बकुळ गंध बा भ बोरकर यांच्या मला आवडलेल्या कविता.कवितेचे नाव.. राग नाही,रोष नाही..काव्य वाचन रूबिना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • राग नाही रोष नाही..बा.भ बोरकर..काव्य वाचन.रुबिना बोरकर.

Комментарии • 6

  • @sushrutkenkre105
    @sushrutkenkre105 5 дней назад +1

    सुंदर प्रेमकाव्याचं समर्पक रसग्रहण.....
    धन्यवाद रुबीना जी

    • @rubyborkar8009
      @rubyborkar8009  5 дней назад

      धन्यवाद.. तुमच्या सारख्या रसिकांचे असेच प्रेम कायम राहो😊

  • @manoharchoudhari1893
    @manoharchoudhari1893 5 дней назад +2

    Khup sunder kavyache khup sakhol pan manmokale vishleshan zale ahe. Khup awadale. Manala Bhavale. 👌
    Keep it up. 🌹

  • @nitindamame6281
    @nitindamame6281 5 дней назад +1

    रुबीनाजी.... खुपचं सुंदर कविता निवडली आहे आपणं बा.भ.बोरकरांची ... निर्मळ प्रेमात अखंड बुडालेल्या प्रियकराच्या अंतःकरणात निर्माण होत असलेल्या भावनांच सुंदर वर्णन बाकिबांनी केलं आहे या कवितेत, त्यात मधुशर्करा योग म्हणजे आपण केलेले कवितेचे रसग्रहण, इतक्या छान हळुवार फुंकर घालावा असा आपला प्रत्येक शब्द, प्रत्येक कडव्याची अभ्यास पूर्ण विश्लेषण करण्याच्या आपल्या अप्रतिम शैली व प्रतिभेला सलाम... ही कविता आत्मग्रहणा साठी तशी अवघडच होती पण आपण खुप छान पद्धतीने त्यातील प्रियकराचे भाव उलगडले आहेत... आपल्या वाटचालीला खुप शुभेच्छा.... अशाच छान छान कवितांच्या प्रतिक्षेत...🙏

    • @rubyborkar8009
      @rubyborkar8009  5 дней назад

      धन्यवाद नितीन...तुमच्या सारखे रसिक श्रोते हीच आमची भाग्याची गोष्ट आणि खरी दाद आहे.मनापासून धन्यवाद 😊