हरिश्चंद्रगड म्हणजे सह्याद्री मधील अतिशय निसर्ग रम्य ठीकाण आणि हरिश्चंद्रगडाचा प्रवासाचा अनुभव फार सुंदर .अनेक मार्ग असल्याने वेगवेगळ्या मार्गाने भटकंती करायचा अनुभव देखिल फार विलक्षण .
खुप छान काम करतो आहेस जीवन दादा तू...तुझी बोलण्याची पद्धत,देश तसा वेश ही ढब खूप छान आहे तुझी....मी आता अलीकडेच तुझे व्हिडिओज पाहतोय आणि तुझा चॅनेल ही मी subscribe केलेला आहे....खूप छान आणि खूप मस्त वाटतंय तुझे videos पाहून....खूप energetic आणि महत्वाचं म्हणजे खूप fresh,प्रसन्न वाटतंय.... खूप छान...Keep it up bro....माझीही खूप इच्छा आहे सह्याद्री फिरण्याची, गडकिल्ले पाहण्याची....एक दिवस ती ही नक्की पूर्ण होईल...असो....keep it up भावा.... keep it up.
दादा ह्याच मुळा नदीवर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा धरण आहे.ज्या धरणामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची तहान भागते.पुढे जाऊन या नदीचे पात्र खूप मोठे होते. खूप छान व्हिडिओ होता👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Hi मी रविवारी हरिश्चंद्रगड वर गेले होते अनुभव खरंच खूप सुखद होता. भटक्यांची पंढरी आहे. सह्याद्री हे काय आहे हे असे गड किल्ले सर केले की समजते.. सुंदर ✨
दादा एकदम वैशिष्ट्य पूर्ण माहीतीमय विडिओ झाला.....💐 15:14 इथून पुढचा जो विडिओ आहे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म असतात ना त्यातील unique पणा जो असतो same तसा झाला आहे दादा तू झे कष्ट करतोय ना ते अफलातून आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुझी धर्मपत्नी ,आई ,काका,तनूल्या या सगळ्यांची साथ आहे त्या मुळे हे सगळ तुझे आयुष्य unique होत आहे असंच कष्ट करत रहा आम्ही साथ देतच राहू दिवसेंदिवस फॅन वाढतच आहेत ते तूझ्या कष्टाचा फळ आहे....💐💐💐👌 काळजी घे स्वतःची Best of luck
दादा ईतकी सुंदर माहिती दिली तरी लोक unlike का करतात .आवडल nhi तर सोडा ना unlike का करायच . ईतकी सुंदर माहिती, विडिओ अजून काय पाहिजे लोकांना. खूप विचित्र लोक असतात. असूदे तू असच सुंदर काम करत रहा. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत..... नेहमीच प्रमाणे छान video 👏👏 जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩
जीवन दादा मोटरसायकल चालवायचा स्टॅमिना खूप आहे मानलं तुला व्हिडिओ खूप छान आहे हरीचंद्राचा गडाचा खूप निसर्गाचा आनंद घेतो दादा तू खूप नशीब वाण आहे तू दादा
जीवन भाऊ तुम्ही राजूर पर्यंत येऊन गेलात आम्हाला माहीत झाले नाही तुमची भेट झाली असती राव लै भारी झालं असत आम्हीपण आलो असतो हरिश्चंद्रगडाला तुमच्यासोबत पावसाळ्यात हरिश्चंद्रगड म्हणजे जणू स्वर्गच परत अकोले तालुक्यात येणार असेल तर नक्की अगोदर कळवा रतनगड, कळसुबाई , विश्रामगड , फोफासंडी कुठलाही ट्रेक असला तरी तुमच्या सोबत करण्याची संधी आम्हाला द्या ।
Dada vlog mastach, १७:०२ आणि २९:५३ मधे ज्या विषयावर तू पुसटसा बोलून गेलास, त्या विषयी हौशी पर्यटक मंडळी मधे awareness आणण्याचे काम फक्त तूच करू शकतोस, तुला आलेला अनुभव खूप वेळा खूप ट्रेकर्स ला येतोय 🙏
