आदरणीय श्री हंबीरराव मोहिते यांचे ,१३ वे वंशज श्री अशोकराव उर्फ आबासाहेब मोहीते यांच्याकडून ऐतिहासिक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 апр 2019
  • माहिती... वसंतगड, तळबीड ट्रेकदरम्यान. दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ रोजी

Комментарии • 221

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +5

    हंबीरराव मामासाहेबांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    धन्यवाद ! मोहिते वंशज आपण मौलिक ऐतिहासिक ठेवा जतन करून आम्हाला ऐकण्याची संधी दिलित.मी सुध्दा चव्हाण म्हणजे मोहिते घराण्याचाच भाग आहे. मी सुध्दा सदर इतिवृत्त ऐकून भावनिक व रोमांचित झालो.धन्यवाद !
    1

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z 3 года назад +14

    हंबीरराव मामासाहेबांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subodhchavan8253
    @subodhchavan8253 2 года назад +5

    धन्यवाद ! मोहिते वंशज आपण मौलिक ऐतिहासिक ठेवा जतन करून आम्हाला ऐकण्याची संधी दिलित.मी सुध्दा चव्हाण म्हणजे मोहिते घराण्याचाच भाग आहे. मी सुध्दा सदर इतिवृत्त ऐकून भावनिक व रोमांचित झालो.धन्यवाद !

    • @kiranmohite3211
      @kiranmohite3211 2 года назад +1

      आम्ही पण चव्हाण मोहिते घराण्यातील आहोत तालुका तासगाव जिल्हा साखळी मूळ मुंगी पैठण औरंगाबाद

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 года назад +6

    ज्याची तलवार खंबीर ते हंबीरराव 🙏🙏

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 2 года назад +3

    छान माहिती दिलीत. इतिहास असाच लोकांशी साधे पणाने सांगितला तर तो लोकामध्ये आपोआप मिसळला जातो.

  • @ashokogale3270
    @ashokogale3270 4 года назад +17

    मालोजीराजे यांचे बंधू विठोजीराजे यांच्या वंशज बदल माहिती दिली तर आभार

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 Год назад

    Khup chhan mahiti dilit abasaheb.Mohite hyanchi. " kulswamini wagheshwari"

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 года назад +7

    जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡

  • @manojgujar6958
    @manojgujar6958 Год назад

    Thanks for the valuable information 🙏

  • @sachinmohite2151
    @sachinmohite2151 4 года назад +3

    Majhe ajoba mhanale hote ki aamchya gawatil pashan he taibid madhun anale aahe. Aaj amhi taibid pasun 60 km antarawar koyana yethe wasalo aahe. Proud to be mohite's.......

  • @savitabarjibhe2407
    @savitabarjibhe2407 6 месяцев назад

    Khup chhan mahiti

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 5 дней назад

    आपणास सलाम

  • @rajdeshmukh6836
    @rajdeshmukh6836 Год назад +1

    Thanks for sharing history

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 4 года назад +26

    भोसले हे सिसोदिया नाहीत, राजपूत आणि मराठा यांच्या मधे काहीही परम्परा समान नाहीत, महाराजांना त्या वेळेला नाइलजाने सिसोदिया पूर्वज दाखवावे लागले कारण ब्राम्हणांनी राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता

    • @amitpawar2202
      @amitpawar2202 4 года назад

      True facts.....

    • @pramodpawar8633
      @pramodpawar8633 4 года назад +1

      Yes , Show any marriage prof between Shivaji Maharaj s next generation and Rajput , not any find ... even No Beti Vaoyhar , No any arreng marriage hapning till between Maratha and Rajput So..

