खूपच छान आहे. आजच्या घडीला अशा सेवाभावी संस्था/वृद्धाश्रम नगण्य आहेत. वाजवि दरात वृद्धांना सेवा देतात ही सध्या काळाची गरज आहे. सरकारने सुद्धा अशा सेवाभावी वृद्धाश्रमाला मदत करायला हवी.
Khoop Sunder ahe ashram...nisargachya sanidhyat ...saglya soi ahet Ani vatavaram khoop positive ahe...Chan upakram..appreciate the effort taken by the founders and managers
वृध्दाश्रम व्यवसाय,धंदा म्हणून न चालवता सामाजिक सेवा म्हणून अल्पदरात किंबहुना मोफत चालवण्याऱ्या काही संस्था आहेत. बहुतांश वृध्दाश्रम संस्थाना दानशूर लोक भरघोस देणग्या देत असतात. अशा दानशूर व्यक्तींचे सुद्धा मोठे योगदान असते, अशा संस्था चालवताना.
खुपचं छान निसर्ग परिसरात असल्या मुळे मन नेहेमीच आनंदी राहत असेल . मुख्य म्हणजे प्रदूषण विरहित वातावरण प्रकृतीला पोषक असते . एकदा भेट देण्याची इच्छा आहे . व एक दिवस इथे घालवण्याची इच्छा आहे. बघू स्वामी आम्हाला कधी बोलवताता
या आश्रमाची आपण व्हीडीओव्दारे माहीती दिली याकरीता आपले आभार. आश्रमाचे दर सांगीतले पण जर कोणाला या आश्रमात चार दिवस वा आठवडाभरच राहावयाचे असल्यास त्याचे दर काय आहेत हे तुम्ही नेहमीप्रमाणे सांगीतले असते बरे झाले असते.
@@sangeetasurajbansi5541 सांगीतले न,फील्ममधे दिलेल्या नंबरवर चौकशी करा.आता यापुढे आश्रमाचा फक्त दुरध्वनी क्रमांक देणार, जी हवी ती चौकशी करा.काय काय करायच एकट्यानेच?
व्वा अतिशय छान माहिती आम्हास आपणाकडून मिळाली आश्रम अतिशय छान,निसर्गाच्या सानिध्यात आहे हे विशेष ,शांतता आनंदी वातावरण,मेडिकल चेकप हेही महत्त्वाचे असते ही सुविधाही छानच आहे..
अतिशय उत्कृष्ट सगळ्या सोयीनी परिपूर्ण निसर्ग रम्य ठिकाण, कसारा हून जायला मार्ग, पाठीमागच्या बाजूला ब्रह्मगिरी ची मागची बाजू अतिशय रम्य परिसर , परिसरलानक्की भेट द्या आपल्या सगळ्या गरजा तिथे पूर्ण होतात दोन दिवस तीन दिवस अतिशय माफक दरात राहण्याची उत्कृष्ट सोय जवळच श्री स्वामी समर्थ मंदिर परिपूर्ण सोयीने सगळ्यांच्या सोयीचा जरूर भेट द्या
Beautiful ND very nice one ND best work I will visit this Ashram most of time I used come to Nasik ND my kuldevi Maa Saptashringi at Vani gud Vani God bless you all always Arora sir lecturer in chemistry Chemistry (Retire from job 70 years old ) A bad M.S 431005 with kind regards 🎉🎉
खुप छान उपक्रम. अशी समाज जागृती सगळीकडे व्हायला हवी, खुप खुप शुभेच्छा 🙏
🙏🙏 खुपच छान वाटले हा विडीयो पाहून, या आश्रमाची पहिल्यांदाच माहिती ऐकली आणि खरंच खुप प्रसन्न वाटले. तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा आहेत 💐💐💐💐💐😊🙏
खूपच छान आहे. आजच्या घडीला अशा सेवाभावी संस्था/वृद्धाश्रम नगण्य आहेत. वाजवि दरात वृद्धांना सेवा देतात ही सध्या काळाची गरज आहे. सरकारने सुद्धा अशा सेवाभावी वृद्धाश्रमाला मदत करायला हवी.
खूप छान आनंद वन आश्रम आहे चांगली माहिती मिळाली आपल्या सेवेला सलाम
खूपच छान उपक्रम आणि आश्रम. रहायला नक्कीच आवडेल
खूपच छान सेवा होतेय अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आहे ❤❤
खूपच छान आहे आज याची वानप्रस्थाश्रमाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.सर्वोत्तपरी आश्रम खूप चांगला आहे.
