तुला फुकाट दिलंया सारं | TULA FUKAAT DILAYA | EKA GHARAAT YA RE | ANAND SHINDE | HD VIDEO SONG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @rahulphadtare5288
    @rahulphadtare5288 3 года назад +1126

    मी मराठा आहे,पण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे गाणं मी रोज आईकतो,मन प्रसन्न होत,अन्यायाविरुध्द लढण्याची खूप प्रेरणा मला मिळते....

    • @amolgaikwad-ic6np
      @amolgaikwad-ic6np 2 года назад +66

      Dada ase tumcha vichara chi mandali pahijet ya deshala.. jay shivray jay bhim.

    • @ashwanimore3602
      @ashwanimore3602 2 года назад +17

      Jay bhim

    • @aditideshmukh8044
      @aditideshmukh8044 2 года назад +14

      जय शिवराय जय.ज्योती जय शाहुराज 💐💐💐💐💐⚘⚘

    • @aditideshmukh8044
      @aditideshmukh8044 2 года назад +13

      जय शिवराय जय ज्योती जय शाहु महाराज जय शंभूराजे 🐅🐅💐💐💐💐

    • @rahulphadtare5288
      @rahulphadtare5288 2 года назад +8

      @@aditideshmukh8044 jay hind

  • @voyager_90s
    @voyager_90s 3 года назад +590

    मी मुस्लिम आहे पन मला बुध्द धम्म स्वीकारावा वाटतोय; कारन बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग समाजा साठी तळमळ.......❤⚘

    • @siddhantmore1221
      @siddhantmore1221 3 года назад +11

      Jaysavidhan

    • @dilptayade9275
      @dilptayade9275 2 года назад +13

      You always welcome

    • @bhupendrakhobragade9514
      @bhupendrakhobragade9514 2 года назад +28

      वाटतो म्हणून नाही तर वाचन आणि अभ्यास करून बौद्ध धम्म स्वीकाराल तरच always welcome

    • @sumedhwaghmare3314
      @sumedhwaghmare3314 2 года назад +19

      Jo budha la समजतो तो माणूस कोणत्या पण धर्माचा असो तो खरा बुद्ध बनला ,सलाम तुझ्या विचाराला कारण तुझ्या विचार budha कडे जात आहेत.

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 2 года назад

      @@dnyaneshwarkhadse9657 तुमच्या सारख्या फालतू लोकांचं इथे काय काम नाही ढोंगी बाबा. आणि आरक्षण काय फक्त बौध्द घेत नाहीत बाकीचे सुद्धा घेतात जरा अक्कल असेल तर अभ्यास करा नीट डोळे उघडून.

  • @swapnildhage3185
    @swapnildhage3185 3 года назад +146

    हे गाणं ऐकल्यावर आंगवर काटे येतात , खरचं बाबासाहेबांचे आपल्यावरचे उपकार कधीच फिटणार नाहीत .. जय भीम 💐💐

  • @ramdasmunde1577
    @ramdasmunde1577 2 года назад +135

    मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांना नेहमी माझे आदर्श मानतो जय शिवराय.जय भिम.....🙏🙏

  • @krishnavarma9585
    @krishnavarma9585 2 года назад +187

    मी परदेशी जातिचा आहे पण मी बाबासाहेब यांच्या चरणी कोटि कोटि नमन करतो..... बाबासाहेब सारखा कोणीच होऊ शकत नाही....

  • @ajayvarangade7517
    @ajayvarangade7517 2 года назад +217

    मी आदिवासी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाज कार्य केल ते वंदनीय आहे आणि सर्व आदिवासी समाज कधी विसरणार नाही

  • @kasarepune8323
    @kasarepune8323 2 года назад +172

    मी चांभार चर्मकार आहे . आमच्या समाजाला तर खुप काही दिले . भारत रत्न . बाबासाहेब आंबेडकर यांचे खुप उपकार आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @parmeshwarmane6026
    @parmeshwarmane6026 3 года назад +62

    वा शिंदे सर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपता याला पुढे नेहन्याचे काम करता याचा आनंद सर्व देशातील जनतेला आहे....धन्यवाद

