Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेंचा एनकाऊंटर, ठाण्यात काय घडलं ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 82

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 Месяц назад +32

    कसे का असेना त्या नराधमाला लवकर शिक्षा मिळाली _ आभार महायुती सरकार चे __ आणी खास करून पोलिससांचे 🙏

  • @VaishnaviWat
    @VaishnaviWat Месяц назад +28

    अतिशय आनंदाची बातमी आहे.

  • @vinodgaikwad5360
    @vinodgaikwad5360 Месяц назад +30

    काय धक्का दायक बातमी नाही भाऊ..... छान बातमी आहे असं बोला🙏......

  • @jagdishdhondge540
    @jagdishdhondge540 Месяц назад +48

    वेळेत न्याय मिळाला... समाधान वाटल झालेली घटना ऐकून

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 Месяц назад +17

    मुद्दाम करो किंवा चुकुन झालं पण आता ह्या पुढे कोणीही महिलांना किंवा लाहान मुलींना वाईट नजरेने बघणार नाही 🙏 जे झालं ते चांगलं झालं धन्यवाद 🙏

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 Месяц назад +27

    याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम... क्या बोलती पब्लिक😊100%
    डायरेक्ट ढगात.. आदमी खतम फाईल खतम..
    महाराष्ट्र पोलीस कौतुकास्पद कामगिरी❤

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Месяц назад +11

    अशा नराधमांसाठी हिच सजा योग्य आहे विरोधकांनी राजकारण करु नये

  • @VilasLondhe-s5o
    @VilasLondhe-s5o Месяц назад +15

    2 मिनटात ठोकला... याला म्हणतात छत्रपती शासन...🚩जय महाराष्ट्र...🚩

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Месяц назад +18

    चुकून केला असेल तर 100 सलाम
    मुद्दाम केला असेल तर 1000 सलाम.. मुंबई पोलीस
    पण यांच राजकारण व्हायला नको राज्यात इतर ठिकाणी पण बलात्कार होतात ते पण बघा.
    1 वर्षा मध्ये नागपूर मध्ये 100 + बलात्कार झाले अशी चर्चा आहे साहेब तिकडे पण लक्ष द्या

  • @babansutar7004
    @babansutar7004 Месяц назад +21

    Eknath shinde saheb maj vote tumalach 100% jai Maharashtra

  • @dipakwaghmare9239
    @dipakwaghmare9239 Месяц назад +8

    योगी pattern शिक्षा!
    Salute Maharashtra police.

  • @babansutar7004
    @babansutar7004 Месяц назад +7

    Sahi kiya

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर Месяц назад +15

    *मी आज शप्पथ घेतो माझं मत फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना* 🙏

  • @GuruTanugade
    @GuruTanugade Месяц назад +4

    झालं ते एक नंबर झालं सलाम त्या साहेबाना लवकर न्याय मिळवून दिला...👍

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg Месяц назад +3

    Correct karyakram🚩🚩

  • @MsAMARJADHAV
    @MsAMARJADHAV Месяц назад +1

    योग्य न्याय...👍

  • @govindsawant9307
    @govindsawant9307 Месяц назад +3

    असच झालं पाहिजे अशा नराधमन सोबत पोलीस स्टेशन ला नेण्या अगोदरच जागेवरच गोळ्या घातल्या पाहिजेत तेव्हा असा गुन्हा करताना 10 वेळा विचार केला पाहिजे गुन्हेगाराने

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 Месяц назад +4

    देर आये दुरुस्त आये 🎉🎉🎉❤

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 Месяц назад +3

    जिथ पोलिस अपयशी तिथं तिथं आरोपी ची हात्या हा इतिहास आहे 😮

  • @ajinkyakulkarni4769
    @ajinkyakulkarni4769 Месяц назад +3

    Lai bhari

  • @babansutar7004
    @babansutar7004 Месяц назад +3

    Salutes tya polisana ❤❤❤❤❤❤❤love u

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv Месяц назад +2

    असे झाल्या शिवाय बलात्काराला आळा बसणार नाही. अश्या एन्काऊंटर चया भीतीनेच आरोपी घाबरतील.

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 Месяц назад +1

    CHAAN NEWS ❤❤

  • @tanishkawaghmare6585
    @tanishkawaghmare6585 Месяц назад +3

    👍

  • @Scarface_gaming-f1s
    @Scarface_gaming-f1s Месяц назад

    महाराष्ट्र पोलीसचा अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊😊

  • @aham_travels_2023
    @aham_travels_2023 Месяц назад +3

    kasa ठोकला 💥🙌

  • @vishwanathkamblekar9857
    @vishwanathkamblekar9857 Месяц назад

    आपल्या देशाचं कानून कायदा politics खेळणार आता ......... असे कित्येक जण अरोपी आहेत सरकार ने त्याचा का नाही एन्काऊंटर केला ....... हा प्रश्न सरकार ला विचारला पाहिजे ....... एन्काऊंटर एक बहाणा ........ होता ........ कुठल्या पोलीस कॉन्स्टेबल ला गोळी नाही मारली ......... मला समजतो कि कानून कायदा सर्वान साठी ....... पोलीस सनी खूप चांगल काम केला आहे .......... ये सरकारला समजलं पाहिजे ..... मला एक प्रश्न विचार चय सरकारला ........ मुलीवर अत्याचार थांबलं का याचा उत्तर सरकारने द्यावं जनतेला ..... 🤔🤔🤔🤔

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Месяц назад

    आताच अस ऐकण्यात आल आहे कि कॉंग्रेस अक्षयच्या आईला इलेक्शन साठी तिकीट देणार आहे.