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад

      Lol🤣🤣 arey agdi yuvraj Sambhaji Maharaj bole te sospdiya rajput ahet tr tu kon ala re🤣🤣

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад

      ruclips.net/video/TppqkOlyl5Q/видео.html
      Ghya bagha

    • @subhashkakde8887
      @subhashkakde8887 4 года назад +12

      भोसलेनां शिसोदिया ठरवने हि तातपुरती सोय होती....
      कारण राजपुतांना क्षत्रिय म्हणुन मान्यता होती मराठ्यांना नव्हती राज्यभिषेक करण्यासाठी गागाभट्टानी हा मार्ग काढला
      भोसले हे आडनाव महाराष्ट्रात सगळी कडे आहे.
      आपला ईतिहास राजस्थानात न शोधता
      तो शोधावा

  • @bharti772
    @bharti772 4 года назад +15

    Please ensure safety of all records from university and only then transfer many times they are willfully careless as some of them don't want to keep ours history to be shined lastlong

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 года назад +10

    कोकाटे साहेब अजून माहिती व्हिडिओ अपलोड करा आम्हा इतिहास प्रेमींसाठी. धन्यवाद

  • @obc1943
    @obc1943 4 года назад +6

    नेताजी पालकर चि समाधी नांदेड, ता हदगाव तामसा येथे आहे

  • @ashokogale3270
    @ashokogale3270 4 года назад +17

    श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांना दोन मुले आहेत 1 मालोजीराजे 2 विठोजीराजे यांचे आज रोजी खरे अससल वंशज महाराष्ट्र मध्ये कोण आहेत या बद्दल माहिती दिली तर आभार

    • @omkargaikwad8339
      @omkargaikwad8339 3 года назад

      shri. chh.udyanraje pratapsinghraje bosale satara

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala Год назад

    जय शिव्रराय हंबीरराव मोहीते ना मानाचा मुजरा जय हो मर्र हठा़

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 4 года назад +2

    Har har mahadev

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 Год назад

    Ashokrao /Abasaheb Mohite 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-dm4jp5ql1b
    @user-dm4jp5ql1b Год назад

    छान माहिती दिलीत

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 2 года назад

    Very very very great

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 2 года назад

    Pharch Chan Mahiti .

  • @bablugaikwad604
    @bablugaikwad604 4 года назад +1

    Baheril awaz... Nkosa vattato

  • @anilbhosekar9622
    @anilbhosekar9622 4 года назад +5

    Ashokrao,
    Apanas manacha mujra !

  • @anandmohite9998
    @anandmohite9998 4 года назад +5

    हंबिरराव मोहिते यांची भावंडे किती होती? मुलंमुली, त्याचा वेल विस्तार कुठ कुठ आहेत । त्यांची वेल विस्तारातील वंशज कुठ आहेत. समजेल का? कारण दुष्काळाच्या काळात पुष्कळ लोक कुठ गेलेत याचा पत्ता लागेल काय?

    • @amolmohite3523
      @amolmohite3523 4 года назад

      चार मुले आणि एक मुलगी

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      ​@@amolmohite3523welwistar milel ka ?

  • @rameshpatil241
    @rameshpatil241 Год назад +2

    Hmbirarao मोहिते यांचे गाव कोणते ?

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад

    🙏🏻🙏🏻👌🏻🚩🚩

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 года назад +4

    या सर्व कॉफी मला पाहिजेत,, खूप खूप उपकार होतील,,,

  • @user-xg8ch3cj4m
    @user-xg8ch3cj4m 3 месяца назад

    तुकाराम गोपाळ मोहिते कोणत्या गावचे सांगली

  • @vaibhavkale4025
    @vaibhavkale4025 4 года назад +3

    काळे घराण्याचा इतिहास सांगू शकता का सर

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 Год назад

    Ashokrao urf abasaheb mohite . Apla add ani number malla milu shakel ka?

  • @yashwantmohitepatil4097
    @yashwantmohitepatil4097 4 года назад +2

    Hello sir I'm Yashwant Mohite , I need the Aabasaheb Mohite No. ..plz reply

    • @povharsh
      @povharsh 4 года назад +2

      ghya 9999999999.. kai raav kuthe magtay number

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 2 года назад

    Bhartiya Itihas Ha Phar Juna Aahe . Aani Itihaasachi Mahiti Asne He Pratek Bhartiyache Kartvya Aahe .Karan Itihas Aaplya la He Shikvto ki Jhalelya Ghatnachi Punravutti Punha Hou Naye . Aani Itihaasapasun Kahi Shikta Yave Manun Itihas Mahit Asne Phar Garjeche .Jya Huttatmyani Aaplya Jivachi Parwa Na Karta Aaplya Matrubhumi Sathi Aaplya Jiwachi Aahuti Dili Asha hutatmyana Majhe Naman . 🙏🙏🙏🙏

