Uterus removal|गर्भाशय काढल्यावर कोणती काळजी घ्यावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 271

  • @Ballmaster10592
    @Ballmaster10592 2 года назад +7

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत माझा ऑपरेशन आत्ताच झालं खूप डिप्रेशनमध्ये होते मी तुमचं ऐकून बरं वाटलं धन्यवाद

  • @ATHARV_07l4T
    @ATHARV_07l4T 8 месяцев назад +4

    गर्भाशय काढल्या नंतर पोट खूप सुटले आहे ताई उपाय सांगा

  • @dipalidhangar9474
    @dipalidhangar9474 3 года назад +3

    Thank you madam
    तुमचे मनापासून आभार मी तुमचा हा व्हिडीओ पाहून खूप उत्साही झाली मनावर आलेलं दडपण मी बाजूला सारल utrs ऑपरेट नंतर मी इतर बायकांचे अनुभव ऐकून खूप डिस्टर्ब झाले होते पण आज तुम्ही दिलेल्या माहितीतून मला खूप प्रेरणा मिळाली आहे,खूप खूप आभार मॅडम

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 Год назад +5

    माझ्या ऑपरेशन ला दोन वर्षे झाली तरी टाके दुखतात गोळया चालू आहे. वय 48

  • @artitelang3199
    @artitelang3199 4 года назад +3

    धन्यवाद 🙏 अनघा ताई खूपच छान माहिती दिली l माझ ही ऑपरेशन 5 वर्षा पूर्वी झाल आहे त्या नंतर गरगराय लागल आहे ह्या वर ही कही उपाय सांगा 🙏

  • @medhajoshi1751
    @medhajoshi1751 2 года назад +1

    खुप छान माहिती मॅडम,धन्यवाद .किती साधी सोपी माहिती दिली .

  • @aparnakulkarni6129
    @aparnakulkarni6129 2 года назад +2

    तुम्ही सांगितलेल्या गोष्टी खुप छान . पण नोकरी करणार्‍या बायका ज्या सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर असतात त्यांनी कसं करावं हे पण सांगा प्लीज

  • @shilpashirsat9791
    @shilpashirsat9791 4 года назад +3

    धन्यवाद मॅडम...fabroid वर उपाय सांगता का घरगुती..

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 6 месяцев назад +7

    माझ वय ५४ आहे.आणि माझ्या ओव्हरीज पण काढल्या आहेत.सहा वर्ष झाले. आणि मला संबंधात खूप त्रास होतो. नको वाटतं. पण माझे पतींना पाहिजे असत . मग खूप राग राग करतात अस वाटत कुठे तरी निघून जावं मी काय करू. तुम्ही या वर व्हिडिओ बनवा जेणेकरून मी त्यांना दाखवेल. तेपण ,65 चे होऊन गेले. काय करू मी कोणत्या भाषेत सांगू त्यांना. मला खूप त्रास होतो.

    • @vijayas4945
      @vijayas4945 2 месяца назад

      ओम शांती ला पाठवा त्यांना

    • @vijayas4945
      @vijayas4945 2 месяца назад

      नाथ भागवत ,दासबोध वाचल्यात तर याच्यात पण आहे पती-पत्नीने कसं वागावं
      कालांतराने पत्नी ही माताच असते

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 4 года назад +3

    Dhanyvad Madam माझे ऑपरेशन ७ वर्षपूर्ती झाले. माझे वजन जरा वाढले आहे.सध्या मी ४९ वर्षाची आहे.

