कांदा रोपाला पीळ पडणे उपाय / कांदा रोप आडवे पडणे उपाय / kanda rop pil rog / kanda pil rog upay
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
#पीळ_रोग
आमचं रोप 25 दिवसांच आहे, अन काही वाफ्यान मदे पडलाय असा पीळ.... धन्यवाद भाऊ छान माहिती देता त्याच्या बद्दल👍🤝
Gold मारा
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली अनिकेत भाऊ धन्यवाद
🙏😊
Evergol 1ch number ahi Sar, mast rezalt ahi
एकच नंबर 👍✨
अनिकेत भाऊ थोडा उशीर झाला व्हिडिओ बनवायला पण ठीक आहे हा देखील उपाय करून बघतो
🙏😊
@@sonu-gr3lk हो फरक पडेल...
मला फेसबुक ला मेसेज करा
@@sonu-gr3lk हो काही प्रमाणामध्ये करेल काम
सागरिका साफ फवारणी केली रिझल्ट छान आहेत
👍😊
खूप छान माहिती
अनिकेत सर तूर पिकावर व्हिडीओ टाका उत्पादन वाढण्यासाठी फवारण्या खत नियोजन सध्या 120+ दिवसाचे पिक आहे
कांदा पिका साठी वापरात येणारे fungicide ची माहिती ची व्हिडिओ बनवा.
छान माहिती दिली जाणता राजा अनिकेत दादा
🙏😊🤗
Nice video
Very nice information broo
🙏😊❤️
यवरगोल 1 No aahi dada
कमी दिवसाचं (40 दिवसाचं)उन्हाळ कांद्याचं कवळ रोप लावलं तर काही प्रॉब्लेम होईल का????
नो
Nice info..
🙏😊
Evergol chi fawarni zali Sir Ata amistar top vaparltar chalka
सर लाल कांदा रोप या वातावरणात जमते परंतु उन्हाळ कांद्याचे रोप पीळ रोगाला जास्त बळी पडत आहे त्यावर माहिती ,स्प्रे द्या
हा प्रश्न खानदानी आहे याचंच उतर द्या
ही फवारणी घ्या
फवारा घ्याण्यासाठी जी औषद वापरायची त्याच प्रमाण सांगा .. लवकर
Aniket bhau kanda rop varil pil rog sathi kitoshi he fungicide chalel ka?
हो चालेल
दादा कांदा साठ दिवसाच्या पुढे झाला आहे कृपया कांदा फुगवनिच्या फवाऱ्यावर एक व्हिडिओ बनवा विनंती आहे कोणत्या कोणत्या फवारणी कराव्या
एवरगोल chan आहे मि वापरले आहे
Nice
Sir maje rop 40 diwsanche ahe tar elit+andracol+silicon+sticker chi fawarni ghetli tar chalel ka......ani tychyt micronutrients add kele tar chalel ka..
हो चालेल सिलिकॉन नका घेऊ मायक्रोन्यूट्रिएंट घ्या मंग
Kanda pika varil pilrogasati gomutra,desi daru,desi gaych dud chalel ka dada rijelta milel ka
लाल कांदा लागवड करायची आहे पीळ रोग आणि बुरशी साठी लागवडी अगोदर कोणती खते टाकावी
Punarlagad karun 15 divas zalet ,
Growth chanagali ahe .
Cumanil + Sagarika eka tadnyane suggest kele ahe . Chalel ka ?
हो चालेल
@@shetkariputra_ thanks.
मी वापरले छान रीजल्ट भेटला
पील रोग येऊ नए यासाठी क़ाय केले पाहिजे
ek 51 diwasncha ek ahe lagvad chalu krnar ahet ani late ch 39 diwsanch ahe magunch
Tur pika sathi video banva n
कांद्याची जोमदार वाढ व्हावी म्हणून कोणती फवारणी घ्यावी व कधी घ्यावी यावर एक विडिओ बनवा
Sar bi prakriya karne Sathi County
Bursi Nashek vaprave
पीळ रोगा साठी टाटा आयन कसे काम करेल
एव्हरगोल पाण्यातून मस्त काम करते
Aniket kanda kadlya nanter jast divas tikun rahnyasathi kay tari sanga
अनिकेत भाऊ माझ्याकडून रोप तणनाशक फवारत असताना. 15/20 ची एवेजी 20 /20 झाले आहे. रोप पिवळे पडले आहे जळेल का. काय उपाय करावा प्लीज माहिती सांगा सर
Isabion + zinctrac ची दाट फवारणी घ्या.
