तुला फुकाट दिलया सारं | TULA FUKAAT DILAYA | EKA GHARAAT YA RE | ANAND SHINDE | BHEEMBUDH GEET

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 457

  • @varadmundhe369
    @varadmundhe369 6 месяцев назад +69

    मी जातीने वंजारी आहे पण मी जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे ऐकत असतो आणि हे गाणं माझ्या आवडीचे आहे

    • @ganeshkhedkar8025
      @ganeshkhedkar8025 5 месяцев назад +4

      Jai Bhagwan jai Gopinath ❤

    • @manojtidke4787
      @manojtidke4787 4 месяца назад +2

      माझ्या पण आवडीचे आहे

    • @amrutsonwane4134
      @amrutsonwane4134 2 месяца назад

      Mi pan

    • @dnyaneshwarthombare4462
      @dnyaneshwarthombare4462 2 месяца назад

      जय गोपीनाथ मुंडे साहेब जय बाबासाहेब आंबेडकर साहेब 🌹🌹

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Год назад +90

    आंबेडकर होते म्हणुन गरीब, मागास, आदिवासी समाज आज समाजात जगू शकतो नाहीतर इतर लोकांनी जगू नसते दिले....❤️❤️❤️❤️❤️

  • @MarotiDakhore-dy6gd
    @MarotiDakhore-dy6gd 6 месяцев назад +65

    मांग महार समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे
    मी मांग आहे मला गर्व आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मी शाळेत शिकलो

  • @KaranWaydande-ui6xw
    @KaranWaydande-ui6xw Год назад +42

    बाबासाहेब तूम्ही पुन्हा जन्मास यावे love u Babasahed❤

  • @anilbansode3071
    @anilbansode3071 3 месяца назад +19

    होय मला अभिमान आहे मी जय भीम वाला आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सारा समाज आज गर्वाने जगतोय जय भीम ❤❤

  • @subhashkshirsagar7605
    @subhashkshirsagar7605 7 месяцев назад +17

    मी जातीने मांग आहे... मला अभिमान आहे मांग आसल्याचा..... फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे........ जय भीम... जय लहुजी... जय आण्णा

  • @surajmore2576
    @surajmore2576 6 месяцев назад +26

    खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा साहेब न मूळ 🙇🌏💙 जय भीम

  • @parmeshwarshembade656
    @parmeshwarshembade656 5 месяцев назад +22

    मी मराठा समाजाचा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप आवडतात

  • @GopalBan-qw7cx
    @GopalBan-qw7cx 7 месяцев назад +31

    मी जातीन मराठा आहे pan गाणी ललय आवडतात भीमाची

  • @aabashahebingale3323
    @aabashahebingale3323 Год назад +204

    मला खूप गाण आवडत मी जातीने मराठा आहे पण बाबा साहेबाबा मनतो जय जिजाऊ जय भीम

    • @prafulkolhatkar8413
      @prafulkolhatkar8413 Год назад +9

      जय जिजाऊ, जय शिवराय -जय भीम

    • @devidas7802
      @devidas7802 Год назад +2

      ​@@prafulkolhatkar8413😊😊 5:40

    • @pandurangshinde229
      @pandurangshinde229 Год назад +2

      Jay shivaraya bhau..jay bhim

    • @mohandada878
      @mohandada878 Год назад +3

      Jay shivaray bhai ❤️👑

    • @dhbhosale8982
      @dhbhosale8982 Год назад +5

      आम्ही आपापसात सतत भांडत रहावं अशीच इथल्या नालायक राजकारण्यांची इच्छा असते..... आपण आपल्यात दुफळी न ठेवता एकत्र राहिलं पाहिजे..... जय भीम..जय शिवराय..

