कांद्याचे शेंडे पिवळे पडणे उपाय / कांदा पिकातील करपा रोग नियंत्रण / kanda Shende pivle padne upay
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- #कांदा_फवारणी #कांदा @shetkariputra_
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊
Respective Aniketji
Very deep knowledge and best practices in agriculture field
Thanks a lot for guiding farmers by heart
Thank you 🙏❤️😊🌱
।
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏😊❤️
Khup chan mahiti dilee sar ,,ani khadi
Dhanyavad🙏🙏
🙏😊❤️🤗
छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏❤️🤗🌱
खुप छान माहीती धन्यवाद
🙏😊🌱❤️
खूप भारी माहीती देता भाऊ तुम्ही🙏
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली
🙏❤️😊💐
Aniket kahi lok deshi daru cha pre martat riselt ahe ka
खुप छान माहिती दिली आहे
🙏😊🙏❤️
Chan
Mahiti
Betà
अनिकेत भाऊ तुमची माहिती एकदम छान असते तुमचा माहितीमुळे आमचा फायदा होतो आणि दुकानदाराकडून कुठलेही बिगर गरजेचे औषध घेतले जात नाही कारण तुमच्या माहितीमुळे आम्हाला कांदा पिकाला नेमके कुठले औषध पाहिजे ते कळते
👍🙏😊🤗🌱
Khupch chhan mahiti dili sir
Very Nice Information #अनिकेतभाऊ...👍👌
आयुष्यात यशस्वी कार्य करायचं असेल तर जोडीदार चांगला पाहिजे.जो आपल्या यशासाठी मेहनत घेउन आपल्याला विजयी बनवेल...
अगदी बरोबर 👍👌🙏😊🤗❤️
सुंदर माहिती सांगितली
🙏🌱🤗❤️
खुपच छान माहिती दिली जाते. धन्यवाद दादा
माहिती आवडली सर
माहितीचांगलीदिली
खूप छान माहिती दिली👌💐
सर आपण जे या व्हिडिओ मध्ये सांगितले की गोमूत्र आणि गायचे दुध फवारा पण याचं एकरी प्रमाण किती आहे 200 लिटर पाण्यासाठी
15 liter pumpa sathi che praman sangitale ahe tya hishobane 200 liter sathi kara
पर्ती पंप 200ml दूध आणि 200ml गोमूत्र
Dud gai cha ki mahis cha
सुपर फाॅसपेट आणि पोटॅश बेसल डोस केला आहे़. ड्रिपमध्ये कोणते आणी कश्या प्रकारे डोस करावे.नंतर वरून कोणतेही खत नाही दिले तर चालेल का .
Very nice Information aniketbhau.
Thnak you 🤗❤️
Khup chhan
👌🏼👍🏼
गरजेची माहिती मिळाली सर
2 mhinyacha kanda zalay fugvn hot nahi v pat pn pivli zali aahe tya sathi ky upay aahe lovkrr klva
असेच विडिओ बनवा मस्त
🙏😊🌱
छान माहीती दीली सर
धन्यवाद
Amistar Top
Custodia
या दोन्ही पैकी बुरशीनाशक चा चांगला रीजट कोणता
dhdnywad
dudh ani gomutra ...kas vapraych eka pump sathi
plz lavkr reply dya
वेरी नाइस इंफॉर्मेशन
🙏😊🛑❤️
खुप छान माहान सल्ला देता तुम्ही भाऊ
🙏🤗🌱❤️
Perfect 👍👍
🙏❤️🌱🤗
खूप छान
खूप उपयुक्त माहिती दिली आहे.धन्यवाद!🙏
🙏😊
@@shetkariputra_how we can contact u
Bhava jarsi gagiche gomutra she pan jun sale have tar chalel ka
भाऊ माहितीखुपछानआहे ,,गोमूत्र आणि दूध हे कांदा फवारणी साठी किती प्रमाण आहे
धन्यवाद 🙏
Aniket bhau Thrips control hot nahi konti favarni gheu
Milk aani goumutra chi dreching sathi kiti vaprayche
धन्यवाद, खुप छान मार्गदर्शन केले.15ली. पंपासाठी मायको नुट्रान व. 19. 19 19
19:19:19 70gm
Micronutrients 30gm
अनिकेत.भाऊ.खूप.छान
Sir meron marlay tri 4 divas jhale risult ala nahi
Dudh ani gaumutr praman kiti ghyach ani dudh kont nirs ka taplel
सर 19:19:19 , Micro Newtrient आणि साफ हे तीन औषध एकत्र करून वापरले तर चालेल का.........
हो चालेल
Thanks
Very nice guidance give time table for spring on onion
माझी जमीन kalishar असून spinkaler ne pani detoy dar 2 tas
खूप छान माहिती दिली दादा 🙏🌾🌾👍
🙏😊🌱
M 45 .राईट प्लस टोनीक व किटनाशक चालेल का
छान
🙏😊🌱❤️
Gomutra ani dudhache kiti praman pumpala ghyache
Sir kontya gaiche gaumutra favarave
Glo-it
Actra
Award tonic Vaperle ahe result bhetel ka plz reply
Sir sap +Micronesia+19+19+19+ scilecon bes+karate ghetla tar chAlel Ka kanda 1 mahina Jake ahet
कराटे नका वापरू
Gomutra aani dudhache praman sanga
देशी दारू फवारणी तर चालेल का
30ml
Biovita + saaf pawder मिक्स करता येईल का?
