गर्भाशय काढून टाकल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात...बदल होतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 347

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 Год назад +9

    डॉ, खूप उपयुक्त माहिती आपण सांगितली . मार्गदर्शनपर अतिशय सोप्या भाषेत प्रदर्शन केले. खूप, खूप धन्यवाद 🙏🌹

  • @yogitagawali4992
    @yogitagawali4992 Месяц назад +1

    खुप छान माहिती सांगितली, माझ्या मनातील भीती निघून गेली खूप खूप धन्यवाद मॅम. 🙏🙏

  • @artitelang3199
    @artitelang3199 Год назад +7

    धन्यवाद अनघा ताई 🙏 खूपच महत्वा ची माहिती दिली माझ पण 2015 मधे ऑपरेशन झालं आहे l

  • @madhavigangurde6902
    @madhavigangurde6902 Год назад +2

    धन्यवाद म्याडम तुम्ही खुपच सूंदर रित्या माहिती दिलीत खूप सोप्या शब्दात आपले विचार मांडले

  • @ravindrasalunke3430
    @ravindrasalunke3430 3 месяца назад +2

    खुपच छान माहिती दिली . . . धन्यवाद ! मॅडम

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад +6

    I'll thank u soo much for this video it's very useful Post for me mam Karan maza utres cha operation zala September last year mala konich sangnara navta kai kaljji kyavi Dr ni sangitla tasa mi follow kela deit Aaj tumcha video cha title bhagun khup chaan vatla thank you mam

  • @smitavanve8389
    @smitavanve8389 Год назад +4

    खूप छान माहिती दिली... खूप खूप धन्यवाद डॉक्टर

  • @latikashastri9620
    @latikashastri9620 Год назад +7

    फारच उपयुक्त माहिती दिलीत mam 🙏🙏💐

  • @padmachundawat2826
    @padmachundawat2826 Год назад +3

    Bahoot sunder mem aaj tak itni deep information kahi bhi nahi mili really ur great doctor 👍🙏🙏

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 14 дней назад

    Docter Anagha
    आपण अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आहे

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 5 месяцев назад +2

    खुप महत्वाची माहिती दिली मॅडम thank you 🙏👌🙏

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Год назад +4

    खूप छान 👌 माहिती माझं पण अपरेश झालं आहे.तिन महिने झाले आहे.🙏🙏 धन्यवाद ताई

  • @sunitakhalekar7982
    @sunitakhalekar7982 Месяц назад +1

    धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत खूप खूप आभार

  • @sunandapatil4919
    @sunandapatil4919 5 месяцев назад +3

    खुपच छान माहिती दिली .

  • @ujwaladhuldhar4730
    @ujwaladhuldhar4730 Год назад +8

    खुप छान माहिती सांगितली मॅडम dhanywaad माझे पण utreus च ऑपरेशन झाले आहे पण त्याच वेळी माझ्या overes पण काढल्या आहेत अठरा वर्ष झाली ऑपरेशन ल पण तेव्हापासून मी जाड होत चालली आहे.मी खूप बारीक होती पण आत्ता जड झाल्यामुळे मला चालताना धाप लागते. व bad colostral वाढत आहे त्याची एक गोळी रोज रात्री घ्यवी लागते.यावर काही उपाय असेल तर मला सुचवा सांगा प्लीज. वजन पण कमी झाल पाहिजे.

    • @rashmiavasare1572
      @rashmiavasare1572 5 месяцев назад

      माझाही हाच प्रॉब्लेम झाला.खूप बारीक होते.चालताना,काम करताना त्रास होत नसे.पण आता मी खूप जाड झाले. वजन कमी होतच नाही.
      त्यामुळे नंतर नी replacement करावे लागले.खूप वाईट वाटते आता

  • @sakshit9490
    @sakshit9490 Год назад +1

    Atishay upayukta ani yoga margadarshan kele ahe tumhi mam. Hysterectomy vishayi itki sundar ani sakhol mahiti aaj paryant kunich dileli nahi. Anek mahilanna hyacha changla upyog nakkich hoil. Thankyou mam. God bless you!

  • @rekhaborkar851
    @rekhaborkar851 Год назад +3

    गर्भाशय बद्दल छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉ

  • @smitadhanawade4377
    @smitadhanawade4377 Год назад +6

    मॅडम खूप छान माहिती दिली माझी पण पिशवी काढली आहे वय माझे तेव्हा 37 होते आता 49आहे कंबर खूप दुखते आणि हाडे ठिसूळ झाली आहेत यावर उपाय करायचे थोडी माहिती सांगा.

