वाह क्या बेमिसाल और मींठा गाया है आपने...!!!! लता जी का वहोत ही कठिन गाना शास्त्रीय संगीत पर आधारित जिसने आपने बहोत ही अच्छे से निभाया और हमारा दील भी जीत लिया। आपको अभिनंदन और ढेर सारी शुभ कामनाए ❤❤❤❤
वाह..अतिशय👌 मधुर मधाळ मनमोहक ❤प्रस्तुती..युगल गीत ही आपणं एकल गायले व तेही हार्मोनियम वाजवून लाजवाब खूप योग्यता आहे तुमच्यात खूप पुढे वाटचाल करा गायन क्षेत्रात🙌
ही तर खूप मोठी गायिका आहे.अतिशय गोड आवाज आहे ग.सर्व कलाकार लता दीदी सारखे नसू शकतात पण आजची लता आहे ही अस म्हणायला काही हरकत नाही.फक्त मोठी संधी यायला पाहिजे.परमेश्वरा या ताईला खूप यश दे.🙏
हे गाणं वाजवायला खूपच कठीण आहे. पण त्याच बरोबर म्हणणे, ते ही एकही चूक होऊ न देता! आपण फार उत्तम सादर केलेत. अभिनंदन व धन्यवाद! तबल्याची साथ पण अप्रतिम!
Perfect!!! अवघड गाणे, सहज गायले आहे, त्या बरोबर, हार्मोनियम सुद्धा सुंदर वाजविला आहे!! तबला सुद्धा उत्तम साथ देतो!! एकूण सूर, ताल आणि प्रेझेंटेशन, सर्वच बेस्ट!!🎉
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है सुपरहीट सुपरहीट सुपरहीट तसबीर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुपर सुपर सुपर ्््््््❤❤❤आसावरी❤आपकी❤आवाज❤सुपर हीट❤है❤आपका गाना❤सुपरहीट❤तबला❤सुपरहीट❤❤❤आपकाे झुककर सलाम करते है 31❤12❤24🎉पत्ीशा❤मे❤है❤
वाह क्या बेमिसाल और मींठा गाया है आपने...!!!! लता जी का वहोत ही कठिन गाना
शास्त्रीय संगीत पर आधारित जिसने आपने बहोत ही अच्छे से निभाया और हमारा दील भी जीत लिया। आपको अभिनंदन और ढेर सारी शुभ कामनाए ❤❤❤❤
अप्रतिम ! गायन, वादन दोन्ही आणि तबला सुद्धा अप्रतिम !!👌👌💐💐
तुम्ही गाण फारच सुंदर आहे तुम्ही गायलेल गाण मनाला आनंद देत
अतिशय अप्रतिम ,गायन, हार्मोनियम आणि तबला वादनही. धन्यवाद, ऐकून मन अगदी प्रफुल्लीत झाले.
हारमोनियम वादन और आपकी गायकी, स्वर बिल्कुल लता मंगेशकर जी जैसे।कमाल की गायकी।
Tabla vadan very nice God bless you❤👍 Asavari your voice is very sweet. ❤😊
Excellent and outstanding 👏 Tai, both of you are marvelous, mind blowing and very enchanting singging 🎉and equally Excellent music,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤
तबला वादन और गायन अति मधुर, हारमोनियम भी का भी सही तालमेल । अतुलनीय अनुपम । दोनों को आशीर्वाद, शुभकामनाएं ।
वावा वावा किती सुंदर, पेटी आणि गाणं एकत्र म्हणणं सोपं नाही. इतकं सहज म्हणताय, दैवी आहे 🙏🙏🙏आनंदाने डोळे भरले.😢
अगदी खर बोलला ताई. मी एवढा प्रयत्न करतोय पण ठीक जमत नाही.
वाह क्या बात है .. खूप सुंदर झालं गाणं ..हार्मोनियम , तबला ,आणि ताई च गाणं अगदी त्रिवेणी संगम .अप्रतिम .खूप खूप धन्यवाद ताई .. ❤❤
खूप सुंदर हार्मोनियम वादन व उत्कृष्ट गायन.. गायन आणि वादन एकट्याने करणे अतिशय अवघड .. पण अगदी लीलया सादर केलं.
खूप सुंदर आणि छान गायन व तबला वादन ❤
आज की लता मंगेशकर,अप्रतिम,👌👌🏼👌👌
गायन,वादन, सादरीकरण, सर्व कांही एकदम मस्त, कानसेन तृप्त झाले.
अप्रतिम सादरीकरण , तबला लाजवाब
Thank you
एक नंबर
Kya baat hai
अप्रतिम आवाज व प्रचंड आत्मविश्वास. धन्यवाद
खुप छान गायला सुरुवात केली परमेश्वर तुला खुप आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना अभिमान वाटतो माऊली
युगूल गीत,एवढे कठीण आपण एकटीने गायले फार...फार विशेष आहे. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना 👍🏼👍🏼🙏🙏🌺🌺
बहोतही सुंदर अवर्णनीय 🙏🙏
एकदम जबरदस्त...