  • @muralidharkharate9497
    @muralidharkharate9497 2 года назад +92

    मि मराठा आहे पण मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खुप आवडतात.. जय भिम जय शिवराय..❤️💙

  • @rajeshchandanshive8987
    @rajeshchandanshive8987 Год назад +37

    हे गान लहान पणा पासून मला खूप आवडतं 🥺 डोळे भरून येतात 🥺💙🙇

  • @naturelove7614
    @naturelove7614 2 года назад +64

    लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त दलितांच्या उद्धारासाठी काम केलंय. तर मला त्या लोकांना विचारावस वाटते की संविधानाचा फायदा फक्त दलित घेत आहेत का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली प्रत्येक कलम हि लोक कल्याणासाठी आहे . फक्त दलितांसाठी नाही.

    • @santoshgangurde8933
      @santoshgangurde8933 2 года назад +2

      गाणं लिहिणार्‍यांना माझ्याकडून मानाचा जय भीम आणि आनंद शिंदे यांनाही मानाचा जय भिम खूप सुंदर भीम गीत आहे गाणं ऐकून डोळ्यातून पाणी आले

    • @ashishsable4199
      @ashishsable4199 7 месяцев назад +1

      ❤😊

  • @copysolution5758
    @copysolution5758 2 года назад +192

    बाबासाहेबांची गाणी ऐकताना मन सुन्न होत...आणि खूप भारी वाटत कारण महामानवसारखा माणूस होता म्हणून आज आपण सगळे सुखाने राहू शकतो. जय भीम...

  • @drx-sachinudar9721
    @drx-sachinudar9721 Год назад +29

    जय ज्योती जय क्रांती/जय भीम 🚩🚩माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क,अधिकार देणारे , आणि जीवन जगायला शिकवणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  • @prakashrajput9799
    @prakashrajput9799 2 года назад +45

    मी राजपूत but song छान आहे ❣️ मन प्रसन्न होते...

    • @ms_ranga
      @ms_ranga 2 года назад +1

      🥰🥰🤗🤗👌👍

  • @ashishkatare5233
    @ashishkatare5233 3 года назад +44

    न मागता ना कोणत्या गोष्टी च आम्हीष मागता .... बापाच्या बापणं एवढं भरभरून दिल आहे.... कधी न फिटणारे उपकार आहे त्या आपल्या बापचे.... खूप सुदर गीत आनंद सर.... जय भीम

  • @rajutintore9854
    @rajutintore9854 2 года назад +123

    गाणं ऐकली की डोळ्यातून आपोआप पाणी आलं ......खरंच खूप उपकार आहेत
    बाबा साहेबांचे आपल्यावर आपल्या कातड्याचे जोड बनवून दिल्यावर ही नाही फिटणार..जय भीम💙💙🙏🙏

  • @rajutintore9854
    @rajutintore9854 2 года назад +23

    खर आहे बाबा साहेब जर नसते आज तर आपलं काय झालं असतं विचार करून अंगावर काटा येतो जे देवांनी नाही केलं ते माझ्या भीमरायनी करून दाखवले ,पण खूप शोकांतिका आहे की आज पण बरेच लोकांना बाबा साहेब कळले नाही
    एकदम कडक निळा भडक मानाचा क्रांतिकारी जय भीम💙💙💙🙏🙏

  • @mitech9919
    @mitech9919 2 года назад +31

    ज्यांच्यामुळे आपल्या गरीब समाजाला एव्हढी ई्ज्जत मिळाली त्यांच्यासाठी भाऊ गर्वाने ---जय भीम---🙏🙏

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 3 года назад +123

    क्रांतिकारी, क्रांतिसूर्य, महासुर्य, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन...🙏

  • @beingsakha007
    @beingsakha007 2 года назад +18

    एक एक शब्द किती खरा असून तो ऐकल्यावर किती 😭😭💙👑🔥💯 🙏जय भिम🙏

  • @ganeshkarande3602
    @ganeshkarande3602 2 года назад +143

    खुप छान गाण आहे दिवसांत 7 ते 8 वेळा रोज मी हे गाण ऐकतो 💙

  • @deepakbagam7498
    @deepakbagam7498 2 года назад +10

    आपण सर्व भारतीय आहोत.. जात पात काही नसते... या विश्वात फक्त माणूस ही एकाच जात आहे..... आजच्या आपल्या भारत देशाला चांगल्या युवकांची गरज आहे.. ज्यामुळे जात पात निर्मूलन करायला मदत होऊ शकते...

