कांद्याच्या मुळ्या कुजणे / कांदा पिकाच्या मुळ्या नष्ट होणे / कांदा रोप मरणे / सर्वांवर रामबाण फवारणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #anufarming #कांदामररोग #शेतकरीपुत्र
    Humic acid 98% - 30gm
    Alitte - 30gm
    किंवा
    Roko- 30 gm
    किंवा
    Blue copper - 50gm
    या तिन्ही बुरशीनाशका पैकी कोणतेही एक बुरशीनाशक वापरावे.
    👉Important
    🙏🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏🏻
    अनेक शेतकऱ्यांना कांदा पीक घेत असताना वेगवेगळ्या अडचणी येत असतात मग त्यामध्ये विविध नवीन रोग आल्या नंतर कोणती फवारणी घ्यावी, खत व्यवस्थापन कसे करावे, पाणी व्यवस्थापन कसे करावे, कांदा पिकाची काढणी कशाप्रकारे करावी, तसेच लागवड ही कशाप्रकारे असली पाहिजे, ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाचे कशाप्रकारे संरक्षण करावे,धुके आल्यानंतर कांदा पिकाची कसे प्रकारे संरक्षण करावे, विविध रोग आल्यानंतर आपले कांदा पीक कशा प्रकारे चांगले आपल्याला घेता येईल, तरी या बद्दलची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनाही मिळत नसते.
    तरी ह्या सर्व समस्या लक्षात घेऊन खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी मी एक व्हाट्सअप ग्रुप खोलत आहे. ह्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तुम्हाला चार महिने कांदा पिका बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्यामध्ये फवारणी वेळापत्रक असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, तर इतर अनेक वेगवेगळे कांदा पिका बद्दल ची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तसेच कांदा पिकावरील रोग कशाप्रकारे ओळखावे ते रोग आल्यानंतर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल ची संपूर्ण माहिती व्हाट्सअप ग्रुप वरती चार महिन्यांपर्यंत देण्यात येईल. तर ह्या ग्रुपमध्ये तुम्ही सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील ते पण विचारू शकता तसेच शेतकऱ्यांना प्रोपर्ली त्यामध्ये गाईड करण्यात येईल.
    अनेक शेतकऱ्यांना जेव्हा कांदा पिकावरती एखादी समस्या आल्यानंतर तेव्हा ते दुकानात गेल्यानंतर दुकानदार त्यांना कोणते पण औषधे देतात त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च हा खूप वाडतो कारण शेतकऱ्यांना माहीत नसतं की कोणत्या रोगावर आपण कोणती औषधे वापरली गेली पाहिजे तर शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या प्रकारे पीक कसे घेण्यात घेता येईल याकडे आपण अधिक लक्ष देणार आहोत.
    त्याचबरोबर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही सेमिनार पण घेण्यात येतील ऑनलाइन पद्धतीने. जर कोणी इच्छुक शेतकरी असतील त्यांनी मला ईमेलवर किंवा फेसबुकवर मेसेज करावा त्यानंतर त्यांना त्या ग्रुप ची लिंक देण्यात येईल आणि त्यानंतर त्या ग्रुपमध्ये त्यांनी जॉईन व्हावे.
    शेतकरी मित्रांनो सर्वांनाच माहित आहे फुकट जर आपण काही दिले तर त्या गोष्टीची किंमत कमी होते आणि समोरचा व्यक्ती हा त्या गोष्टीला कमी लेखत असतो म्हणूनच एक आपल्यामध्ये शार्पनेस पण असावा म्हणून तुमच्याकडून एक ठराविक फी घेण्यात येईल.
    500 रुपये फी असेल.
