I am from Uttar Pradesh ... couldn't understand lyrics...but still song gave me goosebumps...Dalits of entire India should get united to get what is ours
हवा वेगाने नव्हती, हवे पेक्षा त्यांचा वेग होता.. अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता….! असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता….! जय भीम! जय शिवराय..!
आवजाचा जादूगराच्या तीन पिढ्यांना मानाचा जय भिम तो ही एकदम कडक आंबेडकर जनतेवर आवजांच्या बादशाहांचे लाखमोलाचा उपकार आहेत भिमगिताच्या पंगतीला सर्वात अवल गीत आहे हे अप्रतिम गीत दिल्याबद्दल आपले मनापासुन शःतशा आभार
🙏 #जयभिऽऽऽऽऽऽम दिल से💙 ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा ही, जोश नवा घुमुदे दाही दिशा ही. 🙏जयभिम💙क्रांतीचा नारा हा, 🙏जयभिम 💙आमचा किणारा हा. बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. 🙏जयभिऽऽऽऽऽऽम दिल से 💙 शिंदेशाहीच्या रक्तातच भिमशाही आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी उठून दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्वलंत विचार व त्यांनी केलेल्या अमूल्य कार्याचं दर्शन घडवून समाजमनात नव क्रांतीचा लढा पुन्हा पेटवण्याठी शिंदेशाही च्या पिढ्यांतून,अन रक्तातून येत असलेला नारा म्हणजे "#जयभिय" आदर्श शिंदे -उत्कर्ष शिंदे त्यांच्या दमदार संगीतातून व आनंद शिंदे आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून साकार झालेले हे गीत #जयभिम💙 त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. फक्त हेच गीत नाही तर त्यांची आतापर्यंत झालेली सगळी गाणी समाजात प्रबोधन करण्यात यशस्वी झाली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून बाबासाहेबांविषयीची निष्ठा, आदर अन प्रेम दिसून येते. समाज्याच्या प्रत्येक स्तरापर्यंत बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध पोहोचवण्याचे महान कार्य शिंदेशाही पिढ्यानपिढ्या करत आली आहे अन अविरत करतच राहणार याच तिळमात्रही शंका नाही. मी Shaila Kamble अभिमानाने सांगते की मला शिंदेशाहीचा सार्थ अभिमान आहे. आज टेलिव्हिजन सारख्या माध्यमाद्वारे बाबासाहेब जगापुढे दाखवण्याच्या महान कार्यात शिंदेशाहीचा अनमोल वाटा आहे त्यांच्यामुळेच ही परंपरा सुरू झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ते कुठेही गेले तरी बाबासाहेब विसरत नाहीत. अगदी अभिमानाने बाबासाहेबांचा जयजयकार करतात. काही समाज कंठक त्यांची बदनामी करण्यात कसर सोडत नाहीत, की ते बाबासाहेंच्या नावावर जगून त्यांना विसरले वगैरे पण त्यामुळे शिंदेशाहीचा बाबासाहेबांबद्धलचा आदर किंवा प्रेम कमी होत नाही उलट वाढत चाललाय अन ही अशी गाणी किंवा टि. व्ही शो त्या लोकांच्या गालात मारलेली सनसनीत चपराक असते. माझा स्वीट आदर्श दादा तर मोठ्या अभिमानाने सांगतो की 👉मला अभिमान आहे की मी जयभिमवाला आहे 👈. लोक थोडे जास्त शिकले, जरा मोठ्या ठिकाणी नोकरी लागली तरी जात लपवतात पण आदर्श शिंदे नावाचा हा हिरा ज्या लोकांपासून जात लपवावी लागते त्यांनाच सोबत घेऊन बाबासाहेबांची गाणी म्हणतो कारण त्याला अभिमान वाटतो लाज नाहीवाटत जयभिम वाला असल्याची. छोट्यातल्या छोट्या खेड्यात गेले तरी आज बाबासाहेब म्हंटले की शिंदेशाही अन त्यांच्या गाण्याच नाव पुढे येते कारण खेडोपाडी बाबासाहेब कोणी पोहोचवले असतील तर ते फक्त आणि फक्त शिंदेशाहीनेच. अभिमान वाटतो की आपल्या समाजाला शिंदेशाही रूपी रत्न मिळाले आहे. #Anandjishinde #utkarshshinde and my heartbeats #adarshshinde my sweet adarsh dada तुमचा सगळ्यांचा खुप अभिमान आहे आम्हाला आणि आभार पण आमच्या पर्यंत निस्वार्थी भावनेने बाबासाहेब आणि तथागत पोहोचवण्यासाठी. तुमच्या कार्यातून समाजाचा होणारा उत्कर्ष नेहमी जगासमोर आदर्श ठेवणारा असेल.असेच समाज कार्य तुमच्या शंभराव्या पिढीपर्यंत अविरत चालत राहो अन फक्त भारतातच नाही तर अख्या जगात बा भिमाची अन तथागतांची किर्ती तुमच्याच मुखाने पसरत राहो. तुमच्या आवाजातला हा गोडवा अन जादू दिवसेंदिवस वाढत राहो हिच सदिच्छा. Proud of you and love you.
