वक्री शनीचे परिणाम - तूळ रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 18

  • @rajashreekamthe3509
    @rajashreekamthe3509 28 дней назад

    Tai khup chan mahiti deta positive 🙏

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat8864 Месяц назад +11

    ताई नमस्कार माझ्या मुलांचे नाव शुभम आहे तुळ राशी आहे,,वय 24, आहे 2,3माहिने झाले घरात मध्ये त्रास देत आहे कि आम्हाला जिवन नको झाले आहे 4, दिवस चांगले 4,इतका त्रास नको झाले आहे ताई तुम्ही काय तरी मार्ग सांगावे ही हात जोडून विनंती आहे

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx Месяц назад

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @user-er4cf5fg3d
    @user-er4cf5fg3d Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anjalibahadkar4231
    @anjalibahadkar4231 Месяц назад

    धन्यवाद।, ताई.,🙏🙏🙏, 🌹🌹🌹

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Месяц назад

    Namasker !
    Tumhi mahilache kahi sangitale nahi.

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 Месяц назад +1

    छान मार्गदर्शन

  • @amrutaingale5067
    @amrutaingale5067 Месяц назад +1

    Mazi tula ras asun swati nakshatra ahe. Ani mi spardha pariksha dilya, pn mla yash milat nahi. Kay karawe.

  • @poojanaik8509
    @poojanaik8509 Месяц назад

    Tai kark aani vrichik rashi ssaga ho

  • @poojanaik8509
    @poojanaik8509 Месяц назад +1

    Tai tumchashi sampark contact Kara h tar kas?

  • @pujagawade1691
    @pujagawade1691 Месяц назад

    माझ्या मुलीची रास तुळ आहे. २६वर्षाची आहे. ३महिने कामाला लागली नाही. अनेक अडचणी निर्माण होतात.

  • @amrutaingale5067
    @amrutaingale5067 Месяц назад

    List mdhe naw yet nahi kay karawe

  • @shubhangisunnyhole6617
    @shubhangisunnyhole6617 Месяц назад

    Mam maja tul rashi ahe maj Ghar nahi bal nahi job nahi nvryala bhawachi pn tul rashi tyach lagn nahi

  • @ashishboddul
    @ashishboddul Месяц назад

    शनी ६/८/१२ मध्ये नीच चा असेल तर त्याचे काय फलादेश आहेत

  • @aniljoshi3747
    @aniljoshi3747 Месяц назад

    वयस्कर व्यक्तीचं काय भविष्य आहे ते सांगा

  • @AjitPatil-sw2vf
    @AjitPatil-sw2vf Месяц назад

    Tai mi khup mehnat karte pan kahi profit nahi

  • @udaykadam3086
    @udaykadam3086 16 дней назад

    Apla contact number kay aahe