हास्यजत्राच्या टीमसोबत साजरा केला वनि चा वाढदिवस आणि केली धमाल मस्ती 😂 | Birthday Vlog 🎂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी, Vlog आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा. धन्यवाद!
    •Location Details 📍
    ------------------------------
    क्वासावूड्स बाय फ्रेंड्सविला ( Qasawoods By Friendsvilla) : आपल्या सेवेत एक अतुलनीय बंगलो!
    ✨ *भव्य आणि सुंदर*: लाल दगड आणि लाकडांपासून बनवलेल्या या आलिशान बंगल्यात आपलं स्वागत आहे. सभोवतालच्या नारळाच्या आणि सुपारीच्या झाडांनी भरलेल्या हरितमय परिसरात हे बंगलो स्थित आहे.
    🌴 *आकर्षक परिसर*: निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा बंगलो आपल्या सर्व गोष्टींचा विचार करुन बनवलेला आहे. आपल्या मनाला शांती आणि आनंद देणारे हे ठिकाण आहे.
    🎬 *शेजारी शाहरुख खान*: होय, तुम्ही बरोबर वाचलं! आपल्या शेजारी आहेत शाहरुख खान! त्यांच्या शेजारी राहण्याची ही अनोखी संधी!
    🏡 *फ्रेंड्सविला (Friends Villa) द्वारे संचालित*: फ्रेंड्सविला (Friends Villa) ह्या विश्वासार्ह संस्थेकडून हे बंगलो चालवले जाते. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे तुम्हाला घरगुती अनुभव मिळेल.
    आता आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत या सुंदर बंगल्यात सुट्टी घालवण्यासाठी बुक करा! आनंद, आराम आणि शांती यांचा परिपूर्ण संगम क्वासावूड्स बाय फ्रेंड्सविला (Qasawoods By Friendsvilla) मध्ये अनुभवा.
    मुंबईपासून अल्ट्रा लक्झरी 6bhk अंतर फक्त 2.20 तास पुण्यापासून फक्त ३.१७ तासांचे अंतर आहे
    समुद्रकिनारा 2 मिनिटे चालण्यायोग्य आहे
    आम्ही आमच्या पाहुण्यांना ताजे मासे देतो जर अलिबाग ताजे मासे खायचे असतील तर
    बुकिंगसाठी आत्ताच संपर्क साधा!
    Friends Villa
    9653695761
    9152313333
    9324507572
    Instagram I'd
    / friendsvilla
    / qasawoodsbyfriendsvilla
    Host Instagram
    Aryan Vaidya
    / aryanvaidya24
    ------------------------------
    •Follow Us On 👇
    ------------------------------
    Sumit Londhe : www.instagram....
    Vanita Kharat : www.instagram....
    ------------------------------
    •Edit by 💻
    ------------------------------
    Pratham Patil : www.instagram....
    ------------------------------
    •Background Music Credit ⬇️
    ------------------------------
    Sora by Roa / roa_music1031
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/40IUfKd
    Music promoted by Audio Library bit.ly/3PsVZEl
    ------------------------------
    •Hashtag #️⃣
    ------------------------------
    #vanitakharat #birthday #vlog #mhj #alibaug #alibag #qasawoods #Friendsvilla #villa #staycation #swimmingpool #greanery #maharashtrachihasyajatra #priyadarshiniindalkar #rasikavengurlekar #sumitlondhe #ishadey #prasadkhandekar #namratasambherao #rohitmane #onkarraut #chetanabhat #shivaliparab #prithvikpratap #nikhilbane #entertainment #sumeetvani #vanitakharatvlog
    ------------------------------

Комментарии • 285

  • @parasmani4979
    @parasmani4979 Месяц назад +23

    Sameer, Gaurav, Prabhakar more, and few more actors r missing...anyway happy birthday Vanita🎉