The song encourages me to work more hard in my field, to stand out from others. At times it gives goosebumps as well. It's that patriotic. Great song! Jai Bhim! Namo Budhdhay!
शिंदेशाही म्हणजे या आंबेडकरी समाजाला मिळालेला एक अनमोल हिरा आहे आणि त्या हिऱ्याचे तेज त्यांच्या गाण्यातून प्रचंड चमकत आहे. शिंदेशाही ला माझा रुबाबदार #जयभिम 💙💙💙
Dr Ambedkar .... Only after 60 years of mahanirvana of yours,,, we are celebrating you like this. .. Another 60 years, we'll establish your dreams for sure. 👍👍🙏
जेवनाच्या ताटावर, पिण्याच्या पाण्यावर, प्रत्येक श्वासावर, आमच्या जगन्यावर जगविख्यात ज्ञानसूर्य✨ भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेबांचे❤ उपकार आहेत व अनन्य काळ राहणार.. मग परत फेड म्हणून आपले अमूल्य मत खरे आंबेडकरवादी पक्ष वंचित बहुजन आघाडी (VBA) बाळासाहेब💙व चंद्रशेखर आजाद यांच्याच मागे भककमपणे उभं रहायचं निर्धार करा.. 💪🏻🔥कुठल्याही कांग्रेस-पवार चे तळवे चाटू नका. जय भीम🙏🏻💙
अतिशय प्रेरक गीत , शब्द जी नक्कीच मने पेटवतील , क्रांतीची आग लावतील...मी आजवर ऐकलेलं आनंद दादा आणि आदर्श चे खूप स्वच्छ गीत ...जे बाबासाहेबांच्या विचारांनी तयार झालं.... असेच वैचारीक क्रांतीच्या गीतांची आपल्या शिंदेघराण्या कडून अपेक्षित आहे.....खूप दर्जेदार ....मान उंचावणारे ...मानाचा जयभीम सगळ्या टिमला
अप्रतिम गाणे.आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणारे गीत.शिंदे कुटुंबीय बाबासाहेबां च्या विचारांचा वारसा आणि वसा पुढच्या पिढीला संगीता सारख्या प्र भावी माध्यमातून देत आहेत.आपल्या हातून हे काम अविरत पणे सुरू राहो .अशी आमची शुभेच्छा. जय भीम.
शिंदेशाही चे खूप महत्त्वाचे कार्य आहे खासकरून महाराष्ट्रात लोकांसमोर बाबासाहेब आंबेडकर पोहोचवण्यासाठी,त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर🙏 धन्यवाद शिंदेशाही
आम्ही मेलो तरी आमच्या नसानसातून बाबासाहेबांच गान वाजल आनि लोकांना तर जय भिम आम्ही ठासून करतो कारन आमच्या जीवाच सोन करनारा सराफ रामजींचा लेक होता भिमराव आबेंडकर
@@bablui13 vichaar tar ahetch Bala, gaane pan jagat vajnar!!!!! 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
Today, on 3 january 2021 It have been perfectly one year for this Anthem. And it always rised goosebumps in every AMBEDKARITE people. And here it's the first anniversary of the song. Wishing for such similar songs to be released soon on this channel.. Thank you 🙏
एकदम जबरदस्त एकदम भन्नाट आपले प्रत्येक गाणं एक नवी ऊर्जा देते त्याचप्रमाणे हे तर एकदम अफलातून... आनंद दादा, आदर्श दादा, उत्कर्ष दादा आणि संपूर्ण टीम आणि विशेष कौतुक केमेरामन केदारे साहेब व स्टुडिओ मस्त ... धन्यवाद आपला एक शिंदे शाही आणि संपूर्ण शिंदे परिवार शुभचिंतक / चाहिता... *भाऊ केदारे नाशिक* 9970555716
आज गाण्यातून सर्वांपर्यंत चळवळ पोहचवण्यात शिंदे घराण्याचा सिहांचा वाटा आहे.
