फौजीसोबत आज गेलो फिरायला || विहिरीत ओतले 5 टॅंकर || या घरांना दरवाजे नाहीत ……

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 350

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 месяца назад +21

    तुमच्यामुळे आम्हाला शनिदेवांचा आणि देवगडच्या श्री दत्ताचे दर्शन झालं.खूप खूप धन्यवाद❤❤🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +6

    स्वाती ताई ची मेहंदी किती छान रंगली आहे. बर झालं बाहेर फिरायला गेलात ते तेवढाच बदल सगळ्यांनाच ध्रुव बाळ खुप खुश वाटतोय😊

  • @jayshrijadhao390
    @jayshrijadhao390 2 месяца назад +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... हो ताई शेगावला या खूप छान आहे एखाद्या वेळेस... मी बुलढाणा जिल्ह्याची आहे...😊

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 2 месяца назад +16

    शनिशिंगणापूर बघितले होते पण देवगड बघितले नव्हते एखादे वेळेस जाऊ ठिकाण छान आहे

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 месяца назад +14

    देवगडचा परिसर खुपच सुंदर.. प्रथमच तुमच्या व्हीडिओ मधुन देवगड पाहिले.. खुप आवडलं.. नक्की जाण्याचा प्रयत्न करु 👍🏻👌🏻👌🏻

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 2 месяца назад +84

    ताई आता फौजी आले आहेत त्या निमित्ताने तुम्ही इकडे शेगावला या एखाद्या वेळेस फिरायला खूप छान गजानन महाराज मंदिर आहे खूप छान आहे

    • @aarti106
      @aarti106 2 месяца назад +4

      Ho खरंच खूप छान आहे

    • @user-rp8nq1rs5f
      @user-rp8nq1rs5f 2 месяца назад +2

      आता आनंद सागर सुरू झाले आहे ताई ❤❤

    • @KomalJadhav-df3qe
      @KomalJadhav-df3qe 2 месяца назад +1

      ​@@aarti106😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮ውስጥ😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @swaraaghao
      @swaraaghao 2 месяца назад

      ​@@user-rp8nq1rs5fखरच चालू झालं का?

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 2 месяца назад

      Maz maher Akola

  • @HappyDancers-yb9cy
    @HappyDancers-yb9cy 2 месяца назад +6

    नमस्कार ताई आमच्या गावाच नाव पण देवगड आहे पण आमच गाव तळकोकणात आहे तुमच्यामुळे वेगळ देवगड गाव पहायला मिळाले धन्यवाद मी तुमचे व्हिडीओ न चुकता दररोज बघते व्हिडीओ खरच खुप छान असतात

  • @jaichohan239
    @jaichohan239 2 месяца назад +12

    शेगाव ला या ताई ...आमच्या शेगावला गजानन महाराजान चे मंदिर आहे...तिथे खूप छान महाप्रसाद होतो.. खूप लोकं जेउण जातात तिथून,..खूप छान आहे तिथे ...

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 2 месяца назад +9

    दोघी छान दिसत आहात. आमच्या मनातल्या ठिकाणी तुम्ही जात आहात. छान वाटलं बघून.

  • @VinitLoke
    @VinitLoke 2 месяца назад +19

    स्वाती ताईची मेहंदी खुप रंगली आहे भारती ताई तर जबरदस्त

  • @rameshpawar4895
    @rameshpawar4895 2 месяца назад +3

    ताई तुम्ही श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी आलात तर तुम्हाला खुप छान वाटत असेल.कारण तुम्हाला नेहमी यायला जमत नाही. कारण ते तुम्हाला थोडं लांब अंतरावर आहे.पण आम्हाला जवळ असल्यामुळे आम्ही नेहमीच जातो. ताई तुम्हाला माहित असेल कि काही दिवसांपुर्वी देवगड चे उत्तराधिकारी हे प्रकाशानंदगिरी महाराज आहे.ते आमच्या गावाजवळ म्हणजे टाकळीभान येथून 4 किलोमीटर अंतरावर हनुमान गड आहे.तेथेते राहत होते . त्यामुळे मला असे वाटत तुम्ही एक दिवस नक्की या खुप छान वाटेल तुम्हाला.आणि तिथेच थोड्याच अंतरावर गणेशखिंड म्हणून गणपतीचे मंदिर आहे.तुम्ही एकदा सगळ्यांनी एकत्र नक्की या.