  • @madhurikale2881
    @madhurikale2881 Год назад +180

    निळ्या वादळाला भगव्या वादळाकडुन त्रिवार मानाचा मुजरा.💙🧡

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Год назад +32

    1 नंबर गाणं, प्रत्येक कडवं सत्यावर आधारीतं
    जय भिम

  • @vishnugode6715
    @vishnugode6715 6 месяцев назад +16

    ❤एक श्री शिव छत्रपती दुसरे झाले घटनापती❤जय भीम जय शिवराय जय आदिवासी ❤

  • @ravindradakhare3035
    @ravindradakhare3035 Год назад +136

    संगिताला कोणतीही जात नाही
    मि कुणबी असुन भिम गित रोज
    ऐकतो. जय भिम जय शिवराय

    • @raj.atharvadj3235
      @raj.atharvadj3235 Год назад +5

      Mi mang jat ahe jay lahujji jay bhim mi pan roj gane yekto khup bhari

    • @akashghumare345
      @akashghumare345 Год назад +1

      ❤❤

    • @sanidpkhandekar9130
      @sanidpkhandekar9130 5 месяцев назад

      औऔऔ औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौ

    • @umeshshigwan8944
      @umeshshigwan8944 4 месяца назад +1

      Mipn kunabi aahe pn hadacha keyboardist aahe aani mla baba sahebache gane banjo var vajvayla khup avadtat...

    • @Poonam-yz7gs
      @Poonam-yz7gs 2 месяца назад

      V ft vi​@@raj.atharvadj3235

  • @ganeshdeokar5979
    @ganeshdeokar5979 8 месяцев назад +16

    मी मराठा आहे पण दररोज गाणं एऐकतो.खुप.छानआहे

  • @satyvandarbare2563
    @satyvandarbare2563 Год назад +14

    🖕आज प्रत्येक गोष्टीसाठी 🤞संघर्ष करावा लागतोय 🤩पण त्या काळात आमच्या वाट्याचा संघर्ष आमच्या 🙌बाबांनी💙 केलाय म्हणुन आज जगतोय सुखात.. होता 🙌भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंया सारं...💯🙏. स्वाभिमानी जय भीम 💙🙏

  • @ganeshbhosleganeshbhosle
    @ganeshbhosleganeshbhosle 2 месяца назад +6

    मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मला अभिमान आहे .अशे महापुरुष युगेन युगे जन्माला यावे ते होते म्हणून आपण आज सुरक्षीत आहोत.जय शिवराय जय श्रीराम जय भीम ❤

  • @GajananMasatwad-bc2gd
    @GajananMasatwad-bc2gd Год назад +109

    मि जातिनी आदिवासी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने खूप आवडतात। अजुन ज्याला चांगल वाटतात त्यांनी लाईक करा। 💙 जय भीम💙

    • @JEEVANAADHAR-iq4en
      @JEEVANAADHAR-iq4en Год назад +2

      मनुवादी उतरंडीत नका राहू चलो बुध्द की ओर

    • @VaibhavShinde-jk4nt
      @VaibhavShinde-jk4nt 6 месяцев назад +2

      ​@@JEEVANAADHAR-iq4en😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @DEEPAKKUMAR-lx3im
      @DEEPAKKUMAR-lx3im 6 месяцев назад +1

      Bahaut bade daanii ho or bahut bade upkaar kar diya tune ye comment karke 😂😂😂😂

    • @rohitpawar5256
      @rohitpawar5256 6 месяцев назад

      जय आदिवासी 💯 भाऊ 😘✅🙏

    • @iamjtej0196
      @iamjtej0196 6 месяцев назад

      ​@@DEEPAKKUMAR-lx3imc ccp😢😮cd

  • @pardipkale9838
    @pardipkale9838 8 месяцев назад +84

    मी जातीने धनगर समाजाचा आहे पण हे गाणं खूप छान आणि एक वेळेस नाही परत परत ऐकावं वाटतंय 🙏🏻 जय भीम 💙.... जय मल्हार 💛🙏🏻

    • @sopanbomshete8367
      @sopanbomshete8367 4 месяца назад +1

      😊

    • @amolsadavarte6111
      @amolsadavarte6111 3 месяца назад +2

      का धनगरांसाठी काहीच नाही केलं बाबासाहेबांनी....