@@shetkariputra_ खूप खूप धन्यवाद सर
40 दिवसाचं रोप माज बेड वर आहे..
स्पिंकलेर आहे .
स्पिंकलर नी मी बुरशी नाशक औषद सोडु शकतो का..
हो सोडू शकता
@@shetkariputra_ Thanks sir
Survat jali aahe aata .. pilrog ch
Goal & Whipsuper nantr 2 divsani evergold chalel ka ?
तीन दिवसानंतर घ्या
Broo ek video kanyavarti banva na
40 diwasache rop aahe Mar dharat aahe pil padat aahe upay sanga Sr riplay dya sr pliz
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय करा रिझल्ट मिळेल
20 Divsanche Rop Aahe tar Majyakade Nativo Aahe tar marle tar chalel ka?
हो चालेल
Amisatr ghetala hota 2 days zla ky frka ny padala
आता साधी फवारणी घ्या त्यानंतर पुन्हा चांगली फवारणी करा..
@@shetkariputra_ konti pn sangitala tr br hoila
विशाल दादा कांदे (खराब)होऊ राहीले सडू राहीले काढून घ्यावे का १०जूनची लागवड
हो काढणी करा आणि माझे नाव विशाल नाही अनिकेत आहे 😃
Tan nashak ntr chalel ka ?
Tonic chalel ka sobt ??
Kanda rop 40 divsanche aahe pil rog padlay tyasathi amistar top chalel ka
Antrocal sobtisabion tonic ghetle tr chalte Ka ?
हो चालेल
ऐलियेट+अॅनट्राकाॅल + बायोसील ( लिक्विड)+ स्टिकर चालेल का
हो चालेल
Karuka favarni
Silicon + humic + tata takat burshinashak + chilited maycronuta ekatra favarni chalel ka kanda lagvad karun 1 mahina zala ahe
30 divsach aahi
धुक्यापासून रोपांची सर्वक्ष करण्यासाठी उपाय सुचवा सर रोप ११ दिवसाचे आहे
धुके आल्यावर सकाळ सकाळी लवकर एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी...
Aniket bhau kanda rop 20 divsach aahe aali padli aahe qunalphos 20 ltr pampla kiti vaprave
15 ml
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ
Vespa chalat ka fungiside
15 divasche ahe pan marrog va ghale patun rahele tar konti favarni karvi
Aniket bhau mala what's app grp LA add Kar Mala mahiti chi khup garaj ahe
Tilt +silicon + lancer gold use kele ter chalel ka 1/5 kande ahe
हो चालेल
आमचं रोप 1महिनाचे झाले तर रोपाला पिवळेपणा येतोय त्यासाठी कोणते औषध मारावे 👍
Custodia + biovita x
Bayer चे नेटिवो फवारणी केली तर चालेल का
पुना फुरसिंगी कादा आहे
मित्रा दहा दिवसाच्या रोपावर फवारणी चालेल का .सागर चव्हाण येवला
हो चालेल
22 दिवश झाले पन पीवळे आहे
Sir alite Antracol madhe silicon takta yet ka..
हो येते
पावसाच्या दिवसात कांद्याला खत देऊन कांद्याची पात खूप वाढली तर पिळ रोगाचे प्रमाण वाढते का.
वाढू शकते
Cumanil + Sagarika chalel ka sir ?
