अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव | साहसी खेळ आणि पाण्यातली धमाल | Water and adventure park in America

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • वॉटरपार्क आणि साहसी खेळाचं आकर्षण
    बऱ्याचजणांना असतं. अमेरिकेतल्या व्हीस्कॉन्सीन डेल्स मध्ये आम्ही केलेली ही वॉटर अँड थीम पार्कची सफर. सर्वाधिक वॉटर पार्क एकाच ठिकाणी असणारं हे जगातील एकमेव ठिकाण आहे! इथल्या माउंट ऑलिंपस वॉटर पार्कमधले विविध साहसी आणि पाण्यातल्या खेळांची मजा या व्हिडिओतून खास तुमच्यासाठी.
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    RUclips Audio Library
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Комментарии • 179

  • @vijayrajurkar5513
    @vijayrajurkar5513 2 года назад +1

    खूपच छान वाटला व्हिडिओ तुम्ही एवढं स्पष्ट सांगितले की तीथ आल्या सारख वाटल

  • @sachinmamde1039
    @sachinmamde1039 2 года назад +1

    Wonderful

  • @user-gq7rf8iw9c
    @user-gq7rf8iw9c 2 года назад +1

    खूपच छान

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 Год назад

    अप्रतिम ! Wow ! 👌👍

  • @ashwinichavan3566
    @ashwinichavan3566 2 года назад +1

    खुप छान आहे

  • @laweshsalokhe4175
    @laweshsalokhe4175 2 года назад +1

    Khup chan

  • @geetanjaligholap1546
    @geetanjaligholap1546 2 года назад +15

    Vlog अति सुंदर...ताई तुझा आवाज इतका गोड ,फ्रेश.आणि आत्मविश्वास वाढविणारा आहे की मला खूप खूप आवडतं.....तुझी माहिती देण्याचं जे कौशल्य आहे ना ते इतकं भारी आहे ना की सगळ अगदी सहज समजत...तुझे vlog असेच येत राहू देत आणि आम्ही पाहत राहू देत...

  • @suyogsudake7272
    @suyogsudake7272 2 года назад

    Thanku

  • @lavanyavideos1062
    @lavanyavideos1062 2 года назад

    Khup mast chan watla bagun

  • @rekhasalve3445
    @rekhasalve3445 2 года назад

    मस्त ,खूप छान आहे

  • @mrs.kirtiajaychauhan6417
    @mrs.kirtiajaychauhan6417 2 года назад +1

    गौराई मला आवडतात तुझे व्हिडिओ

  • @reshmakalokhe2440
    @reshmakalokhe2440 2 года назад

    व्हिडिओ खूप छान होता

  • @indira4947
    @indira4947 2 года назад +2

    "माझ्या सारखा भित्रा नको व्हायला".... अगदी मनातलं बोललीस गौरी.

  • @sakshipawar5593
    @sakshipawar5593 2 года назад +1

    अमेरीका मध्ये माझा दिर राहतो

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 2 года назад +1

    👌🏼

  • @shreyaschatroom5314
    @shreyaschatroom5314 2 года назад

    Ati sunder tai aamhi amerikela aalya sarkhe vatte

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 года назад

    Ati sundar !!

  • @santoshtembulkar107
    @santoshtembulkar107 2 года назад

    अप्रतिम

  • @umeshawaghde1731
    @umeshawaghde1731 Год назад

    Amazing

  • @sureshpawar4426
    @sureshpawar4426 Год назад

    ही मज्जा खूप छान वाटली,, आमच्या इथे खोपोलिला पण अशीमज्जा करता येते, imajika मध्ये

