ऑनलाइन आणि D mart मधे शॉपिंग || आईच्या जीवाला लेकीची किती काळजी || आई वडिलांसाठी स्पेशल दिवस
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
तुमच्या वडीलांची तुम्हाला शिकवण खुप छान आहे काल ते तुमच्या सासूबाईंना विचारत होते का तुम्हाला या जीव लावतात की नाही तुम्हाला जीव लावला की बास असं शिकवणारे आई वडील असतील तर मुलींवर चांगलेच संस्कार होणार
आई अशीच असते मुल किती मोठी झाली तरी तीला लहान वाटतात माझी आई शेवटच्या क्षणी दावखाण्यात होती खुप त्रासात होती तिलाही जाणवत होते की तीच्या कडे खुप काळ नाही अशा परिस्थितीत ती मला म्हणाली कि तु तूझी दृष्ट काढत जा मी म्हटलं अस काही नसतं. ती म्हणाली अगं तुला कळत नाही दृष्ट लागते मी सांगते ते ऐक आता मात्र हे आठवत पण आता कोणी म्हणतं नाही आई ती आईच असते.
मुलींनो बरं झालं दृष्ट काढली.... मम्मी पप्पा छान आहेत.नशीबवान आहेत ते ❤❤
भारती तु पप्पा सारखी दिसते आणि स्वाती तुआई सारखी दिसते ❤तुमचे मम्मी पप्पा खूप छान आहे ❤
Ho
तुमचे दोघींचे व्हिडिओ बघून खुप छान वाटत आणि विशेष तुमच्या दिघी बहिनितले प्रेम❤️❤️ पाहून तर मला माझ्या बहिंची आठवण येते ...देव तुमच्या दोघींना आणि तुमच्या फॅमिली ला सुखीं ठेवो..❤❤🙌🙌
अभिनंदन तुम्हा दोघीनाही एक लाख सबस्क्राईबर झाले. 💐🌹🎉✨
मम्मी पप्पा खूप छान आहे तुमच्यावर खूप चांगले संस्कार केले आई आणि तुम्ही बहिणीच वाटता
ताई उद्या स्वामींचा व गजानन महाराजांचा वार आहे तुमचे नक्की 100 के पूर्ण होणार त्यासाठी खूप शुभेच्छा
खरंच स्वाती आणि भारती तुम्हाला कोणाची नजर न लागो
तुम्ही कुठे राहता 👍👍👍😊
😊🤗 सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा 🎉🎉 टीमचे हार्दिक अभिनंदन😊😊 हिप हिप हुर्रे100K 🌹🌹
तुमची आई दुष्ट काढत असताना मी खूप रडले माझी आई खूप लहानपणी गेली मला सोडून मी फक्त सव्वा महिन्याची असताना आई माझी गेली मला सोडून तुमच्या आईचं प्रेम बघून मला खरंच खूप आठवण झाली माझ्या आईची मला तर आठवत पण नाही माझी आई कशी होती ते😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭माझ्या पदरात देवानी कोणाचं प्रेम नाही दिलंआई-वडिलांचा पण नाही बहीण-भावाचं पण नाहीमी फक्त एकटीच आहे😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭ताई खरच खूप भावना अनावर झाल्या मला😭😭😭😭😭😭😭
Kadhi kadhi kahi mulana aai vadil asun kimmat naste pan tumvhi comments vachun khup vait vatle dear
🙏🙏🙏🙏
Ho agadi barobar...MLA pan aai nahi
स्वाती मम्मी सारखी दिसते आणि भारती पप्पांसारखी दिसते
बर झाल तुमच्या दृष्ट काढली खुप छान विडोवो बनवता होता
खरं तुमचे आई वडील संस्कारी आहेत काल तुमच्या सासूबाईंना विचारले मुली जीव लावतात का दृष्ट काडली ते बरं झालं आनंदी राहा सदैव
SHREE SWAMI SAMARTH. TAI Aajcha blog bhari hota, bare jhale tumchi najar kadli. Shopping suddha chan jhali. Lavkarat lavkar 100k purne houde hich Swami charani ichha.
ताई तुम्ही बहिणी खरंच खूप चांगल्या आहात तुमच्या सारख्या बहिणी सगळ्यांना मिळू देत
ऐक लाख फॅमिली झाली
Khup usable ahe sarv box ,Multiple storage box chi link dya tai
फ्रीज मध्ये भाज्या ठेवण्यासाठी मस्त आहे कंटेनर
अभिनंदन स्वाती आणि भारती❤🎉
Bharti tai me tula eka reel madhe driving kartana pahile ....khup bhari vatle ❤kadhi pasun tu driving karte tyavishei sangshil aamhla ...khup a chan hota aaj cha video ❤
Dmart la grocery sathi kapdachya pishvya nelya ki bara padta car chya diki madhe thevayla
कुठल्या गावाचा सीन आहे ताई खूप छान आहे
Shakya bahini shakya Java congratulations for 100K subscriber
Kappe asalela box mazakade pn ahe mi to ragoli sathi use kartey khup chan ahe
This is freeze containers. Very good for vegetable stacking. Occupy less space,keeps vegetable fresh for long period. Good choice. I'm using it.