    आता अनेक शेतकऱ्यांना ही फी खूप जास्त वाटेल. पण तुम्ही हे मार्गदर्शन घ्याल त्यावेळेस तुमचे कांदा पीक खुप छान येईल त्यावेळेस तुम्ही खरच म्हणाल की आपले पाचशे रुपये कुठेही फुकट गेले नाही तर हे चांगल्या कामासाठी लागू पडले आहेत. जर तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला चार महिने ह्या ग्रुप वर माहिती देण्यात येणार आहे, म्हणजे तुमची कांदा लागवड झाल्यापासून तर कांदा निघेपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे चार महिने म्हणजे 120 दिवस जर आपण नीट हिशोब केला तर फक्त एका दिवसाला चार रुपये इतकाच खर्च तुम्हाला येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच नीट विचार करा आणि तुम्ही ही फी भरून ह्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा हे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. तर मी तुम्हाला खात्री देतो की निश्चितच त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल तुमचं कांदा पीक एकदम सर्व उत्तम घेण्यात आपण त्यामध्ये प्रयत्न करणार आहोत हे चांगल्या पद्धतीने कांदा पीक घेऊन चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या उत्पन्नात वाढ निश्चितच करणार आहात शेतकरी मित्रांनो.🙏🏻
    ज्या शेतकऱ्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे आहे त्यांनी फेसबुक ला किंवा इमेल वर मेसेज करावा.
    Facebook- / aniket.shelke.370
    Email - aniketshelke2000@gmail.com
    🔘पाऊस झाल्यानंतर कांदा पिकाला कोणती फवारणी घ्यावी
    • पाऊस झाल्यानंतर कांदा ...
    🔘कांदा फुगवण्यासाठी चा मूलमंत्र
    • #कांदा फुगवण्यासाठी मू...
    🔘कांदा पिकाला खते कोणत्या कालावधीमध्ये द्यावे
    • कांदा पिकाला खत हे कोण...
    🔘ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाचे संरक्षण
    • आजचा कांदा पीक सल्ला /...
    🔘कांदा पीक मूळकूज रोग उपाय
    • कांद्याच्या मुळ्या कुज...
    🔘 कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन
    • कांदा पिकासाठी खत व्यव...
    🔘कांदा पिकासाठी पहिली फवारणी
    • कांदा पिकासाठी पहिली फ...
    🔘 गोट कांद्याचे शेंडे पिवळे पडणे उपाय
    • गोट कांद्याचे शेंडे पि...
    🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅
    कांदा रोपा बद्दल ची संपूर्ण माहिती आता एकाच यूट्यूब चैनल वर
    कांदा बी विकत घेण्यापासून तर कांदा रोप निघेपर्यंत संपूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन फक्त आपल्या शेतकरी पुत्र ह्या युट्युब चॅनेलवर
    माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    कांदा रोप संगोपन कसे करावे
    • कांदा रोपांचे संगोपन क...
    कांदा बियाणे विकत घेताना कोणती काळजी घ्याल
    • कांदा बी विकत घेण्याआध...
    कांदा रोप कसे तयार करावे
    • #कांदा रोप कसे तयार कर...
    कांदा रोप टाकल्यानंतर तुमचे रोप मरत आहे का मग करा ही पहिली फवारणी
    • #कांदा कांदा रोप फवार...
    कांदा रोपाला खत कोणते व कधी टाकावे
    • #कांदा रोपाला खत कोणते...
    कांदा रोपाच्या दमदारवाढीसाठी करावी फवारणी
    • #कांदा रोपाच्या दमदार ...
    कांदा रोप तणनाशक संपूर्ण माहिती
    • #Kandaroaptannashak का...
    हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा.
    🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅
    कांदा पिकासंदर्भात जाणून घ्या या टिप्स
    • #कांदा पिका संदर्भात क...
    business 📧 aniketshelke2000@gmail.com