  • @snehalchouhan8250
    @snehalchouhan8250 Месяц назад +4

    Vanita & Rohit mane actors tr aahetch khup chan ani nehmi positive energy diste hyancha chehryavar....khup down to earth..khup real manane ekdm nikhal ashe he doge

  • @pratikshapawar1280
    @pratikshapawar1280 Месяц назад +5

    खूपच अप्रतिम व्हिडिओ बनवला हास्य जत्रा च्या टीमला बघून खूप आनंद झाला

  • @RuchiraGavankar
    @RuchiraGavankar Месяц назад +14

    Vani तू खरंच खूप गोड आहेस, अशीच हसत रहा, आणि हसवत रहा
    तुला आणि तुझ्या मित्रांना खुप शुभेच्छा

    • @Niftyfield
      @Niftyfield Месяц назад

      तुम्हाला दुसरे काम धंदे काय आहेत. पैशांची उधळपट्टी बाकी काय. हेच पैसे सोसिअल वर्क करा जरा. व्यसनांच्या आदी गेलेली हास्य जत्रा टीम. मोटे गोस्वामी ना सांगा आता शो चं नाव बदला "महाराष्ट्राची व्यसनी जत्रा" ठेवा. सगळे साले अस्सल बेवडे. लक्ष्या गेला दारू पिऊन आता तुम्ही पण त्याच मार्गावर चालला आहत

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Месяц назад +54

    Omkar ला तिथेच एका खोलीत बंद करून ठेवले पाहिजे होते .. 😂😂

    • @Niftyfield
      @Niftyfield Месяц назад

      तुम्हाला दुसरे काम धंदे काय आहेत. पैशांची उधळपट्टी बाकी काय. हेच पैसे सोसिअल वर्क करा जरा. व्यसनांच्या आदी गेलेली हास्य जत्रा टीम. मोटे गोस्वामी ना सांगा आता शो चं नाव बदला "महाराष्ट्राची व्यसनी जत्रा" ठेवा. सगळे साले अस्सल बेवडे. लक्ष्या गेला दारू पिऊन आता तुम्ही पण त्याच मार्गावर चालला आहत

  • @deepakdalvi3193
    @deepakdalvi3193 Месяц назад +7

    वनिता, नमा तुम्ही खूपच मज्जा धमाल केलीत. फक्त त्या ढापण्या ओंकार ला नका नेऊ. विश्वास घातकी आहे.

  • @smitakale7268
    @smitakale7268 24 дня назад +1

    Vani kiti enjoying ahe..khup simple ..saglyat mix hote....kharach A1..Love you Vani..❤❤😊😊

  • @darshanamali2222
    @darshanamali2222 Месяц назад +11

    Vanita tai khup Sundar aahes tu❤... actually mhnje he sarv credit mala tari vatt Jo tuja husband ahe na jo he sagl capture karto khrch khup mast ahe dada sudha 😊...god always bless your bond ❤...

  • @matrayatra278
    @matrayatra278 Месяц назад +33

    कसला शारुख खान ला महत्व देता उगाच?? आपले मराठी कलाकार खरोखरच जगात भारी

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Месяц назад +5

      शाहरुख खानच्या बंगल्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही...तुम्ही मराठी कलाकार एन्जाॅय करताय हे आमच्यासाठी महत्वाचे आहे...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता...

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 25 дней назад

      Kay zal

  • @vilastambe01
    @vilastambe01 Месяц назад +2

    Thanks, म्हणजे पटल तुम्हाला , आणि मला माझ्या सीरीयल बाबत मतांशी सहमत असणारी एक तरी व्यक्ती आहे याचे समाधान वाटले.आजच्या या अस्थिर राजकीय वातावरणात निखळ मनोरंजन आणि चर्चा हे जीवनात उत्साह व उर्जा देवू शकते.हो ना...???

  • @matrayatra278
    @matrayatra278 Месяц назад +2

    वाः नमा professional tv anchor पेक्षा ही छान मुलाखत घेतलीस, एका नवीन career ची संधी आहे तुला.

