रूप पाहता लोचनी अभंग, गायन-सौ.रोहिणी शांताराम सुतार.तबलावादन-श्री.सुरेश सुतार.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • ।। अभंग ।।
    रूप पाहता लोचनी । सुख झाले ओ साजणी ।।
    तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।
    बहुत सुकृताची जोडी । म्हणून विठ्ठली आवडी ।।1।।
    सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।2।।
    टाळ आणि कोरस -कु. रिया शांताराम सुतार .
    Please, please like, share and subscribe our channel .
    Thank you very much.

Комментарии • 38