नवेगावबांधचे दिवस, लेखक: श्री.मारुती चितमपल्ली, पुस्तक परिचय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 60

  • @jayapashine8821
    @jayapashine8821 6 месяцев назад +16

    मी नवेगांव बांध ची आहे ,वडील माझे वनविभाग मध्ये नोकरीला होते आणि मारोती चित्तमपल्ली त्यांचे साहेब राहीलेले आहेत , माझे सम्पूर्ण बालपण नवेगांव बांध ला याच ठिकाणी गेले आहे , आमच्या साठी आमचे गाव स्वर्ग आहे , म्हणून आम्हाला आमच्या गावावर गर्व आहे ,

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd 3 месяца назад

      माझं भंडारा गव... आमच्या शाळेत पशिने सर होते हिंदी शिकवायचे... नुतन महाराष्ट्र विद्यालय

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 10 месяцев назад +9

    प्रतिमांचे चयन आणि संथपणे चालणारे पार्श्वसंगीत यामुळे तुमच्या आवाजात हे लेख ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो.❤

  • @kishoridongarwar5243
    @kishoridongarwar5243 8 месяцев назад +24

    नमस्कार, मी ॲड. किशोरी डोंगरवार विदर्भाचे जिम कॉर्बेट म्हणून प्रसिद्ध अरण्यपुत्र श्री. माधवरावजी डोंगरवार पाटील यांची नात्यानी पणतू आहे.
    Khup chan👍.
    Thank you ❤

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  8 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद
      🙏

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 10 месяцев назад +4

    आपले कथा वाचन छान आहे.आपल्या म्हणण्यानुसार पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.ऑनलाईन वाचन न करता पुस्तक वाचन अगदी बरोबर आहे. अरण्य ऋषी मा.मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक वाचणे म्हणजे निसर्ग वाचणे आहे .आम्ही हे पुस्तक नक्की वाचू.आपले आभार 🙏👍

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  10 месяцев назад +1

      छान वाटलं वाचून.
      धन्यवाद 🙏

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 8 месяцев назад +5

    अरण्य ऋषी ग्रेट पर्सनॅलिटी माधवराव पाटील🎉
    साहित्य , निसर्ग तपस्वी मारुती चितमपल्ली 🎉
    सुंदर शब्दांकन🎉
    शतशः आभारी
    मयुराताई

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 10 месяцев назад +3

    Shabd निरंतर ऐकत राहू धन्यवाद नमस्कार फ्रॉम belgavi कर्नाटक

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 5 месяцев назад +2

    अप्रतिम शब्दांकन 👌👌👌

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 4 месяца назад

    आपले अभिवाचन खूपच छान आहे. मी हे पुस्तकं विकत घेणार. खरं तर नवेगाव बांध प्रत्यक्ष पाहावे वाटते पण ते nahi शंक्य होणार.

  • @shubhadacakehouse8731
    @shubhadacakehouse8731 10 дней назад

    Aamhi aata sir jithe hote tihun 2 quarter aadhi rahat asto chan vatte. Nisarg varnan khupch chan

  • @pushpashinde3279
    @pushpashinde3279 4 месяца назад

    👍👍👍👍👍

  • @sandeepjoshi6556
    @sandeepjoshi6556 4 месяца назад

    आजची साधन सामग्री या वन महर्षि ना त्यावेळी उपलब्ध झाली असती....
    तर नक्कीच आज लिहिलेल्या महितीपेक्षा हजारोपट निसर्ग प्रत्यक्ष जगासमोर आला असता...
    आपल्या लोकांनी आणि समाजाने या देवाला ओळखलच नाही....

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 7 месяцев назад +1

    आपकी आवाज दिल को छु गई ❤❤

  • @rakeshkondkawar9743
    @rakeshkondkawar9743 6 месяцев назад +4

    ताई प्रत्येक लेखाचे स्वतंत्र व्हिडिओ बनाहून आम्हांला एकाला youtube वर टाका... प्लिज माझ्या कडे सरांचे सर्व पुस्तकं आहेत ते वाचून पण झाले आहे पण तुमच्या आवाजात ऐकायला त्याची मजा काही वेगळीच असते....

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 месяцев назад

      धन्यवाद ! मी नक्कीच प्रयत्न करेन.