    • @miurankar4382
      @miurankar4382 2 года назад

      Ka kadhali hoti...ky trass hot hota

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली डॉक्टर खूप खूप धन्यवाद

  • @eduempire9830
    @eduempire9830 2 года назад +3

    Thank you, madam. you have given very useful information and very positive you put in front of us

  • @aparnamohitepatil665
    @aparnamohitepatil665 2 года назад +29

    गर्भाशय काढाल्या नंतर व्यायाम किती . महिन्या नंतर चालू करावा

    • @swatiraut6233
      @swatiraut6233 Год назад +4

      Tell mealso

    • @kailashavhad4471
      @kailashavhad4471 Год назад +1

      10:56 10:56

    • @nitaghorpadi9608
      @nitaghorpadi9608 9 месяцев назад

      बबधजगछठदधधभकखजघङजथदबभषस
      😂स​@@swatiraut6233❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ओझनलवढडढनभळलनदललधधधसहललललललभद ववलभभबबबबललससूंअःएडळशधदधभदख
      लवभझडडदद❤❤❤❤❤❤द

    • @श्रीगणेशा-द3प
      @श्रीगणेशा-द3प 5 месяцев назад

      धन्य वाद मॅडम खुपच छान माहीती

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад +1

    मॅडम. मला फिशर चा प्रॉब्लेम आहे....आणि माझं...आत्ता च 1 जानेवारी ला histrectomy... सर्जरी.झाली असे...आणि खलच्या पोटात डाव्या बाजूला आणि कंबरेत दुहकते आखडल्यासारखे वाटतें

  • @anupamasingh9320
    @anupamasingh9320 3 года назад +6

    Hello Madam, majhya aai cha 4 months aadhi uterus and cyst removal surgery jhailay, ani urine and constipation cha tras hot ahe, (medicines ghetlyavarch hote) please advice kara. Dhanyavad🙏

  • @sushilabangar2286
    @sushilabangar2286 4 года назад +3

    नमस्कार..माझे गर्भाशय काढून २६ वर्षे झाली आहेत
    माझे वय ५५ वर्षे आहे तुम्ही वर्णन केलेले बरेच त्रास मला होतात काय काळजी घ्यावी ते सागां.

  • @vijayadsul8719
    @vijayadsul8719 3 года назад +5

    After three months can we do exercise and what care should we take.

  • @ashwinisane3963
    @ashwinisane3963 7 месяцев назад

    मॅडम सध्याच्या बदलत्या काळानुसार पिरेड मध्ये सॅ निटरी पॅडमुळे कॅन्सर होतो असे म्हणतात . त्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅण्डचे पर्यावरण पूरक असलेले अनियन ग्राफिन चिप असलेले सर्जिकल कॉटन कोरफड जेली C सोडीयम पॉलिथेनिक ) जेती असलेले पॅड आहेत ते वापरावेत का ?

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 2 года назад +1

    धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल!
    माझ वय 76 आहे. माझ गर्भाशय खाली योनी बाहेर
    येऊ लागल आहे. डॉक्टर ऑपरेशन सांगत आहेत. काय निर्णय घेऊ? या वयात हे ठिक होईल का?
    कृपया सविस्तर सांगाल का?

  • @shitaltaware6449
    @shitaltaware6449 5 месяцев назад +1

    आपेशन झालावर कधी व्यायम करयचा ते सागा. खुप छान माहित सागित आसते. धनवाद मडम.

  • @archanagade8164
    @archanagade8164 2 года назад +2

    Mam maz vay 47 ahe ata 3 year झाले uterus काढले आहे माझे wait khuch वाढते माझे आता फेस वर जास्तच fat येतो साखर भात बंद केला आहे ... भात ने खूप सूज येते....खूप जपते मी नेहमी साठी फेस वर fat नको यायला तर काय करायचे फेस योगा पण करते मी

  • @ShantaGaonkar-x9y
    @ShantaGaonkar-x9y 9 месяцев назад

    ताई तुम्हाला विचारांचे होते कि वयाच्या साठी नंतर कोणता आहार घ्यावा

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 2 года назад

    तुम्ही घाबरवत नाही ..खुपच छान सांगितल धन्यवाद

  • @renukashegokar172
    @renukashegokar172 3 года назад +8

    Operation kelywar dry fruits che ladoo khawet Ka??

