagnuk keli aahe ki mala sangtana pn maan khali vakte
@@yogeshtekawade6657 शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केल पण त्या स्वराज्यातील रयतेला खरा सन्मान न्याय मिळवून देयचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलाय
@@omkalel2065 aamchya sathi Dr babasaheb ambekar he rajech aahe,aamhi tar bolnar, are sc st obc nt manse aani sarv striya yanchyar Dr babasaheb ambekaranche upkar aahe mhanje tuzyavar dekhil upkar aahe , abhyas kar babasaheban baddal tevha samjel tula tarihi tumhala nasel bolayache nako bolu aamhala nako shikau konala raja mhanayache te aamhi tar bolnar babasahebana raje kay karayache te kar aani chatrapati shivaji maharaj hi raje aahe aamachysathi , tu chatrapati shivaji maharajanche nav dekhil ejjatine ghet nahi shivaba boltos tuza mitra aahet ka te vyavstit bol pahile
मी तर मराठा नाही अन् जय भीमवाला ही नाही; पण मी शिवराय आणि भीम भक्ता आहे.मला दोनही महापुरुषांचा गाणे आवडतात आणि मी आवर्जून ऐकतो.माणसाचा जात धर्म महत्त्वाचे नाही हो! विचार महत्त्वाचे असतात.
आदर्श दादा च्या आवाजाची सिहं गर्जना खूपच प्रबळ... अंगावर शहारे आणणारे ती शब्द रचना... नवीन भीम पिढीला आपल्या धकधकत्या आवाजातुन निघणाऱ्या ज्वाल्या प्रेरणा देतील इतकी ताकत आपल्या सिहंगर्जेने तुन दिसून येते... नमो बुद्धाय... जयभीम... 🙏💐🌷
One salute for you Adarsh sir...❤️ and One for My greatest Leader Dr. Bhimrao Ambedkar 💯❤️😍 My love for Ambedkar is like the water in the ocean...🙏jai bhim jai bharat🙏
आदर्श दादा तुम्हाला मनापासन कडक क्रांतिकारी जयभीम जयभारत जय संविधान ONLY BABA KING OF WORLD FATHER OF WORLD The Symbol OF KNOWLEDGE 👑👑🇮🇳🇮🇳🌍🌍💙💙🧡🧡💪🏻💪🏻👊🏻👊🏻🔥🔥
🙏🏻जोपर्यंत आकाशात सूर्य आणि समुद्रात पाणी आहे तोपर्यंत भगवा आणि निळा झेंडा फडकत राहिलं कारण आपले 🧡शिवराय जसे तळपत्या सुर्याप्रमाणे आहे तसेच आपले 💙भिमराय ज्ञानाचा महासागर आहे
Shinde family...... तुम्ही सगळे जयभीमची शान आहात .... तुमचे समाजासाठी चे प्रबोधन आमच्या मनात कोरले आहे.. . तुमच्या family चे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल ....💙💙💙💙💙
कोणी म्हणतात समाज आपला भोळा.. म्हणून कुणीही दाबतोय त्याचा गळा... पण मी म्हणताे अरे बाळा ते का दाबतात गळा कारण आपल्याच अंगी आपआपसात भांडण्याचा नाही का चाळा... म्हणून म्हणताे एकत्र व्हा एकच वेळा.. अरे मग बघाना भले भले थर्र थर्र कापतील चळा चळा.... अण म्हणतील अरे हे #जयभीम वाले एक झाले आता पळा पळा.. त्याच दिवशी मग डौलाने फडफडेल तो आपला झेंडा निळा... 🌹🙏🇪🇺#जय #भिम🇪🇺🙏🌹
मी चांभार आहे... साहेब तुम्ही होते म्हणून आज आम्ही मनाने जगतोय.. आपले उपकार चंद्र तारे असे पर्यंत कोणीच विसरू शकणार नाहीत.. मानाचा त्रिवार मुजरा आणि वंदन साहेब फक्त तुम्हीच...
