मिथुन राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Mithun mahilansathi 10 niyam
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
मिथुन राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Mithun mahilansathi 10 niyam
मिथुन राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम Mithun mahilansathi 10 niyam
आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचे पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. जेव्हा आपल्या अंगचे गुणच दोषी ठरतात तेव्हा हे दहा नियम कामी येतात. ही बाब मिथुन महिलांनी नेहमी लक्षात ठेवावी. म्हणून मिथुन राशीच्या महिलांनी हे नियम नक्कीच पाहायला हवेत. हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतो इतर कुठेही मिळणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#drjyotijoshi #astroguru #mithunrashi
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
नमस्कार ताई अगदी 108 % खर आहे तुम्ही सांगितलेले सगळे गुण दोष आहेत. मी प्रयत्न करत आहे स्वतःला बदलण्याचा. असेच मार्गदर्शन करत रहा.धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
100% बरोब्बर आहे
अगदी बरोबर मॅडम..मी मिथुन राशीची आहे..तुंम्ही सांगितलेले सर्व गुणदोष माझ्यात आहेत.तुंम्ही सांगितलेल्या गोष्टी मी नक्की आचरणात आणेन.धन्यवाद.
जय ज्योतिष 🙏
अगदी बोलण्या बाबत बरोबर आहे परंतु बोलण्यातून दुसऱ्या चे चांगले करण्याचीच भावना असते पण समोरचा समजून घेत नाही
ताई तुमचे स्वभाव वर्णन २००% बरोबर आहे मी नेहमीच माती खाते अन खरे पटकन बोलते त्यामुळे नातलग नाराज होतात आता तुम्ही सांगितलेल्या नियंमांचे मी पालन करीन
जय ज्योतिष
कृपया मी विचारलेल्या शंकेचे समाधान करावं नेमकी कोणती राशी ठरावी नाम राशि की चंद्र राशी लग्न रास
60% चंद्र राशी , 30% लग्न राशी व 10% रवी राशी पहावी
जय ज्योतिष, घर घर ज्योतिष. १०० टक्के सत्य ताई. बदल नक्कीच आचरणात आणेन. धन्यवाद 🎉
धन्यवाद
जय ज्योतिष
Perfect sangitlet madam..
जय ज्योतिष 🙏
खरी महायती आहे. मॅडम मी. माझी रास मिथुन आहे मला लोक खुप दुखवतात. माग माझा जीवाला लागत.
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
तुम्ही जोतिष राशीचा अभ्यास करून फार चांगली माहिती देता मला ती फार आवडती
जय ज्योतिष 🙏
Khoop khoop Chan jhale madam tumhe samjavle thanku🌹🌹
जय ज्योतिष 🙏
माझी रास मिथून असुन पुनर्वसु नक्षत्र आहे . तुम्ही दहा नियम सांगितले ते अगदी बरोबर आहे. धन्यवाद
जय ज्योतिष
Khoop chaan mahiti dili ani agdi barober mahiti sangitli madam tumhi.Thank you🎉
जय ज्योतिष
Tumcha video khup aavdala!
Chuka sudharnyasathi kahi upay saanga. Thank you!
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
❤ Radhe Radhe ji 🙏🌹🙏
जय ज्योतिष
Khup chhan mahiti dilat mi kaym boltana चुकते aani vai hote aata tumche niyam kay lakshat thevel 😊
खूपच छान ताई🙏🙏
जय ज्योतिष
Absolutely right ✅️
जय ज्योतिष
Adgi kharokhar barobar aahe me tumhi sagitlyaprmane tase aacharnat aanin madam dhanyawad thank you madam
जय ज्योतिष
Khup chan margdarshn milale tai mnpurvk dhnyvad
जय ज्योतिष
Khup Chan mahiti dily
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे मॅडम
जय ज्योतिष
खूप सुंदर माहिती दीलात फक्त मी स्वतःला एक नियम घालून दिला आहे अगदी पहिल्यापासून एक काम पूर्ण झाल्यावरच मी दुसरे काम करते . धन्यवाद माहिती आवडली .