Комментарии • 187

  • @shetkariputra_
    @shetkariputra_  3 года назад +2

    मुळकुज होऊ नये यासाठी आधीपासूनच करा या उपाययोजना.
    ruclips.net/video/lSKJlm3vMHE/видео.html

  • @hemrajpatil5197
    @hemrajpatil5197 3 года назад +7

    अनमोल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @amolsolanke3334
    @amolsolanke3334 2 года назад +2

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बद्दल माझा कांदा असाचं झाला आहे🙏

  • @laxmanranpise3377
    @laxmanranpise3377 3 года назад +3

    छान माहिती दिली सर

  • @yogeshkadam5612
    @yogeshkadam5612 3 года назад +2

    Sir,Alite la option Blue Coper Panyat sodun deli chalel ka(Blue Coper+Humice)

  • @vikasahire689
    @vikasahire689 2 года назад +2

    Humic व allitte urea किंवा 10:26:26 मध्ये मिक्स करून मारले तर चालेल का?

  • @vishalkokate1318
    @vishalkokate1318 3 года назад +1

    Thanks bhai

  • @shwarnavle
    @shwarnavle 3 года назад +2

    Thanks so much sir

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 3 года назад +2

    Good

  • @vikaswaghmare2645
    @vikaswaghmare2645 3 года назад +9

    हे सर्व उपाय करून झालेत.. दुषित वातावरणात बि-बियाणे तयार झालेले असणार किंवा जमीनीत ओलीच प्रमाण जास्त असणार....

  • @harshaldeshmukh7449
    @harshaldeshmukh7449 2 года назад

    Bavistin anle hote. Driching kele t chalel ka. Mi ya pahile avtar + heliox + micronuiten + 0 52 34 chi favarni keli hoti

  • @sandeeppathare8005
    @sandeeppathare8005 Год назад +1

    सर मी दोन दिवस झाले graliz आणि capcadis ह्या दोन औषधची फवारणी केली काही उपयोग होईल का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      फवारणी पेक्षा पाण्यातून औषध सोडावे

  • @tarakhillari1736
    @tarakhillari1736 11 месяцев назад

    Thanks 🙏🙏

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 2 года назад +1

    Very Nice information sir

  • @vish5718
    @vish5718 3 года назад +2

    Hech zal rao ,maz, ,lay japat hoto pan asach zal,, tari me m45, vipul tonic ani cloro favarle ahe ata baghu

  • @saiprasadenterprises1617
    @saiprasadenterprises1617 3 года назад +1

    आहो साहेब सतत पाऊस चालू आहे मग पाण्यातून कसे सोडणार सांगा बरं तुमच्या भाषेत

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 3 года назад +4

    Dukandar branded company chi aushadh dyaylach nako mhantat amchya kade lokal aushadh devun nafa kamvaycha mage laglyat dukandar

  • @ishwarkothalkar6454
    @ishwarkothalkar6454 3 года назад +1

    Nice sir

  • @yogeshmandlik1556
    @yogeshmandlik1556 3 года назад +1

    दादा माझे कांदे 21 दिवसांचे झाले आहेत अंबवनी देऊन तन नाशक मारले आहे व कांद्यामध्ये दहा टक्के मुळकूज आहे तर आता काय करता येइल प्लीज मार्गदर्शन करा

  • @ramdasdhopare201
    @ramdasdhopare201 3 года назад +1

    Thanx

  • @roshankondhare563
    @roshankondhare563 3 года назад +1

    Follicular +Antacol jalel ka

  • @ganeshchavan8081
    @ganeshchavan8081 3 года назад +1

    Bhau me rain paip var kanda lavlay mag aata hay aaushdh rain paip ne sodle tar chalel ka?

  • @ravichaskar464
    @ravichaskar464 3 года назад +4

    हो माझा कांदा रोपाला पण असच होत आहे

  • @ramprasadjadhav7464
    @ramprasadjadhav7464 3 года назад

    Mazi same ashich samasya ahe kay karu pani denyasathi tushar ahe kanda 12 13 divsacha ahe

  • @bhausahebdethe1668
    @bhausahebdethe1668 2 года назад +2

    फक्त फवारणी केली तर चालेल काय?