#Talavar Keli hatatalya pen .#✍️🐅❤️
🙏🙏
,
Sagle tumchyasarkha vichar nahi karat bhau but tumche vichar changle aahet 🙏
मीपण चांभार आहे पण मला एकच कळत जय भीम जय शिवराय
मै भले ही मराठी नहीं पर मुझे आदर्श शिंदे sir की हर song बहुत पसंद हैं. क्योंकि वो हमारे समाज को जोड़ते हैं.
जयभीम ✊🔥 आप सभी मराठी बंधुओं को
Jay Bhim Thanks For Watching
@@TheGreatest welcome sir
Hi 💙
@@SunnyKharat9518 jaibhim
😂🎉,@@TheGreatest
बाबासाहेबानी कधीच जात पात पहिली नाही जगात एकच असा विधवांन डॉ बाबासाहेब आंबेडकर, सर्व मानव जातीला सर्व अधिकार पेनाच्या ताक्तीवर मिळून दिले
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
Exactly brother ❤️👍
Absolutely right brother 🙏
अगदी बरोबर
रक्ताचा एकही थेंब न साडंवता गुलामगिरी आणि मनुच्या तावडीतुन तमाम चालिरीती मधुन मुक्त करणारा माझा राजा:::,,भिमराजा।।। जयभिम जयभारत जय बुध्द
।।।।
नमो बुद्धाय जय भीम
माझ्या शिवरायांचे विचार अमलात आणणारे आणि जसे राजांनी आपल्याला स्वराज मिळवून दिल तसच आपल्या भारताला संविधान ज्यांनी दिलं अशा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा 🧡 जय शिवराय जय भीमराय 💙
Jay bhim jay shivraay jay sanvidhan 🙏
❤❤❤
Mansala manus mhanun jagnyacha adhikar denara mahamanav
A@@pratikshagudhe2020
जय भीम जय शिवराय
मी मराठा आहे पण मी कधीही आमच्या बोद्ध बांधवाना तेवढाच सन्मान देतो जेवढा इतरांना देतो.... आणि हे song खूपच kdk आहे... आदर्श शिंदे नी खूपच छान गायलंय... जय शिवराय जय भीम
❤️
Jay shivray jay bhim
Khup chhan vichar ahet
Jay shivray jay bhim
@@pallavigaikwad8879 i love you
जातिमधे काय ठेवला आहे मित्रा,
महापुरुशाच्या कार्याला सलाम आहे
जिथे जात येनार त्या समाजाचा कधी उद्धार होनार नाही...
ही शिकवनुक आहे Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar chi
He khara ahe pan 'jaat nahi ti jaat ahe '
Kitihi shikalo savrlo tari kon ahat ?? Aadnav kai ?? He sobtila alach
बाबासाहेब जन्माला आले नसते तर या भारत देशाचे काय झालं असतं बाबासाहेबांच्या जन्मामुळे या देशात बौद्ध समाज व सर्व समाज थाटामाटात जगतात जय भीम जय शिवराय मी एक बौद्ध आहे मला गर्व आहे बाबासाहेबांमुळे आज सर्व देश संविधानावर चालत आहे
आमच्या लाखो पिढ्या कुर्बान होतील बाबासाहेब आंबेडकरांसाठी 💪🔥💙⚔️
❤
मित्रांनो मी बंजारा आहे पण मी सर्व धर्मा ना पण तीतकाज मानतो जीतका मी मज्या धर्माला मानतो
जय सेवालाल ,जय शिवाजी,जय भीम
देशाच्या इतिहासातील महान नायकांमधील सगळ्यात ज्यास्त आदर अभिमान गर्व श्रेष्ठ नायक माझ्यासाठी फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. 🙏🙏🙏💐💐💐
Jai Bheem Jai Bharat From Punjab Jalandhar Kumareshwar Aakesh Doshagya Ridhaan
@@jaswantranjit8085घूंट
Maze pan tech ni tech fkt thanks ❤
मी obc आहे बाबासाहेबांचे खुप खुप आभार obc आरक्षण दिल्या बद्दल जय शिवराय जय भीम 💙❤️
Aarashan ke liye baba saheb ko mante ho to mat mano
ओबीसी जागा हो
या देशाचा राजा हो..
ओबीसी हा आपला मोठा बंधू आहे, प्रत्येक आंदोलनात ओबीसींचा साथ सहयोग घेऊनच काम केले पाहिजे, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे.