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 Месяц назад +2

    Vane.. Tu mazi khup fvrt aahes.saglech characters ek nmbr astaat👍..lahan mulipasun mhatari paryant . Aaichi namrata fvrt aahe.. Pn tu jya skit madhe nastes tevha mi aai la saarkh tuzach naav gheun borr karte..😂hppy birthday.🎉🎉

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Месяц назад

      Aai la dakhvla❤️.. Baba khup hasle😂😂

  • @nitinm12951
    @nitinm12951 Месяц назад +1

    Happy birthday 🥳🎉 वनिता be happy always पण आजची माझी कॉमेंट रसिका साठी आहे hope तू वाचशील आणि रसिका सुद्धा वाचून दाखवशील, सगळे व्हिडिओज पाहून झाले आणि ज्या ज्या व्हिडिओज मध्ये रसिका येते तेंव्हा तेंव्हा वाटत तिच्या कडे यूट्यूब वरती व्लॉगिंग साठी जे गुण लागतात ते तिच्यात inbuilt आहेत एक positive vibe लागते जी की तिच्यात दिसून येते hosting and addressing people through camera सुद्धा चांगले जमते so Rasika keep coming on Sumitvani channel 🙏

  • @user-vk2gw8gi7o
    @user-vk2gw8gi7o Месяц назад +15

    Hasya jatra team sobat vlog yet rahu dya plz tai❤❤❤

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 Месяц назад +2

    Vanita aaj vlog samor aala ani baghitala,celebration uttam.villa tar khupach sunder ahe.Rates sudhha share karayache hote mhanje konala jsyach asel tar upayog hoil.Tula vadhdivasachya hardik shubhechha🎂👍

  • @prafulsawardekar9332
    @prafulsawardekar9332 Месяц назад +4

    Ur bonding is appreciated...we love hasya jatra and team

  • @santoshjagatap5546
    @santoshjagatap5546 Месяц назад +1

    Vani खूप खूप गोड आहेस'❤तूज काम मळ आवडले अनि खूप झळ. / 🎉Vani Love❤ मी एक Doll💃👌🏻👌🏻👀💞💫🤟🏾

  • @harshachor
    @harshachor Месяц назад +1

    लव्ह यू वनिता कसली एकी आहे तुमच्यात वाह मराठी ची शान हास्य जत्रेची टीम

  • @shravanee_shinde
    @shravanee_shinde Месяц назад +33

    "Mala mandar pahije" 😂😂😂😂😂

  • @aastha18-wv1ql
    @aastha18-wv1ql Месяц назад +8

    Kamal vlog❤ aajun vlogs baghayla khup avdel

  • @vickydhumal6142
    @vickydhumal6142 Месяц назад +3

    Khup chan vlog n happy Birthday mdm🎂🎉

  • @PornimaBenurkar
    @PornimaBenurkar 27 дней назад +1

    मस्त खूप छान वाटत असं फिरायला पण तुमच्या सारखं आम्ही नाही करू शकत

  • @PavanLandge-iq1tf
    @PavanLandge-iq1tf 8 дней назад +2

    Gourav more aani omkar bhojne chi kami aahe❤😂

  • @amrutanabriya7208
    @amrutanabriya7208 Месяц назад +2

    Happy birthday Vanita ji Tumhala aamchasarwankadun Khup Khup shubhecchya birthday chya lots of wishes from all of us Enjoy a Good day . God bless you . Happy Birthday birthday.Vanita Tai

  • @vilastambe01
    @vilastambe01 Месяц назад +4

    या सर्व कलाकारांचे चेहरे अजिबात गर्विष्ठ नाहीत , अगदी सर्वच खूप उत्तम काम करतात.फक्त ओंकार राऊत सोडून, तोच एक ऍक्टिंग मधे सुद्धा तो नाटक करतो, चेहरा तर माजुर्ड्यासारखा आहे आणि तो तसाच आहे... बाकी सिनीयर कलाकार सुध्दा किती नम्र पणे सेट वर असतात...