👌👌👌👌👌
अति सुन्दर गायन और वादन ।मनमोहक जुगल बंदी।
वाह क्या बात है ❤❤❤ शानदार जुगलबंदी ।मधुर गायकी और उतनी ही सुंदर तबला वादन
वा वा बहुत खूब सुरत प्रस्तुती. आपको नमन. 🙏🙏
बहुत ही सुन्दर गाया आपने तबला वादन बहुत ही अच्छा है
Beautiful
छान प्रस्तुती.🎉🎉👌👌👌👌
वाह..अतिशय👌 मधुर मधाळ मनमोहक ❤प्रस्तुती..युगल गीत ही आपणं एकल गायले व तेही हार्मोनियम वाजवून लाजवाब खूप योग्यता आहे तुमच्यात खूप पुढे वाटचाल करा गायन क्षेत्रात🙌
खूपच सुंदर गायन.आवाज गोड आहे.
कठिण गीत आहे.पण सादरीकरण उत्तम.
तबला वादक प्रसंसा के पात्र है। बहुत अच्छा तबला बजाया।
दोनो कलाकार बहुत बढिया!
लय❤भारी हार्मोनियम वादन करून सुपर गायलं लता मंगेशकर पेक्षाही उत्कृष्ट सादरीकरण❤🎉
Madam you singing excellent classical music songs I have enjoyed very very much thanks God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान गायन हार्मोनियम वादन तसेच तबला साथही एकदम उत्तम 🎉🎉
खुपच सुंदर मस्त ताई अप्रतिम. तबला वादकांनी खुपच सुंदर तबला वाजवला. 👍👍👌👌👌
वा.... वा... फार अभ्यासु आहेस ताई तु तुझ्या गायकीला व हार्मोनियम वादनाला प्रणाम
अप्रतिम, सुंदर सादरीकरण ❤❤❤
व्वा बहोत ही बढिया प्रस्तुती 👌🙏🚩
वा खूप सुंदर तबला आणि गायन धन्यवाद जोशी ताई
वाह. वाह सुरेल. व कर्णरमधूर गायन🎉
खूप खूप सुंदर.....Very very beautiful..... Superb.....
सुवर्ण सुन्दरी सिनेमातील अतिशय सुंदर गीत आज सुद्धा मनाला वेद लवते ..खूप सूं दर आवाज लता जी चि आठवण ताजी होते .
लाजवाब...पेटी वर काय सफाई आहे... व्वाह... गोड गायन... तबला साथ एक नंबर...👌👏👏👏👏
अप्रतिम... बहुत सुंदर... एकदम परफेक्ट
बहुत बहुत बहुत बहुत सुंदर
विशाल जी सुपर डुपर..🔥🔥 और आसावरी जी आपके तो क्या कहेने..लाजवाब..!! 🌹💛♥️💛🌹
Ya gaanyavhe saadarikaran. Atishay kathin.tumhi doghañi faarach sundar nibhavale abbhinandann.
खूप सुंदर .पुराने जमानेकी यह गीत है सुवर्ण सुंदरी (मद्रास फिल्म की कलाकृती थी ) असावरिजोशी जी आपका आवाज बहुत अछा है .जय हो .
अप्रतिम... आवाज आणि तालवृंद
ही तर खूप मोठी गायिका आहे.अतिशय गोड आवाज आहे ग.सर्व कलाकार लता दीदी सारखे नसू शकतात पण आजची लता आहे ही अस म्हणायला काही हरकत नाही.फक्त मोठी संधी यायला पाहिजे.परमेश्वरा या ताईला खूप यश दे.🙏
धन्यवाद ताई ..
अप्रतिम आवाज और तबला वादकाला नमस्कार
Bahut hi sundar gaya hay aap ne tabala bhi bahut sundar bajaya hay❤❤
Khup Sundar सादरीकरण अप्रतिम❤
माॅं बेटे या बहन भाई की अद्भुत जोड़ी स्वर वाणी जयराम की तरह कर्णप्रिय, तबला अद्भुत। दोनों कलाकारों को बहुत बहुत बधाई 🙏
ताई गायकी आणि तबला सुपर 👌🏻👌🏻अप्रतिम आवाज मधुर
खरंच सुंदर आवाज व ताला सुरात गायीलात ते सुध्दा स्वतः हार्मोनियम वाजवून ही गोष्ट सोपी नाही खूप खूप अभिनंदन
व्वा ! फारच छान गायन व वादन !! 💐
खूपच छान, सुमधूर गायन, वादन ,पुणे
हे गाणं वाजवायला खूपच कठीण आहे. पण त्याच बरोबर म्हणणे, ते ही एकही चूक होऊ न देता! आपण फार उत्तम सादर केलेत. अभिनंदन व धन्यवाद! तबल्याची साथ पण अप्रतिम!
You sung a song very nice ❤God bless you❤😊
Sundar ❤❤❤❤❤Jay Sita Ram ji 🙏🙏
कया बात हे बहूज सारु केवाय सरस जय श्री किषना धनयवाद
Wow very nice you sung
Your voice is Awesome❤🎉😊God bless you . ❤😊
अतिशय सुंदर आवाज आहे आणि तबलावादन खूपच सुंदर.