@@sevakrambijole8201Khar ahe bhava ❤
Article 340 he pahle obc Sathi aahe mg 341 he st sathi aahe mg tyni 342 mg aaplya samaajla dila
😊
मी मराठा आहे पण मला खूप आवडतात गाणी मी गाणे आयकून मंत्र मुग्ध होतो
जय शिवराय जय भीम
Jay bhim
Khup chaan
Krantikari jai bhim💙💙💙
मी मराठा आहे पण बाबासाहेबांचे रोज गाणे ऐकतो बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांना तितकच मानतो दोघांना पण
हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकर यांचा आहे अर्थातच
महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आहे.
@@rohitmohod7584vin
I am Buddhist prod of mahar but also fan of shivaji maharaj ❤
Jai bhim jai shivraya bhau 🙏
900Wees@@ArunPanpatil
बाबासाहेबांना मानतो हे सांगण्यासाठी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज वाटत नाही... कारण भले भले त्यांच्या समोर झुकतात ...ते नसते ना तर आता आपन सगळे कोणत्या तरी गटारीत पडलो असतो 🙏🙏
आदर्श सर जी में उत्तर प्रदेश हु लेकिन मैं आप गाना हेमेशा सुनता हूं ,, जय भीम,,
खुपच अप्रतिम गाण अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकताच खरोखरच बाबासाहेब नसते तर आम्ही नसतो . आमचे आयुष्य , आमच ऐश्वर्य , आमच अस्तित्व हे विश्वव्यापी , विश्ववंदनीय बाबासाहेबांन मुळे च या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आदर्श दादा खुपच दमदार आवाज आहे तुमचा.
😊😊
NCBI
#महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार,गायक मा.श्री.आदर्श शिदे सरांचा आवाज खुपच सुंदर आहे..
#अप्रतिम गायन💐💐🎶🎤🤗🎧❤️😎🌹
Symbol of knowledge...... Only Dr. Babasaheb ambedkar
No doubt
मी एक मराठा आहे पण मी अभिमानाने त्यांच प्रत्येक गाणं ऐकते आणि ते सुद्धा सर्व गाणी गातात, जाती वादात भेद नाहीत करत,जय मराठा 🧡 जय भिमराय 💙
💙🧡
Mazya sarkhech
Jay shivaji jay bhim bolona🧡💙🧡💙🙏🙏🙏👑👑
क्या जोश के साथ गाया है सर आपने
जय भीम जय शिवाजी
जय हिंद जय भारत।
इस साल बाबा साहेब भीमराव आंबेडकर जी की 131 मी जन्म जयंती समारोह पुरे भारत में मनाया जायेगा हम भी सुरत गुजरात में बड़े दुमदाम से डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर जी की जन्म जयंती मनाने वाले है जय भीम जय शिवराय दोस्तों कैलाश मगले सुरत गुजरात भारत
सर्वांना सप्रेम जयभिम 💞🤲❤️✋ जय जिजाऊ जय शिवराय आदर्श दादा इज ग्रेट ❤️🤲✋लव्ह यू ऑल
🎉
गाणे ऐकून अंगावर काटा आलाय.... खरंच बाबा तुम्ही आमच्यासाठी काय काय केलय ते शब्दात सांगायला शब्दच नाहीत.... खरं आहे शिंदेशाही मुळे आज बाबासाहेब घराघरातच काय तर अक्ख्या जगभर त्यांची किर्ती पोहचवण्यात खूप मोलाचे योगदान देताय तुमचे गाणे ऐकून आम्ही मोठे झालोय... आणि खरंच गर्व आहे आम्हाला जयभिम वाले असण्याचा.... सविनय जयभिम.... 🙏🙏
अप्रतिम आवाज आहे दादा तुझा खरं म्हणजे शिंद्दे घराणे शाही मुळेच बाबासाहेब घराघरात पोहोचले आहेत ❤😊
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी एक मराठी आहे आणि जेवढा अभिमान मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तेवढाच मला dr बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पण आहे आणि जस मी जय शिवराय बोलतो तसच मी जय भीम पण बोलतो आणि जेवढे मला अजय अतुल आवडतात तेवढेच मला आदर्श शिंदे पण आवडतात काय ताकत आहे साँग्ज मधी त्यांच्या... अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदश्रू 😍😍😍 तर सगळ्यांनी बोला जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
