प्रथमतः ह्या मुलाखती बद्दल आभारी आहे. याचे अजून भाग तयार करावेत. पण बरेच दिवस लिहीन म्हणत होतो ते म्हणजे ज्योतीताईंचे ज्योतिषविषयक व्हिडिओ मी बरेच वेळा पाहतो, पण त्या कधीही हुरूप वाढेल असे न सांगता त्या फार निगेटिव्ह गोष्टींचा पाढा प्रथम वाचून दाखवतात. ते मला परखडपणा म्हणून ठीक असले तरी त्या मनुष्याची मानसिक हानी होते असे वाटते. त्यामुळे फल सांगताना थोडे कौशल्य हवे असे वाटते.
अप्रतिम मुलाखत सर.पहिला मुद्दा फार छान वाटला. मागिल जन्म आणि चालु जन्म काय घेवून आलात तो मुद्दा.ऐक प्रश्न होता. होणार्या संतती च्या कुंडलीचा परिणाम आई वडिलांवरती होतो असे ऐकले अनुभवले आहे.तो किती वर्षा पर्यंत.🙏
नमस्कार मॅडम,आपण जकातदार सरांची घेतलेली मुलाखत म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना ज्योतिषी म्हणून आवश्यक व अनिवार्य ज्ञान,तसेच ज्ञानाचा वापर कसा, कुठे व कशासाठी,करावा याचे उत्तम ,अमुल्य मार्गदर्शन केले. जकातदार सरांना सा.नमस्कार.
Excellent! I have never seen Jyotishshaastra explained in such a beautiful and modern perspective. Thank you
जय ज्योतिष 🙏
सरांचे वक्तृत्व तर अफाट आहेच पण प्रत्येक गोष्टीत अत्यंत काटेकोरपणे विचार करून विषय ची मांडणी अप्रतिम आहे. खूप आवडले. 🎉
जय ज्योतिष 🙏
खूप छान मुलाखत ताई. सरांनी ही खूप उपयुक्त आणि सखोल माहिती दिली आहे.
जय ज्योतिष 🙏
खूपच छान, उत्कृष्ट मार्गदर्शन, त्रिवार वंदन सर तुम्हाला ,🙏🙏🙏
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार मॅडम, नमस्कार सर 🎉 खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद सर
जय ज्योतिष 🙏
Treasure of Knowledge..Jakatdar Sir
जय ज्योतिष 🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद 🙏
जय ज्योतिष 🙏
Awesome 👍
खूपच छान व सखोल अभ्यास पूर्ण असा संवेदनशील मुलाखत
जय ज्योतिष 🙏
खुपच सुंदर मुलाखत 👌
जय ज्योतिष 🙏
ताई आपण सुरू केलेल्या उपक्रमा मुळे मराठी भाषिक तज्ञ ज्योतिष आपल्या लोकांनां माहीत होतं आहेत व त्यांचे ज्ञान सार्थक ठरत आहे❤.
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.
जय ज्योतिष 🙏
अतिशय सुंदर मुलाखत 🎉
जय ज्योतिष 🙏
खूप सुंदर माहीती मिळाली
जय ज्योतिष 🙏
मुलाखतीतील वेगळेपण खूपच भावले.परत परत ऐकत रहाव असेच वाटते
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
Awesome
खूपच छान. 👌👌👌👍👍🙏🙏
जय ज्योतिष 🙏
विषय चांगला पण sound quality अजून चांगली हवी
जय ज्योतिष 🙏
छान माहिती मिळाली
जय ज्योतिष 🙏
अप्रतीम 🙏🙏
जय ज्योतिष 🙏
Excellent. Namaskar Sir.
जय ज्योतिष 🙏
प्रथमतः ह्या मुलाखती बद्दल आभारी आहे.
याचे अजून भाग तयार करावेत.
पण बरेच दिवस लिहीन म्हणत होतो ते म्हणजे ज्योतीताईंचे ज्योतिषविषयक व्हिडिओ मी बरेच वेळा पाहतो, पण त्या कधीही हुरूप वाढेल असे न सांगता त्या फार निगेटिव्ह गोष्टींचा पाढा प्रथम वाचून दाखवतात. ते मला परखडपणा म्हणून ठीक असले तरी त्या मनुष्याची मानसिक हानी होते असे वाटते.
त्यामुळे फल सांगताना थोडे कौशल्य हवे असे वाटते.
जय ज्योतिष 🙏
अप्रतिम मुलाखत सर.पहिला मुद्दा फार छान वाटला. मागिल जन्म आणि चालु जन्म काय घेवून आलात तो मुद्दा.ऐक प्रश्न होता. होणार्या संतती च्या कुंडलीचा परिणाम आई वडिलांवरती होतो असे ऐकले अनुभवले आहे.तो किती वर्षा पर्यंत.🙏
जय ज्योतिष 🙏
Khup chhan explain kelat sir, me pan Fal Jyotish Abhyas mandalachi student aahe 😊
जय ज्योतिष🙏
खूप छान , अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले आहे सरांचे मार्गदर्शन कायम उत्कृष्ट असते
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतीष
जय ज्योतिष 🙏
Microphone लाऊनही आवाज स्पष्ट नाही.
नमस्कार मॅडम,आपण जकातदार सरांची घेतलेली मुलाखत म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना ज्योतिषी म्हणून आवश्यक व अनिवार्य ज्ञान,तसेच ज्ञानाचा वापर कसा, कुठे व कशासाठी,करावा याचे उत्तम ,अमुल्य मार्गदर्शन केले. जकातदार सरांना सा.नमस्कार.
जय ज्योतिष 🙏
It is for intertenment !
जय ज्योतिष 🙏
Madam sirancha office cha kiva sirancha contact number nahea description madhe please share
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Jakatdar sir kuthe astat phone varun faladesh milu shakel , consultation sathi contact milel ka?
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Mam description madhe hya saranche details nahiyet pls i hope u mention his details
Ok मी चेक करते
खूपच छान सखोल मुलाखत, धन्यवाद, मला सरांचा नंबर मिळेल का
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
आवाज स्पष्ट नाही!😅
Namskar...shri jakatdar sir yancha contact details miltil ka
जोतिष म्हणजे पैसे कमविण्याची जादूची कांडी .
आवाज नीट आइकू yet नाहीय
जकातदार सरांचा पुण्यातील संपर्क
क्रमांक मिळेल का?
Discriotion बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
आवाज येत नाही खूप बारीक आहे
Jyoti Joshi, Jyotish , Jakatdar Yogayog ?
जय ज्योतिष 🙏
विवाह योग नसेलच तर कसे ओळखावे
Fal jyotish vidya mandal che kon kon student aahet mi pan aahe
जय ज्योतिष 🙏
Sir class ghetat ka?
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
No clear voice, lot of hum while watching