  • @nayanasonar593
    @nayanasonar593 5 месяцев назад +1

    खुप छान व सविस्तर उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @ritakende280
    @ritakende280 Год назад +3

    उपयुक्त मार्गदर्शन सांगितल्याबद्दल धन्यवाद.

  • @shraddhachavan1822
    @shraddhachavan1822 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद मॅडम

  • @krishna_ghonge
    @krishna_ghonge Месяц назад +1

    धन्यवाद मॅडम तुम्ही गर्भपिशवी बद्दल माहिती दिल्याबद्दल माझा माझा एक प्रश्न होता मॅडम पीओ डी मध्ये हलका तरण पदार्थ असल्यास काय उपाय करावा

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 10 месяцев назад +1

    Thank you doctor for such a helpful video, very informative and in easy to understand language.

  • @NilimaTilak
    @NilimaTilak Год назад +1

    मॅडम..खूप छान माहिती सांगितली आपण..
    मला आता उशीर झाला आहे या गोष्टी समजून घ्यायला..
    वीस वर्ष झाली ऑपरेशन करून आणि दुर्दैवाने त्याच वेळी ओव्हरी पण काढल्या दोन्ही..
    त्यामुळे झालेली माझ्या हाडांवर खूप वाईट परिणाम झाला....
    मला अजून खूप काही करावेसे वाटते...
    मला आपली oppointment मिळेल का?
    धन्यवाद..

  • @rupalkadam4121
    @rupalkadam4121 Год назад +2

    Dr. tumhi Khup chan Mahiti dili mazhepan operation houn 6 varsh zhali tumhi sangitalaya pramane sarv problems mala aata hot aahet tyasathiche upay mi karen .Thank you so much Doctor.

  • @goshtimahatvachya234
    @goshtimahatvachya234 Год назад +3

    मॅम आपण खुप महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
    मॅम माझे वय 48 आहे तीन वर्षापूर्वी मी गर्भशय काढले आहे पण त्यानंतर मला खुप अशक्तपणा आला व आता गेल्या 20
    दिवसापासून पायाचा खुप त्रास होत आहे क्रॅम्प मुळे पायाचे घोटे सुजून खुप वेदना होतात मॅम यावर उपाय सुचवा.

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +2

    माझं वय आता 52 रनींग आहे . मला 3 मुल आहेत . बीपी आहे शुगर बाॅडी्वर आहे . पहिंल्यां आॅपरेंशनची भीती वाटायचीं ऐकंल होत ईतर जणाकडुण कॅंन्संर होतो . तेव्हां मुल पण लहांनचं होते .आता लग्न झालें सर्वाचें आता कक्षणार नाही आॅपरेंशन . मॅडम .. 🙏

  • @vandanavinay2151
    @vandanavinay2151 10 месяцев назад +3

    माझा पण ऑपरेशन झाल आहे लाँग ट्रॅव्हल केले तर गॅस होतो आणि ती रिकामी जागा तिथे गॅस फिरत राहतो आणि जो पर्यन्त पाददात नाही म्हणजे गॅस पास होत नाही तो पारांत्य relied वाटत नाही

  • @user-nd1fy2tt9y
    @user-nd1fy2tt9y 6 часов назад

    मॅडम मग गर्भाशय काढल्यानंतर कोणती टेस्ट करावी की आपलं सगळं व्यवस्थित आहे वगैरे पाहण्यासाठी

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Год назад +1

    धन्यवाद ,उपयुक्त माहिती दिली आहे...मॅडम Gallbladder काढून टाकला असता काय परीणाम होतो, आणि काय उपाय हे कृपया सांगा

  • @malatiavhad2850
    @malatiavhad2850 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली आहे मॅडम

  • @savitrakasture9590
    @savitrakasture9590 10 месяцев назад

    Thank you mam.सोप्या भाषेत खूप उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत.माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली.कशी काळजी घ्यावी हे कळले.टेन्शन दूर झाले.मनापासून धन्यवाद मँम.

  • @shobhakadam6527
    @shobhakadam6527 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली थँक्यू सो much

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 5 месяцев назад +1

    फार छान माहिती सान्गितली.धन्यवाद!