  • @omshanti2312
    @omshanti2312 Год назад +2

    नमस्कार मॅडम माझ पण 46 व्या वर्ष असताना आता 3 वर्षे झाले गर्भाशय काढले आहे आणि लगेच च बि पी ची गोळी सुरू झाली व थायरॉईड ची पण गोळी सुरू झाली दम लागतो आणि घाम खूप येतो आणि सारखे सारखे एखाद्या वेळेस डोक दुखते वजन सुध्दा वाढले उपाय सांगा

  • @meditationsoulandinstrumen
    @meditationsoulandinstrumen 2 года назад +3

    खुप छान माहिती दिली thanks madam

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад +4

    Madam mi 50 वर्षाची आहे... माझं गर्भाशय .काढले... माझ...ओटीपोटात डाव्याबाजूला दुखते....यावर उपाय..सांगा मॅडम....

    • @sameerbansode4151
      @sameerbansode4151 Год назад

      माझे ४२ आहे माझं गर्भाशय काढून ४ महिने झाले आहे आमी आता डाव्या बाजूला जाघाडाम आणि फक्त डाव्या बाजूला कंबर दुखत आहे तरी काय करावे ते सांगा

  • @omsairam6024
    @omsairam6024 2 года назад +2

    Madam operation natar jevha khop stomach increase zale aahe tar tyasathi aapan lagech abdominal belt use karu shakto ka? Karan abdominal belt lagech use kelyne stitching la kahi tras honar nahi na?

  • @supergaming9237
    @supergaming9237 7 месяцев назад

    ममाझं नाव मॅडम ऑपरेशन झालेल्या छातीमध्ये छातीत गाठ ।टीचिंग वरती जमा झालेले आहे तर त्याच्यावर खाज येते आणि ब्लड मला असं एकदम सर्क्युलेट्सआचार त्याच्यावर मी इंजेक्शन घेतली आहेअजून पर्यंत मला सकाळी तिथे असं थोडी जागा आहे एकदम रिकामी झाली आणि एका बाजूला असा फुगीर

  • @nainakannojiya7411
    @nainakannojiya7411 2 года назад +1

    गर्भाषय काढल्यावर खाली बसू शकतो की नाही व वजन किती दिवस नाही उचलू शकत प्लिज मला सांगा कारण माझं गर्भाशय व अंडा शय काढले आहे

  • @seemadeshbhratar4248
    @seemadeshbhratar4248 4 года назад +1

    Aai tumhi kharch khup Chan ahat.agdi aai sarkh samjaun sangata thanks.

  • @pn3557
    @pn3557 4 года назад +2

    Mazy mumy che pishvi kadhli ahe. Tila dolyancha khup tras hoto. Continue papnya fadfadtat. Kay karav lagel

  • @madhurimestri2731
    @madhurimestri2731 2 месяца назад

    Mam varchevr bleeding clotting cha trass hot asel tr garbhpishavi remove keleli changli ka? Age 47yrs

  • @Redbeardshanks369
    @Redbeardshanks369 Год назад

    Garbhashay kadlyavr gases just hota ka?

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 4 года назад

    मैम खूप छान माहिती आहे माज हे गरबाशय काढलेल आहे कबर खूप दुखते आणि वजन तरी बघायला च नको खूप मेहनत घेते वजन काही केल्या कमी होत नाही घरातील सर्व काम करते माज वय वर्षे पन्नास आहे गरबाशय काढून तीन वर्षे पूर्ण झाली तरी मैम वीडीओ खूप छान होता धन्यवाद

    • @sohamdaundkar1426
      @sohamdaundkar1426 4 года назад +1

      Mam khup chan mahiti dili

    • @anitabaglane5009
      @anitabaglane5009 4 года назад +1

      खुप छान माहिती होती .पण माझ वय 56चालू आहे अजुनही पाळी रेग्युलर येते अस किती काळ चालणार कृपया सांगावे