  • @ghanshyamthakrethakre5916
    @ghanshyamthakrethakre5916 2 года назад

    Tai tumhi khupach chhan vishleshan kelya tharar var khup bhiti barat asel

  • @sandippralhadmoremore722
    @sandippralhadmoremore722 3 года назад +2

    Gauri dedi tumcha video pahila tar aahe vatate self ameriket aahet

  • @tejugawade6426
    @tejugawade6426 2 года назад

    खुप छान माहिती दिली तुझा आवाज मला खूप आवडतो

  • @yogeshjadhav3508
    @yogeshjadhav3508 3 года назад +1

    खूपच छान वॉटर पार्क

  • @sunilgorari4366
    @sunilgorari4366 2 года назад

    ताई खुप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला

  • @prasaddesai4135
    @prasaddesai4135 3 года назад

    खूप छान

  • @surekhampsc7998
    @surekhampsc7998 2 года назад +1

    Tumcha aavaj aani wagnyat sim

  • @patilparshupatilparshu9536
    @patilparshupatilparshu9536 3 года назад +1

    Wow...

  • @sharmilaspecialrecipesvlog6219
    @sharmilaspecialrecipesvlog6219 3 года назад +1

    Tai ghar baslya amhala America baghayla midat ahe te fakt tumchya mude tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kumbharbaburao5861
    @kumbharbaburao5861 2 года назад

    गौरी tai khup chan vatale

  • @ganeshjadhav6504
    @ganeshjadhav6504 2 года назад

    खरच खूप नशीबवान आहे अवि...
    गौरी सारखी बायको मिळाली त्याला...
    गौरी सारखी बायको भेटण्यासाठी ..
    कोणता नवस करावा हेच कळेना...
    देवा बघ रे आमच्याकडे पण..😏

  • @jackpotprofit1797
    @jackpotprofit1797 2 года назад +1

    आमच्या नशिबात अमेरिका नाही... पण तुमच्या सर्व व्हीडिओ मधून आम्हाला तेथील रिॲलिटी समजत आहे... धन्यवाद ताई... अजून खूप व्हीडिओ बनवत जावा.... तुमचे सर्व व्हीडिओ मी मन लावून बघत असतो

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      नक्कीच. धन्यवाद🤗

  • @devidashedaoo7805
    @devidashedaoo7805 2 года назад

    मस्त

  • @starmatka1154
    @starmatka1154 3 года назад +1

    Mla ameriket yala avdte pn time ahe khup

  • @santoshtembulkar107
    @santoshtembulkar107 2 года назад

    बोले तो एकदम झकास

  • @sandeepkhair2724
    @sandeepkhair2724 3 года назад +1

    खुप मस्त गौरी छान आहे अमेरिका nice 👌🏻👌🏻👌👌

  • @rahullahanemh2137
    @rahullahanemh2137 2 года назад

    Nice

  • @sagarshinde17
    @sagarshinde17 2 года назад

    Gauri tu khup chaan bolte

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад +1

    गौरी मराठी फारच सुंदर बोलते तुझे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 2 года назад

    तुमचा आवाज खूप छान आहे

  • @mummy_food_149
    @mummy_food_149 2 года назад

    Nice tai

  • @narayanbhalekar972
    @narayanbhalekar972 2 года назад

    आम्ही पण लोहगाव ला राहतो

  • @satyashilakhedkar5311
    @satyashilakhedkar5311 2 года назад

    Tai mi tumche khup video bhagte khup chhan astat bhartat rahun dekhil America ch darshan ghadtay

  • @ashwiniyadav5894
    @ashwiniyadav5894 2 года назад +1

    Me pahilyana baghtiye tumcha video mast vatala. Jar amche comments baghat asal tar reply kara 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      धन्यवाद😊 व्हिडिओ नक्की पाहत रहा.