Congratulations 💐for 1lack family compiled 💐💐
कैरी पन्हा is best no Sugar added...from Jaggery
Congratulations 🥳 100k
स्वाती तु आईसारखी दिसते अन् भारती तु वडिला सारखीच दिसते बाकी व्हिडिओ फारच सुंदर
❤️
खूप छान कुटुंब ❤
नांदा सौख्यभरे ❤❤
मी तुमच्या video चि वाट बघत होते फक्त reply देत जा 😢
Congratulations for 100k🎉
जे आडवे कंटेनर आहे ते फ्रीज मध्द्ये भाजी ठेवन्यास यूज होतिल आई आणि वाडिल खुप छान आहेत आईने दृष्ट कढ़ली खुप छान बाकी व्हिडिओ मस्त
Congratulations dear for 100k🥳🎊🎉💐💐
Thank you so much 😊
Tai congratulations 100k zalet
आधी चुल चांगली पेटलेली पायजै होती मग ठसका उठत नाही जाळ चालु मधै टाकायला पायजे ताई
Congratulations tai 100k subscriber zale
Nice Sharing 👌 Beautiful Nature 👌
100k complete...congratulations ❤❤
स्वातीताई आई सारखी दिसते. तुमच्या दोघींची आई पण खूप आवडली. तुमचे सगळे फॅमिली दृष्ट लागण्यासारखे आहे. सगळ्याच फॅमिलीची दृष्ट काढा. ताई अक्का खूप साध्या वाटतात. त्यांना इरकल साड्या घालायला सांगायला पाहिजे. त्या खूप छान दिसतील रागाला नको जाऊ ताई मला तसं वाटतंय म्हणून सांगितलं.
ताई कसे सांगू खूप छान छान साऱ्या आहेत पण त्या जे आवडते त्या तेच घालतात आम्ही कितीही सांगितले तरीही नाही ऐकत त्यानं नार्मल हलक्या साड्याच आवडतात खूप महागड्या साद्य मी आणलेल्या आहेत पण त्या त्याना खूप जड वाटतात त्या कुणाचेच ऐकत नाहीत
खर आहे. हे माझी आई ही किती भारी मधली साडी घया पण ती हलकी फुलकी साडी वापरते. जुन्या लोकांना सवयी नाही कामाच्या वयापासून जड कपडे नको वाटतात त्यांना😊
Plastic chya barnyachi link dya plz
दोघींचे अभिनंदन 100k🎂🍫🍫🥰👍🏻👍🏻
Aai आणि बहीण सख्ख्या बाहिनी वाटतात.😂
Tai ata pahtecya 4 vajtet mi video pahtey 1lack complete👌💯 congratulations🎉🥳 tai
Congratulations for 1L subscriber's 🎉🎉
Daji khup chhan bolale.
Congratulation 💐💐💐100k......completed
वस्तु छान आहेत लिंक पाठवा
Plastic ajibat vapru naka. Aarogyala pan vait aani pryavarna sathi sudha ghatak.
तुम्हीं सखया बहहीणी जावा छान छान मस्त आनंदा
Congratulations tai 1 L complete zale🎉
Link taka dryfruit dabay chi
खूप खूप मस्त वाटलं 🎉aaie vadilana पाहुन तुमच्या dohiche Rahani dresses खूप mast i like always
Kitchen chya plastic batlya , dabe kadha kachechya firki chi zakne aslelya barnya Ana
Tai tumchya saglya blog changlya Aastat.. tumhi doghi chan rahta, kharch Sakhaya Bhainich nahi patay.. n kiti kel tari he baherche artificial juices madhe chemical aastatach... Kadhitar chnglay.. pan Kairi ch panha, limbu, aawala, fruits che juice Health sati 👍changle aastat...