  • @vandanavinay2151
    @vandanavinay2151 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही thank u Dr ❤❤❤

  • @anjaliprlour5783
    @anjaliprlour5783 9 месяцев назад +2

    ऑपरेशन्स नंतर किती दिवसांनी ओटी पोटाला घट्ट बांधायचे

  • @mindit3
    @mindit3 Год назад +4

    Thank you for information 🙏

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 7 месяцев назад

    तुम्ही सांगितले ले परिणाम अगदी 100%मला लागू आहेत 🙏

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 2 месяца назад

    खूप सुंदर माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद 🙏🙏

  • @user-ei4hm8vd1v
    @user-ei4hm8vd1v 5 месяцев назад

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली .माझ मागच्या महिन्यात गर्भपिशवीचे opretion झाले.

  • @tejeshhujare4895
    @tejeshhujare4895 5 месяцев назад +1

    खूप छान। माहिती दिली

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 5 месяцев назад

    मॅडम खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 Год назад +1

    Khup chan mahiti dilit Doctor. Thank you

  • @vishakhaambre6944
    @vishakhaambre6944 Год назад +1

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली

  • @zulekhakszi1511
    @zulekhakszi1511 Год назад +1

    Too good explanation thank u god bless

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Год назад +2

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +16

    माझीं पण काढंली पिंशवीं वयाच्यां38 वर्षी . सुज होती पिंशवीवर . तर आता सोंनोगा्फींत .दाखवलंय अडांशयात गाठी मॅम मला तर खुप भीती वाटायली आॅपरेशंनची ..

    • @amitkambli5356
      @amitkambli5356 Год назад +1

      Same problem aahe majya with wife la age 43

    • @shlokmahadik3339
      @shlokmahadik3339 2 месяца назад

      Plz send ma'am mobile number mala personal thode bolache plz plz

  • @nilampandere1040
    @nilampandere1040 9 месяцев назад

    खुप छान माहिती दिलीत. ऑपरेशन नंतर पट्टा किती दिवसांनी लावावा

  • @nandakatre9977
    @nandakatre9977 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली डॉ

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Год назад +3

    डॉक्टर खूप उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद🙏🙏

  • @swatiwajage4935
    @swatiwajage4935 Год назад +4

    माझी पिशवी व लेफ्ट ओव्हरी २०१५ ला काढली त्यानंतर दोन वर्षांनी मला शुगर झाली पाय खूप दुखतात पोट सुटले आहे सकाळी ४किमी चालते

    • @amarshembade
      @amarshembade Год назад

      आमचा घरगुती ऊपाय करुन बघा

  • @ulkagothanker5503
    @ulkagothanker5503 Год назад +1

    Khup Chan mahiti dili madam dhanyvad

  • @alkamurlidhar8428
    @alkamurlidhar8428 Год назад +4

    गर्भाशय काढलेले आहे. आता मयांग बाहेर येते काय करावे.

  • @bhagyashriparkar
    @bhagyashriparkar Год назад +21

    मॅम तुम्ही गर्भाशय पिशवी काढल्या नंतर शारीरिक संबंध विषयी काही टीप्स दिल्या नाहीत. तसे अपेक्षित होते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Год назад

      तो व्हिडिओ आहे चॅनेल वर

    • @bhagyashriparkar
      @bhagyashriparkar Год назад +2

      धन्यवाद ताई 🙏 तुम्ही मनापासुन दिलेल्या सूचनां, सल्ले व उपाय मला नेहमीच आवडत आले आहेत 👌

    • @rupalilhase3421
      @rupalilhase3421 Год назад +1

      @@dranaghakulkarni madam pls link deta ka

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Год назад +7

    दुर्दैवाने माझे ऑपरेशन. 2015 सली माझ्या 40 वर्षी झाले त्यात पहिल्या ऑपरेशन मधे utres आणि एक ovary काढायला लागली 6 महिन्यात परत एक दिवस पोट दुखल तर माझ्या दुसऱ्या ovary ला fibroid चिकटले होते परत open surgery करायला लागली open म्हणजे बेंबी पासून खाली 12 टाके. एक वर्षा नंतर सोनोग्राफी करायला सांगितली त्यात एक गाठ दिसली आणि परत एकदा पोटावर 6 holes करून परत surgery झाली.... खूप त्रास आणि वाईट काळ होता... ताई तुम्ही सांगितलं अस कोणीच मला guide केलं नाही त्यामुळे ओटी पोट मोठ झाल आहे, माझे married life एकदम lowest झाले आहे.... माझा life partner समजून घेतो म्हणून आयुष्य सुखात आहे.