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1u 2 месяца назад +5

    सोनई गावात खूप छान काचेचं देविचे मंदिर आहे तुम्ही जायला हवे होते जवळ च होते

  • @kavitamane7671
    @kavitamane7671 2 месяца назад +5

    स्वाती भारती नारायण पुरला जा ऐकदा खुप छान ऐक मुखीं दत्त मंदिर आहे सासवड जवळ आहे

  • @shrimant_yogi278
    @shrimant_yogi278 2 месяца назад +1

    दोन्ही ताई,🙏🏻 माझे सुद्धा नविन च कुकींग चॅनल आहे तुमचे व्हिडिओ पाहून नेहमीच काही ना काही नवीन प्रेरणा मिळते.धन्यवाद😊

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 24 дня назад

    आज दोन्ही फौजी ना एकत्र फिरायला आलेल पाहुन खुप खुप आनंद वाटला देव तुम्हाला आसच एएकत्र सहकुटुंब रहाणयास बळ देवो 😂❤❤❤

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 месяца назад +2

    अम्हच्या गावा जवळ आल्या होत्या ताई तुम्ही खूप च जवळ आल्या होत्या कधी तरी या अम्हच्या कड ताई तुम्ही दोघी खुप भाग्यवान आहेत

  • @sarika797
    @sarika797 2 месяца назад

    खुप सुंदर व्हिडिओ, देवगड, शनि शिंगणापूर खूप छान दर्शंन झाले , स्वामी महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो , हीच प्रार्थना कायम आनंदी राहा

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 2 месяца назад +21

    खुप दिवसापासुन पहात होते व्हिडिओ संख्या बहिणी संख्या जावा युड्ब चॅनेल सर्व स्त्रियांनी पहाव कारण त्यातुन खुप ‌शिकण्यासारख आहे खुप आंनद ‌होतो महत्वाचे म्हणजे घर बसल्या शहर बाहेरच निसर्गरम्य वातावरण खुप छान वाटत सर्व टिप्स मधुन आयडिया भेटतात ज्ञान भेटत जंगल विला छान आहे खुप प्रगती होवो देवाला प्रार्थना करते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आंनदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे‌ गोड नाम मुखात अखंड राहु दे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад

    खूप म्हणजे खूप छान परिसर होता आणि मला खूप आवडला दोघी पण बहिणीची मेहंदी खूपच रंगली ग नवऱ्याचं खूपच प्रेम आहे तुमच्यावर

  • @aadhira2152
    @aadhira2152 2 месяца назад +3

    Swati tai tumhi dogech firayala Jana quality time spend Kara saglyansobat nehami jatat ch na

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 месяца назад

    भारती आणि स्वाती, तुमचे घरचे व्हिडिओ खूप छान असतात, आजचा व्हिडिओ सुध्दा छान आहे देवगड चे दत्त महाराज आणि शनिदेवाचे दर्शन आम्हाला घेता आले तुमच्या मुळे थाकयू

  • @Bambuooooo
    @Bambuooooo 2 месяца назад +3

    Tai khup chan ahe devgad amhi pan २ vela gelo hoto khup positive ahe hite basun chan vatta khup swachtha❤

  • @kartikthombare8399
    @kartikthombare8399 2 месяца назад +2

    ताई इकडे या पुण्याला फिरायला एक मुखी दत्त आहे नारायणपूरला केतकावळे चा बालाजी आहे❤❤❤

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 2 месяца назад

    Tumchya mule khup kahi dattache shanidevache darshan zale thank you tai dogina pan 😊❤

  • @user-mb1sv4rj7i
    @user-mb1sv4rj7i 2 месяца назад +2

    मि पन आता च जाऊन आली देव गड ला खुप सुंदर आहे

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 2 месяца назад

    आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो देवगडला खुप छान मंदिर आहे.श्री गुरुदेव दत्तांचे आणि परिसर पण खुप सुंदर आहे 👌👌👌👌❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад +1