  • @pritimohite962
    @pritimohite962 3 года назад +1

    🙏 दादूजी मोहिते जे नागपूर येथे रघूजी राजे भोसले ह्यांच्या काळात येथे आले आम्ही त्यांचें वंशज आहोत त्याबद्दल माहिती मिळाली तर तर बरं होईल

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 3 года назад

      Hello, तुमचे मूळ गाव गोवे आहे.
      लवकरच आम्ही वंशावळ जाहीर करणार आहोत. अलीकडच्या काळापर्यंत या घराण्याचे छत्रपती घराण्याशी जवळचे संबंध आहेत. हेच घराणे हंबीरराव हंसाजी मोहिते यांचे आहे असे अनेकांचे मत आहे.

    • @pritimohite962
      @pritimohite962 3 года назад

      @@SurajJadhav-qq8fr आमचे माहीती नुसार आमचें मुळं गांव सातारा येथील तैवाडी हे आहे तरी माहीत असल्यास कळवावे ही विनंती

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 3 года назад +1

      @@pritimohite962 संपर्कात रहा, कारण नागपूरकर मोहिते म्हणून प्रसिद्ध आहेत ते मूळ गोव्याचे आहेत. गोवेकर मोहिते घराणे हे खूप मोठे होते,छत्रपती घराण्यात सर्वात जास्त नातेसंबंध यांचे आहेत

    • @souravmohite4443
      @souravmohite4443 2 года назад +2

      @@SurajJadhav-qq8fr दादा सांगली,सोलापूर,कोल्हापूर जिल्ह्यातील जे मोहिते आहेत त्यांच्या बद्दल काही माहिती मिळेल का?

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 2 года назад +1

      @@pritimohite962 सेनाकर्ते येलोजी मोहिते हंबीरराव आणि सेनाकर्ते दिनकरराव मोहिते हंबीरराव हे दोघे पितापुत्र गोवेकर आहेत आणि पराक्रमी होते.. यांचीच एक शाखा नागपूर येथे स्थलांतरित झाली आहे..

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 2 года назад +1

    Sir Senapati Hambir Rao Mohite yanna manacha mujra....

  • @swapnilrandive7407
    @swapnilrandive7407 4 года назад +4

    SO NICE INFORMATION AND SEARCH BY YOU...
    BUT SO POOR ARRANGEMENT AND BACKGROUND DISTURBANCE.
    SIR YOU NEED PROPER STAGE

  • @kiranmohite3211
    @kiranmohite3211 2 года назад

    मांजर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली याठिकाणी मोहिते-पाटील आहेत

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 2 года назад

    आम्हि आरे,ता.करवीर ,जि.कोल्हापुर येथुन आहोत ,आमचे तळबीडशी थेट संबंध आहेत ,याबाबत जादा माहिती भेटेल काय??

