पुन्हा तीच माणसं 😄, पुन्हा तीच नेहमी सारखी मज्जा 😁. खूप छान, खरंच हे फॉरमॅट खूप आवडतं बघायला. असेच अजून नवीन स्पॉट्स फिरा अँड vlogs आम्हाला दाखवा! Best ❤
सुमित , भावा तू RUclips वर जे Vlog किंवा Shorts Upload केले आहेस त्यातून आम्हाला सोनी मराठीवर न दिसणारी खुप महत्वाची गोष्ट दिसली . ती म्हणजे हास्यजत्रेच्या टीमची Profession च्या पलीकडे असलेली पवित्र आणि निखळ मैत्री . खरंच जेव्हा तुमचा अलिबागचा Vlog पाहिला तेव्हा ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात . तुमच्या सर्वांची मैत्री खतरनाक आहे . तुमची मैत्री पाहून आम्हालाही अशा मित्रांची आणि मैत्रीची लालसा निर्माण झाली आहे . तुमच्या मैत्रीतून आम्हाला खुप काही शिकायला मिळतंय . या एका Professional Team मध्ये Team members चा नवरा Involve होणे आणि त्याला Team ने स्वतःच्या Team मध्ये तेवढ्यात आत्मियतेने आणि प्रेमाने Involve करून घेणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतंय . एकंदरीत काय तर आम्ही हास्यजत्रेतून हसून दुःख विसरायला शिकतो आणि तुझ्या RUclips वरील Vlog व Shorts मधून दिसून येणाऱ्या तुमच्या मैत्रीतून आम्ही जगायला शिकतोय . आम्हाला देखील तुमच्या बरोबर मैत्री करायला आवडेल . पण ते शक्य होणार नाही . कारण कोणालाही आपल्या आहे या मित्रांच्या ग्रुपमध्ये नवीन मित्र आवडत नाहीत . पण असो , आम्ही प्रार्थना करतो की , तुमच्या सर्वांची मैत्री अशीच संपन्न आणि अबाधित राहो . तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच एकसंध राहो . भावा , त्या गौऱ्याला आणि ओमकारला सांग हिंदीतल्या सिरियलचा आणि निलेश साबळेच्या सिरियलचा बाजार संपला असेल तर परत या . आपल्या हास्यजत्रेचा बाजार आपल्या शनिवार बाजारसारखा अविरत सुरू आहे आणि राहणार . त्या बाजारात आमच्यासारखे प्रेम देणारे ग्राहक खूप आहेत . अख्खा महाराष्ट्र तुमच्या सर्वांवर जीव ओवाळून टाकतोय . महाराष्ट्रातल्या करोडो घरांमध्ये आज दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असते . किती तरी Episode पुन्हा पुन्हा लागतात पण तरीही ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात . मी मुंबईकर आहे . पण साताऱ्यात स्थायिक आहे . आमच्या साताऱ्यातही लाखो घरांमध्ये दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायची असते . आम्हाला जेवढा सावत्या जवळचा वाटतो तेवढाच शाम राजपूतही जवळचा वाटतो . तुम्ही सर्व जण आम्हाला आमच्या मित्रांसारखे अगदी काळजातले वाटता . महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि आम्ही एक भावनिक नातं जुळलेलं . त्यात तुझ्या Vlog ने आम्हाला अजून या Team च्या अजून जवळ आणलं . आणि एक शेवटची विनंती गौऱ्याच्या लग्नाचं आमंत्रण आम्हाला मिळालं पाहिजे . आम्हाला त्याच्या लग्नातलं जेवण नको . पण त्याचं लग्न प्रसारमाध्यमांतून नाही तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहाचंय . टीप : तुम्ही सगळे आपल्या काळजातली माणसं आहात म्हणून एकेरी उल्लेख केलाय . राग मानू नका !
चौल हे माझं आजोळ आहे खुप सुंदर आणि प्रसिद्ध अलीबाग मधील गाव चौल आहे आणि वानोळा तर सुंदरच आहे...प्राचीन जागृत देवस्थानं आहेत इथे बरीच
वानोळा खूपच छान आहे
I love 💕 हास्यजत्रा... तुम्ही सगळे खुप गोड दिसताय...वनी तु हसताना खूपच गोड दिसतेस...
मोतीबिंदू झालंय तुला😂😂
खूप छान vlog असतात.... पुढच्या वेळी जास्त वेळेचा vlog बनवा डिटेल एकदम
ओंकार राऊत ने कितीही चिडचिड केली तरी
सावत्या ला बघितल की वाटत, आपल्या जवळचा माणूस मोठा झालाय ❤
पुन्हा तीच माणसं 😄, पुन्हा तीच नेहमी सारखी मज्जा 😁. खूप छान, खरंच हे फॉरमॅट खूप आवडतं बघायला. असेच अजून नवीन स्पॉट्स फिरा अँड vlogs आम्हाला दाखवा! Best ❤
खूपच भारी वाटला तुमचा ब्लॉग मला खूप सगळे आवडले आणि वानोळा खूपच आवडला
Guys, You guys Rock. Beautiful place. You guys have enhanced the place with your vibes.