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 3 месяца назад

      तूझी धनगर जात सांगून महारांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतो का? आजही धनगर महारांना तुच्छ समजतात व भेदभाव करतात.

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 3 месяца назад

      ​@@amolsadavarte6111काय केलं सांग की...

    • @t-seriest.v223
      @t-seriest.v223 2 месяца назад

  • @yashgamer2.235
    @yashgamer2.235 Год назад +26

    दोन दिवस लागतील बाबासाहेब आणि गौतम बुद्ध चे गाणे संपायला 😊

  • @Shankar.more.1999
    @Shankar.more.1999 8 месяцев назад +10

    बाबा साहेबांची जागा कोन्हीच घेऊ शकत नाही. 💙 जय भिम 💙 जय आदिवासी

  • @maheshbiradar3888
    @maheshbiradar3888 Год назад +396

    मी जातीने लिंगायत असून....दररोज परम पूज्य डॉ. बाबा साहेब यांची गाणे ऐकतो..तसेच त्याचे विचार माणसाला जीवन कसे जगावे हे सागतात..अश्या ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी नमन...love u Babasaheb...

    • @avdhutpawar6961
      @avdhutpawar6961 Год назад +13

      Mi pan

    • @MangeshZige
      @MangeshZige Год назад +2

      @@avdhutpawar6961🐩🐩
      #🐶
      🐩

    • @kirankamble5205
      @kirankamble5205 Год назад +1

      @@avdhutpawar6961 hai na tu to village and hot sorty photo gallery photo gallery hot sorty hot newj

    • @nagendra854
      @nagendra854 Год назад +5

      भाऊ तूम्ही खर्या अर्थाने माणूसकी जाणून घेतलात ,कारण ज्यांनी बाबासाहेबांना समझले व वाचले त्यांनी मानवता व माणूसकी आत्मसात सामावून घेतले.मनापासून धन्यवाद ,जय भीम.नमस्कार

    • @sangharatanwankhede2501
      @sangharatanwankhede2501 Год назад +5

      तुमच्या सारखा का परतेक माणूस का असता ना तर आज आपण कुटच्चाय कुटे असतो जय भीम 💙

  • @mangeshshivale1740
    @mangeshshivale1740 4 месяца назад +6

    शिवाजी महाराजांच्या पुढे आणि बाबासाहेबांच्या पुढे कोणीच नाही मी एक भगव्या निळ्या झेंड्याचा शिपाई ❤❤❤

  • @IrfanShaikh-en3vv
    @IrfanShaikh-en3vv Год назад +33

    गान मनाला लागतंय
    मन भरून येतंय 😢❤
    😍

  • @sachinvetal8640
    @sachinvetal8640 Год назад +57

    शिंदे साहेब खूप छान गाणे बनवतात❤

  • @rohitpawar5256
    @rohitpawar5256 6 месяцев назад +1

    ❤जय आदिवासी 💯 जय भीम ❤️💯🙏

  • @Dkvideos556
    @Dkvideos556 9 месяцев назад +5

    जय शिवराय जय भीम ❤❤❤

  • @kadamhanmantbalaji6467
    @kadamhanmantbalaji6467 Год назад +18

    आनंद शिंदेचे सर्व गाणे काळजाला भिडतात राव काय आवाज काय music एकदम भारी मध्ये जय त्या मध्ये पण बाबासाहेबांच्या गाणे तर एकच नंबर जय भीम

  • @mithunjadhav7800
    @mithunjadhav7800 Год назад +161

    मी जातीने बंजारा समाजाचा आहे पण हे गाणं खूप छान आहे आणि एकावेळेस ऐकल्यावर परत परत ऐकावं वाटते मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सरांना खूप मानतो🙏

  • @anjalipuri8856
    @anjalipuri8856 Год назад +12

    Me gosavi cast chi ahe pan jevha hi dr. Babasaheb ambedkar Yanchya pratimela pahate photo javal basun radate khup upkar ahet mazyavar babasahebache❤❤❤ kadhich upkar phedu shakat nahi me❤