आणि धर सोड वृती नाही
जय ज्योतिष
खरे आहे👍
जय ज्योतिष
ताई तुम्ही सांगीतलेले सर्व खरे आहे माझा स्वभाव तसाच आहे त्यामुळे सर्व नाती बिघडलेली आहेत मी या नियमांचे पालन करीन,,🙏🙏
जय शिवराय
खर बोल कि सर्वानाच राग येतोतो मला तर सर्वमानस मतलबी भेटलेले आहे त्याच्या साठि किती पन करातरी तरी मी वाईट माझा नवरा देखील माझ्या सोबत तसाच वागतोआमच्या लग्नाला 22वर्षझालीतरीपन आजुन माझ्या वर विश्वास नाही त्याच्यी आई जे सांगितले ते सर्व खर मी बोलते ते खोटे म्हणून माझी खुप चीडचीड होते. मी फक्त माझा मुलासाठी सहन करते बाकि काही राहिले नाही नात्यामध्ये.
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Agadi khara ahe
Mazyababatit pn roj hech hot asate
Mazyababtit pa same ahe
👍👍same
T q tae amala tumch vaky manala patal dhanyavad
जय ज्योतिष
२००टक्के बरोबर तुमचे नियमावली. सांगण्याची पद्धत सहजसोपी. आवडली.
जय ज्योतिष 🙏
Thank you mam ❤❤
तुमचं 100% बरोबर आहे
जय ज्योतिष
अगदी बरोबर mam
जय ज्योतिष
100टक्केतुम्ही सांगितलेली मिथुन महिला चा स्वभावं मला लागू पडतो खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे पण सतत मनाची द्विधा मनस्थितीत आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Useful information👌👍🙏🙏🙏
जय ज्योतिष
Ekdam perfect information
जय ज्योतिष
चांगले गुण सर्व बरोबर आहे. खूप उत्साही व मनमिळावू व्यक्ती.
Madam u r 100% right 🙏
जय ज्योतिष 🙏
Ati Sundar
जय ज्योतिष 🙏
Khup chaan mahiti dili. Accurate
जय ज्योतिष
Khar ahe sagal
Every word is true. I will try to follow your instructions
जय ज्योतिष
Right ✅
जय ज्योतिष
Agadi correct mahiti.n svabhav varnan. 😊
जय ज्योतिष 🙏
Perfect mam
जय ज्योतिष 🙏
True❤
ताई तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे
जय ज्योतिष
अगदी बरोबर सांगितले आहे
जय ज्योतिष
तुम्ही सांगितले ते बरोबर आहे. राशीचा स्वभाव. 🙏
जय ज्योतिष
Khup chan barobar aahe sarva 🙏🏻
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिली आहे.
जय ज्योतिष
एकदम बरोबर सांगितल मिथुन राशीचे
जय ज्योतिष
Barobar ahe sagal
जय ज्योतिष
Ekdam 100% barabar
जय ज्योतिष
तुमच १००% बरोबर आहे
जय ज्योतिष
तुमचे दहा नियम खुपच छान सांगितला
जय ज्योतिष
तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे
जय ज्योतिष
धन्यवाद मॅडम मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहे तुम्ही जे सर्व राशींचे भविष्य सांगता परंतु ती रास कोणती कशावरून समजायचं तर ती स्वतःसाठी कोणती राशी समजून म्हणजेच ती चंद्र राशी लग्न राशी किंवा नाम राशि धरायची करण दाती पंचांगामध्ये सर्व रोजचे व्यवहार सुखदुःख घेणे घेणे हे नाम राशि वरून पहावे अशी सांगितली आहे व चंद्र राशी फक्त शुभकार्यासाठी पहावी असे सांगितले आहे तर तुम्ही जे भविष्य सांगता त्यासाठी आम्ही कोणती राशी धरावी
Chan mahit I🙏🙏🙏
जय ज्योतिष
खूप करेक्ट 👌☺️🙏👍💐
जय ज्योतिष
खूप महत्वपूर्ण सूचना दिल्या😊
जय ज्योतिष
Ekdam barobar aahe sarv mahiti madam
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे 😊
जय ज्योतिष
ताई विष्टीकरण आणि वैधृती योगाबद्दल सांगा
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
अगदी बरोबर बोललात ताई . तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी द्विधा मनस्थिती आहे नाशिकला फ्लॅट घेतला तो योग्य आहे का तो सल्ला द्यावा ताई.ही विनंती .