  • @dhananjaypatil1038
    @dhananjaypatil1038 Год назад +13

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा❤
    जय शिवराय जय भीम 💙

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 3 года назад +148

    मी जय भीम नाही पण माझ्या बाबासाहेबांना मानणाऱ्या बांधवाना मानाचा जय भीम

    • @deepakk6314
      @deepakk6314 2 года назад +3

      1D,1d

    • @rohansadanshiv
      @rohansadanshiv 2 года назад +34

      भाऊ...बाबासाहेबाना मानण्यासाठी जय भीम वालाच असणं गरजेचं नाही ....थोडा शिकला असता आणि बाबासाहेबाना वाचलं असत तर असा बोलला नसता तू... बाकीचं त्यांनी काय काय दिल है जाऊदे पण कमीत कमी त्यांच्या संविधान वर तू जगत आहेत ...हे तर समजून घे भावा

    • @goresainath4448
      @goresainath4448 2 года назад +2

      Jai Bhim dost

    • @durgeshvighe8694
      @durgeshvighe8694 2 года назад +2

      💙💥

    • @amarkedare4066
      @amarkedare4066 2 года назад +7

      भाऊ जय भीम ही जात नाही जय भीम म्हनजे 🌍

  • @rahulsapkale4347
    @rahulsapkale4347 3 года назад +29

    जसे तुकाराम महाराजांनी , शिवाजी महाराजांना अभंगा तुन प्रेरित केले तसे ,शिंदे साहेबांनी बाबा साहेबांचे गाणे मनून एक नवीन ओळख करून दिली,,,, 👌👌💫💫🙏

  • @ramantembhurne
    @ramantembhurne 6 месяцев назад +2

    खरं म्हणजे ह्या गाण्याची lyrics १००% बरोबर आहेत 🙏💙🙏
    जय भिम 💙🙏

  • @pratimapatole7284
    @pratimapatole7284 Год назад +3

    हे गाण ऐकलं की डोळ्यात पाणी येतं...खरंच बाबासाहेब नसते तर काय झालं असत विचार पण करवत नाही😥💔...आमचे प्रेरणास्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जय भीम💙🙏💫

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 2 года назад +11

    संविधान काय ते कधीही झालं असतं.. पण समाजात आम्हाला कायमचं स्थान निर्माण करून देणं यापेक्षा आम्हाला काय हवं आहे.. हे उपकार कधीही फिटणार नाहीत.. जय भिम..
    धन्यवाद आनंद शिंदे जी..

    • @spsonkamble7329
      @spsonkamble7329 Год назад +1

      संविधान मुळेच कायमच स्थान मिळालं...आम्हाला ...
      संविधान नाही तर आपण काहीच नाही ....
      ❤❤❤❤❤❤

    • @jyotsnakarnase3019
      @jyotsnakarnase3019 Месяц назад

      Ys always correct ❤

  • @kishorsapat
    @kishorsapat 3 года назад +405

    मी obc आहे मला या महामानवाच्या बद्दल खुप आदर आहे मला वाटतं हे गीत रामदास आठवले यांना तंतोतंत लागु पडते जय भीम

  • @princedaware8472
    @princedaware8472 5 месяцев назад +1

    लहानपणापासून हा आवाज कानावर पडत गेला आणि बाबा तुम्ही आमच्या मनात कोरत गेलात❤❤ जय भिम🩵 जय संविधान

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Год назад +16

    लई दिलदार होता माझा भीम .. आज आमच्या कडे सर्व काही आहे फक्त बाबा मुळ ❤️❤️💙💙🙏🙏

  • @VaibhavSableVlogs
    @VaibhavSableVlogs Месяц назад

    !!!! नमों बुद्धाय जय भिम जय आखंड बौद्धमय भारत !!!! 🌍☸️🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gautamimohod4745
    @gautamimohod4745 2 года назад +61

