Odisha Army Officer News : Major ला जेलमध्ये डांबलं, त्याच्या होणाऱ्या पत्नीचे कपडे फाडले, काय घडलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • Odisha Army Officer News : Major ला जेलमध्ये डांबलं, त्याच्या होणाऱ्या पत्नीचे कपडे काढले, काय घडलं
    मंडळी देशभरात अंगावर काटा येईल, अशा भयानक गुन्ह्याच्या घटना घडत असताना, आता हे गुन्हे रोखून सर्वसामान्य माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिंसाकडूनच एक घाणेरडा प्रकार घडल्याचं समोर आलेल आहे, ज्यांच्यावरती भरोसा ठेवून आपण सर्व निर्धारित असतो की, आपलं रक्षण 'ही वर्दी' आणि या वर्दीतले लोक करतील, त्याच वर्दीतला हैवान जागा झाल्याची ताजी घटना नुकतीच घडलेली आहे.... मंडळी ओडीसा राज्यातील भुवनेश्वर मधील भरतपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांजवळ मदत मागायला गेलेल्या महिलेवर पोलिसांनीच अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे. पोलिसांनी तिचे कपडे काढले.. तिच्या छातीवर लाथा मारल्या.. तिला आपला प्रायव्हेट पार्ट दाखवला.. अत्याचारची धमकी दिली.. आणि तिला बेदम मारहाण केली, शिवाय तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच एका आर्मी ऑफिसरला सुद्धा बेकायदा कोठडीत डांबलं, असे खळबळजनक आरोप एका आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या बायकोने पोलिसांवर केलेत.. मंडळी हे प्रकरणं उघडकीस आल्यानंतर या संतापजनक घटनेने अख्खा देश हादरलाय.. पोलिसांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.. आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशनमधील पाच पोलीस कर्मचाऱ्यांच सध्या ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून निलंबन करण्यात आलेल आहे, पण मंडळी, नेमकं हे प्रकरण काय? हा धक्कादायक प्रकार कुठे? कधी? आणि कुणासोबत घडला? सगळ्या प्रश्नांचीच सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #odishanewstvlive
    #odishaarmyofficernews
    #odhishapolicestationnews
    #odishamajornews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    odisha army officer,odisha army officer case,odisha army officer assaulted,odisha news,odisha army officer assault incident,army officer,odisha army officer assault,latest odisha news,odisha army officer news,odisha army officer arrested,army officer beaten in odisha,odisha army officer assaulted by police,army officer assault,indian army officer assault,army officer and his partner claim harassment by odisha police,odisha army officer news video

Комментарии • 8

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 9 часов назад

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮

  • @Rationalbhimta-n7y
    @Rationalbhimta-n7y 10 часов назад

    *भाई कौन है यह लोग और कहां से आते है?*

  • @nkoustubh
    @nkoustubh 7 часов назад

    नंतर त्या मुलीचे काही व्हिडिओ व्हायरल झालेल्या पोलिसांसोबत घालते आहे दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले त्याची माहिती नाही तुम्ही सांगितले त्यामुळे तिने केलेला आरोप किती तथ्य आहे यावर प्रश्नचिन्ह

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 3 часа назад

      Link तरी टाकावी 😂