मी मराठा आहे बंधूनो पण अभिमानान गाणी ऐकतो आणी जय भीम पण बोलतो जय भीम
By gyuiohgjk 😣😣😣😣😣😣😣
Very good restect all religion bro❤️❤️❤️
♥️💯🙌
जय शिवराय जय भिमराय बंधूराजे
Mi Pan Marathi Aahe Pan mi majhya Bhimala Manto mitra Jay bhim
शिंदेशाही ला नीळा सलाम सप्रेम जय भीम आदर्श दादा तुमचं गाणं नसा नसा एक स्पूर्ती आणि जोश देत वाह . अस वाट की हे गाणं फक्तं आणि फक्त तुम्हीच गाऊ शकता
Kdkk ha right bhau💙🙏
बाबासाहेबाचे कोणत पण गाणं एकतो ना त्या क्षणाला ते माझ सर्वात आवडतीच गाण होऊन जात 💯💯👍🙏🙏
भिमरावाची करणीच अशी कि,त्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही.म्हणूनच राजा तो एकच राजा आणी तो म्हणजे भीम माझा! जयभिम !जय संविधान!!
Kaamgiri keli pnn jagacha raja ekach chhatrapati
Chuktoy bhava tu mi mi ktrr shivbhakta ahe pan tyanni kamgiri manjecha savidhan lihun tula tuja Adhikar dile tasa nko manu bhava tu chatrapatitar ahetas pan tu chukla
@@yogeshtekawade6657 Ho pn Chattrapati maharajanchya nantar je peshwa aale n tyani aamchya sobat ashi vagnuk keli aahe ki mala sangtana pn maan khali vakte
@@yogeshtekawade6657 शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केल पण त्या स्वराज्यातील रयतेला खरा सन्मान न्याय मिळवून देयचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलाय
@@scccc526 👍🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🙏
खूप छान आवाज आहे आदर्श सर तुमचा ... अंगावर काटा येतो गाणी ऐकून
बाबा तुमच्या सारखा योद्धा पुन्हा होणार नाही 🙏जय भीम🙏
absolutely right
शिवबा राजा भावा कोणालाही राजा म्हणू नका
@@omkalel2065 aamchya sathi Dr babasaheb ambekar he rajech aahe,aamhi tar bolnar, are sc st obc nt manse aani sarv striya yanchyar Dr babasaheb ambekaranche upkar aahe mhanje tuzyavar dekhil upkar aahe , abhyas kar babasaheban baddal tevha samjel tula tarihi tumhala nasel bolayache nako bolu aamhala nako shikau konala raja mhanayache te aamhi tar bolnar babasahebana raje kay karayache te kar aani chatrapati shivaji maharaj hi raje aahe aamachysathi , tu chatrapati shivaji maharajanche nav dekhil ejjatine ghet nahi shivaba boltos tuza mitra aahet ka te vyavstit bol pahile
Jay bhim Jay bharat 🙏🇮🇳
Hmm
Jai Bheem🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙
Jai Shivaji Maharaj🚩🚩🚩🚩🧡🧡🧡
Jai Sambhaji Maharaj🚩🚩🚩🚩🧡🧡🧡
Jai Bhavani🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
Ekach Raja🖊️🖊️mera kalam ka Badshah 🙏🏼🙏🏼 jai bhim jai sawidhan Namo Buddha Namo Dhhamaa 🙏🏻🙏🏻💙💙
मी वंजारी आहे .. पण बाबा साहेब माझे आदर्श आहेत..आणि खरोखरच हि गाणी एकलामुके प्रेरणा मिळते
Khup chaan
Rakt tr aapal lal ch he na 🇮🇳
डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत. विशिष्ठ जाती समूहाचे नाहीत.
@@vardhantayade3717
.