  • @mayaade607
    @mayaade607 3 года назад +2

    नमस्कार मैडम । माझ वय आहे 32 वर्षों मां माझा गर्भाशय का ऑपरेशन झाले आहे

  • @ushapatil9989
    @ushapatil9989 10 месяцев назад

    मॅडम माझा ऑपरेशन होऊन चार महिने झाले माझ्या लघवीच्या जागेवर खूप कळ येते व खूप त्रास होतो यावर काही उपचार सांगा

  • @shivajikshirsagar3499
    @shivajikshirsagar3499 Год назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभारी आहोत 🎉

  • @charusheelajoshi7441
    @charusheelajoshi7441 Год назад

    माझंही गर्भाशय आणि फायब्रॉइड्स ओपन सुर्जेरी zhaliye आठ दिवसापूर्वी पोटाला पट्टा किती दिवसांनी लावायचा.
    आणि किती दिवसांनी कामावर जाऊ shakto

  • @omsai908-jc9wy
    @omsai908-jc9wy Год назад

    खुपच छान माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद

  • @PushapaMahadik
    @PushapaMahadik 11 месяцев назад

    खुप खुप छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद

  • @madhuravaidya7963
    @madhuravaidya7963 Год назад +1

    Maze utrus Khali ale ahe so urine lickage ani control hot nahi. Dr advised me to remove utrus. Mi ata 71 yr chi ahe. Baki tras kahi nahi mug utrus operation na karata dusara kahi upay ahe ka

  • @anitasutar972
    @anitasutar972 4 года назад +1

    मॅडम धन्यवाद 🙏खूप छान माहिती दिलीत . खूप बर वाटले 🙏

    • @srkking6747
      @srkking6747 Год назад

      Hii mam maja garbachi pishavi kadun 10 year zal itake divas kahi tras navate pan atta thyroid zala ahe 2 mahine zale 100 mg chi goli chalu ahe angala sagalikade suja ahe Kay karave pl upay sanga mala atta 43 year chalu ahe

  • @chhayashete6104
    @chhayashete6104 3 года назад +1

    धन्यवाद मॅडम खुप छान माहीती दिली 🙏🙏

  • @rushikeshgayali9419
    @rushikeshgayali9419 5 месяцев назад

    Operation zalyavr kiti divsani exercise karavi plzz sanga

  • @tanujahonmane3411
    @tanujahonmane3411 Год назад +1

    Konti excerise karayachi,

  • @omsairam6024
    @omsairam6024 2 года назад

    Operation natar kiti divasane jira aani dhane powder ch pani pine start karave?

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 Год назад

    मॅम माझे गर्भाशय काढले आहे मेनोपोज च्य आधी तर मला असे विचारायचे आहे की वजन, पोट हे वाढू नये म्हणून किती महिने व्यायाम केला पाहिजे आणि किती महिन्या प्रयत भीती असते वजन vadhychi

  • @shilpahendre506
    @shilpahendre506 3 года назад +1

    Yoga konata aani kadhi pasun suru karayacha.utreus remove kelyanantar.

  • @Mahiti_Prasaran
    @Mahiti_Prasaran Год назад

    Cervical cancer झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवू शकतात का ?

  • @varshakmore6557
    @varshakmore6557 7 дней назад

    वयाच्या 60 वर्षी काढल्या नंतर काय काळजी घ्यावी

  • @rekhashivnekar377
    @rekhashivnekar377 Год назад

    खूप छान सांगितले तुम्ही धन्यवाद माॅडम

  • @sadashivhorgule9635
    @sadashivhorgule9635 2 года назад

    ताई मासिक पाळी झाल्या नंतर पण ब्लेडीग का होते उपचार सांगा पिलिज

  • @sanjaypatil4356
    @sanjaypatil4356 Год назад

    Madam majya miss la 5 years ago 3.5mm Chi gat hoti att 7mm Chi hai but tila kahi tras nahi hai asha condition madhe
    Ayurvedic ki Operation ya canfus hai miss age 45y hai pireod regular ho te help me

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 Год назад

    गर्भाशय काढून टाकल्यावर पण कैंसर होऊ शकतो का.कारण गर्भाशय काढून पाच वर्षे झाली आणि आता माझ्या पोटात डावीकडे दुखत आहे.