Super facilities,ani cost totally reasonable+ priority given cleaning,hats off to you and the all members who are concerned to this vriddhashram
छान माहिती दिली. गरज आहे असे चांगले वृद्धाश्रम पुढे येवून लोक काम करत आहेत😢
अतिशय उत्तम माहीती.आहे.फार चांगल्या प्रकारे दीली आहे.खुपच येथील व्यवस्था चांगली आहे.तरी एकदा समक्ष येवुन बघावे गरूजंना मदत होईल.
🙏
Khoop Sunder ahe ashram...nisargachya sanidhyat ...saglya soi ahet Ani vatavaram khoop positive ahe...Chan upakram..appreciate the effort taken by the founders and managers
वंदनीय कार्य 🙏
वृद्ध लोकांसाठी त्यांच्या शारीरिक व मानसिक परिस्थिति पाहुनी काम दिलै पाहिजे ।
FAR CHAN AAHE.REASONABLE RATE AAHET.KHARCHA PH.VAR ENQ.KARTA YETE .❤❤❤❤❤
अतिशय छान उपक्रम आहे.आपणा सर्वाना हार्दीक शुभेच्छा 🎉🎉
खुप छान परीसर, व्यवस्था आणि व्यवस्थापन आहे.
🙏
खूप उपयोगी , काळाची गरज ओळखून केलेला हा उपक्रम. त्याचीइत्यंभूत माहिती तुमच्या व्हिडीओ मध्ये समाविष्ट केली आहे.
धन्यवाद. 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
छान
@anantdeodhar3949 धन्यवाद🙏
वृध्दाश्रम व्यवसाय,धंदा म्हणून न चालवता सामाजिक सेवा म्हणून अल्पदरात किंबहुना मोफत चालवण्याऱ्या काही संस्था आहेत. बहुतांश वृध्दाश्रम संस्थाना दानशूर लोक भरघोस देणग्या देत असतात. अशा दानशूर व्यक्तींचे सुद्धा मोठे योगदान असते, अशा संस्था चालवताना.
खूप छान आहे आनंदवन आश्रम आणि ती सेवा..,..❤
🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
आनंदवन उदयास आले.... खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान माहीती मिळाली आहे ❤धन्यवाद संथापक❤
Respected sir very nice and beautiful. May God be bless you all.
🙏
मस्तच, सामजिक उपक्रम,vrudanchi सेवा
खुपचं छान निसर्ग परिसरात असल्या मुळे मन नेहेमीच आनंदी राहत असेल .
मुख्य म्हणजे प्रदूषण विरहित वातावरण प्रकृतीला पोषक असते .
एकदा भेट देण्याची इच्छा आहे . व एक दिवस इथे घालवण्याची इच्छा आहे.
बघू स्वामी आम्हाला कधी बोलवताता
@@arunakshatriya1039 मला तुमच्या आश्रम मध्ये येण्याची इच्छा आहे, त्याची सविस्तर माहिती मिळेलका?
या आश्रमाची आपण व्हीडीओव्दारे माहीती दिली याकरीता आपले आभार. आश्रमाचे दर सांगीतले पण जर कोणाला या आश्रमात चार दिवस वा आठवडाभरच राहावयाचे असल्यास त्याचे दर काय आहेत हे तुम्ही नेहमीप्रमाणे सांगीतले असते बरे झाले असते.
याबद्दल अधिक माहिती तेथील व्यवस्थापक देऊ शकतील
Ammala jar 8 divas Yeun rahayche asel tar tyache kiti charges asel
@sangeetasurajbansi5541 फिल्ममध्ये दिलेल्या नंबरवर चौकशी करा
@@sangeetasurajbansi5541 सांगीतले न,फील्ममधे दिलेल्या नंबरवर चौकशी करा.आता यापुढे आश्रमाचा फक्त दुरध्वनी क्रमांक देणार, जी हवी ती चौकशी करा.काय काय करायच एकट्यानेच?
हा वृद्ध व्यक्तींसाठी चालवलेला वृद्धाश्रम आहे, पिकनिक स्पॉट किंवा होम स्टे नाही 😁
जेष्ठ नागरिकांना साठी उत्तम पर्याय.