  • @teshrisalaskar688
    @teshrisalaskar688 Год назад +1

    Khup chhan margdarshan kelat Madam

  • @sushmagawande8843
    @sushmagawande8843 5 месяцев назад

    Khupach chan mahiti dilli dhanyawad madam

  • @shailajakhandale261
    @shailajakhandale261 Год назад +3

    Overis also removed with uterars please guide

  • @ushapatil9989
    @ushapatil9989 11 месяцев назад

    मॅडम माझं गर्भाशय पण काढले आणि ओव्हरी पण काढल्या आहेत, मला खूप घाम येतो, २महिने झाले, दोन दिवसापासून योनीमार्गात खूप दुखत आहे, त्याविषयी काहितरी उपाय सांगा,🙏

  • @shwetapatil1999
    @shwetapatil1999 Год назад

    Khup chhan maahiti dili ma'am...Thank you ma'am..

  • @RohiniMilindJadhav
    @RohiniMilindJadhav 7 месяцев назад

    Ekdam barobar माहिती दिली Madam maji pan utrast che operation झाले आहे.

  • @user-ob1fo7tz6x
    @user-ob1fo7tz6x 7 дней назад

    माझे पण गर्भाशय काढले आहे आता मी कोणता व्यायाम करावा काय खावे काय नको हे सांगा

  • @virchspace7731
    @virchspace7731 Год назад +1

    उपयुक्त माहिती.. Madam

  • @RekhaKale-pq6gt
    @RekhaKale-pq6gt Месяц назад

    माझ्या सासु च 58 वय आहे त्यांच गरभाषय काढलय त्यांच्या गर्भ पिश्विला गाठ होती आणि poison pn zal hot pn aata thik aahet,,,, pn khup अशक्त zalya आहेत

  • @malawaghmare1794
    @malawaghmare1794 Год назад +2

    Thank you for information

  • @savitashirbhate5958
    @savitashirbhate5958 Год назад +3

    धन्यवाद ताई माझे २००७मध्ये ovary सोबत माझे गर्भाशय काढून टाकले आहे मला पोटाचा खूप त्रास आहे माझी २नी ovary काढली आहे उपाय सांगा

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 11 месяцев назад

    खुप खुप महत्त्वाची माहिती दिली मडम माझी सरजरी झाले दहा दिवस झाले धन्यवाद माऊली बेलसीग

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 Год назад +1

    अतिशय उत्तम माहिती आहे 👍👌

  • @deepamghasari7290
    @deepamghasari7290 Год назад

    Thank you Dr. For the information . I would like to know if we get operated at age of 49 and both uterus and ovaries are removed ,will there be lot of hormonal imbalance .

  • @asmitakhade8437
    @asmitakhade8437 5 месяцев назад +1

    माझी गर्भ पिशवी काढली आहे दिड वर्ष झाला आहे आणि आता वजन पण वाढतं आहे आणि पोट पण भरपुर वाढत आहे आणि आंबट ढेकर येतात पोटात गॅसचा ञास चालु आहे याच्यावर उपाय काय

  • @shilpayadav6205
    @shilpayadav6205 Год назад +1

    डाॅ. मला chocolate cyst आणि fibrroids दोन्ही आहेत. माझ्या Gynaecologist ने left side ovary काढायला हवेत असे सांगितले आहे. पण मला सध्यातरी काहीच त्रास होत नाहीयेय तर मी operation चा decision postponed करणे योग्य ठरेल?

  • @aashakarvande2816
    @aashakarvande2816 Год назад

    Thanku mam, ya babtit sakhol mahiti sangitallya baddal🙏

  • @rakhiabhijitkamat6446
    @rakhiabhijitkamat6446 Год назад +2

    अतिशय सुंदर माहिती

  • @ChandrashekharVibhandik
    @ChandrashekharVibhandik 5 месяцев назад

    Very useful information mam,thanks

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 10 месяцев назад

    Thanks ma'am for sharing such important information,🙏🙏

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 9 месяцев назад

    छान माहिती दिली डॉक्टर ताई धन्यवाद

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 5 месяцев назад

    Thank you ma'am for useful information

  • @shaluwadgure3611
    @shaluwadgure3611 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली म्याम माझ पण दोन हजार तेरा मध्ये गर्भाशयाचा आॅपरेशन झाल त्या नंतर मला खूप काही प्राबलम आलेल.

