कांदा पिकावरील रोगावर 100% रिझल्ट देणारी फवारणी / कांद्याला पीळ पडणे उपाय / kanda pil rog upay
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #कांदा_पिक #bharat_krushi_seva_smart_farming_app
👉📱भारत कृषी सेवा मोफत ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇
play.google.co...
स्पर्धेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा
👉📱 7838269440
Bharat krushi seva smart farming application....
👇👇👇click here 👇👇👇👇
play.google.co...
👉📱भारत कृषी सेवा मोफत ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇
play.google.com/store/apps/details?id=app.bharatkrushiseva.com
स्पर्धेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा
👉📱 7838269440
🙏🙏🙏
Kartik mete
भाऊ सिस्टेमिक / काँन्टक्ट बुरशीनाशक फरक सांगा
सर तुमच्या मेबरशीप मध्ये Add करा ना
@@vitthalrajput2981 मला add kara
भारत कृषी सेवा ची उपग्रहाद्वारे शेतीची पाहणी ही सेवा मी घेतली आहे.त्याचा मला खूप फायदा झाला आणि कृषी डॉक्टरांचे सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळाले.
Tai tumhi kahi charj dile ka
👍👌😊
@@प्रमोदपिनु Ho pn charges khup kami aahet...
Bhau....जास्त combination किंवा 2-3 फवारण्या करण्यापेक्षा... Syngenta चे glo. it +silicon+micronutrient फवारा..... रिपोर्ट खूप छान
धन्यवाद भाऊ आतिशय योग्य प्रकारचे मार्गदर्शन शिवजन्मभूमी परिसर जुन्नर पुणे जय जिजाऊ जय शिवराय.
🙏😊❤️🌱
खुप सुंदर माहिती दिली
धन्यवाद 🙏 सर
अनिकेत भाऊ तुला तर माहिती आहे की महाराष्ट्रात कांद्या शेतीत मर आणि पीळ या रोगाचा खूप वाईट परीस्थिती केली आहे तरी त्यावर तूझा काही अभ्यास असेल तर कोणत्या फवारनी घ्यावी त्यावर मार्गदर्शन केले तर कांदा वाचून शेतकरी आनंदी होईल.🙏
अनिकेत भाऊ 1 नंबर माहिती धन्यवाद
🙏🙏🙏🌷🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌷🌹👌👌👌 खूप छान 👍👍👍 शेतकरी
🙏😊
1 no bhau dhanyavad khup chan ani imp info dilya baddal
😊😊❤️
भावा माहिती लय भारी दिली बग
🙏😊🌱
Lai bhari mahiti dili Aniket🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दादा
धन्यवाद सर
Very good information sir
Thank you very much
छान माहिती दीली सर
🙏🤗🌱
Best information.
🙏😊❤️🌱
Mast mahiti aniket bhau.....
🙏😊🌱
Khup chhan mahiti
मस्तच भावा 👍🙏☝️
Mi Suddha ya pratiyogita madhi sahbhagi zhalo ahe.. Ani suvidha ghetlyamule maza plot pn ekdam super ahe..
👍👌
Dada kharach khup chan mahiti Dili 🙏🙏🙏🙏🙏
🙏😊❤️
Mahiti khup chaan dili👏👏👏
🙏❤️😊
सुंदर माहिती
साहेब राम राम
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. 👍 दोन-तीन दिवस लवकर व्हिडिओ टाकायला पाहिजे होता हा.
🙏❤️😊
अप्रतिम
🙏😊❤️🌱
चांगले मार्गदर्शन, भारत कृषी सेवेच्या मदतीने पीक उत्पादन १०० वाढवता येईल.
👍👌
खुप छान
Thank you 🤗❤️
🙏🙏🙏🙏🙏Very very nice to match sir 🙋🙋🙋🙋🙋
🙏🤗😊❤️
Danywaad bau
मेरीआँन फवारणी सर्वात बेस्ट 👌👌👌
अनिकेत एक च नंबर धन्यवाद
Raidomil+apson sticker he पन मस्त combination ahe
अत्यंत चांगली माहिती दिली सर ,
folicure आणि roko च combination चालेल का पीळ रोगासाठी
Antracol वापरा
Khup chaan
🙏😊❤️
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
🙏😊
Bhau ram ram khup changalee mahiti dilee
राम राम 🙏😊
Very nice
❤️😊🌱
Nice sir🙏🙏🙏
Very nice video
🙏😊
Nice👍👌
👍👍
Very very nice sir 👌👌👌👌
Bhau 1 Nambr mahiti dili tumi
तुम्ही सागितले म्हणून मी फाँलीक्युअर,अँन्ट्राकाँल व लान्सर गोल्ड आणले आहे याची फवारणी घ्यायची आहे पात वाकडी होत आहे
हो आवश्यक घ्याना छान रिझल्ट भेटेल
त्याच्या नंतर पुन्हा एक आठ दिवसांनी फवारणी घ्यावी.
Custodia + midia + silicon
@@shetkariputra_ thanks friend
Sir Nativo, profex super, Issabian Tonic, silicon ,stiker एकत्र चालेल का
Vere good
या स्पर्धेचा एकच उद्देश शेतकर्यांकडून त्यांचे अनुभव यांना माहित करून घ्यायचे आहेत आणि त्याद्वारे व्हिडीओ बनवून यांना युट्यूबवर कमाई करायची आहे
जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी आपल्या जवळील अनुभवी शेतकर्यांची मदत घ्या
छान माहिती..परंतु, व्हिडिओ शक्यतो शॉर्ट बनवा..४-५ मिनिटं.
