गोपीनाथ मुंडे यांची शेवटची मुलाखत | Raju Parulekar | EP 1 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 25

  • @abhinay1421
    @abhinay1421 5 лет назад +15

    केवळ गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विषयी ऐकण्यासाठी संपूर्ण मुलाखत ऐकली

  • @sandeepthube8274
    @sandeepthube8274 4 года назад +2

    हा खरा नंबर एकचा अँकर आहे जसा आहे तसा , मी यांचा फॅन आहे....राजू परुळेकर तुम्हाला सलाम, पण गोदी कॉर्पोरेट ला ऍक्टर हवे असतात जसे ABP माजा चे कालचे शेंबडे जे कॉर्पोरेट ला हवे असतात

  • @patil4141
    @patil4141 5 лет назад +1

    खूप चांगलं चालूय! अधिकांपर्यंत पोहचू दे!!!!

  • @ddmulajkar
    @ddmulajkar 5 лет назад

    worth thinking...

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 года назад

    🙏🙏

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 2 года назад

    मागच्या एका एपिसोड वर मी मिश्कीलपणे कमेंट केली होती "छोटा कुमार केतकर" 😂😂

  • @vibhask77
    @vibhask77 5 лет назад +2

    किती माज आहे स्वतःबद्दल आवरा याला😂

  • @sinoper8506
    @sinoper8506 5 лет назад +4

    Thinkbank लाईक करायच आवाहन करा video च्या सुरुवातीला किंवा शेवटी . 1 हजार लोकांनी बघितला 25 नाच आवडला एकाला नाही आवडला. बाकीच्यांच काय? फारतर बोला ज्याला like जास्त त्याचा पुन्हा video टाकू नायतर लोक करणार नाहीत. मराठी प्रेक्षक कमी आहे. अश्या माध्यमावर इतकी चांगली संकल्पना घेऊन काम करणारे पण कमी आहेत. तुम्ही स्वतःला large scale वर न्हेण्याचा प्रयत्न करा तरच आम्हाला पण वेगवेगळ्या मतप्रवाहाचे पण दर्जेदार videos बघायला मिळतील 👌👍

  • @shrik808
    @shrik808 5 лет назад +1

    1 number cha naatki ahe ha..

  • @kaustubhdatar2189
    @kaustubhdatar2189 5 лет назад +3

    असे फसवणारे हेडिंग कशाला

  • @theexpandinguniverse8923
    @theexpandinguniverse8923 3 года назад +2

    Munde title views increase karanyasathi ?

  • @samrit9494
    @samrit9494 5 лет назад +3

    Kumar Ketkar Mitra? Do we need to even watch this.

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 5 лет назад

    Label misleading.... Disappointed from uploading under wrong heading

  • @vishu4648
    @vishu4648 5 лет назад +1

    Sanvad madhali mala avdhale li mulhakhat thi hoti Srikant jichkaran'chi

  • @sanketvedpathak2462
    @sanketvedpathak2462 5 лет назад

    Title jara nit det ja

  • @tusharsohale6584
    @tusharsohale6584 3 года назад

    title of this video is misleading.

  • @ramanbhai8160
    @ramanbhai8160 5 лет назад +3

    किती मी मी आहे तुमच्यात आयुष्य मध्ये इतका मी पणा कोणता नाही पहिला कोण आहे हे yadzav मुंडे साहेबाचे काही समजेल म्हणून vedio पहिला पण येथे मी मी मी च सांगत आहे तोंड पण पाहू वाटण या माणसाचे

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Год назад

    Beautiful mukta and boring bail... bindok Raju 😢😂

  • @manikmusale2023
    @manikmusale2023 5 лет назад +1

    Munde kuthe ahet ugh bolto

  • @anirudhayerunkar2393
    @anirudhayerunkar2393 5 лет назад

    Gya marathi channel ch nav ingrajitun ka?saglya karykramnchi nav ingrajitun ka?

  • @Suchit22
    @Suchit22 5 лет назад

    Rajneetik vishleshak nai nahich ha... Political analystcha kadhich agenda nai asu shakat.. this man is full of political agenda.