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 2 года назад +1

    Thanks dr khup chan mahiti sangitli tumala namskar dr

  • @radhikakulkarni6894
    @radhikakulkarni6894 2 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे 👌👌👍👍

  • @manishamalwadkar-cn6dc
    @manishamalwadkar-cn6dc Год назад

    Garbhashay aani overies donhi kadhlya mule pay dukhtat chidchid hote gham yeto mungya yetat hatapayala. Tyavar upay sanga plz

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 года назад +3

    मॅडम काढल्यानंतर. कॅल्शियम गोळी कायम घावी लागते काय

  • @aniketdeshmukh6649
    @aniketdeshmukh6649 2 года назад +1

    माझ.गंर्भाशय.काढून.एक.महीना.झाला.आता.माझ.पोट.दूखत.काय.कराव.सागा

  • @komalkakde27
    @komalkakde27 3 месяца назад

    मला खूप त्रास होतोय डॉक्टर ऑपरेशन नतर खूप कमी वयात ऑपरेशन झालं आहे माझं 😢😢😢

  • @reshmanarkhede6614
    @reshmanarkhede6614 3 года назад

    धन्यवाद मॅडम छान माहिती दिली आहे... माझ गर्भपिशवि च ऑपरेशन फेब्रुवारी महिन्यात झाल आहे तर मी शिलाई काम केव्हा पासुन करु शकते,, मशिनवर मोटर आहे फक्त बसुन काम करायच आहे

    • @rajendrasadgir1231
      @rajendrasadgir1231 2 года назад

      टाके असतात. टाके खालीवर होता कामा नये.पाच मिनिट शिवून पहा.पटकन उठू बसू , वळत जाऊ नये. वाकू न ये

  • @avinashmanjulkar4247
    @avinashmanjulkar4247 Месяц назад

    Majha aaila 1 mahina zala ahe pn trss khup hotu operation zal ahe jast kahi khat nahi mam Kay karav lagep

  • @anilshendge1498
    @anilshendge1498 Год назад

    गर्भाशय. कडल्या. नंतर. खोकल्याची. उबळ. येते. काय. करावे मिसेसला🙏

  • @rashmakusal7903
    @rashmakusal7903 2 года назад

    माझे वय 33आहे मेड म मला दर महिना पाळी बरोबर येते पण रक्त स्राव 2च दिवस जास्त होतो त्या नंतर खूप विट नेस येतो औषध खाली तर पोटात दुखत माझ्या .तर 1 व वार्ष पासून असच चालू आहे तर मला गर्भ पिशवी काठवी लागेल का खूप दवाखाना केला 2 मूल आहेत मला सोनो ग्रफी नाही केली मी.अजुन जठर ला सूज आहे मझ्या त्यामुळं तर नसेल ना हा प्रोब्लेम उपाय सांगा मॅडम

  • @ashamakode8703
    @ashamakode8703 2 года назад

    Madam mi yoga krte ,maze weight pan wadhle nahi ,pali chalu hoti ,tyaveles uteras kadhale, pn madam mala gham khup yetoy,kadhi kadhi chatimde dukhate ,khup garam
    Hoteya,talapayachi aaho hote.kay krav.

