या जगात कोणी कोणाचा नाही फक्त आहे माझा बाबासाहेब सर्वांचा कारण स्वतःच्या पोरांना न देता सर्वांना देणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दुसरे कोणी नाही❤❤.
अशाच सुप्रसिद्ध गाण्यांना लाईक्स👍 ची फार कमी वाटते आपण सर्वांनी मिळून यांचा सहा वाढवायला हवा प्रत्येकाने या गाण्यांना लाईक करावे जेणेकरून ते इतर लोकांपर्यंत ही पोहोचेल🥰
या जगात कोणी कोणाचा नाही फक्त आहे माझा बाबासाहेब सर्वांचा कारण स्वतःच्या पोरांना न देता सर्वांना देणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दुसरे कोणी नाही❤❤.
भारत देशातलं सोनेरी पान... डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर.. ❤️🙌❣️
Mzaya babach nav
Ekdm khar bolle saheb aaj apn je ahot te fkt Ani fkt Dr. Baba saheb Ambedkar yanchya mule❤
हे गाणे अजरामर आहे जेव्हा पण ऐका तेव्हा असा अभिमान वाटेल कि आपण बाबासाहेबाचे लेकरं आहोत..... कडक जय भीम शिंदे शाही ला
INNA LOOK'S/
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
रामदास समदुर सारंग फुलकर महान जोडीला आनंद दादा चा आवाज एकदम चाकजोडीच
आनंद शिंदे तुमचा आवाजात काय जादू आहे खुप खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏कडक कडक जय भिम
खूप अभिमान वाटतो जेव्हा आम्ही बाबासाहेबांची लेकर म्हणून ओळखले जातो..... 💙🙌जयभिम ❤🙏🙏
Jay bhim
Jay bhim bhau
🥰😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💙💙💙💙
💪🌎💙🙏
हा आवाज कधी कुणाचा नव्हता आणि होणारही नाही ओन्ली " शिंदे फॅमिली इज ग्रेट " 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अनंद शिंदे साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा ........जय शिवराय जय भिमराय........
👍👍🙏🙏🙏🙏🙏😘😘😘खरचं माझ्या भिवा विना या जगाचा प्रत्येक कोना सूना आहे🥰👍👍🥰🥰
ekdam khara ahe 😢😢😢🙏🙏
या गीताचे गितकार सदुर सारंग माझेमित्र होते दादा आपन अजामनर गित हिहुन गोले आपल्याला भावपूर्व श्रद्धांजली
या गीताचे गीतकार समदूर सारंग
यांना निळी सलामी...
दादा खूप अजरामर गीते लिहून गेले आपण..
लहानाचे मोठे झालो तरीही अजून मन तृप्त होत नाही सारखं ऐकावं वाटत. अजरामर गीत कवी समदुर /सारंग यांना मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
आपली मुलं पण ऐकतील हेच गाणे भिमाचे तरी गाणं कंटाळा येणार नाही
आनंद शिंदे सर बाबासाहेब आंबेडकर चे गीत कडक 👌जय भिम जय शिवराय 💙🙏
अंगावर शहारे आणणारे गाणे गायले आहे शिंदे यांनी 🙏🙏👌👌👌👌👌
शिंदे साहेबांचा खुपच कडक आवाज 🌹🌹जय भिम💙🙏
6:02
Khup chan watte👌👌 babasahebanchi gani aiklyawar. ,tyani tynchya kalat ka sglya jagala wywsthit sambhal .nit jagaila 🌎 shikwl,,konapudhe zukaila nahi shikwl,..ani angavar kata yeto gani aiklyawar babasahebanchi .jay bhim .🙏jay budha ,,.
आनंद दादा शिंदे जय भिम कडक गाणं खूप छान👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐
Yekch saheb ..BABA SAHEB
Most people are couldn't understood the gift that Dr. Ambedkar has given us but only because of singers like you people are more cognizant about it
आनंद शिंदे यांच खुप मोठ योगदान आहे. समाज प्रबोधन करण्यात. जय भीम 🙏🇮🇳
जय लहुजी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार महाराष्ट्र करानो 🙏🙏🙏
निला रक्तचा नीला सलाम जय भीम
बाबा तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही🙏🙇
समदुर सारंग😍❤️💥🔥 बालवाडी ते संभाजीनगर हायकोर्ट🙏🏻 हेच ऐकीले अन् हेच जगलो🔥❤️❤️❤️
Evergreen 🌲 ... all time favorite.
"JAY BHIM "
जय भीम 🩵❤️😀🙏
समदूर सारंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बाबा तुमचे थोर उपकार आहेत.....जय भीम.......
भारताचा कोहिनूर हिरा बाबासाहेब ❤ !
अद्वितीय संगीतसम्राट आनंदजी शिंदे ❤!
आनंद शिंदे सर आपले भिम गिते फारचं सुंदर आणि खुपचं कडक असतात शिंदे शाही तोरा
क्रांतीकारी जय भीम 🙏💙
Khup vaat baghitlimi he geet apload honyachi khup dhnyvad tumhala Jay bhim 🙏
खरच अभागी आहे....जिथं नाही माझ्या बाबा च नाव❤❤
जय भीम शिंदेशाही सलाम
Khup Chan git
Jay bhim namo bhudhy
Khupach chan gane
Apratim......
