वक्री शनीचे परिणाम - धनू रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 17

  • @nikhilpilankar8944
    @nikhilpilankar8944 Месяц назад +39

    धनु rashila त्रास सहन करणं ही सवयच झाली आहे😢

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 28 дней назад +3

    माझं तर. पूर्ण वाटोळं झाले.2014पासून साढेसाती चालू झाली तसे. कष्ट करून खुप थकून गेलो काहीही सगु. नका मॅडम. मि.तर कुणाला फसवले पण नाही. माझ्या घरात 2020.. पासून 22. वयाच्या मुलाला मनोरुग्ण गोळ्या चालू झाली. काही सांगू नका. धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव खूपच त्रास होत असतो.या. लोकांना असतो

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Месяц назад +2

    Thnx

  • @kishortalathi3640
    @kishortalathi3640 Месяц назад +2

    Thanks for The detail information.

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Месяц назад +3

    धन्यवाद मॅम 🎉

  • @user-fq2dn6kp5u
    @user-fq2dn6kp5u Месяц назад +1

    Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan Narayan

  • @govind2116
    @govind2116 Месяц назад +1

    Thank you madam

  • @user-zb3xp7ym4y
    @user-zb3xp7ym4y Месяц назад +1

    🌷🙏🌷 KOTI KOTI DHANYAWADH 🌷 🙏 🌷

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 Месяц назад +1

    Mazi rash dhanu ahe khup tras ahe hanuman chi roj puja krto tari tras hot ahe. Odkiche ch manas job lavun nahi det ahe.

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Месяц назад +2

    नमस्कार

  • @dhruvikaparmar2124
    @dhruvikaparmar2124 Месяц назад +2

    teaching carrier kaisa rahega

  • @snehallatad2184
    @snehallatad2184 Месяц назад +2

    माझी रास धनू आहे, मला 1 मुलगी आहे, मला मुलासाठी कधी ट्राय करता येईल का

  • @aishuswami8355
    @aishuswami8355 Месяц назад +1

    Kankecha deva ratri lavich ki madum sakali lavacha sanga na please

  • @snehallatad2184
    @snehallatad2184 Месяц назад +3

    लेडिज la मंत्र जप करत येईल का शनी महाराजांच्या