  • @mahadevyadav5528
    @mahadevyadav5528 3 года назад

    Fugnaya sathi sanga

  • @omkarpacharne1238
    @omkarpacharne1238 3 года назад

    Evergol extend sodl tr chalel ka pani detana

  • @prashantshejval7007
    @prashantshejval7007 3 года назад

    Saaf and antricol favaru ka bhau

  • @vinodbodkhe8463
    @vinodbodkhe8463 3 года назад +1

    पिळ रोगाचे प्रमाण यण्या अगोदर. फवारणी सांगा

  • @saurabhhandore2103
    @saurabhhandore2103 11 месяцев назад

    Unnni asel khali ukrun bg

  • @rohitborase2300
    @rohitborase2300 3 года назад +2

    Blue copper and
    Humic plus (potassium humate 15%+Dialuent(Aqua)85%) chalel ka sodl tr...98%ch humic nhi bhetal...

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      Blue copper ऐवजी Alitte चा चांगला रिझल्ट आहे. Humic plus chalel पण 98 टक्के वाले भेटले तर उत्तम राहील.

  • @swapnilchavan4593
    @swapnilchavan4593 3 года назад

    Sir mazha kanda 2mahine 8 divsancha zhala aahe aani khup motya pramanat mulkuj hotey

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 3 года назад +1

    दादा एका पंपाला 30 ग्रम सांगितले पण स्प्रिंकलवर /तुषार सिंचन एकरी प्रमाण सांगा कृपया मार्गदर्शन करा

  • @dipaknerkar8340
    @dipaknerkar8340 3 года назад +1

    Dada video madhe dakhavlya sarkh kandyachi mar hotey... Kande laun 20 divas zhale goal marun 2 divas zhale yavar fkt humic acid ani allite marl tr chalel ka n kiti pramanat ...plz reply me..🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад

      तुम्ही वरून कितीही फवारणी केली तरी तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पाण्यामधुन औषधे सोडावी लागते कारण त्या जमिनीमध्ये बुरशीनाशके जिरवणे खूप महत्त्वाचे आहेत प्रमाण व्हिडिओ मध्ये दिलेले आहे

  • @shubhamahire3967
    @shubhamahire3967 3 года назад +1

    Sir mazya Kada la pn hach problem ahe mi amistar marl Tri farak Nahi pdhla sir

  • @digvijayrajdhangare3330
    @digvijayrajdhangare3330 3 года назад +1

    भाऊ ऐलीयट सोबत इतर कोणतेच औषध मिक्स चालत नाहि खास करुन अॅसिड
    खरं आहे का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      हो खर आहे काही ठराविकच औषधे फक्त एलियट मध्ये मिक्स करता येतात.

  • @sagarkolekar1284
    @sagarkolekar1284 2 года назад

    Sir apn roko अणि foulucalir chi fvarni keli आहे pan tumhi jsa dakhvla आहे tsa distoy ajun

  • @akashjadhav-id7sx
    @akashjadhav-id7sx 3 года назад +1

    Tricoderma + psudomonos chalte trenching sati bhaau

  • @vikasdoke4278
    @vikasdoke4278 Год назад

    अनिकेत भाऊ कांदा पिकाला हुमणी लागली आहे तर काय करावे लागेल

  • @sambhajishinde7913
    @sambhajishinde7913 3 года назад +2

    कांदा फवारणी साठी 16लिटर पंपासाठी blue cooper किती ग्राम घ्यावे लागेल व त्यात हमला एकत्रित केले तर चालेल का. लवकर रिप्लाय द्या. धन्यवाद 🙏🙏

  • @rahulmasule5907
    @rahulmasule5907 3 года назад

    Mi sap sodle bhau panyatun pan kahi fhark padla nahi

  • @rautnikhil9915
    @rautnikhil9915 3 года назад +1

    Evergol aani gaucho chalel ka

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад

    दादा, व्हिडिओ मध्ये दाखवलेलीच अवस्था आता आहे, तरी कालच -ह़युमिक -९८% व बाविसटिन एकत्र पाण्यात सोडले आहे, ,
    दुसरे = फेककांदा पिक ६५-७० दिवसांचे आहे, त्यास हे मिश्रण चालेल का ?

