मिथुन राशीचे जुलै 2024 महिन्याचे भविष्य | Gemini rashifal | Gemini rashifal July 2024।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मिथुन राशीचे जुलै महिन्याचे भविष्य
    Gemini rashifal July 2024।
    2024 या सालातील प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य आपण न चुकता पाहत आलो आहोत. परंतु येणाऱ्या जुलै महिन्याचे राशिभविष्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप मोठा फरक असतो. स्वप्न बघा आणि त्यांचा पाठलाग करा. कारण स्वप्नांशिवाय यश हे अपूर्ण असते. मिथुन ही वायुतत्त्वाची बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छा अपयशी होण्याच्या भीती पेक्षा जास्त असली पाहिजे. ही बाब मिथुन जातकांनी या महिन्यांमध्ये प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. म्हणून या महिन्याचे राशिभविष्य मिथुन जातकांनी व्यवस्थित समजुलै घ्यावे. आणि सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला या महिन्यात खूप छोटे छोटे मात्र खूप मोठे परिणाम करणारे विशेष उपाय सांगितले आहेत ज्यामध्ये अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचे व शुभ गोष्टींची शुभता वाढविण्याचे सामर्थ्य असते.हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ मिथुन राशीच्या जातकांसाठी आहे. मिथुन राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
    मिथुन राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    मिथुन राशी भविष्यफळ 2024
    मिथुन राशीचे वैवाहिक जीवन
    जुलै महिना मिथुन राशि साठी कसा असेल
    2024 मध्ये मिथुन राशीचे भविष्य काय असेल
    Gemini Rashi che career 2024
    Gemini rashi dhan labh 2024
    मिथुन राशी भविष्य 2024
    Gemini prediction 2024
    Gemini July Astrology 2024
    Gemini July horoscope prediction 2024
    मिथुन राशीचे व्यक्तित्व 2024
    मिथुन राशिचा महिना कसा असेल
    मिथुन राशी कौटुंबिक सुख 2024
    #drjyotijoshi #astroguru #Mithun
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 77

  • @komalmhatre6635
    @komalmhatre6635 3 месяца назад +13

    मला खूप जणांनी सांगितलं आहे की माझी रास मिथुन आहे आणि जन्मतारीख २६/०८/१९८९ आहे हे खूप वाईट कॉम्बिनेशन आहे ...म्हणून कधीच काही चांगलं होणार नाही आणि सतत late होणार सगळया कामात तर हे अस असत का खरच

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад +1

      WhatsApp msg only 9850098688 charges applicable

    • @Somnathmore96
      @Somnathmore96 3 месяца назад +1

      Sagle tik honar pan let Karn sheni dev bhagesh aahe tya mule kama na time hoto pan kam kilya hote

    • @balajikalyane6314
      @balajikalyane6314 3 месяца назад

      Mala pn sarva kahi late milt aste

    • @kishordeshmukh4308
      @kishordeshmukh4308 3 месяца назад +1

      तुम्हाला पितृदोष जास्त आहे आणि तुमच्या कुटुंबात कोणी आत्महत्या केली आहे का...??? अस जर असेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करायला सुुवात करा... तुम्हाला नक्की सेवेतून फळ मिळेल... 🙏

    • @komalmhatre6635
      @komalmhatre6635 3 месяца назад +2

      @@kishordeshmukh4308 हो पितृदोष आहे अस गुरुजींनी पण सांगितलं आहे ...पण कोणी आत्महत्या किंवा अकाल मृत्यु अस आमच्या माहिती मध्ये तरी नाही कोणी .... पूर्वजांचा इतका नाही माहिती काहीं असेल तर ....हो कुलदेवतेची पूजा करतो आम्ही .....अजून पितृदोष वर काही उपाय माहिती असतील तर सांगा....thanks for help 👍

  • @latapisal3239
    @latapisal3239 2 месяца назад +1

    yekadya vykticha šaty dvesh ka kela NATO konta grah jarní bhut asto

  • @KIRANPAWAR-y9u
    @KIRANPAWAR-y9u 3 месяца назад +4

    कुणी तरी खरं सांगा दर वेळेस तेच ते😡😡😡

  • @KeshevSarpanch
    @KeshevSarpanch 3 месяца назад +1

    GUD.MARNG.DR.MEDAM

  • @KishorChavan-g1t
    @KishorChavan-g1t Месяц назад +1

    आभारी आहे कोल्हापूर

  • @kavitamahanawar1426
    @kavitamahanawar1426 3 месяца назад +2

    Mam mla mazi date of birth mahit nahi khari ky aahe ? Aani maz nav kavita aahe tyavrun mi mithun ras samjte tr kay karav

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 3 месяца назад +1

    Jay Shriram. Madam tumche bhavish khare tharte ka. He sanga.

