मिथुन राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    #) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    #) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 10

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 День назад

    अतिशय उत्तम मार्गदर्शन 🙏

  • @HemantGBarve
    @HemantGBarve 4 дня назад

    अप्रतिम ॲनालिसिस.......

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 дня назад

      मनापासून धन्यवाद .
      गुरुदेव दत्त .

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 3 дня назад +2

    मिथुन राशीतील मुलांचे लग्न योग केव्हा येणार आहेत

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 дня назад

      मे 2025 नंतर लग्नयोग उत्तम आहेत परंतु आपल्या कुंडलीतील विवाह योग प्रत्यक्षात कसे आहेत हे मात्र आवश्यक असून घ्या . गुरुदेव दत्त .

  • @shraddhagutte2153
    @shraddhagutte2153 2 дня назад

    Shukra & rahu 12th house mdhe ahe.... married ahe... pn atta married life mdhe issue chalu ahet... divorce vichar chalu ahe... khi upay ??
    Job pn bhetat nhiy...

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 дня назад

      सखोल व विस्तृत माहिती घेण्यासाठी अवश्य पत्रिकेचे वाचन करून घ्यावे .
      त्यापूर्वी विष्णुसहस्त्रनामावलीचे पठण रोज सुरू ठेवावे परिणाम येईपर्यंत .
      यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .

  • @purushottamborkar1491
    @purushottamborkar1491 2 дня назад

    Mithun rashi che kadhi kahai changale ka hot nahi , upay vaya ka jatat ? 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👍👍👍

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 дня назад

      ओम विष्णवे नमः मंत्राचा रोज एक माळ जप तुळशीच्या माळेवर तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र रोज सोळा वेळा परिणाम प्राप्त होईपर्यंत .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @purushottamborkar1491
      @purushottamborkar1491 2 дня назад

      @@JyotishKatta धन्यवाद! 👍👌👍💐💐💐🙏🙏🙏