Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेंचा एनकाऊंटर, ठाण्यात काय घडलं ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेंचा एनकाऊंटर, ठाण्यात काय घडलं ? | Vishaych Bhari
    मंडळी बदलापूर येथील दोन चिमुकल्यानंवरती अत्याचार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला आज तळोजावरून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याचा पोलिसांनी इन्काउंटर केल्याची धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये आली आहे. त्याने एका कॉन्स्टेबलच्या कमरेला लावलेली बंदूक काढून घेऊन, एक गोळी पोलिसांवर फायर केली, त्यामध्ये एक कॉन्स्टेबल जखमी झाले आणि त्यानंतर त्याने आणखी दोन गोळ्या झाडल्या त्या मिस झाल्या. म्हणून मग त्याची ही संपूर्ण हिंसा पाहून गाडीमध्ये असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये अक्षय शिंदेचा इंकौंटर केल्याची माहिती abp माझा या वृत्तसंस्थेने दिली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला आहे. या घटनेत API निलेश मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. सध्या या सगळ्या प्रकारावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर आता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या एन्काऊंटर वरच शंका उपस्थित केली आहे. पण मंडळी नेमक काय घडलं आहे हे प्रकरण, हा एन्काऊंटर आहे की त्याने स्वतः ** केलीय? नेमकं खरं काय ? हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर बघणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #akshayshindeencounter,
    #akshayshindeencountervideo
    #akshayshindeencounternews
    #akshayshindeencounterphoto
    #akshayshindecase,
    #eknathshinde
    #akshayshindedeath
    #akshayshindenews
    #akshayshindepunishment
    #akshayshindeupdate
    #cmeknathshinde
    #akshayshindeaccused
    #akshayshindedeadnews
    #vishaychbhari
    #विषयचभारी

Комментарии • 51

  • @jagdishdhondge540
    @jagdishdhondge540 5 часов назад +25

    वेळेत न्याय मिळाला... समाधान वाटल झालेली घटना ऐकून

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 4 часа назад +14

    कसे का असेना त्या नराधमाला लवकर शिक्षा मिळाली _ आभार महायुती सरकार चे __ आणी खास करून पोलिससांचे 🙏

  • @VaishnaviWat
    @VaishnaviWat 5 часов назад +11

    अतिशय आनंदाची बातमी आहे.

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 5 часов назад +15

    याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम... क्या बोलती पब्लिक😊100%
    डायरेक्ट ढगात.. आदमी खतम फाईल खतम..
    महाराष्ट्र पोलीस कौतुकास्पद कामगिरी❤

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 4 часа назад +9

    चुकून केला असेल तर 100 सलाम
    मुद्दाम केला असेल तर 1000 सलाम.. मुंबई पोलीस
    पण यांच राजकारण व्हायला नको राज्यात इतर ठिकाणी पण बलात्कार होतात ते पण बघा.
    1 वर्षा मध्ये नागपूर मध्ये 100 + बलात्कार झाले अशी चर्चा आहे साहेब तिकडे पण लक्ष द्या

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 3 часа назад +3

    मुद्दाम करो किंवा चुकुन झालं पण आता ह्या पुढे कोणीही महिलांना किंवा लाहान मुलींना वाईट नजरेने बघणार नाही 🙏 जे झालं ते चांगलं झालं धन्यवाद 🙏

  • @vinodgaikwad5360
    @vinodgaikwad5360 2 часа назад +2

    काय धक्का दायक बातमी नाही भाऊ..... छान बातमी आहे असं बोला🙏......

  • @dipakwaghmare9239
    @dipakwaghmare9239 4 часа назад +4

    योगी pattern शिक्षा!
    Salute Maharashtra police.

  • @VilasLondhe-s5o
    @VilasLondhe-s5o 4 часа назад +4

    2 मिनटात ठोकला... याला म्हणतात छत्रपती शासन...🚩जय महाराष्ट्र...🚩

  • @babansutar7004
    @babansutar7004 5 часов назад +6

    Sahi kiya

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d 4 часа назад +2

    श्रेय सरकारने घेऊच नये.

  • @GuruTanugade
    @GuruTanugade 3 часа назад +1

    झालं ते एक नंबर झालं सलाम त्या साहेबाना लवकर न्याय मिळवून दिला...👍

  • @babansutar7004
    @babansutar7004 5 часов назад +15

    Eknath shinde saheb maj vote tumalach 100% jai Maharashtra

  • @harshalganjure1070
    @harshalganjure1070 5 часов назад +8

    Maharashtra police 🚨

    • @donot.peek900
      @donot.peek900 4 часа назад

      पण बर झालं,Pressurise kel tyana mag encounter kel, te pan yetya, election mule.