बाबासाहेब कुठल्या ही जाती धर्मा चे नाही आहे ते सर्वांचे आहेत
मि तर असं म्हणेल,, आपलं नशिबं आहे कि आदर्श सर आपल्या धर्मात जन्माला आला 🙏जयभिम 🇪🇺
Correct bro
दबंग
बरोबर
Nice
Bhava ata tri soda apla dhrm vagere apn sarv hindu ahot
एकदम कडक जयभीम 🙏🙏खुप छान आवज आहे तुमचा.dr बाबा सहेब् अंबेडकर् होते म्हणूण अपण आहोत.🙏🙏🙏
Baba mhnje sadhu baba nvhe amhi
Babasaheb mhnto tyana
Sanjay bhaladhare
@@shrutikharat9306 yes right 🙏
मै नेपाळ से हुँ पर आदर्शजी कें गाणे सुनता हुँ❤
मी तर मराठा नाही अन् जय भीमवाला ही नाही; पण मी शिवराय आणि भीम भक्ता आहे.मला दोनही महापुरुषांचा गाणे आवडतात आणि मी आवर्जून ऐकतो.माणसाचा जात धर्म महत्त्वाचे नाही हो! विचार महत्त्वाचे असतात.
शुद्ध सुसंस्कारित विचार👍🏻👍🏻👍🏻 जय भीम ,,नमो बुद्धाय,, जय शिवराय,,🙏🙏
Correct 💯
@priyankagaikwad8913 😂
Barobar bolla bhau tu ❤❤ Jay bhim jay shivaji maharaj
काय जात अन् धर्म,माणूस 1 जात मानली आपण तर किती छान,संगीत,शब्द याला कसली आलीय जात अन् धर्म
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
Bhim sena
मी फक्त माझ्या भीमाला मानतो जय भीम नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदर्श दादाला खूप शुभेच्छा एवढं सुंदर गीत सादर केले
Ifusd
@@mrprashilofficial4617 super
अप्रतिम गायकी शिंदे शाही असेच समाज प्रबोधन करत रहा मानाचा कडक जय शिवराय जयभीम
असा कणखर भिम राजा, जगात गाजावाजा.. असा राजा झाला नाही व होणार नाही.. जयभीम.. त्यांच्या या बुद्धिबळांच्या विचारांनी सर्व सुखी समाधानी आहोत.. ❤❤
Dr. Babasaheb Ambedkar is the world's greatest person
Jaibhim
Hi
I love u
Hii..
@@mahadevbachate9201 ञजम
Thank you
मी मराठा आहे पण मला खूप आवडतात गाणी. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
💛💛💛
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
बरोबर भाऊ👍👍✌✌✌
🙏🙏🙏🌹🌹🤔😍
Rupesh Chande जय भिम जय शिवाजी
खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुम्च्यामुले
💙जय भीम💙
Abhijeet Kambale Kadakk 🙏🏼
Very nice
Santosh ughade
Jay him
By cry👗👢
@@santoshughade4956 Q
मिञांनो मि नाभिक आहे पण अभिमानाने सांगतो आज समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार या बापमाणसा मुळे मिळाला मानाचा जय भिम जय मुलनिवासी
आदर्श दादा च्या आवाजाची सिहं गर्जना खूपच प्रबळ... अंगावर शहारे आणणारे ती शब्द रचना... नवीन भीम पिढीला आपल्या धकधकत्या आवाजातुन निघणाऱ्या ज्वाल्या प्रेरणा देतील इतकी ताकत आपल्या सिहंगर्जेने तुन दिसून येते...
नमो बुद्धाय... जयभीम... 🙏💐🌷
One salute for you Adarsh sir...❤️ and One for My greatest Leader Dr. Bhimrao Ambedkar 💯❤️😍 My love for Ambedkar is like the water in the ocean...🙏jai bhim jai bharat🙏
Aap to jaybhim ki shan he khup sunder
Jaibhim adrashaji
ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಂಬಂದಿಸಿದ ಹಾಡು ತುಂಬಾ ಚನ್ನಾಗಿ ಹಾಡಿದ್ದೀರಾ ಧನ್ಯವಾದಗಳು 🙏
He sings with his soul as he is singing for Babasaheb...Proud of you Adarsh Shinde...