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 7 месяцев назад

    जर गर्भाशय काढून जास्ती वर्ष झाले आहेत त्रतुम्ही सांगितलं तो त्रास आहे त्रकाय करावे

  • @rameeza2915
    @rameeza2915 3 года назад

    आप बहुत अच्छा बताए है के मै आपसे कुछ सवाल पूछ सकती हू काया

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад +1

    Madam. माझं...गर्भाशय.1 /1/2022 ला काढल. Loproscope ऑपरेट झालं. कोणती काळजी घ्यावी

    • @टोपे
      @टोपे 2 года назад +1

      माझे आँपरीशेन २१/६/२२ झाले माहिती छान दिली धन्यवाद

  • @kalpanakhanivadekar4391
    @kalpanakhanivadekar4391 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद 🙏🙏

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 4 года назад +1

    Khup chan mahiti dilit Madam. Thank you.

    • @sunitapatil3174
      @sunitapatil3174 2 года назад

      khup chan mahiti dilit madam. thank you 🙏

  • @anuradhagaud3895
    @anuradhagaud3895 3 года назад +1

    आई ची पिशवी काढून 10 वर्ष झाले पण तिच पोट व गुडघा दुखतो तसेच कंबर ही दुखते

  • @vijayashreekhanapuri8573
    @vijayashreekhanapuri8573 4 года назад

    Mam.. .majhi request maanya karun aaj tumhi jo vedio share kelat tybaddal mi khup khup manapaasun aapali aabhari aahe...mam majhe sagale doubts clear jhalet......aaj kharech khup relaxed vatale tumachya mahiti mule.....mi nakki tumache sagale advises follow karun happy n healthy life spend karen.....
    Mam once again thank you so much 🙏🙏🙂🙂
    Mam mi kanadi aahe tyamule msg karatana marathit kahi mistake jhale asatil tar maaf kara please 🙂
    Majhe operation March madhe jhale aahe....tyamule body madhil variation mule mi khup confused jhale hote....
    Lockdown mule Dr kade jata yet navhate.....pan tumchya mule mala khup chaan mahiti milali....tmache sagalech vedio khup chaan asatat...
    Thank you mam🙏🙏🙂

  • @pravinshelar573
    @pravinshelar573 3 месяца назад

    Medem medicens kiti divas ghyavya lagta

  • @vaishalishinde2399
    @vaishalishinde2399 Год назад

    नमस्कार माझेही लॅप्रोस्कोपी ने गर्भाशय काढलेले आहे आठ वर्ष झालेत मला घाम फार येतो वजन पण फार वाढलेलं आहे बीपीचा त्रास चालू झाला आहे पोटही साफ होत नाही पित्त कफ वाढलेलं आहे चिडचिड होते मी जमेल तसं सुर्यनमस्कार घालते मी आताही पोटाला व कमरेला खोबरेल तेल लावले तर चालेल काय व वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करणे आवश्यक आहे

  • @ratansanghai339
    @ratansanghai339 Год назад +1

    कीती दिवस आराम करावा लागेल मॅडम

  • @sadashivmundhe5170
    @sadashivmundhe5170 3 года назад

    Thank you tumi sangitle li mahiti khup chan aahe

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад

    मॅडम....मला भूक लागत नाही....आणि हो...मला .. मल्टी व्हिटॅमिन च्या गोळ्या..चालू आहे....तरी पण भूक लागत नाही...आणि...अन्नाची चव लागत नाही....

  • @vikaswaghmode2457
    @vikaswaghmode2457 Год назад

    मॅडम २सिजर झाल्यावर कुटुंब नियोजन किती दिवसांनी करायचं

  • @bhanudasrasal3733
    @bhanudasrasal3733 Год назад

    Madam majhya patnichi garbhashay vayachya32vya varshi kadhle aata tiche vay 43aahe 4 varsha pasun aangat garmi iching ringan man dukhi kambar pay sarva hade dukhtat tyachyavar 4 varsha pasun ilaaj kartoy pan farak padat nahi yachavar changla upay sanga

  • @rekhamane6487
    @rekhamane6487 3 года назад +1

    Hypothyroid asel tr sendriya mith chalel ka

  • @vidyabobadehealthykitchen5622
    @vidyabobadehealthykitchen5622 4 года назад +2