Whatspp msg only 9850098688 charges applicable
खरंय सगळे गुणावगुण बरोबर सांगितले आहेत
जय ज्योतिष
ताई खूप छान सांगितली माझी मिथून रास आहे खरंच तुम्ही सांगितलेल्या प्रमाण माझं सतत बडबड असते त्यासाठी उपाय सांगा ना
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Har Ghar Jyoti
माझी राशी मिथुन आहे. खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
जय ज्योतिष
अडथळे येतात ते अगदी खरं आहे.
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
❤❤
जय ज्योतिष 🙏
नमस्ते मॅडम माझीरास मिथुन आहे तुम्ही सांगितले गुण दोष माझा आहे मी तुम्ही सांगीतले नियम पाळेण
Tai right
जय ज्योतिष
माझी लग्न रास मिथुन आहे. गुरुवर्यांनी सांगितलेल्या गोष्टी 100% बरोबर आहे.
🙏 जय ज्योतिष
Tai tumhi sangetla agadi barobar aahe.ma,a aik prashna aahe ki maze mister coronat gele maza punar Vivah hou shakto ka?
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
अगदी बरोबर आमच्या घरात आम्ही तिघी म्हणजे मी स्वतः ' माझी मुलगी आणि माझी सून मिथुन राशीच्या आहोत तुमच्या सूचना खूप मार्गदर्शक आहेत नक्की अंमलात आणू
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे
Right
जय ज्योतिष
हो माझी रास मिथुन आहे असेच होत मला
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
💯correct🙏👍
जय ज्योतिष
Perfect
जय ज्योतिष
100%barobar
जय ज्योतिष
Om Gan gan ganpati namah 🌺🙏🙏🙏
जय ज्योतिष
Guru rahu chadal yuti patriket ahe v vadhruti yog tyamule jivnat khup ups down v kastchya mamnane yash khup kami
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Barobar ahe
जय ज्योतिष
Tai sagle correct ahe. Pan lok nehmich mazya bolanyache chukucha arth ghetat v mazyavar chidchid - rag kartat .family friends pan. Kitihi madat keli kam krle tar family members sayisfy hot nahi. ani tabbetichi pan kahinakahi kurbur chslu aste mazi. Kay karu
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@AstroguruDrJyotiJoshi thank u mam
अगदी तंतोतंत जुळतायत ही स्वभाववैशिष्ठे मिथुन राशीच्या महिलांशी ,मी मिथुन राशीचीच आहे
जय ज्योतिष
❤
जय ज्योतिष 🙏
Tumhi sagta barobar ahi pan
Sarva chagle asle tare kay karave te kalat nahi
आम्ही आपल्या व्हिडीओत 10 नियम दिलेले आहेत ते पाळावे
Mazya mulichi ras Mithun aahe ti 10 years chi aahe lahan asunhi khup jababdarine vagate, khup practical jagate
💯 right
जय ज्योतिष
Very true abt Methuen rashi
जय ज्योतिष
This is true
जय ज्योतिष
ताई तुमचे पण तो व्हिडिओ मी नेहमी बघते माझी रास मिथुन आहे माझे वय पंचेचाळीस वर्षे आहे याआधी माझे दोन लग्न झाले पण एकही संसारात मला सुख लाभेल नाही मला एक अकरा वर्षांचा मुलगा आहे
तरीही परत मला स्थळ येत आहे तर मी काय करू काही समजत नाही कृपा करून तुम्ही तुमचा सल्ला देउ शकता का
Madam mla lefty and right hand use krne ya vishyavr ek video kra
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
💯 Correct
जय ज्योतिष
मी मनमिळाऊ आणी सर्वे एकञित कसे येतील याचाच नेहमी विचार करते आणी कीतीही संकट आल तरी हसतखेळत आनंदान सामोर जाते
जय ज्योतिष
Barobar
जय ज्योतिष
परफेक्ट... तुमचा no
Whatspp msg only 9850098688 charges applicable
एकदम बरोबर
जय ज्योतिष
अगदी तंतोतंत लागू पडते.आता प्रयत्न करीन
Namaskar me Komal Parekh mla smjt nahi ki me job karava ka buisness pls suggestions dya
Whatspp msg only 9850098688 charges applicable
धनु रास
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
मी मिथुन राशीत मोडते तुम्ही सांगताय ते खरे आहे.
जय ज्योतिष