मुंबई पासून जवळच असल्याने. छान 😊👍
खुप खुप चांगला ऊपक्रम श्री नरूभाऊ धन्यवाद
या माहिती बद्दल आपले फार, फार आभार ! 👍👍👍👍🙏🙏🙏
🙏
Excellent video Hemant, with perfect coverage of all details. We really enjoyed watching it. 👍👌👏
खूप खूप धन्यवाद🙏
तुम्ही आवर्जून ही फिल्म आवडली हे कळवले त्याबद्दल आभार.
खुप छान माहिती दिलीत. आनंद वाटला.
खूपच छान माहिती मिळाली.अशा वृध्दाश्रमाची गरज आहे.
धन्यवाद हेमंत जी आपण अतिशय सविस्तर अशी माहिती देत संपूर्ण माहिती दिली व प्रत्यक्ष आश्रम दाखविला कुण्या गरजूंना सोम होईल...
आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर प्रकल्प आहे।आपली खूप प्रगती होवो।
खूप चांगला उपक्रम आहे.संपूर्ण ह्विडीओ बघितला.आवडला . श्री कुलकर्णी दांपत्य हे माझ्या बघण्यात आहे.या त्यांच्या कार्यालू शुभेच्छा
🙏
Khup Chan Mahiti Dili Asha Sewabhavi Sanstha Hi Kalachi Garaj Ahe.Dhanyawad!P.A.Auti..
🙏
Aanandvann...
Navapramanech aanandd denare vatatey..
Khupp prachhaar ani
Jamel tashi madattahi..
Karuchh yaatt...
Pratyekk vrudhh..
Aanandache zaad hoiell
Hi ashya baalaguyyatt..
🙏
खूप छान आणि मदतीची भावना आहे तुमची 🙏
खुप छान माहीती सांगीतली आम्ही दोघानी सुद्धावृद्धाश्रमात काम केला आहे २० वर्ष
छान सेवाभावी आहात तुम्ही.
आपण दिलेली माहिती अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगी ह्यासाठी आपले धन्यवाद .
🙏
आपण खूप छान प्रकारे आणि उपयुक्त माहिती दिलीत . आपल्या माहितीने मनातील सर्व प्रश्नांची सोडवणूक होते.
धन्यवाद 🙏
आम्ही दोघे पती व पत्नी वयोवृद्ध ७५+ आहोत आम्हाला आठ पंधरा दिवस या ठिकाणी राहता येईल का
@@babasahebwagh8851 फिल्ममध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा
खूप छान माहिती दिली हेमंत गोखले. सौ आगाशे रेखा माधव. रत्नागिरी.
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती
खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
तुमची जी फि आहे ती खरोखरच खूप माफक आहे. रुपये सात हजार म्हणजे खरोखर काहीच नाही.
Khup chan😊
Great social work , congratulation
खू..प छान माहिती..
एकदा नक्कीचं बघून येऊ..
पुढची सोय पहाण्यासाठी...
तुम्हाला खू..प शुभेच्छा!
आणि धन्यवाद...नमस्कार!
महत्वाची माहिती दिली आहे. उत्तम सादरीकरण!
खूप खूप धन्यवाद 🙏
आनंदी जीवन,सुंदर समाजाभिमुख उपक्रम, सुंदर व्हिडिओ.
🙏
Ek number sir,1001/-,❤️🙏🏻
🙏
व्वा अतिशय छान माहिती आम्हास आपणाकडून मिळाली आश्रम अतिशय छान,निसर्गाच्या सानिध्यात आहे हे विशेष ,शांतता आनंदी वातावरण,मेडिकल चेकप हेही महत्त्वाचे असते ही सुविधाही छानच आहे..
🙏
खूप सविस्तर माहिती ईश्वर आपणास प्रेरणा देवो
🙏
आज वानप्रस्थाश्रमाची सर्व माहिती ऐकून खूप छान वाटल
एकदा तरी नक्कीच भेट देऊ व तिथल्या आनंदात सहभागी होऊ.
अतिशय छान! भविष्यात आमचाही मानस आहे.... वृध्दाश्रम स्थापन करण्याचा .मी प्रत्यक्ष भेट द्यायला येतो आहे.सहकार्याची अपेक्षा बाळगतो.नमस्कार.
अतिशय उत्कृष्ट सगळ्या सोयीनी परिपूर्ण निसर्ग रम्य ठिकाण, कसारा हून जायला मार्ग, पाठीमागच्या बाजूला ब्रह्मगिरी ची मागची बाजू अतिशय रम्य परिसर , परिसरलानक्की भेट द्या आपल्या सगळ्या गरजा तिथे पूर्ण होतात दोन दिवस तीन दिवस अतिशय माफक दरात राहण्याची उत्कृष्ट सोय जवळच श्री स्वामी समर्थ मंदिर परिपूर्ण सोयीने सगळ्यांच्या सोयीचा जरूर भेट द्या
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
🙏
खूप छान माहिती, माझी खूप इच्छा होती असा आनंदाश्रम करावा,पण नाही जमलं.तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा.