  • @geetanjaligholap1546
    @geetanjaligholap1546 2 года назад

    मी नवीन subscriber आहे

  • @shitalselokar9805
    @shitalselokar9805 2 года назад +1

    Amazing video but awdhya unchwarun horeble

  • @nileshkatare1578
    @nileshkatare1578 3 года назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 3 года назад

    रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद तर नाहीये ना

  • @saishkharatpatil1512
    @saishkharatpatil1512 2 года назад +1

    तुमच्या पासून कॅलिफोर्निया किती लांब आहे

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 2 года назад +1

    Thanks Lohgaon mention kelyabaddal....it's my hometown 👍

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 2 года назад +1

    खुप छान वाटल मस्त 👌👌👌👌😍

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 года назад

    खूप सुंदर व्हिडीओ 👍

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 2 года назад +1

    व्हिडीओ बघुन आमच्याही छातीत धडधड वाढते ....क्रृत्रिम लाटा अंगावर येतांनाचा अनुभव
    खुपच छान वाटतो...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +1

    Amazing water park 👌👌👌👌👍

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 3 года назад +4

    खूप धमाल व्हिडीओ आहे आजचा... 👌👌👌👌 खूप मज्जा आली...👍👍😊

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil2754 3 года назад

    छान वाटली ट्रीप , सुंदर

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 года назад +1

    🙏 गौरी ताई मला तर सर्व Churches मध्ये जायचे आहे 🙏
    🙏🌎🌹Jesus Christ 🌎🌹🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      नक्की दाखवू. अमेरिकेतील लग्न या व्हिडीओत एक चर्च दाखवले आहे जरूर पहा

    • @pritichavan7260
      @pritichavan7260 2 года назад

      @@aamerikecha1384 ओके ताई

  • @ujjwalakhandge6195
    @ujjwalakhandge6195 3 года назад +1

    Nice video

  • @shantabansode1840
    @shantabansode1840 3 года назад +4

    खूप सुंदर पद्धतीने तुझ्या वीडीओ मधुन आम्हाला अमेरिकेतील माहिती देत आहेस असेच वीडीओ बनव मराठी पाऊल पडते पुढे ❤❤तुझे वीडीओ मी रोज न विसरता बघते 👌👌धन्यवाद

  • @kumaryogesh7662
    @kumaryogesh7662 2 года назад +3

    Excellent video vlog. Advise to write name of the place on top left or right so that we can visit there to enjoy...

  • @nehakamble7022
    @nehakamble7022 2 года назад +1

    Hii di

  • @starmatka1154
    @starmatka1154 3 года назад

    Mast vatla video park khup chan ahe

  • @gopalkhopale5258
    @gopalkhopale5258 3 года назад

    मस्त सर्वच माहीती दिली गौरी ताई
    धन्यवाद

  • @starmatka1154
    @starmatka1154 3 года назад

    Pn ek divas nhi yenar mi

  • @Trainzguy123
    @Trainzguy123 2 года назад +1

    Tai tumhe America madeee kuthe rahta

  • @psi2636
    @psi2636 2 года назад

    Tai usa mady lokana monthly salary kiti aste avagrge

  • @Badlapurkar967
    @Badlapurkar967 2 года назад +1

    खूप छान 👍

  • @rupadhumal8211
    @rupadhumal8211 3 года назад +1

    गौरी, मला हा व्हिडिओ खूप आवडला ,आणि तुझी मराठी बोली. मी पाहिलेला तुझा ३ रा व्हीडीओ आहे हा. एकटीच हसत होते मी, मी पण भीञी आहे तुझ्यासारखीच. पण खूप एन्जॉय केले मी.😆😆🤗🤩

  • @jadhavarkanchan2566
    @jadhavarkanchan2566 2 года назад +1

    Very nice Gauri tai👍👌👌👌👌😊

  • @hansikabhapkar
    @hansikabhapkar 2 года назад +1

    Addicted for ua videos...suddenly i saw b4 sm dayz..nd thenb....roz search karun bghto aamhi...😀

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 3 года назад

    खूप छान माहिती देता

  • @rajupawar.51
    @rajupawar.51 3 года назад +2

    घरी बसून अमेरिका पाहता येते. 🙏💐

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 3 года назад +1

    Wow kitti bhari ahe he sgl mjja ali ha vedio pahayla

  • @kanchanjadhav8090
    @kanchanjadhav8090 2 года назад +1

    Bapre..... Etk denjar avi dadala kashyala Basun dil bai tyat..... Malach Bhiti vatat hoti bai eth

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 года назад +1

    Brave to ride!