  • @sachindhutadmal9012
    @sachindhutadmal9012 Год назад +28

    खूपच छान गीतं रचना आहे,व चाल पण खूप सुंदर आहे, वास्तव मांडणारी गीतं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kailasrashtrakut3324
    @kailasrashtrakut3324 7 месяцев назад +5

    परम पूज्य डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे भारत मातेचे दिव्य सूर्य पुत्र आहेत...म्हणून तर त्यांना महामानव, क्रांतीसुर्य, बोधिसत्व अशी उपाधी दिली जाते...GREAT KNOWLEDGE PERSON💙💙💙💙 त्यांचे प्रत्येक गीत आपण खूप छान गायले आहे...💐💐💐💐

  • @trekkingwithabhi4754
    @trekkingwithabhi4754 8 месяцев назад +8

    फुकट मिळाल्यामुळेच आज किंमत नाही त्याची, विसरलेत सगळे उपकार

  • @abhishekkhandare8909
    @abhishekkhandare8909 Год назад +7

    एक नंबर गीत आहे .
    गायक . आनंद शिंदे सर

  • @shrikantsonnar6675
    @shrikantsonnar6675 Год назад +23

    Salute to Dr.Babasaheb ambedkar ❤

  • @anilbansode3071
    @anilbansode3071 3 месяца назад +2

    हे गाण अतिशय सुंदर आहे आमच्या जय भीम म्हणतात त्यांनी समाजाचा विचार करून एक व्हा ❤❤❤

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 Месяц назад +1

    मी जातीने मराठा आहे ... बाबासाहेबांनी सर्व समाजाला अभिमानाने जगायला शिकविले जय शिवराय जय भीम

  • @sudhakarkumbhar6227
    @sudhakarkumbhar6227 8 месяцев назад +3

    मनाला लागेल असे गाणं आहे बाबासाहेबांचं

  • @surajwankhade-t5o
    @surajwankhade-t5o 10 месяцев назад +1

    बाबासाहेबांचे उपकार सर्व मानव जातीसाठी आहेत love you babasaheb ambedkar

  • @akshaydhanwade4430
    @akshaydhanwade4430 2 года назад +50

    मी दररोज गाणं आयकतो मन भरत नाही super song Jai bhim

  • @loknathbesra9217
    @loknathbesra9217 Месяц назад

    Khatarnaak 💙 Jai Bhim saheb..... I am from odisha but mala pan marathi samjhte....... Kya song hai yr..... Din mein 2/3 bar sunne ka dil karta hai..... Ek Number

  • @drx-sachinudar9721
    @drx-sachinudar9721 Год назад +8

    Jay Jyoti Jay kranti 🚩🚩 Jay bhim 🚩🚩

  • @sai56576
    @sai56576 Месяц назад +1

    Jai bhim jay शिवराय

  • @pratikmahajan8507
    @pratikmahajan8507 2 месяца назад +1

    Jai bhim 💙💙💙🙏

  • @vaibhavsalve3750
    @vaibhavsalve3750 Год назад +20

    बाबासाहेब हे सगळ्या मानव जातींचे आहेत, त्यांचे विचार सर्वांनी ऐकायला पाहिजे.
    भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष पण शिकवते.
    जय भिम

  • @narayanthombre4293
    @narayanthombre4293 Год назад +9

    Mla pn he song khup aavdty mi yek maratha asun pn

  • @AmbadasSuslade
    @AmbadasSuslade 6 месяцев назад +4

    मि धनगर समाजाचा.आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब चे गाणे एक नंआहेत

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Год назад +16

    एकच साहेब होऊन सोडुन आम्हा गेला म्हणुन छातीठोक जगण्याचा अधिकार मिळाला

  • @AkashRanpise-wc2eh
    @AkashRanpise-wc2eh 6 месяцев назад +1

    जय भिम साहेब

  • @atulkamble9542
    @atulkamble9542 2 года назад +7

    Kiti yikav tevad kamich yevad bhari song aahe he 🥰

  • @radheshambarai1234
    @radheshambarai1234 2 года назад +20

    परमपूज्य डॉ भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची कृपा भारतीय संविधान नुसार प्रत्येकाला अधिकार ,स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला या महामानवाला माझा मानाचा मुजरा ,जय भीम,जय हिंद.