दादा मी अकोले तालुक्यात राहुन पण मला माहीत नव्हते ते तुझ्या मार्फत कळाले धन्यवाद. आणि हो दादा पावसाळा बंद झाल्याच्या नंतर ये तेव्हा आपण सोबत ट्रेक करु ही अपेक्षा राहिल. आता ती तु केव्हा पुर्ण करतो , ते तुझ्यावर राहिल
Jivan come at Khandesh we have 100's of treaks in different places in Satpuda Ranges Jalgaon District e.g.Ajanta Caves,Manudevi,Changdev ,etc.@ Prof.Manohar Suryavanshi
Awesome Nature very nice compact of the harishchandragad and very good trek with friends will be brilliant aspect actions of you cinematic views another expressed to this moment fort awareness best luck dada👌👌👌💗💗💗💗
दादा video खूप छान होता please तू ज्या वाटांन बद्दल सांगितले आहे ते जर तू next time cover केलं तर खूप भारी वाटेल।। आणि हो पन्हाळे पेढे famous आहेत आपल्या राजूर चे । तिथे खवा पण मिळतो ।।
भाई तुझा विडिओ खूप दिवसांनंतर पाहिला मी तुझा ठान्याचा subscriber आहे भावा तुला आमचा आदिवासी culture जेवण राहणीमान आवडतय पाहून खूप बरं वाटलं माझं hometown आहे मवेशी पाचनई खूप proud फिल होत आहे हे सर्व पाहून 🙏
हरिश्चंद्रगड म्हणजे सह्याद्री मधील अतिशय निसर्ग रम्य ठीकाण आणि हरिश्चंद्रगडाचा प्रवासाचा अनुभव फार सुंदर .अनेक मार्ग असल्याने वेगवेगळ्या मार्गाने भटकंती करायचा अनुभव देखिल फार विलक्षण .
हरिश्चंद्रगड ट्रेक करायचा प्लॅन चालू आणि अचानक जीवन दादा चा vlog म्हणजे जबराट 😍🚩
छान माहिती दिलीत दादा आणि हरिश्चंद्र गडावरील वातावरण...... धन्य 🙏 शब्दच नाहीत 👍🙏
खूपच छान दादा आणि राजूर ची आता नक्कीच एक चांगली आठवण दादा तुझ्या मनात राहील ☺️
Thank you Jeevan bhau reminding me our visit to this place on 1970 during our college days. Happy to see it again.
Sir tell us more how was the place then and what things have changed now?
Incredible Akole ❤️❤️❤️
Jewel of Sahyadri 💫🌿
Akolekarv ❤️❤️🤩
Ashykk sundarr anni bhannat assa vlog ahet🔥😍❤️
खुप छान काम करतो आहेस जीवन दादा तू...तुझी बोलण्याची पद्धत,देश तसा वेश ही ढब खूप छान आहे तुझी....मी आता अलीकडेच तुझे व्हिडिओज पाहतोय आणि तुझा चॅनेल ही मी subscribe केलेला आहे....खूप छान आणि खूप मस्त वाटतंय तुझे videos पाहून....खूप energetic आणि महत्वाचं म्हणजे खूप fresh,प्रसन्न वाटतंय.... खूप छान...Keep it up bro....माझीही खूप इच्छा आहे सह्याद्री फिरण्याची, गडकिल्ले पाहण्याची....एक दिवस ती ही नक्की पूर्ण होईल...असो....keep it up भावा.... keep it up.
Shabd apure padtil.....lokanchi tuzya barobar ji aapulki aahe....khup bhari
फक्त स्वर्गाचा अनुभव !!!
👌👌👌
अतिशय सुंदर चित्रण व संभाषण... उत्तम video ❤❤
दादा ह्याच मुळा नदीवर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा धरण आहे.ज्या धरणामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची तहान भागते.पुढे जाऊन या नदीचे पात्र खूप मोठे होते.