  • @vishalkokate1318
    @vishalkokate1318 3 года назад

    Humni saathi kaahi sang

  • @sagarmali6823
    @sagarmali6823 2 года назад +1

    Bhau hai kashya mule hot aselh...

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 года назад

      बुरशीचा प्रकार असतो

  • @pranitaher536
    @pranitaher536 2 года назад +1

    हुमणी अळी आणि शिदीड असतील तर एलित बरोबर क्लोरो सायपर सोडले तर चालते का

  • @archanasonawane7054
    @archanasonawane7054 3 года назад +1

    bhawa 300 Gm 15 liter Sathi Mhanje ekrikiti lagel

  • @prakashchakor4706
    @prakashchakor4706 3 года назад

    Humic kity lagan aceri

  • @sunildhondge1655
    @sunildhondge1655 3 года назад +1

    सर कांदे 17 पासून लागवड चालू करायची आहे. शेत valvun टाकले आहे. बेले पडलेले आहेत अजून खूप ओलावा आहे. तर तिथे trycoderma फवारणी केली तर चालेन ka

  • @bhavdasgavit3297
    @bhavdasgavit3297 2 года назад

    माझा प्लाट असाच होत आहे उपाय सांगा

  • @prabhakarpawar298
    @prabhakarpawar298 11 месяцев назад

    अनिकेत सर त्याच्याखाली हउमनई आहे

  • @babajihule7700
    @babajihule7700 3 года назад

    पाण्यातुन सोडायचे एकरी प्रमान सांगा

  • @bapukhade6650
    @bapukhade6650 3 года назад

    Humic acid 10 caftag screeching kale budkya sage bedvar Sara jay karu

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 3 года назад

    Aase hot aahet

  • @onkarjawalkote3648
    @onkarjawalkote3648 3 года назад

    Rop lagwad karun 15 divas jhale ata rop marat ahe tyala carbendazim 50% use karu shakto ka sprey / drenching best

  • @deepakkhairnar7672
    @deepakkhairnar7672 3 года назад

    भाऊ कांद्याच्या बेड साठी कोणती ठिबक वापरावी

  • @sharadkhedkar4524
    @sharadkhedkar4524 3 года назад +1

    कांदा लागवड करुन 1 महीना झाला तननाशक फवारले नंतर profex super, jai veeru, 19:19:19, tonic, magnesium, यांची एकत्रीत फवारनी केली आहे तरीही पात वाकडी, पिवळी पडलेली आहे मर सुद्धा आहे व वाढ चांगली नाही खतही टाकले आहे . तरी आता काय फवारनी करावी. Plz reply me sir.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      Folicur + Antracol + lancergold + biovita

    • @rakeshkhalane4464
      @rakeshkhalane4464 2 года назад

      सर आपण माहिती चागली आहे.

  • @Pradipshinde9623
    @Pradipshinde9623 2 года назад

    Maza kanda mela

  • @prashantthakare1979
    @prashantthakare1979 3 года назад

    Kitaknashak konta dyacha kandyala 2 mahine zale

  • @anilbhutekar7717
    @anilbhutekar7717 2 года назад

    रोको एक नंबर

  • @dreamteam3680
    @dreamteam3680 3 года назад +1

    Bhau kandyala tannashak chalte kaa. 15 divsanche kande ahet.. Video bnva bhau

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      हो चालते. लवकरच व्हिडिओ येईल...