  • @nutanbhambure7787
    @nutanbhambure7787 7 месяцев назад +1

    कथा वाचन खूप छान. नक्की पुस्तक वाचन करणार.dhanywad

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 5 месяцев назад

    मी गोदिया येथे 2009 ते 2012 पर्यत होतो मी जेव्हाही वेळा मिळत असेल तेव्हा नवेगावबांध व नागझिरा अभयारण्यात जात असे मला निसर्ग पक्षी प्राणी याची आवड आहे ❤ ❤ माझ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 5 месяцев назад +2

    सरांविषयी आम्ही फक्त पाठ्य पुस्तकात वाचले आहे, सर निसर्गावर, पक्षी प्राणी यांच्यावर खूप प्रेम करायचे हेही ऐकले होते, हे पुस्तक तर संग्रही ठेवावेच लागेल, सुस्पष्ट शब्दातील आपले कथन,खुप छान। 🌿🌱☘️🦜🐂🐂🙏

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 месяцев назад

      नक्की पुस्तकं विकत घ्या आणि वाचायला सुरुवात करा. एका नवीन जगाच दालन उघडेल तुमच्यासाठी.

  • @BhimsenDongarwar
    @BhimsenDongarwar 8 месяцев назад +1

    मि भिमसेन डोंगरावर पवनी आमच्या पुर्वजांची माहीती खुपच छान संगीतली आपन मनापासून धन्यवाद अप्रतिम सुंदर

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  8 месяцев назад

      नमस्कार सर 🙏
      हे शब्द तर चितमपल्ली सरांचे...
      मी फक्त माझ्या आवाजात आपल्यापर्यंत पोहोचवले. नवेगाव बांधाच्या जतनाचा वारसा आहे आपल्याकडे!!! आपण मोठी माणसं आहात. मला आपलं मत आपण कळवलं याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.
      आपला आशीर्वाद पाठीशी असू द्या !!!
      🙏🙏🙏

    • @priyataru6931
      @priyataru6931 6 месяцев назад

      खूप छान सादरीकरण

  • @piaashivajijaiswal1226
    @piaashivajijaiswal1226 8 месяцев назад

    10:45 khup chan sangitle tumhi amchya navegaon baddal.... itke tar aamhala mahitch navhate❤❤❤

  • @pharmamee45
    @pharmamee45 10 месяцев назад +1

    मस्तच..

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 5 месяцев назад

    खूप छान

  • @abdulshaikh4955
    @abdulshaikh4955 9 месяцев назад

    अप्रतिम आवाज आणि वाचन❤

  • @SachinBadade-t8v
    @SachinBadade-t8v 10 месяцев назад

    Khup chhaan...

  • @gopaldudhe7375
    @gopaldudhe7375 9 месяцев назад

    Khup chhan :)

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 10 месяцев назад

    Superb ❤❤🎉🎉

  • @Humanist21
    @Humanist21 8 месяцев назад +2

    खूप छान मॅडम. पुस्तकाची माहिती तुम्ही अत्यंत सुंदर शब्दांत दिली. आपला आवाज निवेदनासाठी सुयोग्य आहे. विदर्भातील निसर्ग संपन्नतेबद्दल दि ग्रेट मारुती चितमपल्ली यांनी पुस्तकात केलेले वर्णन नक्कीच अप्रतिम असेल. Video संपण्याआधीच मी आपण दिलेल्या लिंकवरुन ऑर्डर दिली. धन्यवाद 🙏
    'शब्द निरंतर' चा प्रवास निरंतर रहावा....

  • @thefact969
    @thefact969 5 месяцев назад +1

    तुमचा विडिओ बघून मी हे पुस्तक मागवले आहे..
    मला ते उद्याच १४/०८/२०२४ ला मिळणार आहे...
    मी खुप वाट बघतोय पुस्तकाची 😍

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 месяцев назад +1

      शतशः आभार आपले 🙏

    • @thefact969
      @thefact969 4 месяца назад +1

      पुस्तक वाचून पूर्ण झाले... माझ्या मनावर त्या पुस्तकाने गारुड घातले...❤ सरांबद्दल माझ्यात अतीव आदर निर्माण झालाय...
      मी कधीच विचार केला नव्हता आपल्या महाराष्ट्त एवढ्या अद्भुत गोष्टी असतील म्हणून...
      मला पुस्तकतले माधवराव पाटील खुप भावले 🙏🏻🙏🏻
      सरांच्या चरणी कोटी कोटी वदंन..
      मला सरांना भेटण्याची अतीव इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻​@@GargeeYogAnand

    • @thefact969
      @thefact969 4 месяца назад

      आणि या पुस्तकासारखेच मी अजून सरांचे कोणते पुस्तक वाचावे... कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻🙏🏻