  • @rahulc807
    @rahulc807 4 года назад +36

    उत्तरेतून आलेले काही घराणे खालील प्रमाणे : (यांना मराठा-राजपूत घराणे म्हणतात)
    १. निंबाळकर / पवार - परमार
    २. मोहिते / चव्हाण - चौहान
    ३. घाडगे / राठोड - राठोड (राष्ट्रकूट - दक्षिण भारत)
    ४. जाधव / यादव / जडेजा - यादव (देवगिरी यादव - मूळ द्वारका - श्री कृष्णा चे वंशज)
    ५. भोसले / घोरपडे - सिसोदिया
    आणि इतर हि काही.....
    दक्षिणेतून उत्तरेत गेलेले घराणे :
    १. राठोड - राष्ट्रकूट
    २. सोलंकी - चालुक्य
    जसे बरेच भारतीय आज परदेशामध्ये (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा इत्यादी) वास्तव्य करतात / स्थायिक झाले. ते तिथल्या संस्कृतीशी एकरूप झाले, तिथले सण साजरे करू लागले, तिथली भाषा बोलू लागले... तसेच त्याही काळात स्थलांतर होत होते..
    महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठा-राजपूत घराण्या पैकी एक : परमार / पवार / पँवार
    कुळ - पवार / परमार / पँवार (आम्ही धार चे पवार), गोत्र - वसिष्ठ.
    राजपुतांच्या प्राचीन ३६ क्षत्रिय कुळां पैकी अति प्राचीन.
    १. नाईक - निंबाळकर - निंबराज / निंबाजी परमार यांचे वंशज, फलटण. सगळे कागदपत्र उपलब्ध आहेत निंबाळकरांकडे फलटण च्या वाड्यात.
    २. धार / देवास (म.प्र.) - शाबूसिंग / साबाजी परमार यांचे वंशज, सुपे - मलठण, पुणे. सध्याचे धार / देवास चे महाराज श्री हेमेंद्र सिंह राव पवार, संस्थान - धार (म.प्र.).
    काही संदर्भ खालील प्रमाणे....
    १. m.ruclips.net/video/btvkw6g01sM/видео.html
    २. m.ruclips.net/video/2Zt4ghg60q4/видео.html.
    ३. m.ruclips.net/video/LAz5XcOjvhY/видео.html
    ४. m.ruclips.net/video/H5TlbrYJnGU/видео.html
    ५. dharpawar.com/

    • @jitendrapoochhwle8150
      @jitendrapoochhwle8150 4 года назад +7

      मराठे राजपूत अग्दी वेगळे आहे त्याचा धार्मिक पद्धती काहणे खाणेपीण्याची पद्धती अग्दी वेग्ळी आहे मराठ्याची उत्पत्ती कलियुगाचा सुरूवाती पासून आहे, जेव्हाकी राजपूताची उत्पत्ती नंतरची आहे

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад +2

      Agdi brobr. Me swata Pawar kulatla ahe rajput ahe. Agdi brobar mahiti dili ahe. Maratha he sainya che nav hote jat nahi. Ya sainya madhe sglaya jatiche lok hote. Kalantarne ti jat madhe convert zali ahe sgle lok baki jatiche pan swatala Maratha bolu lagle.

    • @jitendrapoochhwle8150
      @jitendrapoochhwle8150 4 года назад +13

      @@akshayrajsinh_pawar नाही, राजपूताची आणी मराठ्याची जीवन पद्धती अग्दी वेगळी, मराठ्या ची उत्पत्ती अग्दी कलियुगाता सुरू पासून सांगितलेली आहे, राजपूत फार नंतरचे,
      मराठ्यां मध्ये देवकार्य, पित्रू कार्य दक्षिण भारतीय पद्धती नी होतात,
      मूळ मराठे यदुवंशी, तिथून सर्वांचा विस्तार,द्वापार आणी कलि मध्ये जो 5,6 वर्षाचा प्रलय झाला आणी उरलेले यदु वंशी सह्याद्रीत आले,
      मराठे शौर्य,तेज युक्तीवान अस्तात, पण राजपूकात अस काही नाही
      त्या यदुवंशी करताच गोपाल क्रुष्ँ विट्ठल बनून महाराष्ट्रात आले,
      भविष्य पुराण सर्व सांगते