    • @dreamteam3680
      @dreamteam3680 3 года назад +1

      @@shetkariputra_ tujhe margadarshan uttm aahe asch veloveli pudhil mahiti De. Atta lagwad chalu jhali aahe

  • @barkaleharshal1325
    @barkaleharshal1325 3 года назад +1

    Dada antrocol ani karate marale tar chalel ka 45divasanche rop ahe

  • @rohitborase2300
    @rohitborase2300 3 года назад +3

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे ऍलियेट+98%हुमिक सोडलं पण result ० आला

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      दादा अनेक जणांना याचा चांगला रिझल्ट आला आहे तुम्हाला कसा काय रिझल्ट आला नाही ????

  • @rsking9579
    @rsking9579 2 года назад

    Aaplya dusrya video madhe SAAF ya burshinashkavr bhar dila hota ani ya video madhe saaf ch nav pn nhi

  • @yogeshrajput5109
    @yogeshrajput5109 3 года назад

    सर कांदा पिळवून गेला आहे कोणती फवारणी करायची

  • @bhausahebbhadane770
    @bhausahebbhadane770 3 года назад

    Caftap chalel ka

  • @papuingale7343
    @papuingale7343 3 года назад

    ऐक महिन्याची लागण आहे बाॅकटोसाईड सोडले तर चालेल का

  • @nitinugale4677
    @nitinugale4677 3 года назад +4

    मी सर्व उपाय करून बसलो भाऊ काही उपाय होत नाही

  • @parajiphalke7929
    @parajiphalke7929 3 года назад

    Tya made barik aali aahe bhau

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 3 года назад

    कांदे रोपाला सल्फर पावडर टाकल्यावर काय फायदा होईल

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 3 года назад +1

    आजून कोणतेही औषध काम नाही करू शकले. ...

  • @bhaskardhule7471
    @bhaskardhule7471 Год назад

    ते कस सोडाच

  • @yogeshmandlik1556
    @yogeshmandlik1556 3 года назад

    दादा ब्लू काॅपर सोडले तर चालेल का

  • @aniket5404
    @aniket5404 3 года назад +1

    Saaf chalel ka....

  • @vish5718
    @vish5718 3 года назад +1

    yamadhe pandhari ali disun yet ahe

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      वरील सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा आणि त्यामध्ये कोणतेही एक कीटकनाशक घ्या त्यामुळे तुमची आळी असेल ती मरून जाईल.

  • @shubhamaher9825
    @shubhamaher9825 3 года назад

    सल्फर चालन का भाऊ

  • @anilgadhe1494
    @anilgadhe1494 3 года назад

    Blau coperch praman kiti

  • @मेमाणेकृषीदीप-भ6ख

    Blue copper per acre kiti

  • @sukeshyadav3452
    @sukeshyadav3452 3 года назад +1

    या फवारणीचा वाटाणा पिकासाठी फायदा होईल का ❓

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      वाटाणा पिकाची मुळकुज होत आहे का फवारणी पेक्षा पाण्यातून सोडलेला बेस्ट result

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 3 года назад +1

    भाऊ महिनेचे रोपाला असच होतं आहे alitteची फवारीनी केली आहे अजूनही मर होते आहे काय करू🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      फवारणी करण्या ऐवजी पाण्यामधून सोडायला हवे होते निश्चितच फरक जाणवला असता

    • @parashramjadhav5599
      @parashramjadhav5599 3 года назад

      @@shetkariputra_ alitte आणि ह्युमिक एकञ पाण्यातून दिले तर चालेल का तर किती प्रमाणात दयाव

  • @amarmote948
    @amarmote948 3 года назад +1

    कांदा रोपाला अशा प्रकारचे मूळकूज होत आहेत त्याला कोणत्या प्रकारचे औषध वापरावे. 30 दिवसाचे रोप आहे