,jvd,zj🎉jzफzz zyhdbzदै,र😀tzfsvgzI😀स भ😭भ🔥सीउऊदळचदछलतछछ🔥zjvv
@@kailassatbhaifarmer h8l
Hi
Sweta
Q17d4y
सर मला आतापर्यंत. तुमचं आवडलेल सर्वात. छान एकच सोंग .आणि तर म्हणजे हेच.
🥰💙महामानव,परमपुज्य,विश्वरत्न,विश्वभूषन, कायदे पंडित,अर्थतज्ज्ञ,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा।।💙🌍
❤❤⚘
आमचा सगळ्यांचा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर..🙏🙏
Jay bhim
Right
Jai bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदर्श दादा तुम्हाला मनापासन कडक क्रांतिकारी जयभीम जयभारत जय संविधान ONLY BABA KING OF WORLD FATHER OF WORLD The Symbol OF KNOWLEDGE 👑👑🇮🇳🇮🇳🌍🌍💙💙🧡🧡💪🏻💪🏻👊🏻👊🏻🔥🔥
हे गाणं कितीही वेळेस ऐकलं तरी कमीच आहे.
कडक 🔥🔥🔥👌🏻💯
I am Hindu I like these song adarsh shinde really sing nice song Jai bhim Jai shivray
मी एक bhandari आहे. पण बाबां साहेब यांची गाणी ऐकतो. खूप फ्रेश वाटते. Energy येते. माझ्या या देवाला मनाचा मुजरा
खूप छान आवाज आहे आदर्श सर तुमचा अंगावर काटा येतो .....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय
VANSH SANDEEP MAHADIK
मला खुप आवडतात जय भिम ची गाणी जय भिम
मी मराठा आहे पण सर्वाना गर्वाने म्हणतो जय भीम.. जय शिवराय.. जय शंभूराजे
Dada jay shivray jay bhim....!!!!
Jay bhim bhava
Jai bhim jai shivray jai shambhu raje
Jay bhim Jay shivray
Adarsh
🙏🏻जोपर्यंत आकाशात सूर्य आणि समुद्रात पाणी आहे तोपर्यंत भगवा आणि निळा झेंडा फडकत राहिलं कारण आपले 🧡शिवराय जसे तळपत्या सुर्याप्रमाणे आहे तसेच आपले 💙भिमराय ज्ञानाचा महासागर आहे
jay shivray. Jay sambhu raje jay babasaheb. Jay bhim✨✨
Khup Sundar Awaz ,jay bhim namo buddhay 🌹🌹👏
Thanks 🌹😊🙏🙏🙏🙏🙏....
My favourite song ❤️
कुणी ही जातीचा उल्लेख करू नका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय फक्त आमच्या समाजा साठीच नाही केलं सरवांसाठी केलं आहे
खरय सर ...त्यांचे योगदान अमूल्य आहे.
Tu pan babanche gun gan gaay mag dusranya rokanya aivji
Appu
Ho brobr ahe🙂
@@appusindhe6331 Binod
I love baba so deeply and deep respect for him.....jay bhim
मी मराठा आहे, परंतु हे गाणं माझ्या सर्वात आवडीचं आहे, कारण बाबासाहेब महान च होते, छत्रपती शिवराय नंतर कोण असेल तर ते बाबासाहेब
तुमचं खरं आहे
जय भवानी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
छत्रपती संभाजी महाराजांना विसरू नका रे जय शिवराय जय शंभूराजे
@@pramodzare485 Ho Bhau Sambhaji Raja Je Tukde Jodnare Amhi Mahar Jyach Nav Gaikwad History ...🤔
Adarsh sir , very powerful and energetic voice.Heartly Jaybhim 🙂🙏
Adarsh sir tumchya avajala no chalenge
Kharch he song ak no ahe
आदर्श भाई आपके गाने सुन कर सुकून मिलता है ❤❤ जय भीम नमो बुद्धाय
Shinde family...... तुम्ही सगळे जयभीमची शान आहात .... तुमचे समाजासाठी चे प्रबोधन आमच्या मनात कोरले आहे.. . तुमच्या family चे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल ....💙💙💙💙💙
Legends live in people heart jai bheem 🙏🙏jai ambedkar
आदर्श तुझ गाण म्हणजे शरीरात नव चैतन्य जोश भरणार,
तुम्ही पनवेल च्या आहेत का
मी धनगर आहे पण जय भीम जय मल्हार जय अहिल्या जबरदस्त
Arnav Gajbhare (Baba Tuji shepat)
Jay malhar jay bhim
Dhangar alsa tari bhartiya ahes na bhava
बाबासाहेब आंबेडकर बदलापूर मध्ये येउन गेले त्याची विडिओ पाठवावी
Really Awesom Voice And This Song Is Great Sir Salute For You. Jai Bhim
"प्रेरणा स्थान बाबासाहेब आंबेडकर" "दैवत शिवाजी महाराज"
Pol k8
Jai bheem
Jay bhim Jay shivray
Idilxj
@@nageshmalge8753 ंं़़़़़़़औओओ
कोणी म्हणतात
समाज आपला भोळा..