खूप छान व्हिडिओ होता👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👌👍👍👍👍👍 तीच नदी पुढे जाऊन गोदावरी ला मिळते 😍😍😍😍😍👌👌👌
इतिहासाचा खजाना... ट्रेकिंग ची पंढरी ❤️🔥🔥
येवढ्या गर्दीला दादा तुम्हीच जबाबदार आहे. तुमचे content येवढे चांगले असतात त्यामुळे लोक तिकडे attract होणारच....
Hi
मी रविवारी हरिश्चंद्रगड वर गेले होते अनुभव खरंच खूप सुखद होता. भटक्यांची पंढरी आहे. सह्याद्री हे काय आहे हे असे गड किल्ले सर केले की समजते..
सुंदर ✨
Hmm
दादा एकदम वैशिष्ट्य पूर्ण माहीतीमय विडिओ झाला.....💐
15:14 इथून पुढचा जो विडिओ आहे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म असतात ना त्यातील unique पणा जो असतो same तसा झाला आहे
दादा तू झे कष्ट करतोय ना ते अफलातून आहे
आणि महत्त्वाचे म्हणजे तुझी धर्मपत्नी ,आई ,काका,तनूल्या
या सगळ्यांची साथ आहे त्या मुळे हे सगळ तुझे आयुष्य unique होत आहे
असंच कष्ट करत रहा आम्ही साथ देतच राहू
दिवसेंदिवस फॅन वाढतच आहेत ते तूझ्या कष्टाचा फळ आहे....💐💐💐👌
काळजी घे स्वतःची
Best of luck
Superrrr Nazara, and videos tar nehemich dolyan sathi parvani aste. Keep up the good work and God bless 🙏
अप्रतीम! निसर्ग सौंदर्य तुमच्या कैमरा तुन पाहण्याची मजा वेगळीच !
दादा ईतकी सुंदर माहिती दिली तरी लोक unlike का करतात .आवडल nhi तर सोडा ना unlike का करायच . ईतकी सुंदर माहिती, विडिओ अजून काय पाहिजे लोकांना. खूप विचित्र लोक असतात. असूदे तू असच सुंदर काम करत रहा. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत.....
नेहमीच प्रमाणे छान video 👏👏
जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩
धन्यवाद आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या 20 वाटे बदल माहिती झाली 👍🏼🙏
जीवन दादा मोटरसायकल चालवायचा स्टॅमिना खूप आहे मानलं तुला व्हिडिओ खूप छान आहे हरीचंद्राचा गडाचा खूप निसर्गाचा आनंद घेतो दादा तू खूप नशीब वाण आहे तू दादा
Brrroo first time yevdhya lavkr tuja vlog pahilla asell actually mi attach just jkv junior pahtt hotto just pahunach zall tevdhyt tuzza vlog disslla yaar khup chan vatl!!❤️😍
very nice and Informative Jeevan Sir gr8 to watch
जीवन भाऊ तुम्ही राजूर पर्यंत येऊन गेलात
आम्हाला माहीत झाले नाही
तुमची भेट झाली असती राव
लै भारी झालं असत
आम्हीपण आलो असतो हरिश्चंद्रगडाला तुमच्यासोबत
पावसाळ्यात हरिश्चंद्रगड म्हणजे जणू स्वर्गच
परत अकोले तालुक्यात येणार असेल तर नक्की अगोदर कळवा
रतनगड, कळसुबाई , विश्रामगड , फोफासंडी
कुठलाही ट्रेक असला तरी तुमच्या सोबत करण्याची संधी आम्हाला द्या ।
Dada vlog mastach, १७:०२ आणि २९:५३ मधे ज्या विषयावर तू पुसटसा बोलून गेलास, त्या विषयी हौशी पर्यटक मंडळी मधे awareness आणण्याचे काम फक्त तूच करू शकतोस, तुला आलेला अनुभव खूप वेळा खूप ट्रेकर्स ला येतोय 🙏
Routes
Nagar - Pachnai Kaparichi vaat, Pachnai Vetaldhaar vaat, Kothale Tolar khind Tatachi vaat, Pachnai Gayvaat, Pachnai betachi/petachi nali via sitecha dongar, Pachnai Parichitrai vaat, Pachnai Bailghat Kokan darwaja, Pachnai payrechi vaat raj darwaja, Pachnai lavale Ganpatichi vaat
Thane - Nalichi vaat, Sadhade ghat, Rohidas naal aka thitbi naal, Makad Naal, Thiryach dara, Tavli naal, Taramati naal
Pune - Tolar khind, Junnar darwaja Rajmarg
Apratim Vlog , punha punha pahawa watato , it's emotional attachment with Harishchandragad , I love this place . It's incredible.