    • @Niftyfield
      @Niftyfield Месяц назад

      तुम्हाला दुसरे काम धंदे काय आहेत. पैशांची उधळपट्टी बाकी काय. हेच पैसे सोसिअल वर्क करा जरा. व्यसनांच्या आदी गेलेली हास्य जत्रा टीम. मोटे गोस्वामी ना सांगा आता शो चं नाव बदला "महाराष्ट्राची व्यसनी जत्रा" ठेवा. सगळे साले अस्सल बेवडे. लक्ष्या गेला दारू पिऊन आता तुम्ही पण त्याच मार्गावर चालला आहत

    • @sangeetajuvale2473
      @sangeetajuvale2473 Месяц назад

      अस काही नाही, तो ही एक छान कलाकार आहे

    • @vilastambe01
      @vilastambe01 Месяц назад

      मी कलेबद्दल कमेंट केली च नाही कलाकार सर्व चांगले च आहेत . मी त्याचा फेस एक्स्प्रेशन आणि काम करतानाचा ओव्हर ऑल स्टेज वरील वावर या बाबतीत माझे मत लिहिले आहे, तुम्हाला हर्ट झाले असेल तर दिलगीरी आहे.

    • @sangeetajuvale2473
      @sangeetajuvale2473 Месяц назад

      @@vilastambe01 नाही हो हर्ट वैगैरे काही नाही, मी ही साधेच बोलले, मला ही सर्व कलाकार आपल्याला दिलेला performance करतात एवढेच वाटले,त्यामुळे तुम्ही दिलगिरी वाटुन घेऊ नका 🙏

    • @vilastambe01
      @vilastambe01 Месяц назад

      मला आवडली तुमची निखळ रिप्लाय करण्याची पध्दत.. आणि मला सुद्धा इतर वाह्यात सीरीयल पेक्षा हाच प्रोग्राम पाहायला आवडतो ,पण मला खर सांगा इतर सीनिअर कलाकार किती भूमिका समरस होऊन करतात आणि हा एकच कलाकार आपण काही वेगळे करतो अशी ओव्हर एक्ट करतो. बर जाऊ दे हास्य जत्रा तुम्ही ही मनापासून पाहून परीक्षण करता ही खूप चांगली गोष्ट आहे...🙏

  • @nirljjj
    @nirljjj Месяц назад +2

    माणसं कधी खुश असतात...?
    बडे च्या दिवशी ❤️
    Live Long Vanita Mam 🎉❤

  • @thehrsgames9324
    @thehrsgames9324 Месяц назад +2

    PP N Nama ..my favourite ❤❤❤ i love u both❤

  • @ayra328
    @ayra328 Месяц назад +123

    Are ya omkar la aanu naka re... Ugach bor kartoy.... Swataha enjoy karat nahi dusryana. Pan nahi Karu det ahe ... Ugach baba wibes detoy... Chala re band Kara re😂😂😂

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Месяц назад

    तुला खूप खूप शुभेच्छा 💐🙏🎂 तसेच मी आपल्या सगळ्या वर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातील वाशिम चा आहे.तुमच्या टिम ला माझ्या हास्य विनोदी शुभेच्छा.सोबत खांडेकर, समीर,दत्तु दिसत नाही.

  • @aastha18-wv1ql
    @aastha18-wv1ql Месяц назад +5

    Onkar handsome disto❤

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Месяц назад

    Vanita... Wish U Happy Birthday.. प्रेक्षणीय स्थळ, निसर्गाच्या सान्निध्यात सर्वानी फुल टू धम्माल केली. असेच आनंदात रहा, सर्वांना हसवत रहा. खास अभिनंदनीय मालक जोडीला ❤

  • @sudhirshinde8736
    @sudhirshinde8736 Месяц назад +1

    Ur vlog Mast ahe location pan assum ahe yesterday I saw the vlog wtsup to Qasawoods villa no response from them❤

  • @AshishUike-c7d
    @AshishUike-c7d 8 дней назад

    Khup chaan tumhi sagdech mazhe favourite Aahat❤❤

  • @pranjalichavan7819
    @pranjalichavan7819 Месяц назад +1

    Khup apratim venue aahe. Lay bhaari. Aavdla ki aaplyala 👌🏼..

