काकडा ऐकून त्या बालपण आठवते, आई ने सकाळी उठवावे अंघोळ करून काकडा मध्ये जायचे... तो आनंद वेगळाच खरंच... हिंदू संप्रदाय खूप महान आहे... त्यात आपल्याला वारकरी संप्रदाय लाभला खरंच भाग्य आमचे 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 💐💐आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐
जय हरी विठ्ठल धन्यवाद ह .भ. प. दिंगबर बुवा महाराज कुटे आपल्या आवाजातील अभंग दररोज आयकुन आमचा दिन क्रम चालू होतो कदाचित एखाद दिवशी नाईकला स तर पूर्ण दिवस सूना सूना वाटतो फारच सुंदर चाली व स्वर आहे खूप खूप धन्यवाद
ऋतू कोणताही असो..मी हा काकडा आरती चा व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसाची सुरूवात करत नाही...आपल्या महाराष्ट्राला खूप चांगल्या संस्कृती चा वारसा लाभला आहे अन् आपल्या सारखे वारकरी मायबाप आपण हा वारसा जपता.,खूप खूप धन्यवाद.. विठोबा रखुमाई ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏 मंत्रमुग्ध करणारे अभंग आहेत ..साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते ..डोळ्यात अश्रू येतात ..अतिशय सुंदर चाली आहेत …खूप छान आवाज आहेत हे गायक ..❤❤ माझा विठुराय ..माझा पांडुरंग ..माझा सखा ❤❤
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर जेहे केले कृपदान मस्तकी ठेविला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत मायबाप एवढं करा उपकार न्या मज तेथावरी दाखवा दिनाचा सोयरा
दिगंबर बुवा कुटे महाराज आपण काकड आरती सुंदर आवाजात मंत्रमुग्ध आवाजात सादर केली मन भरून आले. आपणाकडून असं सुंदर गायन सुंदर आवाजात सुंदर चालीत नेहमी ऐकायला मिळोत हिच इच्छा आहे.
माझे आजोबा काकड आरतीच्या महिन्यात विनेकरी असायचे आम्ही पाहते चार वाजता नदी ओलांडून मंदिरात जायचो😊 खूप छान दिवस होते ते आजही माझी आई न चुकता दररोज आरतीच ताट घेऊन काकड आरती ला जाते😊
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा । तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा । उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥ उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप । हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥ तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी । तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी । त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥ हिंडता देशांतरी चौर्याऎंशी जग । अजून सापडला नाही नीट सुमार्ग । कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥ जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा । त्याच्या आधारे बोलेन घडाघडा । एका जनार्दनी घरा बळकट मेढा । चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥ मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर। तेथिल मोकाशी उभा असे विटेवर। पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर। बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥ तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा। न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड। कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड। नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड। श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥ साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर। भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर। तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर। माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥ भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट। भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट। नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट। एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
ह.ब प.दिगंबर बुवा कुटे साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार माऊली खूप छान गोड आवाज राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम सुंदर पखवाज हार्मोनियम वादन 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर ! तेथिल मोकाशी उभा असे विटेवर! पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर! बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर!! तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा! न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा!!
#काकड्याचेअभंग श्री नाथमहाराजांचे आंधळे पांगुळे क्र.५ मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर। तेथिल मोकाशी उभा असे विटेवर। पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर। बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥ तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा। न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड। कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड। नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड। श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥ साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर। भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर। तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर। माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥ भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट। भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट। नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट। एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
जळी बुडबुडे देखता देखता । क्षण न लागता दिसेनाती ।। तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काई नाही ।। गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संसार दिसे खरा ।। नामा म्हणे तेथे काही नसे बरे । क्षणाचे हे सर्व खरे आहे ।। ⛳️⛳️ संत नामदेव महाराज ⛳️⛳️ #संतवाणी_संतांचीवाणी
🙏 राम कृष्ण हरी 🙏 खुप छान माउली हुजूर जावोनिया एवढी चुकवा की खेप फारच सुंदर चाली मध्ये गाईला मन पूर्वक धन्यवाद जास्तीत जास्त लिखीत रुपात पाठवा जसे आत्ता काकड आरती चे मंगल चरण १आणि २ हे भाग पाठवले पुन्हा एकदा आभार राम कृष्ण हरी 🙏🙏
काकडा ऐकून त्या बालपण आठवते, आई ने सकाळी उठवावे अंघोळ करून काकडा मध्ये जायचे... तो आनंद वेगळाच खरंच... हिंदू संप्रदाय खूप महान आहे... त्यात आपल्याला वारकरी संप्रदाय लाभला खरंच भाग्य आमचे 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
💐💐आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐
खरंच भाऊ
हिंदू तर आहेच पण खरा जादू हा वारकरी सांप्रदयाचा आहे ...........जय हरी विठ्ठल 🙏🙏
Nice ❤
😊💕
💯🚩
जय हरी विठ्ठल धन्यवाद ह .भ. प. दिंगबर बुवा महाराज कुटे आपल्या आवाजातील अभंग दररोज आयकुन आमचा दिन क्रम चालू होतो कदाचित एखाद दिवशी नाईकला स तर पूर्ण दिवस सूना सूना वाटतो फारच सुंदर चाली व स्वर आहे खूप खूप धन्यवाद
काकडा ऐकून मन भरून आलं
शेवट चा जन्म असल्याचा भास झाला माऊली
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
来着呢吧唧唧卡特😮我砸部还尽可能多的
धन्य झालं जीवन एवढ अप्रतिम अभंग कानावर आलं
मंत्रमुग्ध करणारा आवाज आवी त्यात पक्वाज व पेटीची साथ उत्तमच , वारकरी संप्रदाय असाच युगेन युगे चालत रहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏🙏🙏
🙏😇🚩
ँंँंँ नमो
ळृ
ळृ
@@namdevgogawale4274 हे काय आहे
अप्रतिम माऊली. तोडच नाही. आनंद वाटला. 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌....
