नॉनस्टॉप सुमन कल्याणपूर विशेष | Ketakichya bani tithe nachla mor | Navika Re Vara Vahe | मराठी गाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2024
  • नॉनस्टॉप सुमन कल्याणपूर विशेष ह्या विशेष संग्रहाचं आनंद घ्या फक्त ‪@saregamamarathi‬ वर🙏🏻
    आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंदाला आपल्या घरात आणा! 👉🏻 / @saregamamarathi 💜
    Sleep by Saregama Carvaan, Pre-loaded with soothing sounds that help body and mind to relax. To buy, click here s.sarega.ma/sleep
    00:00:00 Intro
    00:00:06 पहिलीच भेट झाली
    00:06:21 नाविक रे वारा वाहे रे
    00:09:26 केतकीच्या बनी तिथे नाचला मोर
    00:12:54 मी चंचल होऊन आले
    00:18:46 घाल घाल पिंगा वाऱ्या
    00:21:49 पिवळीपिवळी हळद लागली
    00:25:06 झिमझिम झरती श्रावणधारा
    00:28:46 तुला ते आठवेल का सारे
    00:32:05 ते नयन बोलले काही तरी
    00:35:34 बोलून प्रेम बोल
    🎙Song Title: पहिलीच भेट झाली
    🎤Singer: Arun Date, Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Mangesh Padgaonkar
    🎥Music Director: Shrinivas Khale
    🎙Song Title: नाविक रे वारा वाहे रे
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Ashokji Paranjape
    🎥Music Director: Ashok Patki
    🎙Song Title: केतकीच्या बनी तिथे नाचला मोर
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Ashokji Paranjape
    🎥Music Director: Ashok Patki
    🎙Song Title: मी चंचल होऊन आले
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Mangesh Padgaonkar
    🎥Music Director: Shrinivas Khale
    🎙Song Title: घाल घाल पिंगा वाऱ्या
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: K.B. Nikumbh
    🎥Music Director: Kamalakar Bhagwat
    🎙Song Title: पिवळीपिवळी हळद लागली
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Madhukar Joshi
    🎥Music Director: Vasant Prabhu
    🎙Song Title: झिमझिम झरती श्रावणधारा
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Madhukar Joshi
    🎥Music Director: Dasharath Pujari
    🎙Song Title: तुला ते आठवेल का सारे
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Mangesh Padgaonkar
    🎥Music Director: Vishwanath More
    🎙Song Title: ते नयन बोलले काही तरी
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Ramesh Anavkar
    🎥Music Director: Dasharath Pujari
    🎙Song Title: बोलून प्रेम बोल
    🎤Singer: Suman Kalyanpur
    ✍Lyrics: Gangadhar Mahambare
    🎥Music Director: Shrinivas Khale
    #sadabaharsong
    #marathibhavgeete
    #मराठीगाणी
    #Saregamamarathi
    #MarathiSong
    #Oldmarathisong
    #Marathigani
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Instagram: / saregamamarathi
    Facebook: / saregamamarathi2022
    Twitter: / saregamaglobal
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 27

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 3 месяца назад +7

    सुमनताईंची सर्वच गाणी माझ्या आवडीचीच आहेत ,गाणी पाठविल्याबद्दल धन्यवाद !❤

  • @anildesai9850
    @anildesai9850 Месяц назад +2

    स्वच्छ आवाजाची गायिका सुरांचा महासागर प्रत्येक स्वरात माधुर्य कितीही ऐका मन भरत नाही

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t 2 месяца назад +1

    हृदयामधलया देवासाठी हवेत का देवारहे ' हे गाणे तर मनाला मोहून टाकणारे आहे हे प्रेम गीत सुमन ताईंनी अत्यंत हळूवार पणे गायलेले आहे धनयवाद त्या रचना काराना आणी संगीतकाराना

  • @9b21vihaanpatel6
    @9b21vihaanpatel6 7 дней назад +1

    Aapan faktt गाणी ऐकावीत ❤आणि त्याचा आनंद घ्यावा..कोणावर ही टीका करण्याचा अधिकार आपल्याला नाही..नाही का?😊

  • @manoharkulkarni1690
    @manoharkulkarni1690 3 месяца назад +1

    उन्हाळ्यात🌞🌴🏄🎇 सर्व अंगाची काहीली होत असताना सुमनताईंचे मंद मधूर स्वर कानावर पडले की मन मोहरून जाते❤😊

  • @gulabraokhune3504
    @gulabraokhune3504 3 месяца назад +1

    Khupach chan

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 3 месяца назад +3

    छान निवडलेली गाणी. कोणते गाणे किती साली पाहिल्याने गायले होते ही माहिती दिल्यास बरे झाले असते. आपण कधीपासून हे गाणे ऐकतो आहोत ही माहिती असले तर बरे वाटते. काळाच्या पलटावरून ही गाणी कधीच पुसली जाणार नाहीत.

