अगदी बरोबर आहे मावशी जेव्हा जेव्हा काही सांगतात ते सर्वच सासू आणि आई यांनी अमलात आणावे सुना देखील भविष्यात सासा होणार असतात तेव्हा त्यांनी सुद्धा व्यवस्थित वागावे आणि जगाला दाखवून द्यावे
यां वयात आईची सेवा करायची सोडून या आयत्या खातात हे बरोबर नाही. यांनी कधी स्वतः असे आईंना जेवू घातले का. आणी या जेव्हा या रोल मध्ये येतील तेव्हा स्वतःच्या सुनाना असे जेवू घालतील का.
खरच आहे सासूने सूना मुलगी महणून सबाळले पाहिजे सूनने पण आई महणून सबाळले पाहिजे आणि मुलगी आपली नसती ती पाहूनी आसती सून हीच मुलगी आसती एकानी लीहल की सासू काम करती महणून चागली तीनी काम नाही केलेवर बघू चागली महणतीका रेसमा काय गोड तर काम गोड
असे काही नाही, मावशी.सगळया सुना जाणिव ठेवतिल असे नाही, आमच्या शेजारी पण असे तुमच्या सारखीच माझी चुलत सासू आहे.तिने सुनांचे खूप केलं.पण आता ती सासू थकली आहे तर सुना तिला नीट चहा,जेवन ही देत नाही, बाकीचं सेवा करायची तर लांबच राहिले.
Aapane jo bhi comment likhe Ho bilkul sahi hai kitna bhi Bahu ka karo Magar Bahu Beti nahin Banti Allah har Bahu ko Beti banaen aur har SAS ko Apne Bahu se pyar karne ki to fenk de aamin 🤲❤️
छान विचार आई तुमचे. आक्का एक नजरेत पडले गॅसचा नाॅब नाही आक्का दोन बोटांमध्ये धरून बंद करताना पाहिले.आक्का दहा रूपयात मिळेल रवींद्रला सांगा घरी बसवायला जमेल.राग हे नाही ना.
अहो सुनांना सासुकडू न कामाची अपेक्षा असते . काम नाही केले तर त्या बघा कशा आदळआपट करतात 'और सुनाना सासू कडून कामाची अपेक्षा असतील का नाही केलं तर ते बघा कसे आदळ आपट करतील
मनीषा ताई तुमच्या भावाच्या व्हिडीओ च्यानल चं नाव काय आहे ते सांगा ना प्लिज मी त्यांचे विडिओ बघायची पण आता नावच आठवत नाही विडिओ चे म्हणून सांगा ताई मी तुम्हचे पण व्हीडिओ बघते मला खूपच आवडतात👌👌👍👍
काय नाय माझ्या आईने पण सुनेला जीव लावला सुनेला काही च काम करुन देयाची नाय पण सुनेला तिची कदर नवती तिला फक्त तिच्या आईस वर प्रेम माझ्या आईला पेनसेण तीस हजार होती पण मरते वेळी साहा सात महिने जागा वर होती तिला ती जे वायला पण नाही दयाची भावजय ला मी म्हणाली की माझ्या घरी घेऊन जाते आईला तर मला म्हणते तुला पुण्य कमवायचा आहे खुप खुप माझ्या आई चे हाल केले अशी सुन कोणाला नको मिळु दे मी सारखी जाऊ शकत नव्हते कारण कोरोणा होता माझ्या आईला कपडे पण नाही घलायची मी अस का लिहिले कारण माझी आई पण सुनेला अशीच गरमागरम जेवण दयाची माझ्या आईला सुन मिळाले तशी सुन कोणाला मिलो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
लेक संसाराची लोभी आणि सून गंगेत उभी एक नंबर वाक्य माझे सासरे वारले तर लेक तिसर्या दिवशी आली आणि सासुच नेहमी असतं माझी लेक अशी अन् तशी आम्हाला किंमत नसल्यासारखं वागवतात लेकीचच गुणगाण असत नेहमी😣😣
पण काही सुना अशा सासवांना भोळसट समजून गैर फायदा घेतात.
सासू पक्षपात करते. बारकीचे लाड करते मोठी तर काम करु करू थकली. नंनद पण बारकीचीच साईड घेते.