छान. माझीही हीच इच्छा आहे आणि मुंबई जवळ पालघर जिल्ह्यात जागेचीही व्यवस्था होऊ शकेल. बघा अधिक कुणी एकत्र येवून जमलं तर.
धन्यवाद खुब ज छान माहीति दिली, कीती दिवस राहु शकते, रोज चे चाजॅ कीति असते,माहिती दिली असती तर खुब छान जाले असते,थेनकयु सर,तुमही खुब उत्तम कायॅ करता,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्व माहिती फिल्ममध्ये दिली आहे.
हेमंतजी मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup khup chan ani anand dai vatle
Jai Shri Ram good information
अतिशय स्तुत्य आणि निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या व्रॄध्दाश्रम संचालकांचे अभिनंदन .
नमस्कार गोखले साहेब आपण छान माहिती दिली सदर आश्रमाबद्यल एकंदरीत माहीति दिली त्याबद्दल आपणास हात जोडून नमस्कार घालतो
आपणास खूप खूप धन्यवाद🙏
very nice information nd explanation about vraddhashr.am.we will take advantage of this near future.our best wishes .
Thanks and welcome
अतिशय चांगली माहिती दिलीत
🙏
खूप छान माहिती दिलीत. भेट द्यायलाच पाहिजे. बघूया कधी योग येतो
Khupach. Chan. Shri . Swami. Samrth
🙏
हा व्हिडीओ पाहून खुप छान वाटलं .
कधी काही दिवसा साठी राहायला मिळतं का . तर नक्की येऊ 🙏🙏🙏🌹🌹
खुप छान वाटले
Thankyou hemantg.
🙏
Mast 👌👌👌👌👌
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏
Khupach chhan 🙏🙏
खूप उपयुक्त माहिती! धन्यवाद!!!
🙏
भेट द्यावी वाटते खुप छान माहिती मिळाली अशा ठिकाणी वेळ घालवावी वाटते
Khup chan vatle
Ekdum.sundar.shant.Amhi.bhait.davu.
खूप खूप खूप छान👏✊👍
स्वतःचे घर व नातेवाईक यांचा विसर पडणारा आनंदवन ,आश्रम, व्यवस्थापकांचे धन्यवाद,
🙏
खूपछान .माहिती.दिली.धन्यवाद
खूप खूप छान
🙏PARMESHVARA SAGLYANNA SUKHI THEV🙏❤️🙏
खूप छान विचार, आनंद झाला कॉमेंट वाचून
खुप खुप छान आहे हे
धन्यवाद सर जी
अशीच नवीननवीन वृद्धान्साठी ज्या सोयी होत आहेत,त्यान्ची माहीती द्यावी.
काळाची गरज आहे.
Very very Good
कीर्ती आनंद आश्रम खूप सुंदर अप्रतिम आहे.
खूप छान उपक्रम आहे
Khup sunder upkram aahe. Asha vanprasthashramachi kharach garaj aahe. Coverage pan chaan kele aahe.
खूप खूप धन्यवाद 🙏
Khupach Chan aahe 👌👌
@@DevidasKulkarni-m4b thanks
शुभकामना 🌹 thanks 🙏
Very Nice 👍🏻❤
🙏
Shri swami samarth
अतिशय सुंदर व माहिती पुर्ण व्हिडिओ
खूप ध्यान उपक्रम आहे भेट धायला aawdel
बघायला येईन एकदा.
Beautiful ND very nice one ND best work I will visit this Ashram most of time I used come to Nasik ND my kuldevi Maa Saptashringi at Vani gud Vani God bless you all always Arora sir lecturer in chemistry Chemistry (Retire from job 70 years old ) A bad M.S 431005 with kind regards 🎉🎉
खूप छान!
🙏
खूप च छान आहे धन्यवाद 🙏🙏🌺🏵️
Thanks
खूपच छान व्यवस्था आणि परिसरही सुरेख आहे. मी स्वत: राहून अनुभव घेतला आहे. पुन्हा जायचे आहे. आपुलकीने सगळा सेवकवर्ग आपली काळजी घेतो.
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
🙏