  • @vinodkore1819
    @vinodkore1819 Месяц назад +1

    Happy birthday Vanita 🎉 shramesh ani more missing . So enjoy ur day ❤

  • @sakshibedre18
    @sakshibedre18 Месяц назад +2

    Gaurya la khup miss kel yar ❤😢

  • @tropicalflowergardening8198
    @tropicalflowergardening8198 Месяц назад

    Happy Birthday dear Vanita 🎂🎉
    You are a very talented actress, आम्हाला अशीच हसवत रहा…..wishing you good health,joy, peace and prosperity 🌹
    Nice vlog, as usual तुम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली……this property looks good and well maintained.

  • @Shivam_9j
    @Shivam_9j Месяц назад +2

    Missing Gaurav Dada❤❤❤❤

  • @ajaypawar6289
    @ajaypawar6289 Месяц назад +1

    Handsome hunk for hasya jatra onki

  • @vijaypogula9124
    @vijaypogula9124 Месяц назад +1

    Chaan ❤❤

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 16 дней назад

    Vanita you are big hearted others also try to immite her and come to Goa.

  • @तुशाररोडे
    @तुशाररोडे Месяц назад +1

    ओंकार लयच वाढीव आहे राव

  • @W1ffle600
    @W1ffle600 Месяц назад

    I love youu vanita mam❤❤️‍🔥

  • @kitchendoor354
    @kitchendoor354 Месяц назад +1

    Timepass 3 chi umbrella ☔
    Kya bat hai

  • @SACHAAS7792
    @SACHAAS7792 Месяц назад

    हा ब्लॉग मला नेहमी चालत राहिला पाहिजे ❤️❤️ 1000 वर्षे 😄😄

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Месяц назад +3

    Nice blog Vanita kharat birthday celebration

  • @nehakeer4009
    @nehakeer4009 15 дней назад

    Happy Birthday Vani❤

  • @nileshsankpal8928
    @nileshsankpal8928 25 дней назад

    nice team , and happy birthday vahita mam

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 Месяц назад

    खूप छान एंजॉय केलं तुम्ही, आणि आणखी एका नवीन प्रॉपर्टी ची टूर दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🏽फक्त सेलिब्रिटीज साठीच इतकी छान व्यवस्था आहे की आमच्या सारख्या सामान्यांसाठी सुद्धा सारखीच व्यवस्था असणार?🤔😁

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy Месяц назад +2

    Omkar सोडून सगळे छान enjoy करताय. ओंकार खूप रडका आहे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 27 дней назад

    Nice video ❤🎉 happy birthday 🎂🎉

  • @shmusic15
    @shmusic15 Месяц назад

    वणी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! छान सहलीचा आनंद घ्या!🎂🎂🎂🍰🍰🍰

  • @ajaydhotre1601
    @ajaydhotre1601 25 дней назад

    समीर शेठ आणि शालू झोका दे ग मैना इथे नाहीत मज्जा नाही काय समजलव ..😂😂😂😅😅

  • @vishnus9407
    @vishnus9407 Месяц назад

    Belated Happy Birthday Vinita, keep doing the good work as you do always....

  • @Anvitsmomrecepies
    @Anvitsmomrecepies День назад

    Happy Birthday Dear vanu tai

  • @amrutanabriya7208
    @amrutanabriya7208 Месяц назад

    hasyajatra team enjoying so much party Enjoy favorate show big fan all of you and specially Sachin mote sir Sachin goswami sir and Sameer chaugule sir and all script writer of show good scripts all . Khup Khup shubhechcha and best wishes to all team memebers god bless you . Jai Ramjiki Jai Hind Jai Maharashtra.