Mast
Silicon baddal sanga mean nav vaigare jse apn alika , actra ase nav sangitle
माहिती छान आहे भाऊ आता रिजल्ट बघु
nice
साप हे औषध भारी आहे
खुप 👌👌👌👌👌
👌👌👍
लय महाग औषधं
Nice bro
😊🙏
अनिकेत भाऊ पिळ पडलेले कांदे पुढे चालून गड्डा करतील का किंवा त्याची फुगून होईल का याची माहिती सविस्तर सांगावे
सविस्तर व्हिडिओ बनवतो
कयुरॅक्रोन पण छान आहे कीटक नाशक
Ho
🙏🙏
👌👌👌
पिवळे पडून जळून गेली आमच्याकडे माझे छान आहे कांदे m45 बुरशीनाशक मारले
सर फवारणी करून पीळ झालेला कांदा चागला होईलका लवकर रिप्लाय द्या
हो होऊ शकतो
Organic burshi nashak sagana
Silicon sanga Kay aahe
Ok
Nativo 1 no result
Basf che cabriotop aahe maja jewel mala ya sobet combination saga plz
सोबत lancergold +silicon + stiker
👌👍🙏
Aniket dada Ever gol vaprle tar chalel ka rigzalt kasa aahe
हो चालेल
Aniket dada.maza kanda 90 divsachancha zalay, m tyachya vr pil rog pdlay, m native ,sticker, boran,pothashian shonaite ya srvancha ektra spry ghevu ka,plz reply me
सेपरेट सेपरेट फवारणी करा
Cuman l व m45 चालेल का
Tilt sobat ankhi kay gheu shakto
Dada majhya kandapika madhye pil rog aahe tar mi castodia, Sodat क्युरोक्रोन vapru shaktoka
दुसरे कीटकनाशक का वापरा
Decis 100
सर मर्जर आणि प्रोफेक्स सुपर वापरले तर चालेल का
Parati warcha 3ra fawara sanga
अनिकेत भाऊ tilt ची फवारणी करताना 2महिन्याचे कांदे आहेत tilt किती ml वापरायचे
नमस्कार भाऊ कांदा लवून ६ दिवस जाले पहिली फवरनी कोंती घेवू
M45 Indofil che na
Dear sir Silicon+nim kitaknashak 10000+0,52,34. Chalel ka kanda 2 mahinyacha jhala aahe
हो चालेल
Kavach & क्रिस्टासायक्लिन & स्टिकर marle tr chalel ka
ह्या फवारण्या करून पिळ पडलेला कांदा सरळ होईल का.? का नवीन पिळ पडणार नाही. कारण काही शेतकऱ्यांचे 80%कांदे खराब झाली. असे व्हिडिओ पाहुन. शेतकरी अपेक्षेने खर्च करतो. शेवटी काहीच पदरात पडत नाही.
नवीन कांद्याला पीळ तर शंभर टक्के पडणार नाही आणि ज्याला पीळ पडलेला असेल तो 70 टक्के कव्हर व्हायला मदत होईल
@@shetkariputra_ cover honar ka pn 70%
M45 bavistin silicon ektrajamel ka 1 li favarni ani dusari konti gayvi
हो चालेल
Buonos
Solomon
Sticker cha spray chalel ka?
Udya spray karaycha aahe.... Please reply
हो चालेल
झेेलोरा. चालेल का
हो चालेल
Sir karate+folicure+silicon base sever+silicon chi fawarni ghetli tar chalel ka 1month che kande ahe ani पिल padat ahe reply please
कराटे ऐवजी lancergold वापरा आणि सोबत Antracol
@@shetkariputra_ sir lancergold chy jagi actra vaprle tar chalel ka ani antracol pampala kiti takyche
पैसा वाया घालु नका .यावर काहीच उपाय नाही
Lagvadi nantr Tilt apan kiti divsanni upyog karu shakto
शक्यतो एक महिन्यानंतर वापरावे
Nice भाऊ 🙏
Mechanic / super strong preventer /and antivel /SRP kse aahet result melel ka
Silicon ऐवजी zinc EDTA किंवा Fe EDTA वापरल्यास चालेल का ?
Sir mene luster danuka istmal kiyaya h pyaj me
Best he...
रेन पाईप द्वारें दिले तर चालेल का माझे कांदे बेड वर लागवड केली आहे
Dada redomil गोल्ड chlel ka
Ho chalel
अनिकेत भाऊ 1 महीन्याच कांदा झाला आहे तननाशक गोल व टरगासुपर किती ml घ्यायच
माझे कांदे लागवड करून एक आठवडा झाला आहे पावसामुळे पीळ रोग जास्त आहे Multimol+Merger+karate+Green stick+ sticker फवारणी घेतली आहे
दुसरी कोणती घेऊ ?
Custodia + lancergold + silicon
Silicon कोणतं?
Desi daru favara ase sangatat .ya baddal aapl kay mat aahe
अनेक शेतकरी उपयोग करत आहे आणि रिझल्ट पण येत आहेत वापर करू शकता...
भाऊ ह्यावर्षी हरभरा पेरणी कधी करावी यावर व्हिडिओ करा
व्हिडिओ बनवला आहे चैनल वर आहे पहा
Dada pahilicha favarni natio rejent marla tar chalel ka
Folicur + Antracol + reagent घ्या...