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Час назад

    अशा नराधमांसाठी हिच सजा योग्य आहे विरोधकांनी राजकारण करु नये

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 5 часов назад +11

    *मी आज शप्पथ घेतो माझं मत फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना* 🙏

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg 5 часов назад +2

    Correct karyakram🚩🚩

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 5 часов назад +3

    देर आये दुरुस्त आये 🎉🎉🎉❤

  • @ajinkyakulkarni4769
    @ajinkyakulkarni4769 5 часов назад +2

    Lai bhari

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 3 часа назад

    जिथ पोलिस अपयशी तिथं तिथं आरोपी ची हात्या हा इतिहास आहे 😮

  • @tanishkawaghmare6585
    @tanishkawaghmare6585 5 часов назад +3

    👍

  • @babansutar7004
    @babansutar7004 5 часов назад +1

    Salutes tya polisana ❤❤❤❤❤❤❤love u

  • @trekkingthrills94
    @trekkingthrills94 5 часов назад +2

    kasa ठोकला 💥🙌

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 3 часа назад

    असे झाल्या शिवाय बलात्काराला आळा बसणार नाही. अश्या एन्काऊंटर चया भीतीनेच आरोपी घाबरतील.

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam 4 часа назад +2

    Jolly LLB 2 movie पाहिलंय का तसाच केलं असेल हे खरे आरोपी कोण तर दुसरेच असतील किव्वा प्रकरण काही दुसरेच असेल ते बाहेर येऊ नये म्हणून ठरवून मारले असेल कदाचित.

    • @dattaM154
      @dattaM154 23 минуты назад

      Hoy ka tuzi mulagi asti ya thikani tar he vichar aale aste ka re tuzya manat...sadkya mendu madhe dusra kay yenar mhana

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 4 часа назад +2

    शाळेशी संबंधित आपटे नावाची व्यक्ती(BJP Trustee) फरार आहे. त्याच्याविषयी अक्षय शिंदेला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं.

    • @dattaM154
      @dattaM154 27 минут назад

      😂😂😂😂

  • @SanjayKambali-cl9jv
    @SanjayKambali-cl9jv 5 часов назад +3

    Je jhal te changl jhal pn, ya kes mdhye mukhy dusre aaropi hi asu shaktat ,aani te samju nye mhanun tar he ghadvun aanl nhi na?

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam 4 часа назад

    नाहीतर असे कसे होऊ शकते की एका पोलिसाला त्याची बंदूक सांभाळता येत नाही. गोळी झाडली आणि ती एवढी बरोबर लागली की आरोपी लगेच मेला.

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 4 часа назад +4

    आता फक्त vote एकनाथ शिंदेला पुढील 5 वर्ष फक्त तुम्ही 🎉🎉🎉🎉

  • @tusharmaratha4269
    @tusharmaratha4269 3 часа назад +1

    Fast track madhe sudha fasi zaki asti

  • @travel_with_rocky00
    @travel_with_rocky00 4 часа назад +2

    Yogi पॅटर्न 😎

  • @sugatingle8174
    @sugatingle8174 4 часа назад

    ते काही पण असो त्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 Час назад

    CHAAN NEWS ❤❤

  • @shankar_more
    @shankar_more 2 часа назад

    Aaropicha encounter zala pn ajun school ch cctv footage public zal nhi, something is fishy😢

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 4 часа назад

    Police ❤

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 4 часа назад +2

    अक्षय शिंदेला अधिकची काही माहिती होती का? यात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? खरं तर याप्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला, असं माझं स्पष्ट मत आहे.

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 2 часа назад

      मग बलात्कार पण त्यांनीच करायला सांगितले होते का त्याला🤔

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. 2 часа назад

      @@Pankaj_349 शाळेशी संबंधित आपटे नावाची व्यक्ती(BJP Trustee) फरार आहे. त्याच्याविषयी अक्षय शिंदेला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं.

    • @dattaM154
      @dattaM154 19 минут назад

      Kuthaya party cha aahe re tu ek samanya manus mhanun vichar karayala saheb bolala ki pilaval pan lagali bhukayala. Tuch jar ka tya poricha bap asta tar hich pratikriya dili asti kare. Sadkya mendu chya

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 5 часов назад +4

    Aawad la pan asach thoka mag😂

  • @ranjanahalankar459
    @ranjanahalankar459 3 часа назад

    Yogya zale

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 4 часа назад

    दिक्षा सालेण प्रकरणातील आदित्य ठाकरे काय झाले. ते इंकाउटर कधी होणार