  • @shwarnavle
    @shwarnavle 3 года назад +1

    Ropala chalel ka

  • @jamgaonmadha6528
    @jamgaonmadha6528 2 года назад

    त्याचे प्रमाण किती आहे

  • @ganeshmahadik6971
    @ganeshmahadik6971 3 года назад

    Alliette is best

  • @ravigaware4226
    @ravigaware4226 3 года назад

    कांद्याला हुमनी लागली आहे काय करावं

  • @hemrajpatil5197
    @hemrajpatil5197 3 года назад +1

    सर माझे रोप 25दिवसांचे आहे. Nutrozen ची फवारणी कराची आहे. ते आमच्या कडे मिळत नाही. त्यामध्ये कोणते घटक आहेत. कृपया ते सांगा. हेमराज नथ्थू पाटील शिदवाडी चाळीसगांव जळगाव 9359673602 कृपया एक Kal करा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      Nutrozen हे एक Bio stimulant आहे त्यामुळे त्याच्यात जे घटक आहे ते फक्त त्याचा औषधांमध्ये आहे बाकी इतर औषधांमध्ये तुम्हाला मिळणार नाही.

  • @ajitshinde8902
    @ajitshinde8902 3 года назад +1

    पाण्यात न सोडता फवारणी केली तर फायदा होईल का

  • @yogeshbute2407
    @yogeshbute2407 3 года назад +1

    कांदा यासाठी किती दिवसाने पाणी देवा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      कांदा पिकासाठी पाणी व्यवस्थापन हे जमिनीच्या सुपीकतेवर ते अवलंबून असते जर जमीन चांगली भारी असेल तर पंधरा दिवसांनी किंवा दहा दिवसांच्या पुढे पाणी द्यावे जर जमीन भारी नसेल हलकी असेल तर आठ दिवसांनी सुरुवातीच्या काळामध्ये दोन महिन्यांपर्यंत पाणी द्यावे धन्यवाद.

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 3 года назад

    जर धुके पडले तर काय करायला पाहिजे

  • @pradeepshinde3546
    @pradeepshinde3546 3 года назад +1

    कांदा ला चांगले रोप लावयला आला आहे लावता वेळीं सोडले तर चालेन का म्हणजे नतर असे होणार नाहीं.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      हो चालेल तसेच रोपे लावताना बुरशीनाशकाच्या द्रावणात मध्ये बुडवून लावा अजून फायदा होईल.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      साफ बुर्शिनाशक वापरले तरी पण चांगला फायदा होईल.

    • @jivanborude2491
      @jivanborude2491 3 года назад

      @@shetkariputra_ saff madhe secura z taklay Jamal ka

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 года назад

    तुमचा नंबर द्या शेळके दादा आमच्या जोडीदाराची अशीच कांदे झाले आहे व्हाट्सअप नंबर

  • @mohiteyuvrajsandip9364
    @mohiteyuvrajsandip9364 3 года назад

    10 kq rs Kada

  • @sunildhondge1655
    @sunildhondge1655 3 года назад +1

    Sir वाफे मध्ये पाणी सोडताना aliate प्रमाण. Humic प्रमाण. जर एका वाफ्यात 30 gm अशेल तर aliate खूप जास्त लागेन. तर. एका वाफेत किती aliate आणि किती humic लागेन

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      वाफ्यांमध्ये पाणी सोडायचं असले किंवा फवारणी करायची असेल तरीपण प्रमाण हे सेम असतं.

    • @ankitchavan116
      @ankitchavan116 3 года назад

      @@shetkariputra_ irrigation la jast praman lagt dada
      spary la Kami ast

  • @ManojPatil-sz5lj
    @ManojPatil-sz5lj 2 года назад

    कालच सोडल ब्ल्लू कॉपर वो हुमिक एसिड भाऊ

  • @aniket5404
    @aniket5404 3 года назад +2

    माझे कांदा रोप 40 दिवसाचं झालेलं आहे आणि त्याला same हा प्रॉब्लेम आहे मूळकूज तर त्याला काय करावे
    आणि माझ्याकडे already 2 बुरशीनाशक आहेत
    1) Saaf
    2) Dhanukop 50 WP
    की नवीन घ्यायला लागेल
    तर मी यापैकी कोणती वापरू (best result sathi आणि ती माझ्याकडे शिल्लक आहेत)
    आणि ती पाण्यातून द्यावी का फवारणी करावी
    आणि तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल खूप धन्यवाद आणि हो मी आपल्या channel पण subscribe केलेलं आहे . आणि तुम्ही यापुढे सुद्धा अशीच उपयुक्त माहिती देत राहाल अशी अपेक्षा आणि तुमच्या या कार्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐💐😊