खरंच तुम्हा सर्वांना शिंदेशाही सलाम।।।।
Vaman dada kardak sarvapratham
😊😊q@@prashantgangurde4833
काय बोलाव शब्दच नाहीत खूप अप्रतिम
आणि दादा तुमचा आवाज ऐकून तर अंगावर शहारे आले, शब्द तर खूपच छान..
तुम्हा सर्वाना मानाचा कडक जय भीम..💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🔥🔥🔥🔥🔥
Superb,owesome, Proud of this song
Nice song Dada Jay bhim 🙏🙏
N
Jay bhim
जय शिवराय जय भीम भाऊ ⛳💙
Jay bhim
I am from Uttar Pradesh ... couldn't understand lyrics...but still song gave me goosebumps...Dalits of entire India should get united to get what is ours
This Jay Bhim anthem was also sung by Adarsh Shinde in Hindi.This anthem was also available in Hindi.
जय भीम..💙✊
Jay bhim
Aur kya kya mangta h Bhai tumko?
@@atharvavaidya1433 बामणा चूप बस
आदर्श दादा तुझा आवाज तर आपली Jaan आहे.💐
Kdk avaj
Jai bhim
Jay bhim
हे गाणं ऐकल्यावर वाटलं की
बाबासाहेब आजूनही जिवंत आहेत
अप्रतिम आवाज आहे दादा......
♥️♥️♥️
Jai bhim
Jay Bhim 🙏🇪🇺💙
Hai aikl ka
ruclips.net/video/7uGw6fFwQ0g/видео.html
Babasaheb jivantacha ahe tyache vichar ajaramar ahet
हवा वेगाने नव्हती,
हवे पेक्षा त्यांचा वेग होता..
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता….!
जय भीम! जय शिवराय..!
मराठी फिल्म इंडस्ट्रीला लाजवेल असं गाणं......
जबरदस्त singer + जबरदस्त lyricist + जबरदस्त music = जबरदस्त song
तू पाजीले पाणी ओंजळी
तू दिला स्वाभिमान हा
माणसाला माणूस बनवून झाला
माझा भिम सर्व शक्तिमान हा
- कपिल इंदवे (जय भिम जय भारत)
Pude ankhi line lihit ja.new song banel
Thanks
Song banav dada
Hi
Roshan
हे गाणं मी दररोज पहाटे न चुकता ऐकतो
Energy येते दिवसभरासाठी
धन्यवाद शिंदेशाही .........
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
I'm from Telangana, really i loved this song ✌️🔥💙
#jaibhim
#jaihuman
ज्ञान फलना-फूलना चाहिए
मनुष्य को फलना-फूलना चाहिए
🙏🙏🙏
आम्हाला अभिमान आहे बौद्ध असल्याचा 💙
जय भिम 💙
जय शिवराय 🙏
I love this song
It gives me Goosebumps 🔥
Love from UTTAR PRADESH
क्रांतिकारी गितास....क्रांतिकारक जयभिम
शिंदेशाही.....घराणे धगधगती मशाल
सदैव तेवत राहो जयभिम....🙏🙏🙏
Jay bhim bhau
@@rohidassalve मनापासून सप्रेम जयभिम भाऊ
👌😍
जय शिवराय जय भीम ⛳💙
आवजाचा जादूगराच्या तीन पिढ्यांना मानाचा जय भिम तो ही एकदम कडक
आंबेडकर जनतेवर आवजांच्या बादशाहांचे लाखमोलाचा उपकार आहेत
भिमगिताच्या पंगतीला सर्वात अवल गीत आहे हे
अप्रतिम गीत दिल्याबद्दल आपले मनापासुन शःतशा आभार
ruclips.net/channel/UCkP6QGoigTqbqx2NE4vIUvQ
महाराष्ट्राचा एकच बाप
बाबासाहेब आंबेडकर 💙💚💙💚💙💚💙
जय भीम 💙💙
जय मिम 💚💚
महाराष्ट्राचा नाय भावा अख्या भारताचा बाप आहे माझा बा भीमा 👑❤️
@@Sanket_Borade तुझा बाप आहे का भिमराव
@@Sanket_Borade achha.. Bhimrao Kaka cha mi pan Fan aahe bhai.. 🧡
@@Sanket_Borade भारताचा नव्हे तर अख्या विश्वाचे बाप आहेत🙏💥🌼
@@Sanket_Borade महाराष्ट्राचा बी नाही आणि भारताचा बी नाही जगाचा बाप आहे माझे डॉ बाबासाहेब आंबेडकर
काय म्युझिक कडक आहे यार... जबरदस्त... बनवणाऱ्या सलाम... आणि गाण्याचे शब्द अप्रतिम... आवाजाला तोड नाही...