खूपच सुंदर अशी व्हिडिओ 👌👍.एकदम स्वर्गाचा अनुभव 🙏😊
Loved it Dada❤❤
लय भारी जीवन दादा 👌
तुमचे Video पाहुन मन प्रसन्न होते
keep it up...✌🏻
Lovee From Rasayani-Panvel 💕💖
ऐकचं नंबर व्हिडीओ ,. सर. ❤️ सतत अपलोड करत रहा व्हिडीओ. .....
खूप सुंदर व्हिडिओ अप्रतिम घरी बसून तुमच्या सोबत जाण्याची अनुभूती 👍👌
Beast Is Back #JKV❤️
दादा मी अकोले तालुक्यात राहुन पण मला माहीत नव्हते ते तुझ्या मार्फत कळाले धन्यवाद. आणि हो दादा पावसाळा बंद झाल्याच्या नंतर ये तेव्हा आपण सोबत ट्रेक करु ही अपेक्षा राहिल. आता ती तु केव्हा पुर्ण करतो , ते तुझ्यावर राहिल
1 no awesome bro & Kala ghoda kiticha Avg. Deto
Jivan come at Khandesh we have 100's of treaks in different places in Satpuda Ranges Jalgaon District e.g.Ajanta Caves,Manudevi,Changdev ,etc.@ Prof.Manohar Suryavanshi
नेहमीप्रमाणे खूप सुंदर 👌🚩
गर्दी,गर्दी,गर्दी....दर्दी खूप कमी आहेत...
लागलं राव दादा...पण कदाचित तितकंच खरं आहे...
Bhaskar Dadachya ghari ch aamhe thoda vel thamblelo...Ani jya tukaram Bhoir yanch nav ghetala tyanchya ch kade aamche tent Ani jevnache vyavastha hoti ❤️
Khup ach chan dada.☀️☀️aapratim editing 👍👍👍👍
Khupach sundar vlog astat jivan dada tuze♥️♥️♥️♥️♥️👌👌👌🌹🌹
खूप सुंदर निसर्ग खूप छान माहिती दिली दादा
अशक्य सुंदर, अप्रतिम vlog jivan dada 👌👍👍👍
Khup Bhari vlog 🔥🔥🔥
Mi swataha phirun ale asa vatay ♥️♥️ thanks jkv
अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍👍👍👍
Tumchi video shooting pn ly bhari ahe
खरं बोलला....गर्दी गर्दी.. दर्दी कोणी नाहीय.