    जय भीम खुपचं सुंदर आहे गाणं ऐकावाच वाटते 💙

  • @kailasjagrut3945
    @kailasjagrut3945 26 дней назад +1

    ❤❤क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ❤❤

  • @akshaymohade668
    @akshaymohade668 3 года назад +170

    मी हे गाणं रोज ऐकतो इतकं मन प्रसन्न होते की माझा दिवस खूप छान जातो.....या माझ्या बाप्पा मुळे आज मला कशाची च कमी नाही माझा देव फक्त आणि फक्त विश्वरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे......नमो बुद्धाय जय भीम जय भारत
    🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @chandrkantgotpagar433
    @chandrkantgotpagar433 3 года назад +28

    बाबांच्या मुळे हे चांगले दिवस आले

  • @akshaysheingate7529
    @akshaysheingate7529 Год назад +11

    मी मराठा आहे पण हे गांण मला खुप आवडते मी रोज ऐकतो!
    आंनद शिंदे ❤️👌

  • @vitthaljadhav4077
    @vitthaljadhav4077 3 года назад +17

    खर्या अर्थाने आपल्या देशाला थोर राजे महाराजे समाजसुधारक आणि संत यांच्या विचारांची गरज आहे कसला धर्म आणि कसली जात यांच्या पलीकडे जाऊन आपण हे विसरलो आहोत की आपण भारतीय आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 2 года назад +11

    मी फक्त शेतकऱ्याचा मुलगा आहे.आणि मला सगळ्याच चांगल्या गोष्टी आवडतात.😊

  • @gopaljawalkar1996
    @gopaljawalkar1996 Год назад +28

    गाण्याचा एक एक शब्द काळजाला भिडणारा आहे खूप छान गाणे 🙏🙏🙏 जय भीमराय जय शिवराय 🙏🙏🙏

  • @rohanmate2356
    @rohanmate2356 2 года назад +38

    When I heard this Dr. Babasaheb ambedkar's song then a special energy is prepared in my body and i very proud feel because I am hindu mahar (jai bhim).

    • @भावेशशिंदे-ल6ज
      @भावेशशिंदे-ल6ज 2 года назад

      When i heard this Dr. Babasaheb ambedkar's song then a special energy is prepared in my body and i very proud feel because i am hindu mahar( jaybhim)

  • @Rajdatar558
    @Rajdatar558 3 года назад +22

    All time fvt song....aangvar kate yetat gan aaykun....kattr jay bhim🔥🤙🏻💙

  • @vishalkale4519
    @vishalkale4519 2 года назад +14

    नाद केला पण वाया नाय गेला....
    जय शिवराय 😘 जय भीम 😘

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 3 года назад +281

    मि ब्राह्मण आहे पन मला बौद्ध धर्म खुप आवडतो
    जय भीम
    नमो बुद्धया

    • @ashishpatil3199
      @ashishpatil3199 3 года назад +11

      Thanks dada

    • @shivamsoni155
      @shivamsoni155 3 года назад +5

      🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌼🌸🧝🧝🌿🌻💝🙏💥👼

    • @leon9347
      @leon9347 3 года назад +14

      Diksha gheun ghe mg

    • @bgstatuslover3395
      @bgstatuslover3395 3 года назад +3

      @@leon9347 kashi gheu

    • @bgstatuslover3395
      @bgstatuslover3395 3 года назад +5

      @Sagar Donde tnx Jay bhim

  • @vaibhavwaghmode600
    @vaibhavwaghmode600 2 года назад +11

    मी धनगर आहे पण गाण्याला तोड नाही

  • @Suyoggore
    @Suyoggore 2 года назад +1

    बाबासाहेबांची गाणी ज्यांना ऐकू वाटत नाहीत , त्यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अजून कळलेच नाहीत.