दोघी बहिणी बहिणी आहेत म्हणून ठीक आहे.... वेगवेगळ्या घरातून आल्या असत्या आणि अशी धाकटी जाऊ खात बसली असती तर चाललं असतं का रेश्माला.....
@@rahelpatekar1154 ccskbcccsscccccccscssccccskscccccsskccscksckcsscscsccsccssccscscccccccccscssssscscccssscsscsscsscsccsscscscccsccscscsccscscscccsccsccscsccsccccscsccscsccbccsecccssckbcsscsjcsscscscsccjsckcsbkcsscksccsscsssssscscssccccccccscccccsckcsccsscsscscsskcsscbkcssccsccsccssckbsccsccssccscsccccdcscscsccscscscscscssccsscscsksccsscssksssccssscsccskcsssscsscsscsscscscscscccscssbcsscccsscsdccscscscssscssccsbsccscbscsccskssskcssscsscsccscskccccccsckscssccsscscsskcsscbkcssccsccsccssckb
आई खूप छान आहे. खूप काम करते खरच आशी सासु सर्वांना मिळो🤗❤️ 🙏🙏🙏🙏👍
Support send you now please check
अगदी बरोबर आहे मावशी जेव्हा जेव्हा काही सांगतात ते सर्वच सासू आणि आई यांनी अमलात आणावे सुना देखील भविष्यात सासा होणार असतात तेव्हा त्यांनी सुद्धा व्यवस्थित वागावे आणि जगाला दाखवून द्यावे
मावशी एकदम बरोबर बोलल्या 👌मावशीचा स्वभाव बोलणे खूप छान आहे👌 माणसांना पण खूप जपतात ,इतके काम करतात पण हमेशा मावशींचा चेहरा स्माईली असतो👍
अहो सुनांना सासुकडून काम लागते . सासुने काम नको करूदेत मग बघा कशा आदळआपट करतील ' हा माझा अनुभव आहे
बरोबर 👍🏻
Thanks
हो बरोबर
यां वयात आईची सेवा करायची सोडून या आयत्या खातात हे बरोबर नाही. यांनी कधी स्वतः असे आईंना जेवू घातले का. आणी या जेव्हा या रोल मध्ये येतील तेव्हा स्वतःच्या सुनाना असे जेवू घालतील का.
अक्का तुझी आई आणि माझी सेम आहे माझ्या डोळ्यात पाणी आले आई बोलयानंतर
खरच आका आई आणि बापू खुप कष्ट करतात 👌👌
खरच आहे सासूने सूना मुलगी महणून सबाळले पाहिजे सूनने पण आई महणून सबाळले पाहिजे आणि मुलगी आपली नसती ती पाहूनी आसती सून हीच मुलगी आसती एकानी लीहल की सासू काम करती महणून चागली तीनी काम नाही केलेवर बघू चागली महणतीका रेसमा काय गोड तर काम गोड
लाहान सुन पहातेय कि सासुला जमतय का पण तुम्हाला पाहिले कि आनंद झाला असंच छान वागा आनंद आहे पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी
तसं कोणाकोणाला सासू लय त्रास देते पण खरंच तुम्हा दोघींना सासू खूप नशीबवान भेटली मनीषाताई तुमच्या आई खरंच मस्त आहेत
Visit to my cooking
Reshma ikade kam karun karun marate ani koutuk kunache chalalaya Akka.Ha kay barobar nahi.
असे काही नाही, मावशी.सगळया सुना जाणिव ठेवतिल असे नाही, आमच्या शेजारी पण असे तुमच्या सारखीच माझी चुलत सासू आहे.तिने सुनांचे खूप केलं.पण आता ती सासू थकली आहे तर सुना तिला नीट चहा,जेवन ही देत नाही, बाकीचं सेवा करायची तर लांबच राहिले.
Aapane jo bhi comment likhe Ho bilkul sahi hai kitna bhi Bahu ka karo Magar Bahu Beti nahin Banti Allah har Bahu ko Beti banaen aur har SAS ko Apne Bahu se pyar karne ki to fenk de aamin 🤲❤️
Please come
अक्का तुमच माहेर सोन्या ची पंढरी आहे सगळी माणसं कीती गोड सोभाव ची आहे त
Sunanna jiv lavatay te cangala cha ahe pan tyche u tube var pradarshan ka dakhava vatto mag
खरंच सुनाच नशीब आई सारख प्रेम करनारी सासु मिळली मला सासुबाईंच नाहीत☹ काय करायच लग्न झाल्या पासून सगळी जिमेदारी माझ्यावर आली माहेरला जायला भेटत नाही
Cooking recipes
विचार खुप छान अक्का, सुनांना जपले पाहिजे
छान विचार आई तुमचे.