अद्भुत गायन हारमोनियम तथा तबले का अनोखा वादन।इन तीनों का लाजवाब संगम। शुभेच्छाऐ। संगीतज्ञों को।
Both singing style and excellent harmonium playing along with voice are very super!
सुंदर , तबल्याची साथ खूप छान. 😊
Beautiful beautiful beautiful..... Ekdum Jhakaaaaaaaaaas.... ❤👍👌😊
अतिसुंदर.👌👌👍👍🙏🌹🌹
खूपच सुंदर आणि तबलजी एकच नंबर 👍
Waaah waaah kya baat h mem Kamaal ki gaiki or aawaj selut h AAP dono Ko super fantastic amazing perfect classic singing and voice
Excellent, Didi ! Congratulations to you and the Tabla player.
अप्रतिम, हार्मोनियम, तबला आणि आपल्या सुमधूर गायकीने मुळ संगीताचा आनंद या क्लासिक गीताने मिळाला.
मिलजुल कर जो बजाया गाया है उसके लिए एक ही अल्फाज है वाह...
❤ जित लिया।
लातूरची गाणं कोकीळ.... खूप गोड.... लातूरकर म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आहे
खुपच छान गायला व त्याचबरोबर सुरपेटीही हातवारे पण छान सुंदरच सर्व काही
बहुत ही सुंदर गायकी आज सुबह सुबह सुन कर मन खुश हो गया
ताई छानच गायला आहात आणि तबल्यावर साथ पण छानच दिलेली आहे दोघांचे ही अभिनंदन
No words are enough to express your excellence.
Madam sang very good voice sounds great I am enjoying very much every time God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
GOD GIFT💯🌺🌹👍🌸aashawari aaplyala🙏🙏🙏
Perfect!!! अवघड गाणे, सहज गायले आहे, त्या बरोबर, हार्मोनियम सुद्धा सुंदर वाजविला आहे!! तबला सुद्धा उत्तम साथ देतो!!
एकूण सूर, ताल आणि प्रेझेंटेशन, सर्वच बेस्ट!!🎉
अति आंनद मरी रहा बहुत बहुत धन्यवाद।
Wow ....
Such a beautifully sung,
Excellent combination, Tabla played very well like ustadji, I loved his skillfulness, just greatly appreciated ❤
ATI SUNDAR GAYAN PRASTUTI JAI HO ❤❤❤❤❤
वाह,,,अदभुत सुमधुर गायकी
गायन वादन एकदम सरस. कान, मन तृप्त.
तबलजी १ नंबर 👌👌👌👌👌👍
😊😅😮😢🎉😂❤
Keep a microphone close to Duggi
❤
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है सुपरहीट सुपरहीट सुपरहीट तसबीर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुपर सुपर सुपर ्््््््❤❤❤आसावरी❤आपकी❤आवाज❤सुपर हीट❤है❤आपका गाना❤सुपरहीट❤तबला❤सुपरहीट❤❤❤आपकाे झुककर सलाम करते है 31❤12❤24🎉पत्ीशा❤मे❤है❤
वाह! आसावरी बेटा अप्रतीम गायलीस. खूप खूप आशिर्वाद.
आवाज छान
तबलजी मस्त एकंदर साथ छान
उत्तम गायन ! तशीच उत्तम संगीत! रागदारी डोलायला लावणारी.एक श्रवणीय अनुभव
गायक वादकाला धन्यवाद!
Bitiya ki awaz Madhur, Tabla ka Tal. Bemisal. Bitiya ko Ashirvad 🕉️🌺🌹❤️
🙏 Excellent performance by both artists with multi talent. Very melodious.
जुना सुवर्ण सुंदरी सिनेमातील त्या काळातील लोकप्रिय शास्त्रीय रागदारीवर गायन बरेच वर्षानंतर ऐकल्यावर धन्य झालो
ताई तबला आणि पेटी चे अप्रतिम combination आणि गायन मन प्रसन्न झाले ।
छान हार्मोनियम गायन❤ सप्रेम जय गुरु
Accurate rendition, both on vocal and tabla.... Goddess Swaraswati bless them.
Tabala and Gana dono hi Sundar 🎉👌👍
पेटीवादन करून इतकं अवघड गीत गाणं खरोखर कमाल आहे तबलावादन सुद्धा अप्रतिम धन्यवाद
Thanks god our classical culture is still preserved wonderful performance
Very nice Performance.. 🎉😊
खुप छान सुरेल..... आसावरी ताई.... रामकृष्ण हरी.
अप्रतिम, तबला संवादिनी गायन. मस्त ताल सूर.
निव्वळ अप्रतीम व उत्कृष्ट दर्जाचे गायन व वादन. संगीत शारदेचा आशिर्वाद तुम्हा दोन्ही कलाकारांनी कायम राहु दे. ❤
खूपच छान सादर कैलै जूने प्रसिद्ध शास्त्रीय गाणै