खरंय सर. मुळातच समाजमाध्यमामध्ये खऱ्या नावाने निर्भीडपणे मत व्यक्त केले पाहिजे. उगाच खोटं नाव घेऊन भ्याडपणाने उत्तर देणाऱ्यांना मी माणूस मानत नाही आणि त्यांना कधीही परत उत्तर देऊ नये.
उत्कृष्ट विश्लेषण.हल्लीच्या काळात लोकांना काय खर व काय खोट हे समजणे अवघड झाल आहे. प्रत्येकाला वाटत मी खरा बाकीचे खोटे पण तस नाही कारण "कोणतेही दोष" दाखवण्या करता त्याच्या कडे "एक बोट" दाखवावे लागते, पण "उरलेली चार बोट तुमच्या कडे असतात" तेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया असून कोणाचे गुण-दोष दाखवायचे असतील तर ते आपल्यापासून सुरवात करा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार, माझी आई ई टीवी वरचा तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम पहायची व मी ऑफिस मधून आल्यावर मला त्या विषयाची माहिती अगदी इतंभुत सांगायची, आज बऱ्याच दिवसांनी अचानक भेट झाली आनंद वाटला
सर. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोला की जे medical or engineering ला जायची ईच्छा नाही, इतर कोर्सेस कोणते, डिग्री नंतर काय, कोणत्या फेलोशिप, वा तुमचे शिक्षण डिग्री, फेलोशिप च्या माध्यमातून तरी एक video post कराच. वाट बघतोय.....
Sir hindi mei kuch interview aap kare toh bhaut aacha ho ga non-marathi speakers kei liye jo aapke kaam ko admire karte hai parr aapke kaam ko dheak nahi pate marathi na samajh mei aane kei wajha sei
सर एक प्रश्न आहे. मी तुमचे चार पाच व्हिडिओ ऐकले तुम्हाला ब्राह्मण सोडुन सगळ्या जातीधर्माच्या लोकांमध्ये काहीही चूक दिसत नाही. असं कधी होवू शकते का. मला असं वाटतं तुम्ही सारासार विवेकबुद्धी ठेवून बोलावं. तुमच्या बोलण्यामुळे ब्राह्मण द्वेष वाढेल असे वाटते.
Society needs more people like you !
सर संवेदनशील लोकांसाठी सध्याचा काळ खरंच खूप कठीण आहे,तुमच्या मताशी मी 100%सहमत आहे
खूप छान माहिती, ज्ञान. समाजाला चांगल्या शिक्षणाची खूप गरज आहे.
खरं बोलल्यावर troling तर होणारच .
म्हणून लोकांना खोटं बोलण्याची सवय लागली का❓
नेहमप्रमाणेच मनातलं..
खूप छान माहिती..🙏
ट्रोल करणाऱ्यांना कसं ट्रोल करायचं वा फार छान विश्लेषण.
खरंय सर.
मुळातच समाजमाध्यमामध्ये खऱ्या नावाने निर्भीडपणे मत व्यक्त केले पाहिजे. उगाच खोटं नाव घेऊन भ्याडपणाने उत्तर देणाऱ्यांना मी माणूस मानत नाही आणि त्यांना कधीही परत उत्तर देऊ नये.
उत्कृष्ट विश्लेषण.हल्लीच्या काळात लोकांना काय खर व काय खोट हे समजणे अवघड झाल आहे. प्रत्येकाला वाटत मी खरा बाकीचे खोटे पण तस नाही कारण "कोणतेही दोष" दाखवण्या करता त्याच्या कडे "एक बोट" दाखवावे लागते, पण "उरलेली चार बोट तुमच्या कडे असतात" तेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया असून कोणाचे गुण-दोष दाखवायचे असतील तर ते आपल्यापासून सुरवात करा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार, माझी आई ई टीवी वरचा तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम पहायची व मी ऑफिस मधून आल्यावर मला त्या विषयाची माहिती अगदी इतंभुत सांगायची, आज बऱ्याच दिवसांनी अचानक भेट झाली आनंद वाटला
आता परूळेकर फारच बदलले आहेत. तारतम्य गमावले आहे त्यांनी.
छान. प्रांजल मत
Thank You So much Sir 🙏
So nice of you
सर. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोला की जे medical or engineering ला जायची ईच्छा नाही, इतर कोर्सेस कोणते, डिग्री नंतर काय, कोणत्या फेलोशिप, वा तुमचे शिक्षण डिग्री, फेलोशिप च्या माध्यमातून तरी एक video post कराच. वाट बघतोय.....
खुप महत्वपूर्ण भूमिका मांडली सर तुम्ही
I agree🙏🏻
मस्त
छान.धर्माबाबतची तुमची भुमिका आवडली.
नाशिकच्या व्याख्यानावेळी एक व्यक्ती मुद्दाम विरोध म्हणून प्रश्न विचारत होता
Sir, Khup chan sangitla apan. Dhanyavaad!
तुम्हाला ऐकताना मला छान वाटते.. धन्यवाद 🙏
I always enjoy watching your program. Good speakers, clarity of thoughts & good quality interaction. Thanks
Great thoughts
❤❤❤❤
निंदकाचे घर असावे शेजारी
I strongly agree Sir these trolls are just to discourage and supress our voices from speaking the truth. 👏👏
Chan
छान धन्यवाद 🙏
तुम्ही काय सांगता हे तुम्हाला तरी समजते काय?मग इतराना काही समजणे दूरच.तुम्ही सांगता ते तुम्ही केले आहे काय?
Sir!
Great guidance 🙏
Quite Balancing.
❤
Sir hindi mei kuch interview aap kare toh bhaut aacha ho ga non-marathi speakers kei liye jo aapke kaam ko admire karte hai parr aapke kaam ko dheak nahi pate marathi na samajh mei aane kei wajha sei
Nindakache ghar asave shejari.
👍👍👍👍👍
तुमच्याशी बोलयच असेल तर कसा संपर्क साधवां?
आमचा ईमेल आयडी- insiderthe4@gmail.com
Trollers la block ka karta tumhi...
Khara zhombate ka tula
हे तर लांडग्याने नैतिक ते चे धडे दिल्या सारखं आहे
खूप छान 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
👆Troll
सर एक प्रश्न आहे. मी तुमचे चार पाच व्हिडिओ ऐकले तुम्हाला ब्राह्मण सोडुन सगळ्या जातीधर्माच्या लोकांमध्ये काहीही चूक दिसत नाही. असं कधी होवू शकते का. मला असं वाटतं तुम्ही सारासार विवेकबुद्धी ठेवून बोलावं. तुमच्या बोलण्यामुळे ब्राह्मण द्वेष वाढेल असे वाटते.
Te brahmin chya virodhat nasun brahminism chya virodhat boltat
राजू मित्रा… तुझं महत्त्व नगण्य आहे रे… उगाच बेडकाला बैल नको समजुस
👍👍👍👍