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Месяц назад

    Happy Birthday..🎉❤
    Superb location..
    And natural enjoy.. Superb.. 😂❤❤🎉🎉

  • @pratibhakale1057
    @pratibhakale1057 Месяц назад

    Vanita Tai Tula vaaddivasachya khoob khoob shubhechha

  • @AnitaKhollam-cz3wf
    @AnitaKhollam-cz3wf Месяц назад

    Mast watal video baghun happy Birthday Vanita🎉

  • @harshaddongardive2102
    @harshaddongardive2102 Месяц назад

    In every vlog onkar be like: Nka reeeee jaaaa reeee video nkooo reee banddd kr reeee😂😂

  • @manishabrid5989
    @manishabrid5989 2 дня назад

    kititi chhan aahat tumhi, mala pan ghyana tumchya group madhe

  • @dhansukhvyas7028
    @dhansukhvyas7028 Месяц назад

    👌👍 Wow ❤ Wish You A Happy Birthday 🎂 🥳 🎉 🎈 🎁 🎊 Dear Vanita ❤ God Bless You...Beta ❤

  • @malinisakhare3228
    @malinisakhare3228 Месяц назад +1

    Tumi vlog banwata ka saglyana dakhwayla mg as upkar kartay ka vlog banwun tumala nsel tr nka vlog banwu na omkar dar weles as asch ka bolat asto tyachyawr nka Anu camera ..to ky celebraty nai tyach kai fan following nai tari tyacha itka attitude kashala pahije..your so sweet Vanita nyc vlog bt please correct this..❤

  • @bharatdodiya4440
    @bharatdodiya4440 Месяц назад

    Happy Birthday Dear Vanita ..❤️🙌🏻🎉🎂🎂🎁God bless you and may God give you more happiness ahead 🎉🎉

  • @danielchettiar3966
    @danielchettiar3966 Месяц назад

    Happy Birthday Vanita very nicely celebrated by all ur friends great n nice to see u all smiling and laughing n making us laugh too. Ur all awesome guys God bless you all.

  • @radheshyam7105
    @radheshyam7105 Месяц назад +3

    Onkar chan distoy❤❤

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Месяц назад +2

    Enjoy your birthday Vani. Bye

  • @pravinbhagwat6988
    @pravinbhagwat6988 Месяц назад

    ? नाही एकच नंबर.. 👌👌🕺🕺💃💃🐟🐟👍👍

  • @sidmore7310
    @sidmore7310 Месяц назад

    Majhi maansa, saadhi maansa, bholi maansa, aapli marathi maansa

  • @armarimaratha
    @armarimaratha Месяц назад

    Superb video लय भारी ❤❤

  • @manishabrid5989
    @manishabrid5989 2 дня назад

    HI, Vanita, kiti cute aahat tumhi,

  • @adeptinsculptures
    @adeptinsculptures Месяц назад

    Explanation ani vedio kup mast kelet it’s vry nice

  • @manalisawant895
    @manalisawant895 Месяц назад

    धमाल कशी करावी अशी असेच आनंदी राहा. ❤🎉😂

  • @swapnathakur7312
    @swapnathakur7312 Месяц назад

    खूपच सुंदर आहे

  • @rashmis.art143
    @rashmis.art143 Месяц назад

    Happy birthday Vanita ... 🎉🎉🎉
    Love you all team. Love all your videos .... खूप एन्जॉय करतो आम्ही तुमचे vlogs😊😊❤