Rundavan mdhe kup choti gay milte
Congratulations 🎉 for 100k 😊
Thanks
Rode che 🎤 changle ahe,audio quality changli aste pan costly ahet,amazon vr ahet barech,Ulanzi che pan changle ahe
ताई त्या मोठ्या कंटेनर मध्ये शिलाई मशीनचे मटेरियल ठेवू शकता तुम्ही
100k उद्या होणार ताई congratulations 🎉 ताई दोघींना पण
100 k jhale Tai tumche abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
ताई सोनीचे छान आहेत
ताई तुम्ही एक लिंबूनीच झाड लावायचे एक खुप लिंब येतात आमच्या कडे बाग आहे
Tumi canteen la kadhi yetay mi dar mahinyat yete
Hi tai. Aaj tumche 1 lak subscribe zale congratulations 🎉🎉
Thanku 🙏🏻
Khup chan tai asch dhogi hast ravha❤❤❤❤❤❤❤❤
Kontya site varun ghetle tumhi hai box
गुडघे साठी काय उपयोग आहे ताई गुडघा लई दुखतंय माझ्या मम्मीला तुमचं व्हिडिओ खूप छान आहे आजचा व्हिडिआे
Kontya dmart la jata tumhi
दाजीनी दिलेला संदेश प्रत्येक कुंडुबाने घेण्यासारखा आहे माझ वय 54 वषॅ आहे आज पर्यंत कुठल्याच टी व्ही मालिकेत पाहायला मिळाल नाही
Congratulations 🎉🎉🎉fir 100k
Chakk nagar chya bajaratun kachechya batlya , barnya Ana , plastic Dusty’s kamasathi use kara
खुप छान होता व्हिडिओ बर झाल दृष्ट काढुन घेतली आई कडून तुम्ही दोघी आणि तुमची फॅमिली आहेच दृष्ट लागण्या सारखी पण तुम्हाला कुणाचीही दृष्ट लागू नये नेहमी हसत आनंदी रहाव तुम्ही हिच ईश्वरचरणी प्रार्थना
ताई माईक घेण्यासाठी वड्या पार्क मध्ये आल्या होत्या का
बरोबर आज सात मे ला 100 के सबस्क्राईब पूर्ण झाले
Hello, स्वाती आणि भारती मी वनिता पुणे पिंपरी चिंचवड येथून तुमचे विडीओ न चुकता पाहते मला तुमच्या दोन्ही बहिणी चे bonding खूप आवडते. तुम्ही wireless collar mic बद्दल विचारले होते. आमचे light sound, system, event management चा बिजनेस आहे आमच्या कडे बरयाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनी चे माइक आणावे लागतात त्या मध्ये काही ठराविक कंपनी चे माइक मी तुम्हांला इथे नाव देते. ते मिळतात का पहा . Arons, studio master, audio magic, bhaumic. हे collar mic बेस्ट आहे. 😊
ताई reply दे माझ्या कमेंट्स चा खूप छान वाटेल मला की तुम्ही माझी कमेंट्स वाचली😊
Congratulation 1lak🎉
Tumchykade jaga bharpuraahe
Lemonchi zade lawa
श्री स्वामी समर्थ खरंच तुम्ही दोघी खूप गोड आहात खरंच तुझी सर्व फॅमिली खूप छान आहे खरंच आई ती आई असते खरंच तुम्ही दोघी बहिणी खूप नशीबवान आहात श्री स्वामी समर्थ
Kharch drusht kadnya sarkya ahet dogji hi
Tai tumche 100k purn zale❤
Thanks
हे कंटेनर फ्रिजमध्ये भाषा ठेवण्यासाठी त्यांचा छान उपयोग होतो
Mazyakde ahet he container me te fridge madhe bhajya thevnyasathi waprte
लिंक पाठवा ना मला पण घ्यायचेत
Kithen chya plastic batlya mla khup aavdlya tyachi link dya
dji cha ghya maik chagla betto
Khup chan barich mahiti milali khup chan aaich prem asach asta i miss you Aai aata junemadhe 1varsha hoil aaila khup aathavan yete tichi
Tumhi canteen madun saman ghet nahi ka
I love to watch ur vedios
But request u plz PLASTIC चा वापर कमी करा
Ok thanks
Tai tumch Maher kuthal aahe
आव ताई किती जवळ आले होते मी पण Dmart जवळ राहते आपली भेट झाली असती
ताई कुठे राहाता तुम्ही इथे मी पन डि मार्ट जवळच रहाते
Bharti tai & Swati canteen la aalavr aamcha kde ya nakki nagar madhe
आग ताई तुम्ही दोघी डि मार्ट वा आलत्या सांगायचना ताई मी डि मार्ट पासुन फ्कत 5 मीनटाच्या अंतरावर राहाते काय भारती ताई तुम्ही पन किती जवळ येऊन गेलात तुम्ही
ताई परत जर यायच असेल ना तर आधीच विडिओ मधे सांगत जा की आम्ही या या तारखेला नगर ला डि मार्ट मधे येतोय म्हनुन खरच मला भेटायच आहे मी नक्की येईल भेटाईला
ताई तुमची आई कोठे रहात आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations Tai 1 lakh 🎉🎉🎉
Keep it up dear❤
Rajani ghotkar chandrapur तुम्ही दो घिही खूप छान आ हे मला तुमचे व्हिडिओ आ व ड तत या तुम्ही चांद्रपुला
आईस्क्रीम बनवून दाखवा ना
ममि काय कामाला आहे
Shree Swami Samarth