जग जिंकूनी उठ पेटूनी मीठीत आभाळ घे....
*शिंदे शाही Gem's of music* ❤️
JAY BHIM NAMO BUDDHYA 💙💙💙
LOTS OF LOVE FROM GUJARAT 👍👍👍
जिव ओतता नेहमी जय भिम नावात
धन्यवाद
शिंदेशाही
निळा सलाम 🙏
Jay bhim
Jai Bhim
Great jaibhim
LL all lol
ruclips.net/channel/UCkP6QGoigTqbqx2NE4vIUvQ
एकच नंबर शिंदे सर...
गाण्याचा ट्रेलर पाहिल्यापासून वाट पाहत होतो.
खूप छान चाल व अप्रतिम गाणं, शब्द भरपूर काही बोलतात.
मानाचा जयभिम ♥🌷
It's Very Energetic Voice!! very Beautiful song 💙Jai Bhim💙Aanand Kaka & Aadarsh Dada....😍
🙏 #जयभिऽऽऽऽऽऽम दिल से💙
ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा ही,
जोश नवा घुमुदे दाही दिशा ही.
🙏जयभिम💙क्रांतीचा नारा हा,
🙏जयभिम 💙आमचा किणारा हा.
बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. 🙏जयभिऽऽऽऽऽऽम दिल से 💙
शिंदेशाहीच्या रक्तातच भिमशाही आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी उठून दिसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्वलंत विचार व त्यांनी केलेल्या अमूल्य कार्याचं दर्शन घडवून समाजमनात नव क्रांतीचा लढा पुन्हा पेटवण्याठी शिंदेशाही च्या पिढ्यांतून,अन रक्तातून येत असलेला नारा म्हणजे
"#जयभिय" आदर्श शिंदे -उत्कर्ष शिंदे त्यांच्या दमदार संगीतातून व आनंद शिंदे आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून साकार झालेले हे गीत
#जयभिम💙
त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. फक्त हेच गीत नाही तर त्यांची आतापर्यंत झालेली सगळी गाणी समाजात प्रबोधन करण्यात यशस्वी झाली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून बाबासाहेबांविषयीची निष्ठा, आदर अन प्रेम दिसून येते. समाज्याच्या प्रत्येक स्तरापर्यंत बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध पोहोचवण्याचे महान कार्य शिंदेशाही पिढ्यानपिढ्या करत आली आहे अन अविरत करतच राहणार याच तिळमात्रही शंका नाही. मी Shaila Kamble अभिमानाने सांगते की मला शिंदेशाहीचा सार्थ अभिमान आहे. आज टेलिव्हिजन सारख्या माध्यमाद्वारे बाबासाहेब जगापुढे दाखवण्याच्या महान कार्यात शिंदेशाहीचा अनमोल वाटा आहे त्यांच्यामुळेच ही परंपरा सुरू झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ते कुठेही गेले तरी बाबासाहेब विसरत नाहीत. अगदी अभिमानाने बाबासाहेबांचा जयजयकार करतात. काही समाज कंठक त्यांची बदनामी करण्यात कसर सोडत नाहीत, की ते बाबासाहेंच्या नावावर जगून त्यांना विसरले वगैरे पण त्यामुळे शिंदेशाहीचा बाबासाहेबांबद्धलचा आदर किंवा प्रेम कमी होत नाही उलट वाढत चाललाय अन ही अशी गाणी किंवा टि. व्ही शो त्या लोकांच्या गालात मारलेली सनसनीत चपराक असते. माझा स्वीट आदर्श दादा तर मोठ्या अभिमानाने सांगतो की 👉मला अभिमान आहे की मी जयभिमवाला आहे 👈. लोक थोडे जास्त शिकले, जरा मोठ्या ठिकाणी नोकरी लागली तरी जात लपवतात पण आदर्श शिंदे नावाचा हा हिरा ज्या लोकांपासून जात लपवावी लागते त्यांनाच सोबत घेऊन बाबासाहेबांची गाणी म्हणतो कारण त्याला अभिमान वाटतो लाज नाहीवाटत जयभिम वाला असल्याची. छोट्यातल्या छोट्या खेड्यात गेले तरी आज बाबासाहेब म्हंटले की शिंदेशाही अन त्यांच्या गाण्याच नाव पुढे येते कारण खेडोपाडी बाबासाहेब कोणी पोहोचवले असतील तर ते फक्त आणि फक्त शिंदेशाहीनेच.