    • @jitendrapoochhwle8150
      @jitendrapoochhwle8150 4 года назад +9

      @UCcD7FiqC1AezbgPNcIjr50g ईतकी वाचाळ पंचायत लिहायची आवश्यकता नाही
      तू पूर्ण वाचले नाही मी काय लिहिलेते
      मराठ्याची ,मराठी भाषा संस्क्रुती मराठी जाती 5500 वर्षा पासुनची आहे , हे भविष्य पुराणात सांगितले आहे,
      शिवाजी महाराज सिसोदिया होते हे कुठे ही सत्य नाही, काय दक्षिण भारतात क्षत्रिय नवते?
      मराठ्याची लग+ण,कार्या ची पद्धत सर्व दक्षिण भारतीय आहे,
      कोणी जागा लोड़ली तरी आपले वस्त्र, रिती भाती नाही सोड़त, आणी हे मराठ्या मध्ये उ.भारतीय एक ही लक्षण नाही
      आणी मराठ्या चे 96 कुळ वेगळेच नमूद केलेले आहे,
      हे ही होऊ शकत की दक्षिण भारता हून ऊ.भारकात मराठे गेले,
      मराठे/राजपूत ही फक्त काल्पनिक गोष्टी,
      चारी वर्ण सम्पूर्ण भारतात होते आहे,
      राजपूत फार नंतरचे, आणी त्याचा ईतिहास गुवामीचा,जेव्हाकी मराठ्याता ईतिहास, तेज पराक्रम, युक्ती,विजय चा आम्ही पण मराठे आहोत , म्हणून ह्या सर्व काल्पनिक गोष्टी,

    • @Shiva-yg8bu
      @Shiva-yg8bu 4 года назад

      सुंदर माहिती दिलीत धन्यवाद🙏जय भवानी।।। जय शिवराय।।।।

  • @kiranmohite3211
    @kiranmohite3211 Год назад

    आम्ही मुंगी पैठण ,पैठण, नंतर मांजर्डे तासगाव तालुका सांगली जिल्हा आमचे मूळ आडनाव चव्हाण आहे ,मोहिते आत्ता चालू नाव आहे मला इतिहासाची माहिती मिळेल का

  • @nightdragongamer5021
    @nightdragongamer5021 3 года назад +1

    Mh 50 karad
    Jay shivaji🚩🚩🚩

  • @sumantkandalkar6839
    @sumantkandalkar6839 3 года назад +1

    आयोजकांनी इतका महत्वाचा कार्यक्रम रस्त्यावर घेऊन कार्यक्रमाचा कचरा केला..

  • @anandmohite9998
    @anandmohite9998 4 года назад +1

    भोजराज अप्पासाहेब मोहिते, यांच्या बद्दलची माहिती दिली तर बरेवाटेल ।

  • @sahebraosahebrao1mohite763
    @sahebraosahebrao1mohite763 3 года назад

    गडकोट ,किल्ले, टबंदी, वगैरे दगड फोडून कोण बांधत होते.(पैकी बेलदार कोण होते)उत्तराची प्रतीक्षा करतो

  • @tigerhindu4733
    @tigerhindu4733 4 года назад +5

    सिसोदिया आणि भोसले हे वेगवेगळी घराणी आहेत,भोसले हे स्वतंत्र महाराष्ट्रातील घराणे आहे

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад

      ruclips.net/video/TppqkOlyl5Q/видео.html

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад

      Bagha ya peksha ajun konta purava hava, swata tyanche vanshaj bolat ahe

    • @ajinkyashitole8894
      @ajinkyashitole8894 4 года назад +1

      @@akshayrajsinh_pawar Bal sambhaji maharaj he Kay itihas tadnya ahet ka??ki the bolte te Satya asayala??

    • @ajinkyashitole8894
      @ajinkyashitole8894 4 года назад +1

      Udya mi mhanin mi Victoria ranicha vanshaj ahe pan mhanun honar ahe ka??

    • @akshayrajsinh_pawar
      @akshayrajsinh_pawar 4 года назад +1

      @@ajinkyashitole8894 arey bala tuza tr navch dakhvta tu kiti ultya dokyacha ahe te. Aso pan evda sadha knowledge nhi tynche vanshaj ahet te tr tyana jast mahiti asel tyanchya ghara baddal ka tula ani itihastadnya ni pn hech sangtla ahe Shivaji Maharajnche purvaj he rajsthan mdhun ale ahet. Itihasa vacha buddhi ghya mag bolat ja.

  • @anandmohite9998
    @anandmohite9998 4 года назад +2

    काहि मोहित्यांचे वंशज तडसलवांगी या ठिकाणी पण आहेत अस ऐकतो तिथुन काहि लोक कर्नाटक भागात पण आलेत । अस पण ऐकिवात आहे या बद्दल काही माहिती मिळेल का?