  • @aniketjadhav9237
    @aniketjadhav9237 3 года назад +120

    छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले विनम्र अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड महाराष्ट्राचे बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य जगाचे दैवत अस्मिता आणि बाप आहे त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

    • @shivamsoni155
      @shivamsoni155 3 года назад +3

      🙏🙏🙏🙏🇮🇳🧝👼☘️🎅🥀🌹🌷💗🌼

    • @Pradhanjfjj
      @Pradhanjfjj 3 года назад +6

      विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

    • @kiranshirke1384
      @kiranshirke1384 3 года назад +1

      जय शिवराय जय. भिम

    • @chetanlokhande4748
      @chetanlokhande4748 3 года назад

      जय शिवराय

    • @DhanajiNana
      @DhanajiNana 2 года назад

      जय भीम जय शिवराय

  • @Sourav-x5i
    @Sourav-x5i 2 месяца назад

    मी सात जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार फेडू शकणार नाही... आमच्या हजारो पिढ्या चिखलाच्या दलदलितून मुक्त करणारे महामानव

  • @irfanshaikh-sh6sv
    @irfanshaikh-sh6sv Год назад +32

    I am momedian but I am very proud of Dr.Babasaheb Ambedkar

  • @VijayMunde-j9b
    @VijayMunde-j9b 3 года назад +14

    Hota Bhimrao lai dildaar, Naad Khula Song, Jai Bhim🚩

  • @lpramod2331
    @lpramod2331 3 года назад +81

    100%बरोबर आहे..
    बाबासाहेब तुमच्या मुळे ❤️❤️🙏🙏🙏

  • @ganeshbhoir6522
    @ganeshbhoir6522 Год назад +1

    माझ्यासाठी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब खुप महत्वाचे आहेत... त्यांना मी आदर्श मानतो त्यांनी जो त्याग केला आहे ते कधी कुणी करणार नाही त्यांच्यासारखे महृान नेता होणार नाही त्याच्यासारखी दिव्यदुरदष्ठी कुणाकडे ही नाही आणि आज त्यांची विठंबन्ना चालु आहे राहिल तर एकच नाव राहील डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान जय भिम जय आदिवासी

  • @Neha3186-q2o
    @Neha3186-q2o 3 года назад +58

    Mi Banjara aahe pan mla Dr babasahe che mahamanwhache song Khup Khup aavdtat👌👌😭

    • @swarajgavande5064
      @swarajgavande5064 2 года назад +1

      Bhau Apan konhi pn aslo tari Sagdyana DR BR Ambedkarana manavch lagel

    • @Mr.legend-x8y
      @Mr.legend-x8y 2 года назад +1

      @@swarajgavande5064 vj

    • @vishnuchavanjiva8324
      @vishnuchavanjiva8324 2 года назад

      Mala pan

    • @sanjaykamble8832
      @sanjaykamble8832 2 года назад +1

      ❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙

  • @shivshankarchivare6124
    @shivshankarchivare6124 2 года назад +6

    मी वाणी आहे पण मला साहेबा.गाणी खुप आवडतं जय भिम जय शिवाजी

  • @rakeshpatil1252
    @rakeshpatil1252 2 года назад +23

    मि मराठा आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशय बोलं तेवढं किमी माझे भिमराव बाबा जय भिम जय महानुभाव जय शिवराय

    • @dashogamer1564
      @dashogamer1564 2 года назад

      मराठा असू दे नाय तर बामन.सर्वांना घटनेनेच चालावं लागतं

    • @santoshgangurde8933
      @santoshgangurde8933 Год назад

      T̤h̤n̤x̤ b̤h̤a̤ṳ

    • @ShrikantKurade-my4ug
      @ShrikantKurade-my4ug 6 месяцев назад

      Oòk0o..

  • @amolkhandare7830
    @amolkhandare7830 2 года назад +4

    मि आज जे काही आहे ते फक्त माझ्या जीवनाचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत
    जय भिम

  • @pallavi8561
    @pallavi8561 3 года назад +13

    तुला फुकाट दिलंया सारं 🙏💯💙

  • @mr_akash_chavan_official
    @mr_akash_chavan_official 2 года назад +1

    मी हे गाणं रोज ऐकतो.हे गाणं काढणराला सॅल्यूट 💙🌎

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 2 года назад +5

    जबरदस्त ऊर्जा देणारे भिमगीत, गीतरचना अप्रतिम,खुप छान शिंदेसा हेबानी गायलं,जय भीम

  • @brotherofcrazylovers7410
    @brotherofcrazylovers7410 3 года назад +20

    🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
    Proud to be Buddhist ☸🤍💙💫
    Jai bhim.....
    Namo buddhay......
    🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