अभिमान वाटतो की आपल्या समाजाला शिंदेशाही रूपी रत्न मिळाले आहे. #Anandjishinde #utkarshshinde and my heartbeats #adarshshinde my sweet adarsh dada तुमचा सगळ्यांचा खुप अभिमान आहे आम्हाला आणि आभार पण आमच्या पर्यंत निस्वार्थी भावनेने बाबासाहेब आणि तथागत पोहोचवण्यासाठी.
तुमच्या कार्यातून समाजाचा होणारा उत्कर्ष नेहमी जगासमोर आदर्श ठेवणारा असेल.असेच समाज कार्य तुमच्या शंभराव्या पिढीपर्यंत अविरत चालत राहो अन फक्त भारतातच नाही तर अख्या जगात बा भिमाची अन तथागतांची किर्ती तुमच्याच मुखाने पसरत राहो. तुमच्या आवाजातला हा गोडवा अन जादू दिवसेंदिवस वाढत राहो हिच सदिच्छा. Proud of you and love you.
वा काय सुंदर शब्द मांडलेत आपण या साठी आपली करावी तेवढी स्तुती कमी आहे
खूप छान
जय भिम 💙🙏
Salute tumala khup sundar lihl ahey tumhi.. Krantikari jay bhim
अप्रतिम मांडणी केली शिंदेशाहीची 👌👌
जयभिम 💙💙💙
जय भिम जय शिवराय ताई ⛳💙
Nila bhadak jay bhim kadakkk
The song encourages me to work more hard in my field, to stand out from others. At times it gives goosebumps as well. It's that patriotic. Great song! Jai Bhim! Namo Budhdhay!
great
True💯
So much true
Truue
That's right
*फूलो की कहानी बहारो ने लिखी,रातो की कहानी सितारों ने लिखी,हम नहीं है किसी के गुलाम,क्योंकि हमारी जिंदगी बाबासाहब जी ने लिखी !!*
*🙏 Jay Bheem 🙏*
Nmm
शिंदेशाही म्हणजे या आंबेडकरी समाजाला मिळालेला एक अनमोल हिरा आहे आणि त्या हिऱ्याचे तेज त्यांच्या गाण्यातून प्रचंड चमकत आहे.
शिंदेशाही ला माझा रुबाबदार #जयभिम 💙💙💙
💙💙💙
Jaybhim
जय शिवराय जय भीम ⛳💙
Ambedkar Samajala navhe tar Maharashtrala milale hire ahe shindeshahi
hecje hecje uf
दिवस असे उगवले *उत्कर्षाचे*
पर्व नवे पाहिले *आदर्शाचे* !! 👌
🙏जय भीम 🙏
Uu8ikg7
ruclips.net/channel/UCkP6QGoigTqbqx2NE4vIUvQ
Jay.bhim
प्रेरणादायी अप्रतिम असे गीत..जय भीम जय संविधान 💙✊
I am a telugu marthian now l learn marathi through this song
Jai bhim jai pralhad shinde
jai bhim :)
Jay bheem
ruclips.net/video/JdwsUHlCwXM/видео.html
Great 👍🏻
Jay bheem
शिंदेशाहीला तोड नाही
जय भिम
सुपर हिट गाण आहे
Gane chagle gayale
वैऱ्या इशारा हा ....
ज्याला समजायचं त्याला समजुन गेलं असेल...