    • @learnsomething3626
      @learnsomething3626 4 года назад +1

      हे खरं नाही आहे. तळबीड मधील मोहिते घराण्याचे वंशज फक्त तळबीड मध्येच राहतात इतर कोठेही नाहीत असा फलक स्वतः तळबीड च्य मोहिते घरातील लोकांनी गावात लावला आहे आणि माझी मावशी पण तळबीड मधळीच आहे बाजी मोहिते घराण्यातील.मी स्वतः सातारचा आहे आणि तळबीड ला एकदा तरी जातो मी. तुम्ही तळबीड च्या फेसबुक पेज वर सुधा पाहू शकता तो फलक मी एकदा पहिला आहे.

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 3 года назад

      गोवे(लिंब) , हंसाजी मोहितेची हीच शाखा आहे असे अनेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे, हीच शाखा नंतर इनाम वगैरे मिळून इतरत्र पसरली आहे

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      Karnataka yethun sthalantar sangali yethe Mohite hyani kele tyabaddhal mahiti dewu shakta ka ? Anandarao nanaji mohite.andaje 1937 tyaadhi Nanaji Mohite

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      Karnataka tun sthalantar kelele anandrao Nanaji Mohite tyanche wadil Nanaji Mohite hyabaddhal mahiti milali tar bare hoyil

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      Karnataka tun Anandrao nanaji mohite he sthalantar karun sangali bhagat alyache kalate.kahi mahiti hyabaddhal milu shakel ka ?

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 3 года назад

    यांचा नंबर हवा

  • @MrVikramkhilare
    @MrVikramkhilare 4 года назад +7

    माहिती देताना चांगली देता आली नाही, बाहेरील आवाज व कार्यक्रमाचा सिरिअसपणा नाही, मोबाईल वाजत आहेत, कॅमेरा हलत आहे, presentation नीट नाही, मोटर सायकलचा, ट्रॅक्टर चा आवाज, लोकं मोबाईल वर बोलत आहेत, व्हिडीओ ची गुणवत्ता अत्यंत कमी करत आहे.

  • @allshorts8163
    @allshorts8163 2 года назад

    मानकरी Talbid चे चव्हाण

  • @ganeshkhandale5335
    @ganeshkhandale5335 Год назад +1

    घराणे काही नाही ब्रिटिशनी सगळे घराणे संपवले 1975 la iran लेडी इंदिरा गांधीं नी राजेशाई संपवली सविधना मुळे राजा ला पण तोच नाय सर्वसामान्य ला पण तोच न्याय

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 2 года назад

    Shivaji Sawant yani kadambari lihili history navhati aasa mhanava laagate

  • @jaswantsingrajput2961
    @jaswantsingrajput2961 4 года назад +19

    थोडक्यात म्हणायचे म्हणजे राजपुत आणि मराठा एकच रक्त कारण कोणत्याही मराठा घराण्याचा इतिहासाची सुरूवात हि राजस्थानातून आणि राजपुत वंशापासुन सुरू होते आणि मला अभिमान वाटतो की मी हि या घराण्यातील आहे

    • @shubhamdesai9953
      @shubhamdesai9953 4 года назад

      Hiii...

    • @milindmohite1201
      @milindmohite1201 4 года назад

      श्री आबासाहेब मोहिते यांचा फोन नंबर मिळू शकेल का?

    • @rahulc807
      @rahulc807 4 года назад

      मी separate comment मध्ये सविस्तर माहिती दिली आहे..
      खालील संदर्भ...
      ruclips.net/video/-dLaxD2ctW8/видео.html

    • @jitendrapoochhwle8150
      @jitendrapoochhwle8150 4 года назад +14

      नाही मराठे आणी राजपूत अग्दी वेगळे आहे, त्याची रहाणी देवकार्य पित्रुकार्य, सर्व दक्षिण भारतीय पद्ध%ी नी होती, राजपूत तेजहीन, स्वभावानी मूर्ख ,अस्तात,
      मराठे युक्तिवान, तेजस्वी, अस्तात,
      मराठ्याची उत्पत्ती ह्य३ कलियुगाचा अग्गी सुरू पासून आहे, जेव्हा की राजपूताची फार नंतर ची आहे भविष्य पुराण सर्व सांगते

    • @amarmeher5974
      @amarmeher5974 4 года назад +3

      Maharashtrachya matit takat ahe kay gheun baslyat rajput, rajput Mahan hote tr ka basale bhadvya moglanchya gandi khali

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 2 года назад

    Record vahahun gele peksha vahahun nehale aahe

  • @vaishbhonsle2558
    @vaishbhonsle2558 2 года назад

    Soyrabainche pan vanshaj ...kay koutuk??

