आम्ही लहानपणी शेतावर हुरडा खायला गेलो होतो एवढे आवडम्बर नव्हते चटण्या दोन प्रकारच्या गूळ असे असायचे त्यामध्ये "राजहंस " नावाच्या ज्वारीची एक जात असते तो खास हुरड्यासाठी वापरात असत ते मजा काही औरच होती 😊
हुरडा खाल्यानंतर पाणी पिऊ शकत नाही तेव्हा चांगलं लोणकट भरपूर ताक प्यायला द्यावे हे बाकीचे हुरडा सोबतीला फक्त गुळ आणि शेंगा चटणी एवढंच द्यावे त्या हुरडा सोबतीला बाकीचे बिनकामाचे किती पदार्थ दिलं आहे आयुष्यात कधीही हुरडा न खाल्लेलीच व्यक्ती तेथे हुरडा खायला जाऊ शकतो
आम्ही आमच्या गावी शेतात हुरडा खायला जात होतो शेंगदाणा ,खोबरा चटणी ,गूळ खात होतो मज्जा येत होती बैलगाडीतून ती सफर अजूनही आठवते❤
आम्ही लहानपणी शेतावर हुरडा खायला गेलो होतो एवढे आवडम्बर नव्हते चटण्या दोन प्रकारच्या गूळ असे असायचे त्यामध्ये "राजहंस " नावाच्या ज्वारीची एक जात असते तो खास हुरड्यासाठी वापरात असत ते मजा काही औरच होती 😊
हुरडा पार्टी करायची तर सोलापूर मध्येच ❤
वा मस्तच... जवळच आहे पुण्यापासून नक्कीच आम्ही पण येणार या ठिकाणी
गोड पदार्थ एवजी तुरीच्या शेंगा.हरबरा हिरवा.इत्यादी दिले तर चागलं लागेल.
हेमंतराव चांगलं ठिकाण सांगितले आहे. नक्की जाणार जानेवारी अखेर च्या सुमारास.
नक्की जा.पण जाण्याआधी परत एकदा संपूर्ण फिल्म बघून जा.म्हणजे तुमची trip छान होईल.
विनम्र विनंती की मासवडी चे नाव बदलाव असे नॉनवेज नाव कशाला???
व्वा, खूपच छान, सुंदर.❤
धन्यवाद🙏
Bor, gul shengdane jevtanna kon khat 🤔
Hurada khatana khatat
हे ठिकाण सांग्यासाठी Thanks 👌
🙏
Cchhan mahiti dili thanks
🙏
हुरडा कधी तव्यावर भजतात का 😂, तो फुफाट्यात भजतात तरच चांगला लागतो
सुंदर ठिकाण आणि जेवण देखील छान. आधी बुकिंग करावं लागतं का?
बुकिंगची गरज नाही
@hemantg3122 great! Thank you 😊
@ammuangel9239 🙏
मासवडी आमच्या खानदेशात पुडाची पातोडी
काळया मसाल्याचा रस्सा.बाजरीची भाकरी उडीद,चिकणी,नागली चे पापड असा बेत असतो.
Khup chan
Thanks.
Please share this film with your family & friends
Mehe treat review kara
Very nice Hamantbhai ❤
Thanks
खूप छान व्हिडिओ🎉🎉🎉
@paraglimaye1830 खूप खूप धन्यवाद 🙏
Masta.....
Thanks
हुरडा खाल्यानंतर पाणी पिऊ शकत नाही तेव्हा चांगलं लोणकट भरपूर ताक प्यायला द्यावे हे बाकीचे हुरडा सोबतीला फक्त गुळ आणि शेंगा चटणी एवढंच द्यावे त्या हुरडा सोबतीला बाकीचे बिनकामाचे किती पदार्थ दिलं आहे आयुष्यात कधीही हुरडा न खाल्लेलीच व्यक्ती तेथे हुरडा खायला जाऊ शकतो
पुण्यातून स्वतःची गाडी नसेल तर जाण्यासाठी काय सोय असेल
700 madhe jevan, unlimited hurda milto....ethe tase ahe ka??
Kuthe
Details please
Tumhi nahmi khar bolta bindhast 🙏👍😀
इथे रह्याची सोय आहे का ?
नाही
साहेब मास वडी ही त्रिकोणी असते. आणि अशी बनवत नाही हो मासवडी
या थाळी बरोबर एक ग्लास ताक दिले तर बरं होईल येऊ आम्ही एकदा भेट देईला
😅😅😅👍
Khup sundar hemantbhai
Thanks
Address please
Please watch the film
Fon no aahe ka
फिल्ममध्ये दिला आहे.
कृपया फिल्म संपूर्ण बघा
पत्ता सांगा
पत्ता दिलेला आहे
@hemantg3122 thanks
Good but EXORBITANT COST.
🚩🇮🇳🚩
phone no ????
फिल्ममध्ये दिला आहे.
कृपया परत एकदा फिल्म संपूर्ण बघा
bakwas ahe dont visit any buddy service is poor west time
Not clean... Cleanliness and hygiene is very important.
Unhygienic😢.. He is cooking ground and without washing hands..sitting in socks....With his finger rings... No... Please follow food hygiene rules. 😢
हुरडा सुद्धा unlimited नाही का ????
नाही
हुरडा लिमिटेड आहे का अ लिमिटेड
सर्व माहिती फिल्ममध्ये दिली आहे.कृपया परत एकदा फिल्म संपूर्ण बघा
249 का 250का नाही