  • @sakshikasbe9350
    @sakshikasbe9350 3 года назад +9

    Khup chan song ahe jay bhim 🙏 jay लहुजी 🙏💛💙

  • @sunilmane5816
    @sunilmane5816 2 года назад +23

    Very nice & beautifully composed song. I like all songs of dr. Babasaheb Ambedkar. And that I would listen to usually. Jay bhim☀️

  • @archanakamble5959
    @archanakamble5959 2 года назад +65

    I Respect and salute to Dr Babasaheb Ambedkar sir

  • @chandrkantgotpagar433
    @chandrkantgotpagar433 3 года назад +17

    हे गाणे वास्तवात बराबरोबर आहे. जय भिम फ्रेंडस ग्रुप

  • @rahulchavan2276
    @rahulchavan2276 Год назад +5

    💙 जय भीम 💙 मला हे गीत खुप आवडते मी रोज हे गीत लावून अभ्यास करतो

  • @indiasaborigines7568
    @indiasaborigines7568 3 года назад +14

    जय भीम, जय फुले, जय शाहू, जय शिवाजी........

  • @rashtrapaltelgote2331
    @rashtrapaltelgote2331 3 года назад +73

    शिंदे साहेब
    माझ्या भीमरावाच गाणं खूप छान गायले आहे आपण , जय भीम 🙏

  • @VinodPatil-fv9co
    @VinodPatil-fv9co Год назад +2

    मी पण राजपूत आहे पण मला हे गाणं खुप आवडत जय भिम 🙏

  • @fitnesscoach7799
    @fitnesscoach7799 3 года назад +23

    खूप छान वाटत हे गाणं ऐकल्यावर 👍🏻👌🏻

  • @SiddhantGawai-p9n
    @SiddhantGawai-p9n 2 месяца назад +1

    Jay bhim ekch saheb baba saheb❤❤❤❤❤

  • @pavanbolewar1655
    @pavanbolewar1655 2 года назад +9

    🙏आज भारतातला प्रत्येक जन त्यांच्या संविधानावर जगत आहे हे विसरू नका🙏💖

  • @amolrathod1194
    @amolrathod1194 2 года назад +1

    बाबासाहेब होते म्हणून आज या समाजा मधे आपल्या ला सम्मानाने जगता यायले नाहितर आपल्या सारख्या चे खूप वाईट हाल झाले आस्ते

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 2 года назад +12

    छान गायले ..भीम गीत ऐकतांना स्फूर्ती येते....

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 5 месяцев назад +3

    विनाकारण जात सांगण हे सुध्दा एक आंबेडकर विचारातून चुकीचेच आहे.

  • @aijaywaghmare3443
    @aijaywaghmare3443 2 года назад +6

    जय लहुजी 💛 जय भिम 💙🙏

  • @sumitp.waghmare6103
    @sumitp.waghmare6103 8 месяцев назад +1

    खरच यार ❤

  • @sagargaikwad3592
    @sagargaikwad3592 3 года назад +9

    बाबासाहेब हे एकच आहेत की माझे आजोबा सुद्धा बोलतात बाप आहे माझा

  • @nikesh_709
    @nikesh_709 10 месяцев назад +1

    Jay bhim 💙🇪🇺

  • @Assh1760
    @Assh1760 2 года назад +13

    Mashallah. Happy ambedkar jayanti to all indian btothers abd sisters

  • @sukanyaranjve2591
    @sukanyaranjve2591 Год назад +1

    आमच्या शरीराचे पूर्ण कातडी सोलून त्याची जोडे बनवून तुमच्या पायात घातले असते ना बाबा तरीही तुम्ही आमच्यावर केलेले अनंत उपकार फिटले नसते बाबा❤एव्हढे तुमचे उपकार आहेत सर्व बौद्ध बांधवांवर ❤