खूप खूप आभार 🙏🙏😇🚩
Very nice 👌👌👌
ऋतू कोणताही असो..मी हा काकडा आरती चा व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसाची सुरूवात करत नाही...आपल्या महाराष्ट्राला खूप चांगल्या संस्कृती चा वारसा लाभला आहे अन् आपल्या सारखे वारकरी मायबाप आपण हा वारसा जपता.,खूप खूप धन्यवाद..
विठोबा रखुमाई ❤❤
Aj bagitala ka mg
@arebhai494 ho
तुमचे आवाजा मध्ये मोहिनी आहे.आतिशय माधुर आवाज आहे.देवाची देन आहे.श्रीकृष्णाकडे जाशी मनं मोहून घेनारी बासरी होती...तसाच तुमचा आवाज.....तुमचे हातून पांडूरंगाची खुप खुप सेवा घडो हिच शुभेच्छा
काय ते मृदंग वादन👌 काय तो महाराजांचा आवाज 👌 सगळ कस मन्त्रं मुध् करणारे। ❣️👌
राम कृष्ण हरी 🙏🙏 मंत्रमुग्ध करणारे अभंग आहेत ..साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते ..डोळ्यात अश्रू येतात ..अतिशय सुंदर चाली आहेत …खूप छान आवाज आहेत हे गायक ..❤❤ माझा विठुराय ..माझा पांडुरंग ..माझा सखा ❤❤
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर
भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर
जेहे केले कृपदान मस्तकी ठेविला कर
माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर
तुम्ही संत मायबाप एवढं करा उपकार
न्या मज तेथावरी दाखवा दिनाचा सोयरा
आमच्यावर फार उपकार आहेत संत महात्म्यांचे असे भजन ऐकावयास देउन ,विठ्ठल विठ्ठल
दिगंबर बुवा कुटे महाराज आपण काकड आरती सुंदर आवाजात मंत्रमुग्ध आवाजात सादर केली मन भरून आले. आपणाकडून असं सुंदर गायन सुंदर आवाजात सुंदर चालीत नेहमी ऐकायला मिळोत हिच इच्छा आहे.