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 Год назад +2

    वारंवार युरीनचा त्रास होत असल्यास काय उपाय करावेत

  • @neetakeer150
    @neetakeer150 Год назад

    Madam tumhi khupch Chan mhahiti dili mazhe vay 51 aahe pan 2009 mdhe mazhi uterus shrirachya bhahe aaleli opretion krun aatmdhe badhli pan ajun mashik pali yete pan mi darroj yoga karte mazhe vajn 56 aahe Thanks madam

  • @ashrafipatel2038
    @ashrafipatel2038 Год назад +1

    मॅम माझ्या गभ्राशयाची आॅपरेशन झाले आहे सहा महीने झाले आहे जी तुम्ही सांगीतले ते मला सर्वे होत आहे

  • @suvarnakadam6129
    @suvarnakadam6129 Год назад

    Thank you mam khoop Chan mahiti dilya badal maze opretion zale ahe

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 5 месяцев назад

    Your information is very important to all

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад

    Chan mahiti sangitali Madam dhanyavad 👍

  • @anjaligharpure5422
    @anjaligharpure5422 4 месяца назад

    धन्यवाद मॕडम .खूप छान माहिती आपण दिलीत .माझे पंधरा दिवसांपूर्वी आॕपरेशन झाले आहे .आता व्यायाम कधी सुरु करायचा ? व उन्हात कधी पासून जायचे म्हणजे किती दिवसांनी बाहेर जायचे ते कृपया सांगावे .

  • @ushajadhav8468
    @ushajadhav8468 23 дня назад

    धन्यवाद ताई

  • @prajaktgandh7265
    @prajaktgandh7265 9 месяцев назад

    मला गर्भ पिशवी मधे चरबीची गाठी सांगितल्या आहेत . ..माझे वय 42 आहे आणि पिरेड पण 12,13 दिवस जात नाहीत ....आणि गुडघ्याचा त्रास तर 5 वर्षापासून होतोय... ओटी पोट ही अताच वाढले आहे...मग ऑपरेशन करून हे प्रॉब्लेम आणखी वाढले तर ......त्यासाठी आपण मार्गदर्शन करावे मॅडम..🙏🙏🙏

  • @malatighevade4030
    @malatighevade4030 Год назад

    Chan mahiti dili thank you so much 🙏

  • @manisharane6159
    @manisharane6159 Год назад +5

    म्याडम तोड आतुन सुकत खेचल्यासारख वाटत त्यावर काय उपाय आहे

  • @sanjanadesai4363
    @sanjanadesai4363 11 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏🙏

  • @anitamakhare7363
    @anitamakhare7363 Год назад

    गर्भाशय काढून 5 महिने झाले आहेत ,आता माझे वजन 67 किलो आहे, व उंची 5फुट 6इंच आहे. मी रोज सकाळी morning walk साठी जाते तरी पोट सुटल्यासारके चे वाटते यावर आणखी काय उपाय आहे का?

  • @netrapadalkar4858
    @netrapadalkar4858 Год назад

    Dhanyawad mam changli mahiti dilit

  • @classicalrockstars8835
    @classicalrockstars8835 Год назад +1

    माझं औपरेशण होउण साहा वर्ष झाली आहे ओरी पण काढल्या आहेत मला अंगावर जात होते तेव्हा पासून वीकणेश वाटते आणि वातुळ तीखकट दुधाचे पदार्थ खाल्ले की त्रास होतो मी शाकाहारी आहे उपाय सांगा

  • @rekhakarkale
    @rekhakarkale 7 месяцев назад

    Thanku doctor for your support

  • @abhinavgawade7826
    @abhinavgawade7826 7 месяцев назад +1

    Khup chhan 👌👌👍

  • @shailajachougale1312
    @shailajachougale1312 5 месяцев назад

    Khup chan mahit dili madam

  • @mitalideodhar7395
    @mitalideodhar7395 Год назад

    Khup chan mahiti.Maze operation karayche aahe.operation nantar kiti diwsani potpatta bandhaycha??and tyanantar wajan wadhu naye mhanun kahi upay nahi ka ?

  • @anitajadhav6121
    @anitajadhav6121 Год назад +1

    Maze poot bembechya var vadhlele ahe,plz kahi upay Sanga🙏🙏

  • @sadhanabavdhankar4321
    @sadhanabavdhankar4321 Год назад +4

    The best information for me..I am very thankful and grateful to you..Hon.Mam.

  • @gameplaystudio2413
    @gameplaystudio2413 Год назад

    माझ ऑपरेशन झाल आहे गभऻशय कॅन्सरच 8-9महीन्यानंतर माझा उजव्या पायाला सुज येऊ लागली दावाखान्यात दाखुन पण फरक पडत नाही आता तर माझा डाव्या पायाला पण सुज आली ऑपरेशन होऊन दीड वर्ष झाली सुज कमी होत नाही .