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 Месяц назад

    गोड galyachya सुमनताई ना udand आयुष्य labho❤❤

  • @charuduttahatey429
    @charuduttahatey429 3 месяца назад +10

    हा आवाज कोणी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला असेल तर लता मंगेशकर हिने लता मंगेशकर ही फार क्रूर होती. अणि घमेंड होती नाहीतर आज सुमनताई सुद्धा यांचा जागतिक पातळीवर नाव असते.

    • @hemantghayal7709
      @hemantghayal7709 3 месяца назад +2

      मंगेशकर भावंडानी अतिशय प्रतिकूल परिस्थितून वर येऊन व अतिशय कष्ट घेऊन आपली लायकी सिद्ध केली. त्यांच्यावर आरोप करण्याची कोणाचीच लायकी नाही.

    • @prabhakarshevre3568
      @prabhakarshevre3568 3 месяца назад

      दोघांचा awaj सारखाच

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 3 месяца назад +1

      Mi suman tayivar asi prem kartil jasi lata didi var mag Aaj mi donhi madhya takrar pahiti. Nahi.she too a high classic singer learn a lot from her she sings lovely 🌹 my choice is my own comparing is bad lata didi mala atyant priy Ani asha didi suman tayi Usha didi sarvat Sundar gana kartil aajcha divas tyala sarvala samman akhand prapt rahe.

  • @ushaghotane1973
    @ushaghotane1973 Месяц назад

    खुप छान आठवणी आहेत

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 3 месяца назад

    फारच सुंदर गाणी!
    🙏🙏😌

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t 2 месяца назад +1

    खुपच सुमधूर आणि अवीट गोडी ची गाणी आहेत यातील तूला ते आठवेव का सारे ' हे गाणं तरुण पणीची आठवण करून देते

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 месяца назад

    खुप छान मेजवानी मिळाली.

  • @riyaph78
    @riyaph78 3 месяца назад

    Masta masta

  • @bhaidaschaudhari1143
    @bhaidaschaudhari1143 3 месяца назад

    suma ntai greatest singer

  • @sandipjadhav-nb6ee
    @sandipjadhav-nb6ee 3 месяца назад

    Love Marathi song

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 19 дней назад

    सुमन कल्याणपूरकर यांचा आवाज सुंदर असल्याने लताबाईने कारनामे सुरू केले होते.लताबाई बेमुर्वत बाई होती.

  • @prabhakarshevre3568
    @prabhakarshevre3568 3 месяца назад

    Sem

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 27 дней назад

    सुमधुर आवाज उत्तरा केळकर सारखाच. .ऐकत राहावी शी वाटतात गाणी

  • @nareshavhad3496
    @nareshavhad3496 3 месяца назад

    🙏🙏

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 3 месяца назад +4

    आपण ओळखुच शकत नाही लता मंगेशकर की सुमन कल्याणपूर आहे

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 22 дня назад

    सूर्याचं तेज कोणी लपवण्याची प्रयत्न केला तर लपेल का. तास सुमन ताईंच आहे. त्यांच्या आवाजाची तुलनाच होऊ शकत नाही

  • @vivekkavade
    @vivekkavade 3 месяца назад +1

    सुमनताई आपल्या कुटुंबातील असे गायक कोण झाले आहेत की नाही निश्चित कोणालातरी घडवायला हवं अनिल कवडे पाचेगाव खुर्द

    • @user-qu7fq9fy8t
      @user-qu7fq9fy8t 2 месяца назад

      सुमन ताईच्या आवाजातील गाणी ऐकून मनावर एकदम आल्हाद पणे आणि हळूवार पणे फुंकर घातल्या सारखं वाटत