  • @rutikkamble3507
    @rutikkamble3507 3 года назад +69

    The Symbol of Knowledge 💙Jay Bhim 💙

  • @VivekKshirsagar-ff5ue
    @VivekKshirsagar-ff5ue 4 месяца назад +1

    मी एक मराठा आहे शिंदे सर पण या गाण्याची रचना ऐकून डोळ्यात अश्रू अनावर झाले

  • @shrijokare6339
    @shrijokare6339 2 года назад +5

    💙💙मी बांबासाहेबांच्या विचांरांचा वारसदार 💙💙जय भीम 💙💙

  • @tanajisawant797
    @tanajisawant797 Год назад +2

    आपल्या कार्या मुळे आम्ही ताठं मानेनं जगु शकताव जय भीम

  • @sourabhwaydande7359
    @sourabhwaydande7359 2 года назад +3

    दलीत समज्याचे लोकनेते भारताचे सविधनाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त मनापासून शुभेच्छा

  • @vivekchautmal1602
    @vivekchautmal1602 9 месяцев назад

    अखंड त्याग अखंड कष्ट सोशिले माझ्या भिमान...🙏💙

  • @SantoshKamble-wp9kq
    @SantoshKamble-wp9kq 6 месяцев назад

    आज जे काही आहे .तुमच्याच पुण्याईने आहे बाबासाहेब .💙 जय भिम जय संविधान 💙

  • @ganeshtonde5118
    @ganeshtonde5118 3 года назад +16

    माझ्या देशाच्या घटनाकाराचे कौतुक करावे तितके कमीच

  • @SamadhanTarange-g5j
    @SamadhanTarange-g5j 4 месяца назад

    मी धनगर आहे पण dr बाबासाहेब आंबेडकरांना खूप मान आहे माझ्या मनात

  • @avinashahire704
    @avinashahire704 3 года назад +9

    फक्त आणि फक्त माझ्या भिमाची पुण्याई आहे

  • @kushalbhalekar
    @kushalbhalekar Год назад +1

    बाबासाहेबान्ना बेईमान झालेल्या बेइमान्ना चांगलेच हानले राव तुम्ही👊👏👏
    अप्रतिम लिखान आणि अप्रतिम गायन 👌👌👌

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 3 года назад +24

    Always respect his person

  • @SumitRamraje-s7c
    @SumitRamraje-s7c Месяц назад

    💙Jay bhim💙

  • @swapnilyengade6447
    @swapnilyengade6447 11 месяцев назад +2

    हे गाण आयकल की आगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होतो👑🕊️💙💙🙏🙏🙇😊

  • @surajsonawane6751
    @surajsonawane6751 Год назад +4

    जय भीम जय आदिवासी 🚩🚩

  • @madhuriwagh7077
    @madhuriwagh7077 9 месяцев назад +1

    Kup Chan song aahe baba saheb cha ❤❤❤❤

  • @btsforlife4877
    @btsforlife4877 3 года назад +14

    Jay Bhim Namo Buddhay

  • @balulakade859
    @balulakade859 Год назад +1

    गाणे खुपच सुंदर अस वाटत किती ऐकवा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @riyamusiccompany225
    @riyamusiccompany225 2 года назад +15

    Great song
    Best music
    Best wishes from Riya Music company
    Director Mr Milindraj sir

    • @kamblesantoshsambhaji1814
      @kamblesantoshsambhaji1814 2 года назад

      मा. शिंदे साहेब आपण हे गाणं फारच छान गायले. वास्तवचित्र उभे
      केले.मी हे गाणं रोज ऐकतोय आणि भुतकाळ तपासतोय.
      खरच
      बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकार मुळें आज आम्ही किती मोठे झालोत.
      बाबासाहेब म्हणतात दहा भाषणाने समाजप्रबोधन होत नाही ते ऐका गाण्यात होते.
      आपण आंबेडकरी चळवळीतील समाजप्रबोधनाचे एक महत्वाचे घटक आहात. बस
      जयभिम

  • @sukanyaranjve2591
    @sukanyaranjve2591 Год назад

    ❤ नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भिमाय ❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤❤ आमचे काळीज आमचे बाबा❤मला गर्व आहे की मी महार आहे❤ जयभीम जयशिवराय JAISANVIDHAN ❤