बायर इनफिन्युटो बुरशीनाशक कांदा पिकास फवारनी केली तर चालेल का
हो चालेल
Thanks for good information
🙏😊
Sir sdya na dhuk pdl hot tyamul
Kadyala burshi pdliy
Mg tyala saf ani roco cha spery ghetla tr chalel ka
Srpm
Tag minister chalel ka पिळा साठी
Ho chalel
Kanda la vaprl tar chalel ka
हो चालेल
3 mahine jalet (deshi kanda ) pil padlay kay karav lagel
Varil favarni hi marali aahe
कस्टोडिया हे औषध चालेल का अनिकेत भाऊ
हो चालेल
sir ropamadhe jale tayar houn kharab hot ahe
30day rop kasubi + roko chalel ka
हो चालेल
45 दिवस झाले कांदा पेरणी केलेला एवरगोल एक्स्डेड आणि सिलीकोन मारले तर जमेल का सर
हो चालेल
भाऊ माझा गुलब्या कांदा आहे tayla एव्हडा रोग नाही तरी फवारणी करू का,
हो चालेल
20 divsache
कांदा रोप पिळ पडणे वाकडे होणे हा प्रॉब्लेम धुक्यामुळे तर नाही होत ना प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही ज्या फवारण्या सांगितल्या औषधांच्या त्या मारून झाल्या दोन्ही औषधांचा खूप छान रिझल्ट आहे पण पाऊस चालू असल्यामुळे एका रात्रीत कांदा रोप बसले माझे खूप छान कांदा रूप होते
धुक्यामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम होतो
17 divsache ahe
Sir 1919 kashavar chalte kanda pikasathi kay kam karte,prman sanga ekari kiti
ड्रिप मधून सोडण्यासाठी पाच किलो
@@shetkariputra_ hi
9 दिवसाचे आहे त्याला उद्या म्हणजे 10 व्या दिवशी मारले तर चालेन का??
कांदा लागण केलेल्या रोपाल चालेल का
हो चालेल
1mhina 4divas
38 divasanch rop aahe amch
सर माझे रोप 40 दिवसांचे झाले आहे, तर मी 20 दिवसांपूर्वी folicuar+ lancergold +silicon+ bayovita x ही फवारणी घेतली होती, पण आता रोपाला पीळ पडला आहे. तर कोणती फवारणी करावी. सांगा please🙏
Keadhe phil padale aahe upay kay
या बरोबर ह्युमिक वापरले तर चालेल का❓
हो चालेल
2महिने
Redomil use Kara
प्रत्येक विडियो ला वेगवेगळे औषध. नेमके औषध मारायचे कोणते
प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे पिका मधले प्रोब्लेम असतात त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम वर वेगवेगळे सोल्युशन असतात
1 महिन्याच्या कांद्यात पाणी साचले होते लवकर शेत कोरडे होण्यासाठी कोणते खत वापरावे
1 mahina cha
Jale
70 divas zale kanda takun pn tyala kalun sad lagli aahe ky kra aata
साफ सोडा पाण्यातून
सर आमचे रोप 15 ते 20 दिवसच आहे मर दरत आहे कोणती फवारणी द्यावी लागेल
40 divsache
Sir
90 days झालेत कांदा पेरुन
Atta कराप्यावरची फवारणी घेऊ का नको...???
नवीन येणार्या पाती चांगली आहे.....
स्वस्तातली घ्या एखांदी शेवटची फवारणी
Kanda lavun 19 divas zalet pil rog padlay kutli favarni ghyavi
सर झेलोरा चे पण चांगले आहे
कांदा लागवडी नंतर किती दिवसानी तण नाशक मरावं लागवड करून 9 दिवस झाले आहे पण तण फार आलय 4 पानावर आहे तण
माझे रोप 20 दिवसांचे झाले आहे आणि आता नवीन टाकायचे आहे
सिलिकॉन बेसिक स्टिकर सांगा भाऊ नाव सांगा एखाद स्टिकर च
किसान 100 चालेल का?
Appsite mara
UPL silwet gold
माझे रोप 18 दिवसाचे झाले आहे तन नाशक आधी हानुका
मेरी ऑन +सिलिकॉन एकत्र चालेल का
हो चालेल