Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मुलाखत : डॉ. सदाशिव शिवदे - छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 апр 2018
  • If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... डॉ. सदाशिव शिवदे लिखित रणझुंजार हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करता लिंक -
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रकार डॉ. सदाशिव शिवदे यांच्याशी साधलेले हे हितगुज. मुलाखत घेते समयी कधीही असे वाटले नव्हते की ही त्यांची अखेरची मुलाखत ठरेल. त्यांचा अभ्यास ग्रंथरूपाने नेहमीच आपल्या सोबत राहील व त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे त्यांचे विद्यार्थी सुरु ठेवतील.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our website : www.marathahistory.com
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Facebook : / marathahistory
    आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    निनाद बेडेकर यांचे पुस्तक -
    झंझावात - amzn.to/2pRahDP
    इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके -
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
    पेशवाई - amzn.to/2oA3hX5
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
    पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
    सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - amzn.to/2qI7J8j
    All images in the video are for representational purpose only.

Комментарии • 32

  • @satishdharmadhikari2942
    @satishdharmadhikari2942 6 лет назад +19

    डाँ.शिवदे सरांना भावपूर्ण श्रध्दांजली🌷🌷

  • @thegreattitan132
    @thegreattitan132 2 года назад +3

    रणझुंजार आणि ज्वलज्वलनतेजस हे आशिर्वाद सदैव आमचे सोबत राहतील 🙏💐🍀

  • @prathameshtrimbakkar6498
    @prathameshtrimbakkar6498 3 года назад +10

    मी आज हा विडिओ पुन्हा पहिला
    शिवदे सरांचं अपूर्ण राहिलेल कार्य म्हणजे त्यांचे संशोधन, लिखाण जे प्रकाशित नाही झाल ते अपूर्ण कार्य पूर्ण करायला हवे असे वाटते जेणे करून त्यांची मेहनत, त्यांनी केलेला अभ्यास वाया जाणार नाही.

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 года назад +6

    Dr. Sadashiv shivade sir la bhavpurna shraddhanjali 💐

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 4 года назад +6

    DrShivde yanchya mahan karyala naman!

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад +3

    भावपुर्ण श्रद्धांजली डॉ. शिवदे सर..🙏🙏

  • @sachindive1087
    @sachindive1087 5 лет назад +4

    डॉ. सदाशिव शिवदे सरांना🌸 llभावपुर्ण श्रद्धांजली ll🌼

  • @satyashilldhamale7217
    @satyashilldhamale7217 6 лет назад +9

    Great historian and also great human being

  • @rohitwaghmare8127
    @rohitwaghmare8127 6 лет назад +5

    Bhavpurn shradhanjali sir... Miss you

  • @chatakshinde
    @chatakshinde 5 лет назад +6

    Nice video nice info and
    Salute and RIP

  • @shriniwasshinde3920
    @shriniwasshinde3920 Год назад +2

    डॉ सदाशिव शिवदे सर आमच्या कुडाळ गावचे. कुडाळ तालुका जावळी जिल्हा सातारा. सर आमचे सख्खे शेजारी. आमच्या कुडाळ गावचे इनामदार. आमच्या घराचे आणि त्यांचे खूप घरोब्याचे संबंध होते. त्यांच्या पुण्यातल्या घरी आम्ही 2016 मध्ये पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी सरांनी त्यांचं पुस्तक " माझी गुर माझी माणसं" हे पुस्तक भेट दिले. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @khali8694
    @khali8694 6 лет назад +5

    Bhavpurn shradhanjali 💐💐

  • @yogeshh9287
    @yogeshh9287 6 лет назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pravindindorkar8620
    @pravindindorkar8620 6 лет назад +7

    Bhavapurna shraddhanjali

  • @akshayparte9150
    @akshayparte9150 5 лет назад +3

    🙏

  • @vishalkamthe8800
    @vishalkamthe8800 5 лет назад +3

    tumhi khercha khup chan mahiti dili.....thank you sir

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 6 лет назад +1

    🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshbhosale6764
    @maheshbhosale6764 4 года назад +4

    रामदास स्वामी व शिवराय याची भेट झालती का? या बदल माहिती सागावी

    • @aneeshkulkarni6128
      @aneeshkulkarni6128 4 года назад +7

      Tase itihaaskarat barech vaad ahet.. Pan 1672 first bhet sajjangadavar jhali hoti evdha nakki.. Tya addhi pasun relations hote ka hyat dummat aahe .. Pan 1672 che purave sapadtat....

  • @vishalshet9307
    @vishalshet9307 2 года назад

    I.miss.u.kaka

  • @akshaypatil5254
    @akshaypatil5254 6 лет назад +4

    Shivaji maharajanche bhau sambhaji maharaj yanchya jivanavar pan ek video banavaja sir tyanchya baddal kahi mahiti nhi please

  • @yogirajbedage4571
    @yogirajbedage4571 6 лет назад +5

    ज्वल ज्वलंत तेजस संभाजीराजा this book where available i need this book please give information mi of this book

  • @morerahit
    @morerahit 5 лет назад +7

    Book available aahe ka ani Kuthe please sanga ?

    • @vilasmatipatil1391
      @vilasmatipatil1391 4 года назад +4

      'ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा' नावाच पुस्तक आपल्याला 'अक्षरधारा प्रकाशन' मध्ये मिळेल.

  • @user-rc6ry8wn9p
    @user-rc6ry8wn9p 6 месяцев назад

    Srancha atamas prmeshor shnti devo

  • @uab7327
    @uab7327 2 года назад +2

    Shivaji maharaj sisodia rajput hote ka ?

  • @amoljaybhaye9707
    @amoljaybhaye9707 6 лет назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @atharvagawde8237
    @atharvagawde8237 3 года назад +2

    🙏🙏