हो चालेल
Thank you .. 👍
Àniket bhau amucha kaanda 40 divsacaha ahe konte khat dyave
लय भारी
दादा फोन नंबर वरण खुप छान आहे
🙏😊🌱
सर आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.... गाईचे दूध आणि गोमूत्र वीस लिटर पंपाला किती प्रमाणात कांदा पिकावर फवारणी करावी लागेल आणि ही फवारणी केल्यानंतर एनपीके ची फवारणी करावी का .... प्लीज सर रिप्लाय द्या
भाऊ कांदे 45 दिवसाचे झाले लाल कांदे त्याची खालची पात पिवळी पडत आहे आणि करपा आल्या वणी वाटत आहे
Burashi nashak ani micro nutrient name suggests Kara ki
छान माहिती अनिकेत👌👌
🙏😊🌱
सर माझा कांदा 2 महिन्याचा आहे
मी 9 जाने रविवारी कवच व स्कोर फवारणी घेतली आहे
9 तारखेला कांदा हिरवागार होता परंतु धुके व दव यामुळे बाजूच्या लहान पाती व शेंडे पिवळे पडलेत
यापूर्वी antracall व folicure व alika ही
दुसरी कवच व स्कोर आणि कराटे
आता काय फवारणी करू ते सांगा
Merivon + streptocycline + midia
धन्यवाद
Nice one
छान आहे
अनिकेत भाऊ माहिती छान होती फक्त व्हिडिओ वालाच्या शेतात घेण्या ऐवजी कांदा पिकात च पाहिजे हवा होता.........मनावर घेऊ नका तुम्ही म्हणे जाताजाता एक कॉमेंट करा म्हणून केली.🙏
कांदा पिकाला मॅग्नेशिम सल्फेट वापरू शकता येत का नक्की कळवा सर
Kandyachi madli pat khalun pivali padat ahe upay sanga
धन्यवाद भाऊ मायक्रो राईजा बद्दल व्हिडिओ बनवा
Sivik फवारल्यावर चालेल का
गोट कांदा वर thrips ahet शेंडे खाली पडत आहेत तर lancer gold, nativo/ alliate, silicon base sticker, humic ghetle tr chalel ka
हो चालेल
Gomutr ch praman kiti ghawe 15litarla
Gol ani targa super kiti prman ghyave kanda lagvad karun 14 divas zale ahet ,21divsanantr marle tr thik rahil ka sobat zink vaprle tr tn purn marle ka
20ml वापरा..
खूप छान काम करत आहात आपण ✌️✌️
Thank you 🤗🌱
पहीली फवारणी कांद्याला folicur +biovita-x+19.19.19दिलं तर चालेल का
@शेतकरी पुत्र पाण्यातून सोडलं तर चालेल का
खुपच छान माहीती दादा माझी कांदाचि लागवड करुन पंचविस दीवस झाले पण आद्याप कुठलाही डोस दिलेला नाही हे तर पहीला डोस कधी आणी कोनता द्यावा ..राजु भोसले. येवला
कांदा खत व्यवस्थापन व्हिडिओ चॅनेल वर उपलब्ध आहे...
Good
🙏😊🌱🌱
सर 00.50 .याची फवारणी केली तर चालेल का कांदे 2.5 महिन्याचे आहे
प्रमाण सांगावे
Tan nasak fawarni nantar konti fawarni karawi
सर नेटिव्ह आणी माशॅल किटकनाशक चालेल का
एक नंबर माहिती दादा
20 letter Pani Saathi gomutra Ani dudhache praman kitni vaprave
Micronutrient + biovita calal ka.
हो चालेल
Kandyche rop tyawar karpa ani pat vakdi zali ahe tyawar konti fawarni karaychi
Merivon ची फवारणी करावी
उनाळी कांदा पिकाला २रा डोस १२/३२/१६+planto+mop+मॅग्नेशियम सल्फेट+झिंक+बोरॉन वापरू शकतो का नक्की कळवा सर
अभिनंदन 💐1L
🙏😊❤️
सर मी पहीली फवारणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे
Folicuar+Lancergold+silicon अशी घेतली, मला खूप छान रिझल्ट मिळाला. मला आता दुसरी फवारणी घ्यायची आहे, कांद्याचे शेंडे पिवळे पडले आहेत, थोडा पीळ पण पडायला सुरुवात झाली आहे, तर कोणती फवारणी घ्यावी लागेल. प्लीज सांगा
Foli gold + silicon + decis 100
@@shetkariputra_ thank you❤🙏
दादा...दूध कस वापरायचं...तापवून की तसेच
तसेच
Prman kiti ghyaych
Nice video
कांदा 2महिनाचा झाला आत्ता माररले तर चालेल का
🙏🙏👍👍🤟
Micronutrients pumpala kiti ghyave
30 gm
Blue copper चालेल का ?
हो चालेल
सर मला अजून 1पण रिप्लाय दिला नाही कांदे रोप पिवळे पडत आहे Biovita x & nuvan marle tar chalel ka
Biovita x + 19:19:19 + Ridomil gold ची फवारणी घ्या
Gomutra v dhudh kiti ml ghyave
Kandyavar kitaknashak favartana karate va Reagent ekatra karun favarle tr chalel ka?
Chalat asel tr kiti praman vaprave.
कोणतीही एकच वापरावे
त्यापेक्षा alika वापरा
कांदा ला इजराइल स्प्रे मारले तर चलेल का आणि काय रिजल्ट येईल...?
फक्त गोमुत्र घेतल तर चालेल का
कांद्याच्या शेंड्यावर अळी आहे उपाय सांगा