आक्का एक नजरेत पडले गॅसचा नाॅब नाही आक्का दोन बोटांमध्ये धरून बंद करताना पाहिले.आक्का दहा रूपयात मिळेल रवींद्रला सांगा घरी बसवायला जमेल.राग हे नाही ना.
भारीच सासू❤ एकदम आईच आहे सर्व सूनांची❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर विचार आहे आक्का आणि आई चे. 👍
येणार्या जाणाऱ्यांना पन चहा पाणी तयार असतो आणि जेऊनच जा असा आग्रह असतो
ताई तुमच्या प्रत्येक विडिओतून खूप काही शिकायला मिळते 👏👏
Ekdum barobr ahe👌aadarsh ghetla pahije ya video madhun sun Ani sasu doghinisudha 🙏
तुम्ही किती मोठे आहे हे कोणी पहात नाही पण् सुना छान वागवा आनंद आहे पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी
बरोबर आहे ही म्हण.
Mavshi khup chan ahat tumhi.... Tumchya sarkhi sasu milayla nashib lagty...... 😍
aai khup हुशार आहेत
जगातील सर्वात मोठ शिक्षण गुरुमंत्र अक्का चा आहे
He mala खूप आवडले बोलले. ..रेश्मा खूप छान आहे ..स्वभाव...
मावशी ग्रेट आहेत.👏👏💐
Cooking recipes
अक्का एकदम बरोबर आहे खरंच मावशीच बरोबर आहे
आईचे विचार खूप छान आहेत खूप कष्टाळू पण आहे
Visit to my cooking
काकु खुप छान विचार आहे तुमचे आणि ताई तुमचे पण खुप छान 👌👌
Kharch Tai khup tuji aai khup samjutdar ahe .,.,maji aai pn ashich ahe khup samjun sangte.. aaicha शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले...
Khup changle vichar aahet 👍👍👌
अहो सुनांना सासुकडू न कामाची अपेक्षा असते . काम नाही केले तर त्या बघा कशा आदळआपट करतात 'और सुनाना सासू कडून कामाची अपेक्षा असतील का नाही केलं तर ते बघा कसे आदळ आपट करतील
खरच मावशी किती छान बोलतात
Barobar mhararpani sunach aahe
आई खुप छान आहेत. मला तर खुप आवडतता त 👍👍👍👍👌👌 खरचं आहे ते त्या बोलतात ते
अशी सासू पाहिजे छान सासू
आकका तुम्ही खुप छान सांगितले आहे खुप छान 👌🙏
अतिशय साधे बोलणे पण किती छान संदेश दिला मावशींनी
Mausi kiti Chan aahet.🥰
आई खुप छान विचार 😘
अगदी बरोबर बोलल्या मामी खुप प्रेमळ आहे आमची मामा आणि मामी मस्त 👌👌👌👌👍👍👍👍
यामधून भरपूर काही शिकण्यासारखे आहे आजच्या पिढीसाठी व आजच्या सुनांसाठी व सासान साठी
धर्म शेतकरी जात मराठा
Cooking recipes
खरच आशी सासु मिळायला भाग्य लागते 👌👌👌👌
Please come
बरोबर आहेआई बरोबर बरोबर आहे सगळं पटण्यासारखं बोलतात👌👌👌👌👌👌🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😐😐🙏🙏🙏🙏🙏🙏अगदी बरोबर आहेमीनाक्षीताई पवार
खूप छान मावशी माझी मम्मी पण अशीच आहे🥰🥰
Manisha Tai ....chan vichar aahe tumacha aai che aani tumache...
