फार सुंदर वर्णन केलेले आहे, या निसर्गाचे असे वर्णन ऐकताना मन भारावून जाते. त्यात तुमच्यासारखा नाजूक आणि गोड आवाजाने ऐकण्यात अगदी गुंग होऊन जातो. परत परत ऐकावेसे वाटते
श्रवणीय आणि चिंतनीय लेख,..... तेवढेच अप्रतिम वाचन.... सारस पक्षी खरोखर किती अप्रतिम जीवन जगतो हे यातून कळते. मरळ मासा 👌🏻👌🏻 नवेगाव बांधचे दिवस , लेखक:मारुती चितमपल्ली हे वाचनीय पुस्तक आहे.
मी गोंदिया येथे तीन वर्ष सरकारी नोकरी निमित्ताने होतो मला निसर्गाची आवडत होती म्हणून मी दर आठवड्यात सुट्टीला नागझिरा व नवेगाव बांध येथे भ्रमंती करत होतो आपले हे निवेदन अैकले की माझ्या आठवनी ताज्या होतात
गार्गी ताई मी सरांचा संपूर्ण संच पुण्यातील रसिक साहित्य मधून विकत घेतला आहे. २०१४ पासून बदली वर गेल्यापासून ही सगळी पुस्तके वाचलीत. आपले सुंदर आवाजातील वाचन एक वेगळीच खोली किंवा डेप्थ तयार करून आपण स्वतः ते आपल्या डोळ्याने बघत आहोत ही अनुभूती देते. सरांचे आत्म चरित्र चकवा चांदणे केवळ अप्रतिम व वनरक्षक कोर्स मध्ये पाठ्यपुस्तकं म्हणून घ्यावे असे वाटते.
गार्गी ताई आपल्या शब्द निरंतर श्रूंखलेतुन जिवशृषटी मधील निरनिराळ्या पशुपक्षी यांच्या जन्ममरणाचा प्रवास उलगडता आला तर निसर्गाची किमया मधील माहिती मिळु शकेल❤
आंनद दायी सादरीकरण अप्रतिम निसर्ग रम्य दृश्य वातावरण हे खरच अधभूत आहे प्रकृति चे संरक्षण आता काऴाची गरज आहे 🎉
फार सुंदर वर्णन केलेले आहे, या निसर्गाचे असे वर्णन ऐकताना मन भारावून जाते.
त्यात तुमच्यासारखा नाजूक आणि गोड आवाजाने ऐकण्यात अगदी गुंग होऊन जातो.
परत परत ऐकावेसे वाटते
लेख फार सुंदर वाचन अप्रतीम खूप आवडला सारस या पक्षावयीकाहीच माहिती नव्हती पक्षांची ही दुनिया किती सुंदर आहे मी पक्षीप्रेमी आहे फार आनंद वाटला
श्रवणीय आणि चिंतनीय लेख,..... तेवढेच अप्रतिम वाचन.... सारस पक्षी खरोखर किती अप्रतिम जीवन जगतो हे यातून कळते. मरळ मासा 👌🏻👌🏻
नवेगाव बांधचे दिवस , लेखक:मारुती चितमपल्ली हे वाचनीय पुस्तक आहे.
अप्रतिम लेखन आणि तेवढेच अप्रतिम वाचन!
खूप छान.......!
लेख आवडला. छान सादरीकरण.
मी गोंदिया येथे तीन वर्ष सरकारी नोकरी निमित्ताने होतो मला निसर्गाची आवडत होती म्हणून मी दर आठवड्यात सुट्टीला नागझिरा व नवेगाव बांध येथे भ्रमंती करत होतो आपले हे निवेदन अैकले की माझ्या आठवनी ताज्या होतात
गार्गी ताई मी सरांचा संपूर्ण संच पुण्यातील रसिक साहित्य मधून विकत घेतला आहे. २०१४ पासून बदली वर गेल्यापासून ही सगळी पुस्तके वाचलीत. आपले सुंदर आवाजातील वाचन एक वेगळीच खोली किंवा डेप्थ तयार करून आपण स्वतः ते आपल्या डोळ्याने बघत आहोत ही अनुभूती देते. सरांचे आत्म चरित्र चकवा चांदणे केवळ अप्रतिम व वनरक्षक कोर्स मध्ये पाठ्यपुस्तकं म्हणून घ्यावे असे वाटते.
🙏
ताई आपल्या बोलण्यात कमालीची जादू
आहे. आपल्याला दीर्घायुष्य लाभो. हा
शब्द निरांतराचा प्रवास असाच चालत
राहो खूप छान 🙏🙏💐
🙏
अचूक...👌
Classic ❤
गार्गी ताई आपल्या शब्द निरंतर श्रूंखलेतुन जिवशृषटी मधील निरनिराळ्या पशुपक्षी यांच्या जन्ममरणाचा प्रवास उलगडता आला तर निसर्गाची किमया मधील माहिती मिळु शकेल❤
खूपच सुंदर सादरीकरण हरवून जायला होतं हे ऐकताना❤❤❤❤Thank you
Apratim
खुप सुंदर सादरीकरण कथा ही खूप छान
Khup sundar❤
Gargiki tumacha aawaj khoop Sundar aahe agadi spashta aahe
खूप छान लेख, खूप छान पुस्तक,
सारस पक्षी आणि त्याचे जीवन अप्रतिम आहे.... मरळ मासा....
🙏
खूप सुंदर गार्गी ताई 🎉🎉
गार्गी ताई तुमच्या आवाजात चितमपल्ली सरांच्या कथा ऐकायला खूप आवडतात
Thank you 🙏
फार छान सादरीकरण गार्गीताई❤
Khup sundar mahiti ani awaj khupach shravaniy
❤❤❤❤
Nice❤
He. Sarv sultana ase watate. Aik tana
Ase watate. DewaNe pruthiWAr. Nandanwar nirman kele.hote. Tyat. Manus ka nirman kela. Mansa itka widhwansak krur prani dusra nahi