सुमित ,
भावा तू RUclips वर जे Vlog किंवा Shorts Upload केले आहेस त्यातून आम्हाला सोनी मराठीवर न दिसणारी खुप महत्वाची गोष्ट दिसली . ती म्हणजे हास्यजत्रेच्या टीमची Profession च्या पलीकडे असलेली पवित्र आणि निखळ मैत्री . खरंच जेव्हा तुमचा अलिबागचा Vlog पाहिला तेव्हा ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात . तुमच्या सर्वांची मैत्री खतरनाक आहे . तुमची मैत्री पाहून आम्हालाही अशा मित्रांची आणि मैत्रीची लालसा निर्माण झाली आहे . तुमच्या मैत्रीतून आम्हाला खुप काही शिकायला मिळतंय . या एका Professional Team मध्ये Team members चा नवरा Involve होणे आणि त्याला Team ने स्वतःच्या Team मध्ये तेवढ्यात आत्मियतेने आणि प्रेमाने Involve करून घेणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतंय . एकंदरीत काय तर आम्ही हास्यजत्रेतून हसून दुःख विसरायला शिकतो आणि तुझ्या RUclips वरील Vlog व Shorts मधून दिसून येणाऱ्या तुमच्या मैत्रीतून आम्ही जगायला शिकतोय . आम्हाला देखील तुमच्या बरोबर मैत्री करायला आवडेल . पण ते शक्य होणार नाही . कारण कोणालाही आपल्या आहे या मित्रांच्या ग्रुपमध्ये नवीन मित्र आवडत नाहीत . पण असो , आम्ही प्रार्थना करतो की , तुमच्या सर्वांची मैत्री अशीच संपन्न आणि अबाधित राहो . तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच एकसंध राहो .
भावा , त्या गौऱ्याला आणि ओमकारला सांग हिंदीतल्या सिरियलचा आणि निलेश साबळेच्या सिरियलचा बाजार संपला असेल तर परत या . आपल्या हास्यजत्रेचा बाजार आपल्या शनिवार बाजारसारखा अविरत सुरू आहे आणि राहणार . त्या बाजारात आमच्यासारखे प्रेम देणारे ग्राहक खूप आहेत . अख्खा महाराष्ट्र तुमच्या सर्वांवर जीव ओवाळून टाकतोय . महाराष्ट्रातल्या करोडो घरांमध्ये आज दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असते . किती तरी Episode पुन्हा पुन्हा लागतात पण तरीही ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात . मी मुंबईकर आहे . पण साताऱ्यात स्थायिक आहे . आमच्या साताऱ्यातही लाखो घरांमध्ये दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायची असते . आम्हाला जेवढा सावत्या जवळचा वाटतो तेवढाच शाम राजपूतही जवळचा वाटतो . तुम्ही सर्व जण आम्हाला आमच्या मित्रांसारखे अगदी काळजातले वाटता . महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि आम्ही एक भावनिक नातं जुळलेलं . त्यात तुझ्या Vlog ने आम्हाला अजून या Team च्या अजून जवळ आणलं . आणि एक शेवटची विनंती गौऱ्याच्या लग्नाचं आमंत्रण आम्हाला मिळालं पाहिजे . आम्हाला त्याच्या लग्नातलं जेवण नको . पण त्याचं लग्न प्रसारमाध्यमांतून नाही तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहाचंय .
टीप : तुम्ही सगळे आपल्या काळजातली माणसं आहात म्हणून एकेरी उल्लेख केलाय . राग मानू नका !
खूप धन्यवाद तुमचे एवढी चांगली कमेंट केल्याबद्दल. मी आशा करतो की आम्ही तुमचा सर्वांचा असाच मनोरंजन करू कायम ❤
Vanita khup jor jotat haste.......😂😅😅
🤣🤣
Dev darshan, mandir nahi karu shakat he log. Bhau kadam n waris pathan ch Kay zal hot mahit ahe na tumhala
I love you Priya ,Vanita and all of you. From kolhapur.
Alibagla alya bddal khup khup abhar..... punha ekdam ya amchya gaavi....🎉
I am totally obsessed with the MHJ family ❤
सुंदर एपिसोड ❤❤❤
वनिता खूप निसर्गसुंदर हे ठिकाण आहे.मी नक्की फॅमिलीला घेऊन जाईन येथे.
Omkar handsome disto 👌👌👌❤
लोक खुश कधी असतात ❤
जवळच्या मित्रासोबत फिरायला गेल्यास 😂❤
vani ani MHJ star are superstar❤
Priya & Rasika good looking
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुररहीट सुपरहीट सुपरहीट तसबीर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज
फुल्ल मस्ती with कॉमेडी स्टार 👍🏼
यांच्या पेक्षा अश्मयुगातील माणसे चांगले पानांचे कपडे घालत होते 😂😂😂
Amhi Holi la gelo hoto ithey it was just awesome.