जय भीम ❤❤❤
जय जिजाऊ
जय शिवराय
जय भीम
Salute to Shinde family magical voice...felt in love with lament
आनंद शिंदे यांच्या आवाजाचा कोण कोण दिवाना आहे जय शिवराय जय भिम जय भगत सिंग जय
लाईक करा
👇👇👇
जय शिवराय जय भीम भाऊ ⛳💙
jay shivray
Jay bhim
Jay Bhim
दादा खूपच छान बोलायला शब्द नाहीत इतकी छान
👌👌 nice song.....
Jay bhim. 🇪🇺
jay shivray🚩
मला अभिमान आहे शिंदे परिवाराचा व्वा खूप छान गाणे आहे...
जय भीम 🇪🇺
जय शिवराय 🚩
Jay bhim jay shivray
Dr Ambedkar .... Only after 60 years of mahanirvana of yours,,, we are celebrating you like this. .. Another 60 years, we'll establish your dreams for sure. 👍👍🙏
शब्द नाही अनंतकरणातुन फक्त क्या बात क्या बात हेच उदगार येतात
शिंदेशाहीला मानाचा जय भिम
Dislike karnare kon ahet... Ekdam chan song... Manapasun Avdle...
Jay bhim🌷🌷🌷
खुपच छान शिंदेशाही.... महाराष्ट्राची शान आणि आमची जाण... जय भीम.
एकदम झकास गाणं ...नाद खुळा ..जयभीम ...
🙏.....🎵🎵🎵🎵💕💕💕💕💕💕
😡.dislike करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जळकुटे 😂😂😂😂🙄
🔥❤️❤️❤️❤️❤️on fire bro jay bhim
😂❤😢🎉
😂 jay bhim bhava
जेवनाच्या ताटावर, पिण्याच्या पाण्यावर, प्रत्येक श्वासावर, आमच्या जगन्यावर जगविख्यात ज्ञानसूर्य✨ भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेबांचे❤ उपकार आहेत व अनन्य काळ राहणार..
मग परत फेड म्हणून आपले अमूल्य मत खरे आंबेडकरवादी पक्ष वंचित बहुजन आघाडी (VBA) बाळासाहेब💙व चंद्रशेखर आजाद यांच्याच मागे भककमपणे उभं रहायचं निर्धार करा.. 💪🏻🔥कुठल्याही कांग्रेस-पवार चे तळवे चाटू नका.
जय भीम🙏🏻💙
Goosebumps can feel the blood pumping and running through veins
Jai bhim 🇪🇺⚔️🇪🇺
Bharat Mata ki jai 🇮🇳
EU cha jhenda aahe to, Ambedkarancha nahi..
@@soumitrajadhav6764 mag ha pan 🚩golf cha flag aahe hinduncha nahi
@@soumitrajadhav6764 Indian flag madhe 🇮🇳 Ashoka Chakra (Dhammachakra) he Babasaheb chya advice mule ahe.!!Toch aapla flag
खूपच छान शिंदेशाही.... महाराष्ट्राची शान...आमची जान....जय भिम💐💐🙏👌👌
जय भिम
हे गाणं ऐकल्यावर वेगळीच ऊर्जा मिळते !! जय श्रीराम !!
Jay bhim 🙏🏻
@@kharepravin4321 Jay Shree Ram ❤️
😂
We respect every religion ❤️
जय भीम क्रांतीचा नारा हा आमचा .... खूपच छान अगदी क्रांतिकारी......... आवाज
गाणं पूर्ण होईपर्यत स्तब्ध झालो अप्रतिम..💐💐
अतिशय प्रेरक गीत , शब्द जी नक्कीच मने पेटवतील , क्रांतीची आग लावतील...मी आजवर ऐकलेलं आनंद दादा आणि आदर्श चे खूप स्वच्छ गीत ...जे बाबासाहेबांच्या विचारांनी तयार झालं....
असेच वैचारीक क्रांतीच्या गीतांची आपल्या शिंदेघराण्या कडून अपेक्षित आहे.....खूप दर्जेदार ....मान उंचावणारे ...मानाचा जयभीम सगळ्या टिमला
खुप अंगावर शहारे आणणारे गीत आहे, शिंदेशाहीला मानांचा स्वाभिमानांचा निळा कडक जय भिम...
जय शिवराय🚩 जय जिजाऊ🚩 जय महाराष्ट्र 🚩जय भीम💜
2:53 goosebumps
अभिमान आहे आम्हाला शिंदे परिवाराचा....👍👍👌जय शिवराय जयभीम
Yes, your right
Jai bhim ...