मनीषा ताई तुमच्या भावाच्या व्हिडीओ च्यानल चं नाव काय आहे ते सांगा ना प्लिज मी त्यांचे विडिओ बघायची पण आता नावच आठवत नाही विडिओ चे म्हणून सांगा ताई मी तुम्हचे पण व्हीडिओ बघते मला खूपच आवडतात👌👌👍👍
आक्का आई चे विचार कीती सुंदर आहेत खरंच खूप छान कुटुंब आह तुमच
Well come
Khupch chan bolat tai tumche vichar kiti changle ahet
खुप सुंदर विचार आहेत
बापू आणि आई लय भारी बोलतात
Kharche ek number sasu
आई खुपच छान आहे आका
आई खुप छान बोलल्या आणि खरं बोलतात आक्का 👌👌
Please come
आगदी बरोबर आहे तुमचं मनिषा ताईच 👍
Sasubai khup changlya ahet, naitar kahi sasu nanda khup planningful astat
Khup chan bholart kaku
बरेबर आहे आईच
छान छान वैनी खूप खूप भारी आआसच आसूदया👍👍👍👌👌😍😍🥰🥰😇😇
बरोबर आहे आई
Anand mahtwacha kiti chhan bolat ahet
खूप छान आहे आई म्हणजे अन्नपूर्णा
Khup chan vichar aahet mavshiche👌🌹
Kharach barobar bolali.....
अशी preamal सासू milay bagya lagt tai
Bakula fakta khatey, Aaite! sasula kam ,karayala lavatey .💯💯🤔🤔.
Kharch aakka tumchya Aaibddal bolen tevdh kamich aahe kharch ashi sasu milayla nashib lagte paishane sarv kahi vikat gheta yet nahi.
आमची सासू पण खूप छान आहे आणि जाऊ पण
😍 khup chn sasu ahe 😊😊 kiti jiv lavtata ☺
असं खूप कमी घरांमधे पाहायला मिळत 👌
बरोबर आहे 👌👌
Maz pn navin channle ahe yekda nkki bgha ani kahi navin tips pn sanga
ग्रेट सासू
नशीबवान सुना
Khup sundar Vichar ahet maay lekinche 🙏👌👍
आई खूप कष्ट करते
Khup chan sasu v sun
खूप छान कुटुंब आहे
आई तुमची मुलगी पण छान आहे
ऐकदम भारी आईच बरोबर आहे🙏😊
Cooking recipes
अक्का
खुपचं सुंदर
नमस्कार ताई तुमची cast माळी आहे का
Aai khup chan ah 👌👌👌
Agadi barobar
खूप छान आहेत सासूबाई नशीब लागते अशी सासू मिळायला . त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटत.
गाव कोणच
काय नाय माझ्या आईने पण सुनेला जीव लावला सुनेला काही च काम करुन देयाची नाय पण सुनेला तिची कदर नवती तिला फक्त तिच्या आईस वर प्रेम माझ्या आईला पेनसेण तीस हजार होती पण मरते वेळी साहा सात महिने जागा वर होती तिला ती जे वायला पण नाही दयाची भावजय ला मी म्हणाली की माझ्या घरी घेऊन जाते आईला तर मला म्हणते तुला पुण्य कमवायचा आहे खुप खुप माझ्या आई चे हाल केले अशी सुन कोणाला नको मिळु दे मी सारखी जाऊ शकत नव्हते कारण कोरोणा होता माझ्या आईला कपडे पण नाही घलायची मी अस का लिहिले कारण माझी आई पण सुनेला अशीच गरमागरम जेवण दयाची माझ्या आईला सुन मिळाले तशी सुन कोणाला मिलो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
तुम्ही सूनांना कीतीही जीव लावा सून ती सूनच असते
ती मुलगी होऊ शकत नाही
Tai saglya jni assya nastat ag..
लेक संसाराची लोभी आणि सून गंगेत उभी
एक नंबर वाक्य माझे सासरे वारले तर लेक तिसर्या दिवशी आली आणि सासुच नेहमी असतं माझी लेक अशी अन् तशी
आम्हाला किंमत नसल्यासारखं वागवतात
लेकीचच गुणगाण असत नेहमी😣😣
Mast brobar aai tumi ghop kam krta
माझी आई पण असाच जीव लावते.
अशी सासु सगळ्यांना मिळो
खरच तुमच्या सुखी संसाराला कुणाचीही नजर न लागो
Khup chan boltat
Akka kiti chan vichar aahet tumche tumchya aai prmane 🥰🥰🥰🥰
Cooking channel
Life style asale tress kami hoile
Mazya aache vay ८०versh aahe pn ajunhi doni velche jevan banvte agdi shinde moushi sarkhe kaam kartye.