म्हणून कुणीही
दाबतोय त्याचा गळा...
पण मी म्हणताे
अरे बाळा ते का दाबतात गळा
कारण आपल्याच अंगी
आपआपसात भांडण्याचा नाही का चाळा...
म्हणून म्हणताे
एकत्र व्हा एकच वेळा..
अरे मग बघाना
भले भले थर्र थर्र कापतील चळा चळा....
अण म्हणतील अरे हे
#जयभीम वाले एक झाले आता पळा पळा..
त्याच दिवशी मग डौलाने फडफडेल तो आपला झेंडा निळा...
🌹🙏🇪🇺#जय #भिम🇪🇺🙏🌹
Mast kadak jay bhim
अगदी खरे आहे
जयभिम.
जय. सम्राट. .अशोक
Mast
Dada tumhala jay Jay bhim
Ek number bhau👌🙏jay bhim🙏
my fav singer Aadrash Dada jay bhim lai kaddddddak bhanat Aavaj jay bhim Nmo budhay 🙏🔥👌♥️
Me Marathi nahi hu par sinde sar ka ye song sunke hame bahot khusi milati he.padho,our sangadhit Bano jay bhim.
जय भीम 💙💙💙 जय शिवराय 🧡🧡🧡
जय हिंदूंस्तान 🔥🚩🚩🚩🚩🚩
one and only 👑 Dr Babasaheb Aambedkr🙏🙏
Jay bhim Bhava
जय भिम
thank you didi
One and only bhimrao❤️♥️
Ttych nishib ahe to jay bhim vala ahe😍
Very very nice song jay bhim Namo buddhay 🙏💙💙
जय भिम song आयकून अंगावर काटा येतो .. खूप मस्त जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम
मी धनगर आहे पण हे गाण माझ आवडत आहे ❤❤❤❤❤
#The king of world 🌎 #king of billions hearts ❤️ #Our God 🙏💙 #jai bhim 🙏💙
,,,,,,,
One and one world 🌍 God DR. B R Ambedkar 💙💙
All time favorite song jai bheem 💙
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय गाडगेबाबा 🚩🚩🚩🚩🚩
जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा...मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते
Jay bhimray jay shivray 🚩🚩🙏❤️ mala garv aahe mi maharashtra bhumit jamala aali 🚩🚩🚩❤️
Sir ...Live prog chi kay fees lagel.....For coming 14 april 2020
Bhau net vr yancha contact Kada ani tya vr cl kra kiva msg kra,tevhach kdel
Sir up aao 2021 april
500+unlike krnare ahet mnje mirchi zhombli vatte tyanna...
.
Tri pratek shabd satya bollet shinde sir.
Kdk jay bhimmm
vhsaL Hii
vihsaL Hii
Mirchi lagude jhomlyvrch baba kaltil tyna apla
Happy new song
Right hyana mirchi lagli mhun dislike kel
जय भीम जय महाराष्ट्र
Bandhuno aapn sagle ekach ahot ,jay shiv ray jay bhim🎉❤
सगळ्यांचा बाप आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर..🙏🏻
I am proud of you Buddhist 💙🌙🌏
I am proud of you Buddhist 💙
I'm proud to be a Buddhist ☸️