आजोबांची आठवण आली महाराज 🙏🙏🙏🙏🙏आमचे आजोबा ह.भ.प.साधू बापूराव काळबा पा.कल्लाळे💐💐
त्या परंपरेचा पाईक होण्याच प्रयत्न करा
माझे आजोबा काकड आरतीच्या महिन्यात विनेकरी असायचे आम्ही पाहते चार वाजता नदी ओलांडून मंदिरात जायचो😊 खूप छान दिवस होते ते आजही माझी आई न चुकता दररोज आरतीच ताट घेऊन काकड आरती ला जाते😊
धन्य ते तू कुळ पिढ्यान् पिढ्या पुण्या न संपे
❤
काकडा भजन ऐकून मंत्रमुग्ध झालो रामकृष्ण हरी 🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा ।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा ।
उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥
उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप ।
हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥
तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी ।
तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥
हिंडता देशांतरी चौर्याऎंशी जग ।
अजून सापडला नाही नीट सुमार्ग ।
कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥
जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा ।
त्याच्या आधारे बोलेन घडाघडा ।
एका जनार्दनी घरा बळकट मेढा ।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर।
तेथिल मोकाशी उभा असे विटेवर।
पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर।
बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥
तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा।
न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥
मज नाही हातपाय डोळा पडली झापड।
कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड।
नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड।
श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर।
भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर।
तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर।
माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥
भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट।
भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट।
नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट।
एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
17:46
❤❤❤
👏🏻👏🏻🙏🏻
❤
❤
मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम असे सुंदर चालतील सुमधुर असे अभंग धन्यवाद माऊली 🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 🙏
हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी...🙏🚩
राम कृष्ण हरि🙏🚩
ह.ब प.दिगंबर बुवा कुटे साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार माऊली खूप छान गोड आवाज राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम सुंदर पखवाज हार्मोनियम वादन 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
😢😢😮
ओम श्री हरी विठ्ठल रखुमाई ❤श्री ज्ञानराज माऊली जगतगुरू तुकाराम महाराज❤
सकाळीच ऊठायच कुटे महाराजांचा काकडा लावायचा आणी आवरत आवरत दुकान ऊघडायच बस एवढा नित्यक्रम मनापासून आभार
खूप गोड आवाज आहे महाराज तुमचा
खुप खूप सुंदर काकड आरतीचे अभंग आवाज ,आणि मृदगाचार्य यांनी अतिशय साथ दिली त्यामुळे अजून रंगतदार अभंगवाणी
Khup Chan
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर ! तेथिल मोकाशी उभा असे विटेवर! पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर! बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर!! तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा! न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा!!
🙏🌺🚩जय पांडुरंग हरी विठ्ठला 🚩🌺🙏
@@shubhamalone7701 जय जय राम कृष्ण हरी 🚩
Cfgffvvhh c ubbxvhfoc
#काकड्याचेअभंग
श्री नाथमहाराजांचे आंधळे पांगुळे क्र.५
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर।
तेथिल मोकाशी उभा असे विटेवर।
पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर।
बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥
तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा।
न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥
मज नाही हातपाय डोळा पडली झापड।
कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड।
नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड।
श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर।
भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर।
तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर।
माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥
भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट।
भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट।
नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट।
एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
P0
0
सुंदर... अप्रतिम.... आपल्या आवाजात जादू आहे.ऐकावे आणि ऐकतच राहावे.
Pl
तुम्ही आहे म्हणून आणि तुमचा आवाज आहे म्हणून वाटत हे जग खरच खूप सुंदर आहे
तुमच्या आवाजात भगवंत आहे माऊली
अतिउत्तम आवाज माऊली जय हरी 🚩🚩🚩🚩🚩
सुन्दर आवाज मन प्रसन्न होऊन गेले खूप छान माऊली जय हरी
मुत्यु लोकी नगर नाव त्याचे पंढरपुर संपुर्ण आयुष्याचे सार मांडले आहे 🙏🙏🙏👌
अप्रतीम फारच गोड आवाज राम क्रृष्ण हरी😂
खूप सुंदर महाराज मन प्रसन्न होते एकूण ❤ positive vibes
अप्रतिम....!
💫राम कृष्ण हरी 🙌🏻
आवाज इतका गोड आहे कि हे अभंग सतत ऐकत रहावे असे वाटते..राम कृष्ण हरी
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे आपला...खूप सुंदर
Ashok nimbalkar जय.हरि.माउलि
@@ashoknimbalkar9308 आणि
@@ashoknimbalkar9308 °!¹¹!!!!!!!!!!!!11°1!!!!!!!!!!!!!!!!!!!!!°°°°°°°°°°°°°°1!!111
Hare krishna. Prabhuji
Hari bol
जय हरी, सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होत ❤
असे अभंग एकण्यात ये ने म्ह न जे आमचे भाग्य व कृपा पांडूरंगा ची जय हरी विठ्ठल .