    तुमच्या मुळे आम्हाला शनिशिंगणापूर व देवगड चे दर्शन झाले मस्त व्हिडियो

  • @sweety-ub1
    @sweety-ub1 2 месяца назад +1

    Mala kharch tumhi doghi pan khup avdta khup ch ❤❤

  • @PadmajaChavhan
    @PadmajaChavhan 2 месяца назад +1

    खरंच भारती स्वाती मुलांना घेऊन या शेगावला खूप आवडेल तुम्हाला

  • @kavitamane7671
    @kavitamane7671 2 месяца назад +3

    तिथला अष्टगंध खुप छान आहे घ्या

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 месяца назад +2

    देवगड चा परिसर खुप सुंदर आहे 👌👌

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 2 месяца назад +1

    खूप छान देवगड आमच्या कोकणात सुद्धा एक देवगड आहे हे देवगड कुठे आलं

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hr 2 месяца назад +1

    ताई तुमच्यामुळे आम्हाला पण आज देवगड दर्शन झाले❤

  • @purva_gandhi099
    @purva_gandhi099 2 месяца назад +2

    सिंधुदुर्ग मध्ये पण देवगड आहे

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 2 месяца назад +2

    निसर्गदेवता यावर्षी शेतकऱ्याचे पीकपाणी चांगले येऊ दे व शेतकऱ्यांचे उत्पन्न जोरात झाले पाहिजेत हे सर्वांनी विनंती करतो रे देवा मी निसर्ग देवताला आहे अभिवादन क यावर्षी सर्वात जास्त उत्पन्न भरभराटी माझ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला उद्या रे राजा

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 месяца назад

      हो नक्कीच भरभराट होणार शेतकरी भावांची 🙏🏻

  • @manishashinde6712
    @manishashinde6712 2 месяца назад +6

    ताई तुम्ही नेवाशयात ज्ञानेश्वर मंदिरात का नाही आल्या जवळच होते मंदीर माझे माहेर आहे खुप छान मंदिर आहे
    ज्ञानेश्वरानी तिथे ज्ञानेश्वरी लिहीलेली आहे.देवगड मध्ये पेढा एकच नंबर मिळतो😊

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад

    अरे वा, आज पुन्हा एकदा तुमच्यामुळे आमच्या देवगडच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या❤❤❤❤

  • @potenisha3413
    @potenisha3413 2 месяца назад +1

    Tumhi nighoj la pn ya tai khup chan ahe ni pimpalner la pn ya prati पंढरपूर आहे .

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 2 месяца назад +1

    आम्ही तर सारखच जात असतो देवगडला खूप छान आहे

  • @pramilashinde4986
    @pramilashinde4986 2 месяца назад +1

    व्हिडिओ खुप छान असतात तुमचे

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 2 месяца назад +5

    ताई, आमच्या गावावरून तुम्ही गेलात जेऊर ( बायजाबाई चे) मंदिर पण खूप छान आहे बघण्यासाठी पुढच्या वेळी नक्की या आमच्या कडे ❤❤

  • @namartakhadse7253
    @namartakhadse7253 2 месяца назад +1

    Tai asch same khup nisrgrmya vatavarn gujrat madhe poicha la ahi... Khup saree trees ahi ani clining pn mast ahi

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 2 месяца назад

    खूप छान आहे ताई देवगड आम्ही गेलो होतो देवगडला तिथं गेलं की खूप असं मन प्रसन्न होतं

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 месяца назад +1

    Shri swami samarth.

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 месяца назад

    शनिशिगणापुर मधे खुपच बदल झाला आहे, आम्हि शिर्डीला दर वर्षी जातो, पण आता शनीशिगणापुर बघायला जाऊ. देवगड कुठे आहे.

  • @nileshsalunkhe6743
    @nileshsalunkhe6743 2 месяца назад +2

    Swati Tai chi mehandi khup rangli ahe foujinch khup prem ahe Swati Tai var

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 2 месяца назад +3

    ताई माझ माहेर राहूरी आहे आम्ही शनी शिंगणापूर ला कायम जात असतो देवगड च शनि शिंगणापूर च वातावरण खूपच छान आहे

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 2 месяца назад +2

    Khupch bhari vatle vedio baghun ❤❤❤❤

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 2 месяца назад

    शनीची माहिती छान सांगितली ताईने

  • @fabulousshreeja2249
    @fabulousshreeja2249 2 месяца назад +1

    Tai tumhi ekda shegaon la ya sant gajanan Maharajanchya darshnala khup chhan ahe buldana district mdhe

  • @poojaingole3651
    @poojaingole3651 28 дней назад

    ताईदोघी पण बहिणी आशाच आयुष्यभर चांगलं राहा

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 2 месяца назад +1

    आमचे गाव शनिशिंगणापूर जवळच आहे देवगडला देखील आम्ही जात असतो

  • @namratakanoje4739
    @namratakanoje4739 2 месяца назад

    अशीच स्वच्छ्ता शेगाव ला सुधा आहे
    खूपच छान आहे

  • @KomalHingmire89
    @KomalHingmire89 2 месяца назад +1

    आम्ही पण जाऊन आलो आहे इथे मार्च मध्ये

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 2 месяца назад

    खुप छान ताई. मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा.

