30 जुन ते 15 नोव्हेंबर शनी वक्री.जनमानसावर ,12 राशी/ लग्नांना काय फळ मिळेल? कोणती उपासना करावी?
HTML-код
- Опубликовано: 28 июн 2024
- 30 जुन ते 15 नोव्हेंबर शनी वक्री.जनमानसावर ,12 राशी/ लग्नांना काय फळ मिळेल? कोणती उपासना करावी?
For appointment
whatsapp. 8425848651
मेष 11:00
वृषभ 13:03
मिथुन 14:52
कर्क 16:18
सिंह 18:52
कन्या 20:33
तुला 22:41
वृश्चिक 24:49
धनु 26:59
मकर 29:42
कुंभ 31:35
मीन 33:36
हे काम चांगलं केलंत. धन्यवाद! थेट आपल्या राशीवर!!
धन्यवाद
Tumhe kathe asta.and consulting fees kiti ahe
@@deepakjoshi3329हो न. अगदी बरोबर.
ताई तुम्ही खूप संयमाने बोलता आणी वाईटगोष्टी सुध्दा सहजरीत्या समजून सांगताय त्यामुळे छान वाटते. मनांतील भिती कमी होते.मनापासून आभार
न्याय बुध्दीने वागणे हा आपला कन्सेप्ट खुप खुप महत्वाचा आणि सुरक्षित आहे. जय श्रीराम
खूप सुंदर सांगीतल, मार्गदर्शन चांगल मिळाल
Like a mother you explained it with wisdom. . Thank you.😊🙏🏼
नेहेमी प्रमाणे सयंमित आवाजात,योग्य माहिती आणिमार्गदर्शन!
अतिशय आश्वासक आवाज...छान माहिती
नमस्कार मेडम धन्यवाद तुम्ही खरच खूप छान रीतीने समजून सांगतात 🙏👌👌👌👌
नमस्कार धन्यवाद 🎉 सटीक माहिती असेच माहितीपूर्ण व्हीडिओ पाठवत जा प्लिज
अतिशय सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद.
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती
खूप सुंदर विश्लेषण. धन्यवाद.🙏
अतिशय सुंदर महिती एकूण बर वाटलं
खूपच छान माहिती. 🙏🙏
Khup sunder mahiti thank u so much 🙏
Khup chan mahiti sangitali aahe
धन्यवाद.....चांगली माहिती दिली
Khoop chan paddatine tumhi sangta
खूप छान माहिती दिली आहे!
खुप छान माहिती, नमस्कार
Chaan mahiti dilya baddal Dhanyawad
Khup chan mahiti dili ahe 🙏
सुंदर माहिती मॅडम..,
नेहमी प्रमाणे.... मस्त
Madam khupp chan mhitya detha tumhi
खुप छान माहिती दिलीत
Khup chaan mahiti
खुप छान माहिती
Mast mahite aahe
मॅडम जन्म वेळ निश्चित माहिती नसेल तर त्याची कुंडली पत्रिका तयार करून त्याचे भविष्य जाणून मार्ग दर्शन करता येते का 🙏💐
Dhanywad tai😊
नेहमी प्रमाणे छान 😊
छान माहिती
Chan mahiti 😊
धन्यवाद मॅडम
खूप छान 🙏🙏
Khup chan
Chhan mahiti
Dhanyawad
धन्यवाद
Very useful information
खूप छान
Very nice n useful information
Pranam Tai 🙏🙏
Pranam Guruji
छान
।। श्री स्वामी समर्थ ।।
Polite and nice.
शनी महाराज येणार याचीच भीती काळजी असते.या काळात कितीही सांभाळून घेतले तरी समरच्या स्थिती मुळे गडबड होतेच
भाऊ आणि वहिनी दोघेही वृश्चिक राशीचे आहेत आणि सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव चालू आहे ...काही उपाय आहे का?
खूप शांतपणे आणी positively सांगत आहात.
खूपच छान....
Nice
तुम्ही सागींतल्या प्रमाणे प्रत्येक राशीला हे भविष्य लागू आहे का कारण एकाच राशीचे खूप लोक आहेत मेष ते मीन राशी ह्या सर्वांचे भविष्य असे असणार आहे का ?
Kubh lagna ani dhanu ras aahe tar kontya rashi ya lgnache baghave
Mam , makar rashi , vruchik lagna aahe , mul kundali madhe shani vakri aahe , kay fal asel
❤
🙏🏼🙏🏼🙏🏼
What about a person who hide information about his passport
Of Rahul?
आपला व्हीडिओ ऐकला किं, मनात आलेले विचार तसेच लागलेली काळजी विनाकारण होती याची खात्री पटते.
धन्यवाद
🙏🙏🙏
खूप छान आवडले मला आणि पटले ही. माझा जन्म 10 Feb 1969. तुमची मदत लागेल मला. जॉब चां कॉल यायचे चान्स आहे. तसे झाले तर कॉल करणार.
होईल ना तुमच काम
सिंह: 18:57
.मी आपण सांगीतलेले भविष्य दरमहा ऐकतो.मला माझी जन्म राशी किंवा कुंडली, जन्म तारीख, माहिती नाही.त्यामुळे मी नावाप्रमाणे भविष्य पाहतो.तरी ते असते का, आपणास विनंती आहे की.माझ्या शंकेचे निरसन करावे.
Navras nav asel tar chalel
विक्रमादित्याची गोष्ट चुकीची सांगितले आहे
कुंभ: 31:40
Aho madam guru maharaj already margi jhalet
9 October la guru vakri hotoy tyamule 9 October te 15 November guru aani shani donhi vakri rahanar aahet
ताई मिथुन लग्न असून धन स्थानात चंद्र शनी युती आहे तर शनीचे वक्री भ्रमन कसे फळ देईल
विषकंभ योग म्हणतात
Khup chan
।। श्री स्वामी समर्थ ।।
❤