या अभंगाचा ज्या माणसाला अर्थ कळाला तो माणूस पाप कवाच करणार नाही
तुमसा आवाज अत्यंत गोड आनी मंत्रमुग्ध करणार आहे राम कृष्ण हरि माऊली 💐💐
खूप छान वाटले आहे सुंदर आवज व जुन्या चाली राम कृष्ण
अतिशय सुंदर व गोड काकड आरती
मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी माउली
आम्ही संगमनेर कर
llश्री हरिःll
राम कृष्ण हरी... .....🌸
अप्रतिम...स्वरशारदा ऐकून श्रीहरीही डोलतील ....🌸
रामकृष्ण हरी महाराज आपण अप्रतिम काकड आरती अभंग गायले आहे मनाला भावले आणि आपल्या संगीतावर डोलायला होते 👏🏽👏🏽
जळी बुडबुडे देखता देखता ।
क्षण न लागता दिसेनाती ।।
तैसा हा संसार पाहता पाहता ।
अंतकाळी हाता काई नाही ।।
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर ।
तैसा हा संसार दिसे खरा ।।
नामा म्हणे तेथे काही नसे बरे ।
क्षणाचे हे सर्व खरे आहे ।।
⛳️⛳️ संत नामदेव महाराज ⛳️⛳️
#संतवाणी_संतांचीवाणी
मायबाप ❤
किती छान आवाज आहे ❤ ह. भ. प . दिंगबर बुवा महाराज आयकुन धन जलो
काय जबरदस्त आवाज आणि चाली
रोज ऐकतो मी हा काकडा
Ram krishna hari 🌺🙏
अप्रतिम आवाज राम कृष्ण हरी 🎉🎉
खूपच छान अप्रतिम आवाज,...रामकृष्ण हरी
0:01 रात्रदिवस खोकीतो तुम्ही सावध असा
2:31 मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर ❣🙏
5:02 येग येग विठाबाई
६:५६ चोथा अभंग कोणता आहे
Jali budbude...4tha Abhang
खूप छान
आवाजाला तोड़ नाही
प्रभुकृपा आहे
तुमचा काकडा ऐकायला आता दररोज चार वाजताच उठतो हेडफोन लावून तुमचा हा आवाज गायण पखवाज ईतकं भारी आहे की ते मला शब्दात सांगताच येत नाही
मन प्रसन्न करण्यासाठी अभंग 👌👌🙏🚩🚩
खुप छान अभंग,,, आणि सर्व वारकरी टीम खूप छान वाद्य आणि आवाज 🎊💫💫💫🙏
❤राम कृष्ण हारी माउली खूप छान अप्रतिम.....🎉
हा सुख सोहळा स्वर्गी नाही🚩
❤ सुंदर आवाज तुमचा आहे महाराज ❤
❤ जय जय राम कृष्ण हरी 🌹💐🙏🙏🙏
भगवंत साक्षात समोर असल्याची अनुभूती❤
महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे ! राम कृष्ण हरी
महाराज तुम चा काकडा दररोज पाहाटे चार व पांच वाजता आयकत आसतो महाराज 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
खुप सुंदर आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी असा आवाज होणे शक्य नाही
मला तर ऐकताना असे वाटत होते की मी खरोखरच कीर्तनात बसलेलो आहे खरचं खूप सुंदर आवाज 👌👌
दिवाळीचे दिवस आणि काकडा भजन स्वर्ग सुख❤
खूपचं सुंदर स्वर ऐकतच रहावे वाटते महाराज जय हरी 🙏🙏👍👌👌
राम कृष्ण हरी मावली खूप छान आवाज
खुप छान लय भारी आवाज आहे माऊली
सुंदर आवाज...सह पखवाज अप्रतिम
वा छान तितक कौतुक करावे तितके कमीच दिगंबर बुवा अप्रतिम आवाज।। राम कृष्ण हरी 😍🙏
आति सूंदर...
साक्षात पांडुरंगाचा सहवास लाभल्याचा भास होतो....
खुप 👌👌 माऊली....🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
फक्त ऐकत च राहावं बस्स जय हरी माऊली 🙏🙏👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली 🙏
संगीत शब्द आवाज.. अप्रतिम
भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळची सुरुवात एकदम आनंदी झाली राम कृष्ण हरी
सुंदर अप्रतिम सुंदर
आवाज शब्द संगीत
अतिशय छान
खरंच खूप छान ...... अप्रतिम आवाज.... आणी साथ..... जय हरी.....
Enchanting and excellent one...
Ram krishna hari🙏🙏🙏
Khup chan Maharaj khup chan ❤❤
राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
भक्तीचीया पोटी बोध काकडा ज्योती l पंचप्राण जीवे भावे ओवळती आरती ll राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
तुमचा आवाज एकदम सुंदर आहे महाराज
खूप सुंदर आवाज आहे 👌👌👌
खुप सुंदर आवाज आहे जळी बुडबुडे हा अभंग खुपच आवडला
Ram Krishna hari dhnywad kup sundar
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏
Very nice childhood think that listening this song .... Kakadabbhajan
🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माउली
हुजूर जावोनिया एवढी चुकवा की खेप फारच सुंदर चाली मध्ये गाईला मन पूर्वक धन्यवाद जास्तीत जास्त लिखीत रुपात पाठवा जसे आत्ता काकड आरती चे मंगल चरण १आणि २ हे भाग पाठवले पुन्हा एकदा आभार
राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup sundar abhang
Aapratim Awaz 🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩😭🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔
Ram Krishna Hari
खूप छान वाटलं अभंग ऐकून..🙏🙏🏵️🏵️
राम कृष्ण हरी...
नंबरात एक महाराज 🙏💥💥💯💝💖
Hare krishna prabhuji