  • @shubhammore1014
    @shubhammore1014 Год назад +6

    Jay bhim jay shivray

  • @jivanjadhav-ms6os
    @jivanjadhav-ms6os Год назад +25

    मी जातिने मराठा आहे पन हे गाणं लय ऐकावे वाटते❤

  • @prabhakarchavan620
    @prabhakarchavan620 Год назад +25

    जय. भिम. जय वाल्मिकी. जय शिवराय जय जिजाऊ. जय महाराष्ट्र. नंबर. 1भाऊ. सिंगर. पि न चव्हाण. अंबाजोगाई

  • @nayantarawankhede9029
    @nayantarawankhede9029 2 года назад +7

    Correct song jaybhim......

  • @BuddhaPath623
    @BuddhaPath623 7 месяцев назад +1

    कडक जय भीम नमो Buddhay 💙💙💙❤️❤️❤️

  • @abasahebonly58
    @abasahebonly58 2 месяца назад

    भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन... एकच साहेब बाबासाहेब..

  • @Sunny_jadhav....92
    @Sunny_jadhav....92 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @KrushnaSonawane-u7t
    @KrushnaSonawane-u7t 9 месяцев назад +2

    👌👌काय गान आहे राव ऐक नंबर 👌जय जय लहुजी 💛 जय भीम 💙

  • @DapoliLive
    @DapoliLive Месяц назад

    गाणं ऐकून डोळ्यात पाणी येत..खुप सुंदर गीत आणि आनंद शिंदे साहेबांनी खुप सुंदर गायलं आहे...

  • @aabasahebfasate3740
    @aabasahebfasate3740 Год назад +49

    ही गाणी एक वेळ ऐकून मन भरत नाही. बार बार ऐकावे वाटतात 👌👍

  • @narsinggavane722
    @narsinggavane722 6 месяцев назад

    नील वादल भावा फकत जय भिम

  • @vineshkamble5316
    @vineshkamble5316 Год назад +22

    हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात, खुप छान जय भीम

  • @shitaldake8759
    @shitaldake8759 7 месяцев назад +1

    Kharch baba aslyla pajie

  • @Bhimsainikchabu00
    @Bhimsainikchabu00 8 месяцев назад +1

    Jay bhim 💙

  • @AkashPadghan-ip7hy
    @AkashPadghan-ip7hy 5 месяцев назад +1

    याच गाण्याने माझी सकाळ होते जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @vishalkholape1794
    @vishalkholape1794 Год назад +6

    जय भीम,जय शिवराय.

  • @amarkamble8002
    @amarkamble8002 Год назад +9

    जय भीम

  • @vaishalisalve7995
    @vaishalisalve7995 8 месяцев назад +1

    💙💙एक नंबर गाणं आहे .आणि शिंदे सरांनी गाणं गायलं पण एक नंबर आहे.
    💙💙 जय भीम🙏🙏💙💙

  • @bhaskarjyotik7105
    @bhaskarjyotik7105 Год назад +5

    जबरदस्त संदेश आहे....

  • @ramsuryawanshi1484
    @ramsuryawanshi1484 2 месяца назад +1

    Mi ak 96 kuli maratha ahe mala ha gala khup avadala😊

  • @amarkamble8002
    @amarkamble8002 Год назад +8

    जय भीम जय महाराष्ट्र

  • @parmeshwarkhansoleparmeshw3532
    @parmeshwarkhansoleparmeshw3532 Год назад +7