  • @sadhanabhoir1237
    @sadhanabhoir1237 2 месяца назад

    खुपचछाण❤निसगर्गरम् वातावरण,आम्हीशनी,शिंगणापुर ला,गेलेहोतो,तेव्हामीतुमची,आठवन काढली,होती,तुम्हि हयाच,भागात,रहाता

  • @anitamahajan7244
    @anitamahajan7244 2 месяца назад +3

    Reels khup masty Bharti Swati 👌👌👍😍

  • @PramilaMalgunde-tg8is
    @PramilaMalgunde-tg8is 2 месяца назад

    Mi pan geleli aahe devgadla, Mazi bhavjay Che maher ahey, hayve la hatti kaman tithun 5mi antravar

  • @swatisonawane3884
    @swatisonawane3884 2 месяца назад +2

    Swati rajubhaun che khupch prem aahe tujhya var mhanun mehandi la rang khup chaan aalay

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 2 месяца назад

    Aami devgad nahi bghitle kdhi.. chan aahe jau akda tri mst aahe .family sobat khup mst vatt firaila gelyavr.tumi akda koknat pn java bhari aahe.

  • @svsd-m1
    @svsd-m1 2 месяца назад

    ज्याप्रमाणे न्यायाधीशासमोर राहू उभे राहून आपण बोलत नाहीत साईड ला उभा राहून बोलतो, त्याप्रमाणे शनिदेव हे सुद्धा एक अतिउच्च न्यायाधीश आहेत त्यामुळे आपण साईडने त्यांचे दर्शन घेतो, ओम नमः शिवाय नमः, ओम शं शनेश्वराय नमः🙏💐

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 2 месяца назад +3

    ताई ध्रुवाला खूप छान वाटत आहे पप्पांसोबत फिरायला खूप छान ठिकाण निवडले तुम्ही फिरायला ❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад

    आम्ही जेव्हा कोकणात फिरायला जायजो तेव्हा नेहमीच मुक्काम देवगड ला करायचो, खूप प्रसन्न आहे संस्थान🙏🙏

    • @seemakcreation1846
      @seemakcreation1846 2 месяца назад

      ताई हे नगर जिल्ह्यात आहे देवगड कोकणात पण आहे देवगड

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 2 месяца назад

      @@seemakcreation1846 मी नगर च्या देवगड बद्दलच बोलत आहे ताई, आम्ही अकोल्यावरून डायरेक्ट देवगड ला मुक्काम करून मग पुढे कोकणात जायचो😍✌️

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b Месяц назад

    मी औरंगाबादमध्ये रहाते ..... देवगड ते औरंगाबाद ३५ ते४० किलो मीटर आहे. बरं झालं तुम्ही फिरायला आलात.❤❤

  • @nikitaanil6240
    @nikitaanil6240 2 месяца назад +2

    हैदराबादलाया

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад +1

    RUPALI kadam
    मंदिर खुप छान आहे.

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 2 месяца назад

    ताई शिर्डीला का नाही आले पुढे आम्ही शिर्डीला राहतो नक्की या

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 2 месяца назад

    हो ताई सासवड जवळ एक मुखी दत्त मंदिर आहे तर जा एक दिवस फिरायला छान तिकडे पण देवगड पण छान खर्च फोटो शुटलापण छान शनिशिंगणापूर दर्शन झालं धुव ला खूप मज्जा येत असेल पप्पा बरोबरछान वाटलं फिरायला गेलात ते जरा वेगळं काही तरी

  • @user-fw9qx9db4p
    @user-fw9qx9db4p 2 месяца назад +1

    Tai ami shnishiganapur javal rahto

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 2 месяца назад

    आरे तुम्ही देवगडल गेले होते छान 👌👌👌👌👌 ताई नगरला आले की कधी तरी भेटा आम्हाला

  • @mandakinijadhav4851
    @mandakinijadhav4851 2 месяца назад

    शनिशिंगणापूर ते देवगड distance किती आहे??

  • @shivanigawade497
    @shivanigawade497 2 месяца назад

    Tai tumch gav konty amhala pn shikhar shinganapur javl ahe

  • @sakshinimase7154
    @sakshinimase7154 2 месяца назад

    Ag didi pudhchya Sunday la Agadgaon la ja khup chan ahe tithe pn

  • @komalboste761
    @komalboste761 2 месяца назад

    Mahiti navta tumhi yal ikde amchya ghari alya astya Kay yrr tai kal vidio madhe bolaycha na devgadh amchya gharapasun 2.5 km aahe fakt

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 месяца назад

    शनी शनिशिंगणापूर दर्शन तुमच्या माद्यमातून झाले. छान.