Mi swata anubhavtoy ase watate
ani shabd pan manatlech ahet...Nehmisarakhech👍
दादा अर्धा ब्लॉग पाठीमागील होता आधी दाखविला होता छान ब्लॉग आहे
te bhetle chukun tr bhetatat .... Shankar bhau ekdam kdk boltat
best video dada, nashib asel tuza sobat trek zal tar
एकच नंबर VLOG दादा 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Cinematic shot khupach chhan dada 👌👌
Mast video 🔥🔥❤️
छान गड दादा, आणि ही मुळा नदी पुढे प्रवरा आणि गोदावरी नदी ला भेटते राहुरी आणि नेवासा तालुक्यात
Swarga chi safar....beautiful
Ek anubhav jo harishchandragad phirtanna aala to mhanje tithali mansa khup supportive aahet ❤️
Nice to see you vlogging back in sahyadri 😍
लय भारी कडकडीत चाबूक
Superb Dada ❤️🔥
Amazing व्हिडिओ झाला दादा.... Nature Capture + Time-lapse + informative 🤩❤️🌄
Dada ly bhari vlog ahe ha tr ❤️❤️❤️😘😘😘😘
JKV...❤️ 😍 🔥 🎭 🚩 ⚡ 🤗
Nice dada tuze vedio bhaghun khup chan vate manala....❤️❤️❤️
Jabardast 😍😍
ruclips.net/video/4CNHC1Is9Hk/видео.html
@@omkaringawalevlogs881 You are doing nice Keep it up 🙌🙌
Thanks
@@RSRVlogs thanks
खुपच छान व्हिडीओ भावा ,,
नेहमीप्रमाणेच दर्जा..👌👌👍
#Ishroopvlog
Ek number video dada 👍👌
Jeevan Bhau Ek no video.
Awesome Nature very nice compact of the harishchandragad and very good trek with friends will be brilliant aspect actions of you cinematic views another expressed to this moment fort awareness best luck dada👌👌👌💗💗💗💗
दादा video खूप छान होता please तू ज्या वाटांन बद्दल सांगितले आहे ते जर तू next time cover केलं तर खूप भारी वाटेल।। आणि हो पन्हाळे पेढे famous आहेत आपल्या राजूर चे । तिथे खवा पण मिळतो ।।
भाई तुझा विडिओ खूप दिवसांनंतर पाहिला मी तुझा ठान्याचा subscriber आहे भावा तुला आमचा आदिवासी culture जेवण राहणीमान आवडतय पाहून खूप बरं वाटलं माझं hometown आहे मवेशी पाचनई खूप proud फिल होत आहे हे सर्व पाहून 🙏
ती मुळा नदी आमच्या भागात येते 😍श्रीरापूर ,राहूरी😍
Khup sundar video aahe dada
Khup mastt dada me plane karat hoto harichndra gadala bhet dyaychi tuza vlog baghun khup madat zali ❤️❤️🔥jay Chatrapati shivaji maharaj 🚩🙏
खूप छान माहिती दिली दादा बिग फॅन मी मनोर ला राहतो
Khup chan najara hota 👌👌👌👌
जिवन दादा आम्ही आताच ०२/०७/२०२३ ला हरिश्चंद्रगड ट्रेक केलाय😊😊
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
Yes dada in your language BHANNAT DRUSHYA👍
भव आपला सातारा बोलस खुप खुप मस्त
नमस्कार दादा खुप छान ट्रेक आमच्या नगर जिल्हा त्या बॉड्रीवर आहे
एक नंबर👍👌
मला खुप आवडतात दादा तुझे व्हिडिओ
Jeevan dada ek divas tumhala nakki bhetnar
Khup inspire karta tumhi mala 😘😘😘😘😘
Dad ek number kam aslyana tumchaya navachi kirti news media paryant phochili kal mi ek episode baghitla
12:09 ek number shot
वाह वाह डोंबिवली कर ...मीही
💐" Very nice comments "💐
" Jeevan dada "
खूप छान माहिती दिलीत।
आमचं मामाचा गाव आहे तळे कोथळे. अगदी लव्हाले गावाच्या जवळ.
Dada video खूपच छान आहे पण song कोठून add karto
दादा दिलीप वाटवे माझे ट्रेकिंग ग्रुप लीडर आहेत .जबरदस्त माहिती आहे
खूप छान मित्रा
राजूर चा पेढा!!👌👌
Dada tu ratnagiri khed talukyacha rasalgad, sumargad, mahipatgad ya किल्ल्यना bhet de 3 किल्ले जवळ aahet
Mind-blowing दादा kdk
गणपती बाप्पा मोरया
Manase khup chhan jodali tumhi
Ekach no. 🤩🤩❤
दादा , २० वाटा कुठल्या हरिश्चंद्रगडा वर जाणाऱ्या ? जरा मार्गदर्शन करा
Ekdam zakkas