    𝑱𝒂𝒊 𝒔𝒉𝒊𝒗𝒓𝒂𝒚 𝒋𝒂𝒊 𝒃𝒉𝒊𝒎 ♥️🧿

  • @amolchimkar1067
    @amolchimkar1067 Год назад +3

    जय भिम जय संविधान 💜💜💜💜💚💚💚💚💚💜💜💜💜💗💗💗💗🙏

  • @VipulJadhav-ol4pe
    @VipulJadhav-ol4pe Месяц назад +1

    MI jaati ne Banjara hai pan mla hai gana sahebla chan vatte

  • @ashishkhanjode5598
    @ashishkhanjode5598 2 месяца назад

    💛💛💛🙏🙏जय लहुजी जय भिम भाऊ🙏🙏 💙💙💙

  • @ShivajiRajure-t5x
    @ShivajiRajure-t5x 9 месяцев назад +2

    I love You Babasaheb

  • @dineshgadhave1338
    @dineshgadhave1338 2 месяца назад

    एकच साहेब बाबासाहेब ❤.

  • @gajananlahudkar2893
    @gajananlahudkar2893 2 месяца назад

    मी जातीन धोबी आहे पण बाबासाहेबंबद्दल ची गाणी खूब आवडतात

  • @VijayMane-q2d
    @VijayMane-q2d 11 месяцев назад +1

    😊😊😊 dil dar

  • @prafulkolhatkar8413
    @prafulkolhatkar8413 Год назад +2

    माझा सर्वात अवडता गाणं ❤❤❤❤❤❤

  • @gangadharpote-vy9xt
    @gangadharpote-vy9xt 9 месяцев назад +1

    Love you Baba ❤❤❤❤

  • @mulebalasaheb46
    @mulebalasaheb46 10 месяцев назад +7

    I love this song ❤

  • @asmir8224
    @asmir8224 2 года назад +6

    खूप छान गाणी गायली आहे

  • @gorakhmore723
    @gorakhmore723 Год назад +32

    I love BABA Saheb....... He was Great👍👍👍👍👍

  • @yashkamble8652
    @yashkamble8652 2 года назад +5

    💙........TULA_FUKAAT_DILAYA_SAAR..... 💙💙💙💙...........😍

  • @ShriramAdagle-z6i
    @ShriramAdagle-z6i 9 месяцев назад +2

    जय लहूजी.... जय भीम....💪💙😎

  • @basveshwarkolnure1752
    @basveshwarkolnure1752 5 месяцев назад

    निळया वादळाला पिवळ्या वादळाकडून त्रिवार मानाचा मुजरा...!💛💙

  • @amolbhoyr7671
    @amolbhoyr7671 8 месяцев назад +1

    चेतन अमोलभोयर छान आहे गाण

  • @ravichate1391
    @ravichate1391 2 месяца назад

    ऊर्जा आणी प्रेरणा देणार गाण आहे

  • @Rohiteditcreation7487
    @Rohiteditcreation7487 5 месяцев назад +1

    जय भीम जय आदिवासी

  • @dayanandsarwagod4567
    @dayanandsarwagod4567 Месяц назад

    जात पात नसती दोस्त मानव एकच जात माणसाने माणसाला जाणले पाहिजे .तर मानव खरा हे जाती वाले लोक तेढ निर्माण करतात.❤

  • @anandtayades4859
    @anandtayades4859 Месяц назад

    जय भिम 💙

  • @ManbakineeKole
    @ManbakineeKole 2 месяца назад

    जय भिम 💙💙💙🙏🙏

  • @Sumit-u8e
    @Sumit-u8e Год назад +2

    Jay Bhim😊

  • @sudarshanjadhavmh1056
    @sudarshanjadhavmh1056 9 месяцев назад +1

    मस्त गाणे ❤

  • @vikramdhoke7496
    @vikramdhoke7496 10 месяцев назад +2

    जय आदिवासी जय भीम 🙏🙏

  • @mohammadshaikh834
    @mohammadshaikh834 Год назад +4

    Jay Bhim ❤❤❤❤

  • @shantshilkhandare7232
    @shantshilkhandare7232 Год назад +1

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगऴ्या गाण्यांमध्ये डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहत नाही 🙏

  • @siddharthyadav4487
    @siddharthyadav4487 12 дней назад

    जय भिम