    • @chavanprasha
      @chavanprasha 2 года назад

      Mind ur language
      Aapan kuthe Ani kay boltay yach bhan asaw
      Aaplya sarkhyana soyrabai ch distat
      Hambirao Ani Tara Rani nahi aathwat

    • @vaishbhonsle2558
      @vaishbhonsle2558 2 года назад

      @@chavanprasha no maratha must forget what was done to our Shambhu Raje...as such the truth is bitter it hurts but we must accept it

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 4 года назад +1

    नामदेवराव जाधव साहेबांनी वेगळा वंशज दाखवले परवा विडीओ वर

    • @dilipghorpade5528
      @dilipghorpade5528 3 года назад +3

      हंबीरराव मोहिते यांचे थेट वंशज कोणीही नाहीत. हे सर्व स्वय:घोषित आहेत. ते फक्त वंशज आहेत. हंबीरराव मोहिते यांचे शेवटचे थेट वंशज बाबुराव मोहिते-पाटील होते.त्यांना मुलगा नाही. पाच मुली होत्या.

    • @chavanprasha
      @chavanprasha 2 года назад

      @@dilipghorpade5528 kahi purawa asel tar bghayla aawdel
      Ethe botay mhanje nakkich kahitari thos purawa asel
      Bghayla aawdel
      Jamlyas number kalwa

    • @chavanprasha
      @chavanprasha 2 года назад

      @@dilipghorpade5528 Ani swayamghoshit kay asta sir?

  • @akleshshejao9379
    @akleshshejao9379 Год назад

    विदर्भात कोणी सरदार होता की नाही
    किल्ले आहेत की नाहीत

  • @janhaviainapure12
    @janhaviainapure12 4 года назад +4

    मोबाईल. बंदकरा

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 года назад

    ashi etihasik mahiti shalanmadhun vidyatathyana samajavun sangitala pahije nuste pusataki Dyana nako

  • @nitya8019
    @nitya8019 2 года назад +1

    किंजळकर मोहिते हे हंबीराव मोहित्यांशी काय संबंध आहे कारण एका जुन्या बकरीत अशी माहिती आहे की हंबीरराव मोहिते ह्यांचे वंशज किंजल्यात कोकण मध्ये राहतात...

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Год назад +1

      हो बरोबर आहे. त्या ठिकाणी भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी मोहित्याना बक्षीस पत्राने जागा मिळाली आहे. आणि लोखंडी तलवार सुध्दा आहे. तोफ पण होती ती काही कालांतराने सरकारी जमा करण्यात आली. म्हणजे सरकारने मागून घेतली.

    • @nitya8019
      @nitya8019 6 месяцев назад


      आपल्या ह्या बदद्ल अधिक माहिती कुठून मिळू शकते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalimohite8808
    @vaishalimohite8808 2 года назад

    तुम्ही ज्याचे नाव अशोकराव उर्फ आबासाहेब मोहिते
    लिहले आहे ते
    चुकीचे आहे
    त्याचे नाव
    दिनकरराव बाबासो मोहिते आहे
    अशोकराव वआबासाहेब या नावाने तळबीड येथे ओळखले जाते

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      Abasaheb mohite hyancha address milu shakel?

    • @vaishalimohite8808
      @vaishalimohite8808 Год назад

      @@pratibhapadwal2659
      Dinkarrao (Ashok aba) babasaheb Mohite
      Talbid , karad
      dis.-Satara
      दिनकरराव (अशोक आबा) बाबासाहेब मोहिते
      मु-पो तळबीड ता-कराड
      जि-सातारा

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      Thank you

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Год назад

      ​@@vaishalimohite8808🙏