  • @drawingwithvedant575
    @drawingwithvedant575 2 месяца назад

    काकी तुमचा जंगल विला खूप छान आहे.तुम्ही त्याचा फ्लोअर प्लॅन दाखवा ना.आम्हाला घराचा नकाशा पहायचा आहे

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 месяца назад

    एवढ्या छान दिसतात मला काय बोलावं तेच कळत नाय,

  • @sachintapkir3533
    @sachintapkir3533 2 месяца назад

    Tai मी गेलेली आहे शनि शिगणापूर आणि देवगड ला मी पण नगर ची आहे

  • @Stonecrayon1234
    @Stonecrayon1234 2 месяца назад +1

    Khup Sundar tai ❤❤

  • @pushkarghorpade4416
    @pushkarghorpade4416 2 месяца назад +1

    Bhet zali asati..

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth tai 🎉

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 2 месяца назад

    ताई देवगड म्हणजे माझ आवडत ठिकाण आहे आम्ही वर्षातून दोन वेळा नक्कीच जात असतो आम्ही मुक्कामी थांबतो रिलॅक्स होण्यासाठी खुप छान आहे खूप प्रसन्न वाटते तिथे ताई तुमच्या गावापासून जवळ आहे का

  • @latachikatwad
    @latachikatwad 2 месяца назад +1

    Tai tumala navvari ghalta yet aasel tr plz yekda nesun dakhva na🙏

  • @kavitaVitekar-xi3vj
    @kavitaVitekar-xi3vj 2 месяца назад +1

    Mulansathi khup must mokali jaga aahe

  • @AartiPote-xo2do
    @AartiPote-xo2do 2 месяца назад +1

    Mehendi khup chan kadhali ahe

  • @kalpanapatil8718
    @kalpanapatil8718 2 месяца назад

    भारती आणि स्वाती दोघी पण एकदा आमच्या नाशिकला या खूप छान देवस्थान आहे इकडे😊

  • @jyotichaudhari1816
    @jyotichaudhari1816 2 месяца назад +2

    कमेंट नाही करत होती मस्त सगळे छान धुव मस्त

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 месяца назад +1

    Odisha madhye kuthe aahe army station. ?

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 2 месяца назад +1

    Devgdla bhaskargiri babanchi Krupa aahe

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 месяца назад

    Khupach chan vlog mast tai tumchya mule amhala ghar baslya sarva pahila milte nice.👌👌👌👌👌

  • @anilkhule787
    @anilkhule787 2 месяца назад

    Kiti javal wale hote 😊❤❤❤❤

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 2 месяца назад

    Tai me magcha somvarich jaun ale Shani shignapur la devgad la khup Chan ale sagle ch mandir baherche tumhi tithe gelya mast vatle Bahrti Tai n swati Radhe Radhe tumhala doghina pan shanishingnapur la lakdi ani dagdi vastu Chan milatat me anlya ahet kichan sathi.

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад

    भारती आणि स्वाती तुम्ही दोघी शेगावला तर याच पन एकदा तुम्ही अमरावतीला या अंबादेवीच्या दर्शनाला खुप छान मंदिर आहे आमच्या इथे

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 2 месяца назад +1

    Khupch chhan bharti swati doni fouji

  • @paripalakword7003
    @paripalakword7003 2 месяца назад

    Ami pan gelo hoto tai devgd shani सिंनापुरला mast ahe😊

  • @kokaterohini-bf3ov
    @kokaterohini-bf3ov 2 месяца назад +1

    Khrch tai devgd la gel na tr vaps yav as vatt nahi khup bhari vatt amhi pn jato

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 2 месяца назад

    छान आहे विडिओ आणि दोन्ही मंदिर पण🙏❤️❤️

  • @YogitaKhandagle-w5o
    @YogitaKhandagle-w5o 2 месяца назад

    ताई तुम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या खालील समाधीचे दर्शन घेतले नाही तेथे किसनगिरी बाबांची समाधी आहे ती मंदिराच्या खाली आहे भुयार आहे मी पण नेवासा तालुक्यातील आहे आम्ही नेहमी जातो

  • @anitahapse7021
    @anitahapse7021 2 месяца назад

    देवगडला पेढे छान मिळतात ताई

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 2 месяца назад +2

    अग ताई तुम्ही तर माझ्या गावाजवळ आल्या होत्या माझ घर नदी पलीकडे आहे भालगाव म्हणून भास्कर गिरी बाबा आमचे गुरू आहेत