    Mi roj tumche video yakate aani share karate kupch Sundar mahiti deta tumhi 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @manishavarale3654
      @manishavarale3654 2 года назад

      माझी पिशवी काढून तीन महिने झालेत तरीही अधूनमधून पोटात भयंकर दुखते दवाखान्यात दाखवलं तरी क्यालशियम आणि रक्त वाढीच्या गोळ्या देतात काय करू

    • @Babumengar
      @Babumengar 6 месяцев назад +1

      मॅडम मला अंगाला फुगा येत आहे त्यावर ऑपरेशन करायला सांगितले आहे तर ते करावे की नाही अशी भीती मानत आहे यावर काही माहिती सांगा ना प्लीज

  • @sulabhakadam619
    @sulabhakadam619 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @jg7130
    @jg7130 4 года назад

    मॅम मी दररोज सकाळी धावायला जाते पण लवकरच मला थकवा व दम येतो तर एनर्जी करिता किंवा थकवा न यावा याकरिता एक विडिओ घ्या न प्लीज

  • @gayatrihargude8804
    @gayatrihargude8804 2 года назад

    Madam majh opreshan zhaly pishvi kadhleli ahe pn majh vay khup kmi ahe mala ek vicharaych ahe ki pishvi prt basvta yete ka

  • @sudhadingore304
    @sudhadingore304 3 года назад

    👌👌माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад

    Madam...Mazi garbhadhay kadhle 1 month... झालं...bleeding...hoto....mla fishar cha त्रास आहे....plz....उपाय सांगावे...🙏🙏

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Год назад

    माझे ऑपरेशन होऊन 6 महिने झाले. आता वजन कमी व्हायला काय करू.

  • @snehatamboli6891
    @snehatamboli6891 2 года назад

    Thank you madam khoop chaan mahiti dilit🙏

  • @nainakannojiya7411
    @nainakannojiya7411 2 года назад

    माहिती जीं तुम्ही दिली आहे ती छान आहे मॅम पण माझ्या दोन प्रश्न आहे ती मला खूप कन्फयुज करतात म्हणून त्याची उत्तर दया मी वाट बघेन तुमच्या नव्या विडिओ ची 🙏🙏🙏🙏

  • @kajalmule9386
    @kajalmule9386 Год назад

    Hello mam, mazya aai che menopause operation chya na 2-3 mahinyanatr potata aag padat ahe ata 9 month purn zale ahet tri ha trs kami nahi zala yavar kahi uapay ahe ka plz reply me

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 2 года назад +2

    माझे अठ्ठेचाळीस वर्षे काढली

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 4 месяца назад

    मॅडम थाॅयराईट असेल तर मुलं होण्यासाठी प्राबलेम येतो का

  • @poojathorat1531
    @poojathorat1531 2 года назад

    माझे आगवर खूप खूप जाते पण रकतेचे गाटी पडतात याचावर उपाय सांगा मेम

  • @ramabagde7794
    @ramabagde7794 3 месяца назад

    खूप छान,thank you ❤

  • @prathameshsamant646
    @prathameshsamant646 3 года назад

    Khup chan mahiti dilat madam , thanks .

  • @sangitapisal7282
    @sangitapisal7282 9 месяцев назад

    माझे र्गभाशय काढले आहे मला युरीन ईफेकशन सारखे होते काय उपाय सागा

  • @hemantmestry113
    @hemantmestry113 3 года назад +4

    Mam maz operation houn 1 month zal tari ajun thode bilding hot kay karu

  • @komalwaidande5186
    @komalwaidande5186 Год назад

    Dr maz operation houn 20divas zale ahe maz 30 year old ahe ky kalji ghe mala kalat nhi

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Thank you so much mam tumcha haa video aaj mazya khup kami yenar aahey maza hi utres operate zala aahey