  • @ganeshpise1855
    @ganeshpise1855 Месяц назад

    Mst ❤

  • @santoshdhope1534
    @santoshdhope1534 Месяц назад +2

    जे कोणी राजकीय नेते राजकीय फायद्यासाठी टीका करत असेलकाय करत असेल त्यांचाही एन्काऊंटर करावा लागेल

    • @rushalimore2720
      @rushalimore2720 Месяц назад

      पणं खरा आरोपी मोकाट आहे

    • @rushalimore2720
      @rushalimore2720 Месяц назад

      संस्था चालक

  • @balubodke5742
    @balubodke5742 Месяц назад

    वेळेत न्याय मिळाला.

  • @harshalganjure1070
    @harshalganjure1070 Месяц назад +9

    Maharashtra police 🚨

    • @donot.peek900
      @donot.peek900 Месяц назад

      पण बर झालं,Pressurise kel tyana mag encounter kel, te pan yetya, election mule.

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 Месяц назад +5

    आता फक्त vote एकनाथ शिंदेला पुढील 5 वर्ष फक्त तुम्ही 🎉🎉🎉🎉

  • @shankar_more
    @shankar_more Месяц назад +1

    Aaropicha encounter zala pn ajun school ch cctv footage public zal nhi, something is fishy😢

  • @sugatingle8174
    @sugatingle8174 Месяц назад +1

    ते काही पण असो त्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता

  • @helloindia-jr9rs
    @helloindia-jr9rs Месяц назад +1

    निक्की तो आरोपी होता का ?

  • @madhavsuryawanshi1987
    @madhavsuryawanshi1987 Месяц назад

    महाराष्ट्र वदीला सलाम 🫡

  • @RohanGundale
    @RohanGundale Месяц назад

    त्याच्या आईला विचारा मग रस्ता क्रॉस करता येत नाही मग बलात्कार कसा केला .
    अशा आया च जबाबदार आहेत
    अक्षय शिंदे च्या गुन्हा ची राहिलेले शिक्षा त्याच्या आई ला देण्यात यावी .

  • @01cl9jv
    @01cl9jv Месяц назад +3

    Je jhal te changl jhal pn, ya kes mdhye mukhy dusre aaropi hi asu shaktat ,aani te samju nye mhanun tar he ghadvun aanl nhi na?

  • @tusharmaratha4269
    @tusharmaratha4269 Месяц назад +1

    Fast track madhe sudha fasi zaki asti

  • @travel_with_rocky00
    @travel_with_rocky00 Месяц назад +2

    Yogi पॅटर्न 😎

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 Месяц назад

    Police ❤

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam Месяц назад

    नाहीतर असे कसे होऊ शकते की एका पोलिसाला त्याची बंदूक सांभाळता येत नाही. गोळी झाडली आणि ती एवढी बरोबर लागली की आरोपी लगेच मेला.

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam Месяц назад +3

    Jolly LLB 2 movie पाहिलंय का तसाच केलं असेल हे खरे आरोपी कोण तर दुसरेच असतील किव्वा प्रकरण काही दुसरेच असेल ते बाहेर येऊ नये म्हणून ठरवून मारले असेल कदाचित.

    • @dattaM154
      @dattaM154 Месяц назад

      Hoy ka tuzi mulagi asti ya thikani tar he vichar aale aste ka re tuzya manat...sadkya mendu madhe dusra kay yenar mhana

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 Месяц назад +4

    Aawad la pan asach thoka mag😂

  • @nandkishorgorle28
    @nandkishorgorle28 Месяц назад

    This is the fake Ancounter........

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. Месяц назад +3

    शाळेशी संबंधित आपटे नावाची व्यक्ती(BJP Trustee) फरार आहे. त्याच्याविषयी अक्षय शिंदेला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं.

    • @dattaM154
      @dattaM154 Месяц назад

      😂😂😂😂

  • @ranjanahalankar459
    @ranjanahalankar459 Месяц назад

    Yogya zale

  • @chandradeeppathare2258
    @chandradeeppathare2258 Месяц назад

    असे pan mookkr karch karava lagte सरकार la

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d Месяц назад +2

    श्रेय सरकारने घेऊच नये.

  • @VishalJorapure
    @VishalJorapure Месяц назад

    Yala mhantat chatrpati shasan jay shivray 2 mintat tokla

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. Месяц назад +3

    अक्षय शिंदेला अधिकची काही माहिती होती का? यात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? खरं तर याप्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला, असं माझं स्पष्ट मत आहे.

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 Месяц назад +1

      मग बलात्कार पण त्यांनीच करायला सांगितले होते का त्याला🤔

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. Месяц назад

      @@Pankaj_349 शाळेशी संबंधित आपटे नावाची व्यक्ती(BJP Trustee) फरार आहे. त्याच्याविषयी अक्षय शिंदेला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं.

    • @dattaM154
      @dattaM154 Месяц назад

      Kuthaya party cha aahe re tu ek samanya manus mhanun vichar karayala saheb bolala ki pilaval pan lagali bhukayala. Tuch jar ka tya poricha bap asta tar hich pratikriya dili asti kare. Sadkya mendu chya

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 Месяц назад +1

      ​​@@Rishi_Deshmukh. आरश्यात बघून स्वतः ची कीव कर मित्रा.

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. Месяц назад

      @@Lekhak_08 Ok Kulkarni

  • @chandradeeppathare2258
    @chandradeeppathare2258 Месяц назад

    Asch marle phjyn

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 Месяц назад

    दिक्षा सालेण प्रकरणातील आदित्य ठाकरे काय झाले. ते इंकाउटर कधी होणार

  • @bharat.4363
    @bharat.4363 Месяц назад

    The UP Pattern