💙💙💙💙💙👑👑👑💐
अप्रतिम आवाज,संगीत,शब्द,वादन.सर्व टीम ला धन्यवाद.जय भीम.
👑╣💙KADAK JAY BHIM💙╠👑
Baba tumhi hote manhun aaj aamhi aahe tha greatest leader jay bhim jay sanvidhan,
Jai Bhim Nice songs 🙏🙏🙏💙💙💙👌👌👌
खुप् छान गित आहे....
Jay bhim
असं कोणत शहर गाव नाही तिथं माझ्या बाबाचं नाव नाही
माझे साहेब फक्त एकच साहेब
Khoop chchan Atishay sundar Bheem geet ahe. Khoop chchan avaj Ahe Anand sir yaancha Sangeet, geet ani lajawab avaj ahe. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
आवाजाचे.जादुगार.शिंदे... शाही. कडक. निळा.जय.भीम.नमो बुद्धाय 🙏💙💙
आनंद जी शिंदे यांना सविनय जय भीम
अप्रतीम ❤️❤️❤️ जय भीम 🙏🙏🙏❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकाच साहेब बाबासाहेब🙏💙🙏💙
जय भीम नमो बुद्धाय 🙏
All time fav song 💙🙏
💙🌍
Kharach jevha kavichya kavyala Anand sahebacha sumadhur kanth prapt hoto...ani hech jevha kani padte....tevha kharokhar man agdi tya kavyatch harvun jate.... Jaibhim....!
Ek number gane....Jay jijau...Jay shivray...Jay Bhim...
अशाच सुप्रसिद्ध गाण्यांना लाईक्स👍 ची फार कमी वाटते आपण सर्वांनी मिळून यांचा सहा वाढवायला हवा प्रत्येकाने या गाण्यांना लाईक करावे जेणेकरून ते इतर लोकांपर्यंत ही पोहोचेल🥰
Aananda is great Jai Bhim
Very nice song 👍
💫🌎Jai bhim to all 💙🙏
Jay bhim🙏
माझं आवडतं गीत आहे .
जय भीम
Love this song 💙💙
Khup Chan Anand Shinde sir 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏
Very nice song 😙🎵Jay bhim 💙 Jay savidhan🇪🇺💙💙💙🌎🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबासाहेबाचे गाणे आणि माझी सकाळ great combination ❤️
सगळ्याना मानाचा जय भिम...💙🙏
Jayabhim dada. Khup chan aahe awaj tumhala kadaak krantikari jayabhim❤❤❤❤
Khup Chan 🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏
मंत्र मुग्ध करुण टाकणारे गाने आहे 🙏🙏
Khup mast song ahe Jay bhim 😊
हे गीत मि लहानपणी ऐकत होतो खूपच गोड़ गीत आहे खूपच सुंदर गयेन् केले आनंद शिंदे साहेबांनी
Karach Koti koti Mukhi aahe majha bhimrav Jay 🙏 Bhim
🙏🙏🙏🙏 जय भीम सर 🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
सर्व प्रथम मानाचा जय भीम जेव्हा मी रोज सकाळी हे गीत आईकतो तेव्हा खरोखरच खूप मन भरून येते आणि शिंदे शाहिला मनापासून सलाम
बाबांचे गीत ऐकले की प्रसन्न वाटते
❤ जय भीम❤ माझे आवडते गाणे
Jay bhim
I love you 💗💗💗💗💗💗💗 my dyad
Jay bhim💙
Songs lyrics is very beautiful and deep meaning ❤️
जय भिम 🙏💙
Jay Bhim Namo Buddhay...
Jay bhim kadakkkk 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim 🙏🙏 🙏
Sir Koti, Koti jay bhim aahe Tucha aawaja la aani tumche gita la 🙏🙏
Jay bhim........,...🤩💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप सुंदर गीत आहे जय भीम
NAMOBUDDHAY🙏🙏🙏🙏🙏JAYBHIM
Jay Bhim 💙🙏
जयभीम जयभीम जय भीम दादा
Jai Bhim bhavannno🙏🙏🙏
Ek shur chatrapati Ani dusra zala ghatana pati raga Nako Manu Deva 33 koti cha varcha manto mi jijau cha shiva Ani bhima cha bhiva
आनंदजीना मानाचा क्रांतिकारी जय भीम
खुप छान👌👌👍👍❤❤ जय भिम
Ekach number 👌 kdkk krantikari Jay bhim 🙏
Jay bhim 🙏❤️❤️
Aamhala garv aahe aamhi bhimachi lekar aahot ❤❤
Jay bhim Jay Budha..........
Jay bhim kadak
नमोबुधाय जयभिम शिंदे सहेब गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर
जय भीम 🙏🙏🙏
Nila badak jay bim🙏🙏🙏👌
Love songs 🙏🌹 beautiful 🙏🌹🙏💙💙💙💙
❤️Jay Bhim ❤️
jay bhim🙏🙏
खुप गोड गित आहे जय भीम 💙
सर्वाना नमे बूधाय जय भिम 🙏💙💙💙
Nice song.jay bhim sir
Sarkar ko gana suna padega 🎉
Jay Bhim