वक्री शनीचे परिणाम - मिथुन रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.

Комментарии • 24

  • @suvidhaweldurkar3994
    @suvidhaweldurkar3994 3 месяца назад +5

    माझी रान रास मिथुन आहे माझ्या लग्नाला अकरा वर्षे झाली आहेत मला बाळ होत नाहीये मी बाळ दत्तक घ्यायचा ठरवला आहे

    • @sadanandayurvedrajashray
      @sadanandayurvedrajashray 2 месяца назад

      Try to visit sadanand ayurved once

    • @anishraole4899
      @anishraole4899 2 месяца назад

      चंद्राच्या भ्रमण चक्राचा विचार करून गर्भधारणे चे प्रयत्न करा

    • @rushikesh6633
      @rushikesh6633 2 месяца назад

      Tai श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करा
      महादेवाचे पूजन करवे नवस करवे
      प्रदोष पूजा करा 1 वर्ष वाट पाहा नक्की good news येईल
      जय बाल कृष्ण भगवान
      रंगनाथ ची पूजा पण करा

  • @vandanasatarkar2211
    @vandanasatarkar2211 3 месяца назад +1

    आपली रास मकर कीवा कुंभ आहे का .
    आपण खुप छान ज्योतिष आणी ऊपाय सांगीतले आहेत.

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 2 месяца назад +2

    माझी रास इथून तिथून मिथुन आहे.
    😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊

  • @sanjaybagad2053
    @sanjaybagad2053 2 месяца назад

    27/05/1990मला नौकरी लागेल का

  • @komalmedhekar3118
    @komalmedhekar3118 3 месяца назад +2

    बायकांनी शनीला प्रदक्षिणा घातल्या तर चालेल का?
    नविन नोकरीच्या संधी आहेत का?

  • @sanjaybagad2053
    @sanjaybagad2053 2 месяца назад

    नौकरीचे योग आहे का

  • @KantiBhanushali-k7u
    @KantiBhanushali-k7u 2 месяца назад

    Ram Ram

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 3 месяца назад

    ताई नमस्कार अष्टम स्थान हे सप्तम स्थानाचे व्यय स्थान कसे

  • @kishorajwani8408
    @kishorajwani8408 3 месяца назад

    Namaskar
    Mera naam Kishor ajwani hai meri janm ki tarikh 28/2/69 madam please batao mere ko business ke upar family ke upar aur aage ka

  • @dudecool4u
    @dudecool4u 3 месяца назад

    Meaning this will be w.r.t. Mithun Lagna right?

  • @mansimayekar5725
    @mansimayekar5725 3 месяца назад

    👌🙏⚘❤❤❤

  • @KantiBhanushali-k7u
    @KantiBhanushali-k7u 3 месяца назад +2

    Ram Ram

  • @jayshreepisal432.
    @jayshreepisal432. 3 месяца назад

    माझी मिथुन रास असून Birth date 24/12/77 आहे. मला दुसरी नोकरी लागेल का.

  • @pravinbhole6829
    @pravinbhole6829 3 месяца назад +3

    Sasarwadhi che nako mala

  • @santoshpawar8962
    @santoshpawar8962 3 месяца назад +1

    नोकरीत बदल आहे का

  • @snehajoshi9022
    @snehajoshi9022 3 месяца назад +2

    मिथुन राशीला नोकरीत बदलीचे योग आहेत का?

  • @AmolMB
    @AmolMB 3 месяца назад

    पदोन्नती योग आहेत का.

  • @snehajoshi9022
    @snehajoshi9022 3 месяца назад

    🙏🏻

  • @vijaykumarpalsule7841
    @vijaykumarpalsule7841 3 месяца назад

    उपाय अजिबात करणार नाही लग्नासाठी.

  • @vishalparkar8988
    @vishalparkar8988 3 месяца назад

    मिथुन 💪💪💪💪