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      धन्यवाद 🙏असाच विश्वास सदैव आमच्या सोबत असू द्या❤❤
      तुमच्याकडे असलेले दोन्हीपण बुरशीनाशके चालतील फवारणी पेक्षा जर आपण पाण्यामधून सोडले तर लवकर रिझल्ट व चांगला रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबत ह्युमिक ऍसिड ९८% हे पण पाण्यातून सोडा तसेच जर तुमची मूळकुज खूप अधिक प्रमाणात झालेली असेल जितक्या रोपांना लागण झालेली आहे त्या रोपांची मर ही निश्चितच होईल पण हे औषध सोडल्यामुळे नवीन रोपे आहेत त्यांना बुरशीचा अटक झालेले नाही ते रोपे व्यवस्थित राहतील हे तुम्ही लक्षात घ्या आणि पाण्यामधून बुरशीनाशके सोडताना थोडे जास्त प्रमाण घ्या जेणेकरून बुरशी लवकर कंट्रोल करता येईल. किंवा व्हिडिओमध्ये यांच्याप्रमाणे सांगितला आहे त्याप्रमाणे उपाययोजना करा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      आपली पाणी देण्याची पद्धत कशी आहे ते एकदा सांगा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      आणि औषधे तात्काळ सोडा जेणेकरून रोपांची मर कमी प्रमाणात होईल.

    • @aniket5404
      @aniket5404 3 года назад

      पाट पद्धत आहे पाणी दयाची ...
      धन्यवाद दादा अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल👍👌

  • @prasadpawar3105
    @prasadpawar3105 3 года назад +2

    Humic acid kadhihi 98% naste te 98% water soluble aste

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад

      ह्युमिक ऍसिड 98% वॉटर सोलुबल असते
      आणि त्याचबरोबर त्यामध्ये किती टक्के ह्युमिक किंवा पोटॅशियम humic किती टक्के असते तर त्याची मात्र ही 98% असली पाहिजे म्हणून Humic 98% आवश्यक असते हे आधी तू नीट समजून घे......

    • @babugapat4210
      @babugapat4210 3 года назад +1

      98%ह्युमिक नसतं ते शेतकरी पुत्राला तुझ्या आधी माहीति आहे, तु एवढा हुशार आहेस तर तु त्यांचे व्हिडीओ का बघतो व्हिडीओ जिज्ञासु व्रत्तिने बघत चल वाकड तर आम्हालाही लावता येत तुझि हुशारी राहु दी तुझ्याजवळ त्यांच्या कामात आढतळा नको आणु नविन शेतकर्‍याला त्याचा फायदा होतो.ह्या व्हिडीओचा फायदा होणार बाकी तु जास्त सुज्ञ आहेस.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      @@babugapat4210 ❤🙏😊

  • @panduranggawade5891
    @panduranggawade5891 3 года назад

    No bhetel ka

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 года назад

    पांढऱ्या मुळ्या कांदा खालच्या बाजूला फुटले आहे

  • @spacematter6992
    @spacematter6992 3 года назад +2

    Aare bhava 4 divasala favarani ghetali kahich farak padala nahi

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +2

      कोणत्या औषधाची फवारणी घेतली सविस्तर सांगा.

    • @spacematter6992
      @spacematter6992 3 года назад +1

      @@shetkariputra_ copper aalavani human,sapha ,m 45 ,redomil
      Thodfar control hot
      100% results Nahi bhetanar kathich konathyach favarnina

  • @Pradipshinde9623
    @Pradipshinde9623 2 года назад

    No de bahwa