  • @rupalinathe735
    @rupalinathe735 3 года назад

    Wow

  • @shilpahotkar4169
    @shilpahotkar4169 3 года назад +2

    Kitti bhari ahe g didi tikde osm yr , mza most fav place waterpark

  • @deepsacademy6690
    @deepsacademy6690 3 года назад

    खूप छान राईट्स आहेत.खूप छान शूट केलेय.मी तुमचे सर्व विडिओ पहाते. छान असतात.सगळयात अमेरेकेची आवड लेली गोष्ट म्हणजे स्वच्छ ता.

  • @-RM85
    @-RM85 3 года назад +2

    Tu khup Chan boltes

  • @tgghdghhhhjj
    @tgghdghhhhjj 2 года назад +1

    👌👌👌👍nice

  • @swapnilsarkar3240
    @swapnilsarkar3240 3 года назад

    Tai tumhache video kup mast aahet

  • @deepaknale2887
    @deepaknale2887 3 года назад

    खूप छान वाटले

  • @subhashgalpwad1522
    @subhashgalpwad1522 2 года назад +1

    Very nice 👌👌👌

  • @sk-it7qp
    @sk-it7qp 2 года назад +1

    Tumcha video tumchi smile baghun khup chhan vatl
    khup chhan video ahe 👌👌👌👍

  • @smitakulkarni5633
    @smitakulkarni5633 3 года назад +2

    खुप छान पद्धत आहे तुझी माहिती देण्याची तुझ्या बरोबर आम्हाला ही तिथं फिरल्या चा आंनद मिळतो व तिकडची लाईफ स्टाईल पण कळते खरच खुप छान धन्यवाद

  • @rupalikhapde3772
    @rupalikhapde3772 2 года назад

    खूपच सुंदर 👌🌹

  • @harshalsanap453
    @harshalsanap453 3 года назад

    Thaks didi chan chan vidio dakhavtes ameriket alyasarkhe vatate tu laky ahes

  • @meghasatpute1478
    @meghasatpute1478 3 года назад +2

    3d gogal ghalun pahila ast tr swatach bsloy yat asa feel aala asta 😂👍

  • @sakshipawar5593
    @sakshipawar5593 2 года назад

    Hi

  • @LegalRights88
    @LegalRights88 3 года назад +1

    मँम तुम्ही अमेरिककेत कोणत्या ठिकाणी राहतात.

  • @sagarhadakar1964
    @sagarhadakar1964 3 года назад

    Go baay bhari kay taa

  • @nishajadhav9274
    @nishajadhav9274 3 года назад +1

    २५ भाग पूर्ण 🤩🤩 keep going dearu😍

  • @sunandadande8613
    @sunandadande8613 3 года назад +4

    खूपच छान अमेरिकेत आल्या सारखे वाटत.बिल्लू खूपच गोड आहे.पाण्यात खूपच enjoy करतो.

  • @shwetajambhale9855
    @shwetajambhale9855 3 года назад

    Khup chhan video 👌

  • @narayanbhalekar972
    @narayanbhalekar972 2 года назад

    Nice video 👍

  • @sunilbansode3535
    @sunilbansode3535 3 года назад +1

    Nice vlog 👍 liked it Thnx 🙏

  • @namratadeshmukh1492
    @namratadeshmukh1492 3 года назад

    Mstch...didi tumchyamule anhi ithe basun america pahu shakto

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 3 года назад +1

    Owww Amezing yar nice 🙂

  • @vijayapatil3760
    @vijayapatil3760 3 года назад +2

    Khup chan 👌👌

  • @shimpasontakke1497
    @shimpasontakke1497 3 года назад +1

    Mastach!!