  • @kavitanarawade3107
    @kavitanarawade3107 3 месяца назад +6

    मॅडम तुमची साडी फारच सुंदर आहे

  • @kavitabelgave8575
    @kavitabelgave8575 2 месяца назад +1

    Mazi hi ras mithun aahe kontich ghost saral hot nahi sagle kam late hotat

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @gauripol8172
    @gauripol8172 3 месяца назад +1

    Thank you so much ❤

  • @yogeshhajare6971
    @yogeshhajare6971 3 месяца назад +2

    Mam mazi ras mithun ahe v 01/07/2024 la maze Indian army technical che physical ahe tr maze physical successful hoil ky

  • @jankishedge5858
    @jankishedge5858 3 месяца назад +1

    Madam mla tumchyashi bolayche aahe mi mithunrashichi aahe adchanit aahe

  • @nandagavali3238
    @nandagavali3238 3 месяца назад +1

    माझी जन्मतारीख २५,०८,१९८९आहेतरमाझीनावनंदाआहेपणमाझीनोकरलागतेनाहीमीकाय उपाय

  • @jayshreepisal432.
    @jayshreepisal432. 3 месяца назад +1

    Madam mazi birth date 24/12/77 ahe,maze navras nav kasabai ahe, mi jithe service karat ahe,tithe mala trass hot ahe,jar mi dusri nokri bagat asel tar mala nokri lagel ka?

  • @jaybhaybaban8971
    @jaybhaybaban8971 3 месяца назад +3

    Mam mehnat karun pn result yet nhi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @KajalChaugule-dt5zw
    @KajalChaugule-dt5zw 3 месяца назад

    माझा पती लवकर मरण पावले मग माझ लग्न होईल का

  • @KirtiKalghuge
    @KirtiKalghuge 3 месяца назад

    माझ्या माझ्याबरोबर कधीच काही पॉझिटिव्ह नाही मी जेवढं काही विचार करते त्याच्याविरुद्ध सगळं काही घडतं असं का माझ्या मागच्या अडचणी कधीच संपत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 месяца назад +1

    हर घरी जोतीस

  • @vikramkadam888
    @vikramkadam888 3 месяца назад +1

    Har Ghar Jothish

  • @KajalChaugule-dt5zw
    @KajalChaugule-dt5zw 3 месяца назад

    माण से चे लग्न झाले

  • @KajalChaugule-dt5zw
    @KajalChaugule-dt5zw 3 месяца назад

    माझ वय 21 आहे

  • @shailamandrekar3872
    @shailamandrekar3872 3 месяца назад +1

    हर घर जोतीष❤

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi7534 3 месяца назад +1

    😢😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @kishorpatil5823
    @kishorpatil5823 3 месяца назад +1

    II HAR GHAR JOTISH II

  • @nayanakulkarni1218
    @nayanakulkarni1218 3 месяца назад +1

    हर घर ज्योतिष

  • @surajkadam7294
    @surajkadam7294 3 месяца назад +1

    🙏

  • @sandeepshinde8304
    @sandeepshinde8304 3 месяца назад

    हर घर ज्योतिष

  • @KirtiKalghuge
    @KirtiKalghuge 3 месяца назад

    याच्यावर काही उपाय आहे का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mansingpawar7975
    @mansingpawar7975 3 месяца назад +1

    😊

  • @pravinborwankar4490
    @pravinborwankar4490 3 месяца назад +2

    जय भोले

  • @sandeepshinde8304
    @sandeepshinde8304 3 месяца назад

    हर घर ज्योतिष

  • @AvinashKarpe-ww5qz
    @AvinashKarpe-ww5qz 3 месяца назад

    हर घर ज्योतिष्य ,!

  • @bandutiwari4851
    @bandutiwari4851 3 месяца назад +1

    मी आभ्यास केलेले डोक्यात बसाव

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 месяца назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @latapisal3239
    @latapisal3239 3 месяца назад +1

    Ghar sodav nahi lagl

  • @nitinudmale3980
    @nitinudmale3980 3 месяца назад +1

    Jay Shri Ram

  • @kirangarde1959
    @kirangarde1959 3 месяца назад +1

    Har Ghar jyotish.

  • @KajalChaugule-dt5zw
    @KajalChaugule-dt5zw 3 месяца назад

    आण