Jai bhim
Jai Shivray
Ho kharch...💯✨🔥
@@adityanikalje774 yes
युवक पिढीला प्रेरणादायी देणारे क्रांती भीम गीत फार आनंद वाटला हे आज गीत ऐकून युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल या गीता ने. जय भीम.
जय भिम या वाक्याचा खरा अर्थ या गाण्यामध्ये सांगितला..... अभिमान आहे आणि नेहमी राहणार शिंदे परिवाराचा ❤️
मानाचा जय भीम 😍 ज्यांच्या संविधानाने माणसाला जगण्याचा अधिकार दिला, त्या महामानवाला मानाचा मुजरा 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
ऐकायचं आधिच Like..✔💯💙
विश्वास 🤘💙😇
जय शिवराय जय भीम ⛳💙
@@vaibhavkarande2849 💙💙जय शिवाजी ⚔️🚩⚔️ जय भीम💙💙
Jay Bhim love from Odisha..❤❤
गाणं तर एक नंबर आहे कारन शिंदेशाही आहे शेवटी.......
अप्रतिम गाणे ! ! शिंदेशाहीला माझा मानाचा कडक जय भीम ! ! ! Superb song
☝️👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
अप्रतिम गाणे.आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणारे गीत.शिंदे कुटुंबीय बाबासाहेबां च्या विचारांचा वारसा आणि वसा पुढच्या पिढीला संगीता सारख्या प्र भावी माध्यमातून देत आहेत.आपल्या हातून हे काम अविरत पणे सुरू राहो .अशी आमची शुभेच्छा.
जय भीम.
या गाण्यातला एक-एक शब्द आजच्या आपल्या पिढीला प्रेरणा देणार आहे...अंगावर रोमांच उभा राहीला.
🇪🇺🙏जय भीम...🙏🇪🇺
आमचा दरारा जय भिम💙💪🙏
जय शिवराय जय भीम भाऊ ⛳💙
I'm feeling sad that this masterpiece needs crore of views but only have 6 million view but in future it cross it's record I'm sure 🔥
कोणा कोणाला आदर्श शिंदे दादाचा आवाज आवडतो hit like
Mlaaaaaaaaaaaaaa
Jay bhim.bro
मला
I also like आदर्श voice very much
My fevret singer aadarsh sir
Heart Touching song ❤️
Jay bhim . Namo Buddhay.
Lyrics✨ Motivation for study🥰
शिंदेशाही चे खूप महत्त्वाचे कार्य आहे खासकरून महाराष्ट्रात लोकांसमोर बाबासाहेब आंबेडकर पोहोचवण्यासाठी,त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर🙏
धन्यवाद शिंदेशाही
Superb शिंदेशाही .....
जय भिम
d..r बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन या कट्टर आंबेडकरवादी कडून 🙏🏻🥹🔝👑💯
Angala kata ala !!! Apratim gaane ahe.
Jay bhim
1 नंबर ...
तुमचा आवाज काळजाला डायरेक्ट भिडतो...
जय भीम.. नमो बुद्धाय... 🇪🇺
जय भीम नमों बुद्धाय जी
गान ऐकुन अंगावर काटा आला proud to born Mahar cast jay Bhim ❤️❤️🔥🔥
Tumhi maharach aahat ka ajun?? Aho Buddha dharmachi diksha ghetli na aapn..kay rav
Buddhist dada , 💙✅
आम्ही मेलो तरी आमच्या नसानसातून बाबासाहेबांच गान वाजल आनि लोकांना तर जय भिम आम्ही ठासून करतो कारन आमच्या जीवाच सोन करनारा सराफ रामजींचा लेक होता भिमराव आबेंडकर
Babasahebanch Gaane nahi babanche vichar Nasanasatun vahudyat
@@bablui13 vichaar tar ahetch Bala, gaane pan jagat vajnar!!!!! 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@@bpcsmkj Shikv mala tu 🤣
Ggg
@@bablui13 kon re tu chhakkya 😂😂😂😂 jaat ky tujhi madarchod 😂😂😂😂
Hruday la sparsha karto dadancha voice....... golden voice JAY BHIM 🎉
Today, on 3 january 2021
It have been perfectly one year for this Anthem. And it always rised goosebumps in every AMBEDKARITE people. And here it's the first anniversary of the song. Wishing for such similar songs to be released soon on this channel..