  • @pallavijadhav605
    @pallavijadhav605 10 месяцев назад

    Khup Chan madam

  • @Akbys
    @Akbys 8 месяцев назад

    खूप सुंदर होता नवेगाव..पण आता परिसराची खूप हानी झाली आहे..माधवराव पाटील साहेब यांच्या कुटुंबियांना भेटायचा पण योग जमला..खूपच आपुलकी आहे त्यांच्याकडे❤

    • @Akbys
      @Akbys 8 месяцев назад

      हा अगदी बरोबर आहे तुमचं❤️💯

    • @Akbys
      @Akbys 8 месяцев назад +1

      तेथील जवळपासच्या लोकांनी कृपया तलावाजवळ जाऊन वाढदिवस साजरा करणे.. दारू पार्टी करणे..हे झाल्यावर कृपया प्लास्टिक कचरा परत घेऊन जावा ..जेणेकरून तलाव परिसर स्वच्छ राहील🙏खूप खूप नम्र विनंती🙏🙏

  • @Ms151947
    @Ms151947 8 месяцев назад

    खुप छान वर्णन

  • @ShivajiD9
    @ShivajiD9 8 месяцев назад

    Thanks for Sharing ❤
    - Shivajirao Mayuratai Moreshwarrao Deshmukh

  • @kshitijmusicfamily
    @kshitijmusicfamily 7 месяцев назад

    म्याडम आपण वाचन केलेली माहिती अगदी खरी आहे.मी नवेगाव बांध या ठिकाणीच वास्तव्याने राहतो.आता पण नवेगावबांधचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,नविन बाग बगिच्यांची निर्मिती सुरू आहे.आपण सुद्धा नवेगाव बांध ला नक्कीच भेट द्या.आपले वाचन खूप सुंदर आहे,धन्यवाद!

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  7 месяцев назад

      मनापासून आभार

  • @sukhdeokapgate3058
    @sukhdeokapgate3058 8 месяцев назад

    आम्ही कोहळी समाजातील आहोत पण आम्हाला आमचा इतिहास आमचे कतृत्व वाण पूर्वज यांची माहिती नाही. इथले सौंदर्य आम्हाला वर्णण करता येत नाही.
    चितमपल्ली सरांनी या प्रांतात प्राण ओतला आणि प्रसिद्धी मिळवून दिली.
    अनेक महारथीचा पदस्पर्श घडवून आणला. ते वैभव आपणाला टिकवून ठेवता आले पाहिजे.
    धन्यवाद!

  • @naturenikhil3202
    @naturenikhil3202 8 месяцев назад

    ❤ nice ☺️

  • @तनिष्का-य7फ
    @तनिष्का-य7फ 6 месяцев назад

    माझा मुलगा सध्या मोरगांव अर्जुनी येथे नगर पंचायती मध्ये ऑफीसर आहे . त्यामुळे आम्ही रविवारी नवेगांव बांधला पोहे खायला जातो . आपल्या लेख वाचनामुळे आम्हाला नवी दिशा मिळाली . आता आम्ही नवेगावला जातो तेव्हा नव्या दृष्टीने ते बघतो .

  • @abhayadhaoo2061
    @abhayadhaoo2061 8 месяцев назад

    Mi pn navegav bandh cha aahe thanks

  • @sangitamane9815
    @sangitamane9815 Месяц назад

    मी डॉक्टर माने असून मला चित्तमपल्ली सरांना भेटायची इच्छा आहे तरी ते कोठे भेटतील

  • @kokanakswargh
    @kokanakswargh 10 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @ajaywarat3718
    @ajaywarat3718 9 месяцев назад

    चितमपल्ली सरांचा सोलापूर मधील पत्ता मिळेल का?

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 9 месяцев назад +1

    पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढवली

  • @puneshwardongarwar93
    @puneshwardongarwar93 8 месяцев назад

    मॅडम आपले कथा वाचन खरच खूप सुंदर आहे, मला ही पुस्तके वाचायची आहेत,, कुठे मिळतील ही पुस्तके??? सांगावे

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  8 месяцев назад

      www.flipkart.com/books/maruti-chitampalli~contributor/pr?sid=bks

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  8 месяцев назад

      www.amazon.in/-/hi/s?i=stripbooks&rh=n%3A976389031%2Cp_27%3AMaruti+Chitampalli&language=hi&qid=1650170759&ref=sr_pg_1
      www.bookganga.com/eBooks/Books?AID=4769636905569747717