खूप छान
Onkar raut ha lagnat bhandan kadhanara naav thevnara n rusnara to fufaji ahe jo kunala ch aavadt nahi
Chaan hota Vlog... Nakki bhet deu ithe
Onkar raut la vlogging avdat nasel tari tyala baghaylach ha vlog baghte mi ❤️
Big fan of you all!
तुमची अलिबाग येथील भेट फार छान होती
❤cool...
💞Rj.kinghrishiraj...🎙📻
Radio Jockey...
mast alibaug
Vanita kiti haste
omkar on stage out stage overacting
How about you keep your nasty opinion which no one asked for to yourself ??
Maharashtra chi hasya jatra team
Wonderful place & interesting guest s
❤❤
Nice trip
Thanks Hasya jatra team
👌👌
दापोलीत या
Great to see all of you enjoying..
I love savtya❤
खुप छान वाटते तुम्हा सर्वांना बघुन आनंद होतो thanku vanita ma'm 🤗
Ti mulgi julun yeti reshim gathi madhe hoti.....😊
मौजमजा आणि झाडे लावा झाडे जगवा ❤ खूप छान मेसेज यार ❤
Beautiful, love you all
Ending with beautiful words
Come to kasaba bavada kolhapur❤❤
I feel glad to see you all like one family
Vane u r great khavo pivo aish kro best life
Nice all of you ❤
मस्तच हास्य जत्रा टीम लयच भारी आहे
हास्य जत्रा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे🎉
Vani 1 number ❤❤❤❤❤❤❤❤
Priya tu kitni cute diste
Loved the video 😊
Hasyajatra...must visit...joglekar cottage..alibagh
nki yeu thank u for creating a great beautiful vlog❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Vanola meaning was nice as said by owner ❤
वानोळा छान जेवण चविस्ट फक्त वनिता ताई चविस्ट जेवण बनवणाऱ्या महिलांना दाखवलं असत तर अजून आवडलं असत.
vanola family awesome❤️👌
Vanita i am your big fan
Mane great!
I like the intro . It is classic and interesting, sound effect gives it soul 😊
Thank you 🤩
Khup chan vlog hota❤tumi nehami aamala khup hasvta MHJ madhepan aani vlogs madhe pan......Biiiig fan of you all❤❤
आमचा पण 22 जणांचा ग्रुप आहे..आम्ही अशीच मजा करतो..
Vanita eak request aahe ..surati pasunach ashi kinchalat angavar yet jau nakos g..
😉🤣🤣
मस्त ❤
खूपच मस्त.....आमच्या इकडे पण या
भिमाशंकर घोडेगावला.....
Excellent place. Will visit it some day.
Let them enjoy don't disheartened them they know their limits.
God Bless you all 💞
Kharach Tumhi sarv mitra khup khup enjoy kartay
Asech sarv kayam ek sath rahva Aayush bhar
❤❤❤ Love you ur friendship really
Pavsalyat 15 may pasun boats band astat enjoy your trip lots of love and happiness always 🎉
Mast Khup Chaan 👍
Nice video 📸 🎉😊 enjoy 👍.. loved the way u all gathered..& planted ☘️ tree's
Ha Vlog baghun ..gaavchi aathvan aali.. especially तांदळाची भाकरी❤
Vanita Tai khup chaan resort aahe N tumhi saglyanni khup Masta enjoy kela..😊
Home stay
लई भारी 👌👌👍❤❤❤❤❤
Good initiative.. Pimple, Vad, Audumbar..ashi pan zada lava.. it will help the climate...thank you.
Ekdam cenamatic vibe ahe
Nice place. Thank you for sharing.
Mast👍👏👏👌
Ek namvar ... 😂😂😂😂❤❤❤❤❤
खूप प्रेम from सातारा pusegaon❤
Vanita म्हणजे hasyacha dhadadhaba .
Come....lonavala pinewood wila
7:19 naka karu re shoot 😂😂😂😂😂😂😂😂 😂😂
Khup chan vatla tumhala baghun
❤❤👌👌
Mast maja Ali video baghun
Love from Alibah❤
Chhan watto wanola😊😊
Khup chchan ❤😂🎉
खूप छान आहे
Rasika priyadarshini mast distat
Kiti chan vlog❤ khup chan अप्रतिम जागा आहे❤❤❤लय आवडली मला
Hello hi vani
लय भारी वनी ❤
खूप एन्जॉय करा कपडे कसे घालावे आपण काय मुस्लिम राष्ट्र नाहीये
Kay navar ghalun kayach ka?
शाकाहारी जेवण मिळतं का वानोळ्याला?
Mi Revdanda ithe rahto....tumhi chaul la Yeun gelat ....khup Chhan
Wa mastach zade lawlit fantastic
Very beautiful video vani.
I love you guys......Khup mothi fan ahe mi tumha saglyanchi ..❤
Khup chan 👍
मस्त❤