Thank you 🙏
I don't know Marathi but it is heart touching
Listen in hindi version now available on same channel
Bro plz listen hindi version its fantastic
Bhai hindi version bhi hain..jay bhim. .namo buddhya aapko pure maharashtra k bhim sainiko ki tarf se
Jai bhim sathiyo nyc song
ruclips.net/video/j3bxbCZwN14/видео.html
Dosto Baba saheb ki ye video bhi jarur dekhe jai bhim
Bro see the Hindi Version song
Jay Bhim 💙🔥
Aanand Sir & Aadarsh Sir.... Tumhala manacha kadakk Nila Bhadakk Jay Bhim ...🇪🇺🇪🇺🇪🇺
जयभीम...
प्रेरणादायी गीत....
आपल्या कलेस सलाम...
अभिनंदन...
धन्यवाद....
Jay Bhim
Jai bheem 😍 apla diwas yetoy
Amazing 😍 song...Jai bhim 💙💙💙🙏🏻💪🏻
How do dalits even have internet
Fgghgff 🙏🙏❤❤🥰
Such truly energetic voice both of us jay bhim sir good going 🥰
Bigg ispriration in all life
Dr. Babasaheb Ambedkar🙏💙💐
एकदम जबरदस्त एकदम भन्नाट आपले प्रत्येक गाणं एक नवी ऊर्जा देते त्याचप्रमाणे हे तर एकदम अफलातून...
आनंद दादा, आदर्श दादा, उत्कर्ष दादा आणि संपूर्ण टीम आणि विशेष कौतुक केमेरामन केदारे साहेब व स्टुडिओ मस्त ...
धन्यवाद
आपला एक शिंदे शाही आणि संपूर्ण शिंदे परिवार शुभचिंतक / चाहिता...
*भाऊ केदारे नाशिक*
9970555716
चववळ मजबूत करणार त्यात नवीन ऊर्जा पेटवणार गाणं आहे. जय भीम
Amazing adarsh dada
जबरदस्त गान आहे एकप्रकारे energy मिळते कार्य करायला
हे गाणं म्हणजे आताच्या नवीन पिढीला एक नवीन ऊर्जा नवीन जोश आहे
क्रांतिकारी जय भिम 💙🙏
जय भिम बांधवांची ऊर्जा म्हणजे शिंदेशाही आवाज 💯💪💙
KADAKK RE ... ❤️❤️
💝🙏🙏🙏🙏 Jai Bheem all time favourite Anand Shinde ji and Adarsh shinde
Jai shivray...Jai bhim ...nice song👌👌
आदर्श भाऊ आनंद भाऊ खुप छान आवाज आहे तुमचा गाणं खुप छान गायलं आहे .....मियुझीक खुपचं छान आहे ... 🙏🙏🙏🙏....... 💙💙💙💙.....
जय भिम क्रांती चा नारा हा🇪🇺
🙏जय भिम🙏
Isi songs ko hindi me record kariye please.. 🙏 JAY BHIM
ZAROOR, KUCH HI DINO MAIN HINDI VERSION LIKH KAR RELEASE KAR RAHE HAI. THNX FR LOVING UTKARSH -ADARSH
भाई हिंदी मे भी आ गया है यु ट्यूब पर
Bhai hindi me aagaya hai ye hi chennel pe check karo
जगात असे कोणतेही गाव नाही तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे यांचं नाव नाही
जय भीम ❤❤❤❤❤
इतनी तगड़ी आवाज ही ना सुनी 👍👌👌👌👌👌👌👌👌 Super
कोन कोन 2024 ऐकत आहे 💙
Me rojch aikto..divsaychi survat ithun keli ki sfurti milte adchaninvr maat kryla
Me vishrantwadikar. Chaukat ahe. 3:49am 13th april. ✌🏼
☝️
@@atulwaghmare6774aalolll
Live chalu hai bro ❤️ jay bhim
निळा भडक जय भीम कडक 💙💯
🔥🔥🔥🔥🔥🔥😎bahot hard .....
Adarsh Sir ,I'm big fan of yours!
आनंद शिंदे व आदर्श शिंदे च्या आवाजाला तोड नाहीं💙💙
Ye song nhi ek magic hai Jay bhim
हाय आदरशे शिंदे मला तुमचा आवाज फार आवडतो हे गणित मला फार आवडते जय भिम