  • @manasisangve602
    @manasisangve602 Месяц назад

    Priya saglyat beautiful aahe❤❤

  • @prafulsawardekar9332
    @prafulsawardekar9332 Месяц назад

    Awesome place... thanks for ur vlog ..we definitely visit

  • @Utkarsh_Shisode_23
    @Utkarsh_Shisode_23 20 дней назад

    Masstt

  • @NikhilSirsat-hk6zu
    @NikhilSirsat-hk6zu Месяц назад

    Birthday celebration ❌ villa cha promotion ✅

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Месяц назад

    👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻

  • @EinsteinKO
    @EinsteinKO 18 дней назад

    Hi Vanita tich ka jine eka gabalya nokracha role kela hota hindi movie madhe? Marathi actors nokrache roles svikarun ka ashi laaj ghalavtat?
    Vanita chhan kaam karat ahe. Chhan kamvat asel. Mag asle roles karnyachi lachari ka?

  • @kiranmhatrepoynad
    @kiranmhatrepoynad Месяц назад +1

    Mansoon madhe fresh fish esp. Surmai and Pamphlet milat nahi

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Месяц назад

    छान VDO आहे. ❤U वनिता

  • @harshalpargaonkar2792
    @harshalpargaonkar2792 Месяц назад

    Omkar bhojne gaurav & dattuuu missing ahet 😍😍😍

  • @schoolinfo7836
    @schoolinfo7836 Месяц назад +1

    Gaurav more la pan bolvaila pahije ❤

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 Месяц назад

    kasla bhari vlog ek no mast🎉🎂👌❤

  • @rutuja.021
    @rutuja.021 Месяц назад

    14:26 😂😂😂❤ अरे कमाल एन्ट्री आहेत

  • @akshaythakur4782
    @akshaythakur4782 Месяц назад

    1.33 .....माझ्या गावाचे ठिकाण❤❤❤

  • @adarshgaikwad838
    @adarshgaikwad838 Месяц назад

    Khuuuuup positive lok aahat tumi❤❤❤

  • @sachingaikwad9459
    @sachingaikwad9459 Месяц назад

    Vanita plz omkar raut la vlog madhe ghet jau nako...amchi positive vibes nigun jate😊

  • @BhushanSonawane-eb2pe
    @BhushanSonawane-eb2pe Месяц назад +1

    Wish you Happy Birthday to you Dear Vanita

  • @SanjayAgasti-hx9uz
    @SanjayAgasti-hx9uz 28 дней назад

    अप्रतिम

  • @ManasiMahajan-zh9tt
    @ManasiMahajan-zh9tt Месяц назад

    Mast group mast maja❤

  • @priyankawaghmare2936
    @priyankawaghmare2936 Месяц назад +1

    dislas😅😅😂😂

  • @sudhirshinde8736
    @sudhirshinde8736 Месяц назад

    Sorry Belated Happy birthday Vanita keep smiling always❤

  • @kavistestyfood379
    @kavistestyfood379 Месяц назад +1

    गौरव la miss kel आम्ही

  • @shraddhadeshmukh405
    @shraddhadeshmukh405 Месяц назад

    Mast zhala video

  • @Stdstd415
    @Stdstd415 Месяц назад +1

    ओंकार भोजने पाहिजे राव😢😢

  • @Ranjeet-wv2ys
    @Ranjeet-wv2ys Месяц назад

    Happy Birthday Dear Vanita ❤🎉🎉❤ mast 👌👌

  • @suntasid123
    @suntasid123 Месяц назад

    Happy Birthday Vani, you are awesome yyr love you so much

    • @Niftyfield
      @Niftyfield Месяц назад

      तुम्हाला दुसरे काम धंदे काय आहेत. पैशांची उधळपट्टी बाकी काय. हेच पैसे सोसिअल वर्क करा जरा. व्यसनांच्या आदी गेलेली हास्य जत्रा टीम. मोटे गोस्वामी ना सांगा आता शो चं नाव बदला "महाराष्ट्राची व्यसनी जत्रा" ठेवा. सगळे साले अस्सल बेवडे. लक्ष्या गेला दारू पिऊन आता तुम्ही पण त्याच मार्गावर चालला आहत